✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भेट...

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Fri, 09/11/2009 - 00:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25225 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

आयला जाम टरकी भेट झाली की रे!

चतुरंग
Fri, 09/11/2009 - 05:14 नवीन
काय शेवट असेल ह्याचा अंदाज येत असून सुद्धा वर्णनामुळे खिळून राहिलो शेवटपर्यंत. बिपिन भयकर्ते! :O :T (भ्यालेला)चतुरंग
  • Log in or register to post comments

असेच...

एकलव्य
Fri, 09/11/2009 - 10:35 नवीन
काय शेवट असेल ह्याचा अंदाज येत असून सुद्धा वर्णनामुळे खिळून राहिलो शेवटपर्यंत. मस्तच बिकाभाऊ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

भन्नाट...

गणपा
Fri, 09/18/2009 - 21:09 नवीन
काय शेवट असेल ह्याचा अंदाज येत असून सुद्धा वर्णनामुळे खिळून राहिलो शेवटपर्यंत. (नजरेतुन सुटला होत हा धागा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य

सहमत !

विशाल कुलकर्णी
Fri, 09/11/2009 - 13:39 नवीन
जबराच ! पण अजुन थोडी भिती दाखवता आली असती तर अजुन बहार आली असती बिकाभाऊ ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१

सायली पानसे
Sat, 09/12/2009 - 21:52 नवीन
जबरदस्त कथा .... आणि बिपिन भयकर्ते एकदम सॉलिड नाव..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लैच भारी...

घाटावरचे भट
Fri, 09/11/2009 - 06:06 नवीन
लैच भारी...
  • Log in or register to post comments

+१

पिवळा डांबिस
Sat, 09/12/2009 - 00:36 नवीन
मस्तच गोष्ट आहे, बिका... पण आता काकू कपाटातून डबा काढायला लागली की सगळं लक्ष तिचा हात लांब होतोय का याकडेच लागून रहाणार!!!!:) पंचाईत केलीत राव!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

पण आता

दिपाली पाटिल
Sun, 09/13/2009 - 13:10 नवीन
पण आता काकू कपाटातून डबा काढायला लागली की सगळं लक्ष तिचा हात लांब होतोय का याकडेच लागून रहाणार!!!! =)) हे एकदम भारी.... मी कथा रात्री वाचली आणि काय भिती वाटली सांगू...आजुबाजुला पाहीलं एक-दोनदा... :D दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

१ नंबर

हर्षद आनंदी
Fri, 09/11/2009 - 06:32 नवीन
सकाळी सकाळी झणझणीत मिसळ... व्वा, तोंडाला चव आली. बिचारा आबा, ४ फूट लांब हात पाहिल्यावर सगळं (सगळं) विसरला असणार ;) क्रमशः न ठेवल्याबद्दल हार्दीक अभिनंदन! वाचल्यावर २ मिनिटे असे वाटले की, आपण त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. बहोत बढीया !! जिओ...
  • Log in or register to post comments

अनपेक्षित-------

वैशाली हसमनीस
Fri, 09/11/2009 - 06:46 नवीन
एका प्रेमकथेला अनपेक्षितपणे भयकथेचे वळण .सुंदर पण वेगळाच शेवट.
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Fri, 09/11/2009 - 06:53 नवीन
सुरुवातीची वातावरणनिर्मिती आणि ऍबरप्ट शेवट (सुमीच्या 'अचानक पाठलागा'सहित) मस्तच :), एकदा वाचून झाल्यावर मग कथेच्या मध्याजवळच्या 'दुपारधरून कासावीस झालो होतो बघ. कोन तरी ओढतंय आसं होत होतं बघ' यासारख्या वाक्यांचं प्रयोजन आणि खुबीने केलेला वापर लक्षात येतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

बापरे!!! शेव

रेवती
Fri, 09/11/2009 - 07:01 नवीन
बापरे!!! शेवट असा? असो, कथा वेगळी व अनपेक्षित वळण असलेली. रेवती
  • Log in or register to post comments

असो, कथा

विसोबा खेचर
Fri, 09/11/2009 - 10:56 नवीन
असो, कथा वेगळी व अनपेक्षित वळण असलेली.
हेच म्हणतो... बिपिनशेठ, जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

टेरर

सहज
Fri, 09/11/2009 - 07:14 नवीन
प्रभावी लेखन! भयकथा का प्युअर ट्रॅजेडी :-(
  • Log in or register to post comments

मलापण

सुबक ठेंगणी
Fri, 09/11/2009 - 08:09 नवीन
भयकथा का प्युअर ट्रॅजेडी असंच वाटलं :( खिळवून ठेवणारे लेखन! आबासाहेब आणि सुमी स्वर्गात तरी सुखाने एकत्र नांदोत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

भयकथा का प्युअर ट्रॅजेडी?

कानडाऊ योगेशु
Fri, 09/11/2009 - 14:13 नवीन
सहमत. कथा वाचुन फार हळवा झालो.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

१ नंबर !!!

sujay
Fri, 09/11/2009 - 07:23 नवीन
बाब्बो,लईच टेरीफीक शेवट ! क्रमशः न ठेवल्या बद्दल थांकु . (घाबरगुंडी उडालेला) सुजय
  • Log in or register to post comments

लई छान.

मीनल
Fri, 09/11/2009 - 07:28 नवीन
मी म्हनते -ती हात लांब करायची गोस्ट जुनीच हाय.पण ती रंगवून लई छान लिवली हाय. सेवटला काय व्हतय ते आंदी कळालच न्हाई बगा. मीनल.
  • Log in or register to post comments

वर्णन आणि

प्राजु
Fri, 09/11/2009 - 08:05 नवीन
वर्णन आणि एकूणच कथेचा बाज मस्त सांभाळला आहे. तापाच्या साथिचा उल्लेख वाचल्यावर अंदाज आला होता शेवटाचा पण.. कथेचा एकूण परिणाम जबरदस्त साधला आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान

पाषाणभेद
Fri, 09/11/2009 - 08:06 नवीन
छान कथा. आबासाहेब व सुमी बद्दल जास्तच कणव वाटायला लागली. शेवटी ते दोघ एकत्र आलेच. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

काय बात

दशानन
Fri, 09/11/2009 - 08:37 नवीन
:) काय बात है... लै भारी ! * तिकडे ते अ‍ॅडी घरच्या घर साफ करत आहे.. इकडे हे बिकासेठे... सरळ घरातल्यांना वर पाठवत आहे.... =)) चालू दे.. ;) सकाळ सकाळी काही तरी गोड वाचावं असे वाटलं... सुरवात वाचून प्रेम कथा असेल असे वाटतं होतं.. शेवट वाचला तेव्हा... खाडकन चेहरा उतरला बघा माझा राव :(
  • Log in or register to post comments

कथा

मुक्तसुनीत
Fri, 09/11/2009 - 08:51 नवीन
कथा आवडली. अनेक वर्षानी भयकथा वाचली. मजा आली.
  • Log in or register to post comments

चोक्कस

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/11/2009 - 09:59 नवीन
मस्त लिहीलं आहेस बिका, वर्णन, शैली आवडलं. आधी तळापर्यंत स्क्रोल करून क्रमशः नाही ना ते पाहिलं आणि मगच कथा वाचली. ;-) ("मैत्रिण") अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हेच म्हणतो...

मनिष
Fri, 09/11/2009 - 13:13 नवीन
+१ सहमत. अगदी अदृश्य मजकुरापर्यंत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अक्शी

विंजिनेर
Fri, 09/11/2009 - 09:10 नवीन
अक्शी झ्याक... प्रियालीबैंच्या कथेची आठवन आली... नाय म्हनलं तरी आक्शिडन लईच पाप्युलर श्टाईली हाये भुताच्या गोष्टीवाल्यांमदी...
  • Log in or register to post comments

बिका ची

निखिल देशपांडे
Fri, 09/11/2009 - 10:03 नवीन
बिका ची कथा म्हणुन आल्या आल्या हीच उघडली. मस्त वातावरण निर्मीती केली आहे... कथेचा शेवट काय असु शकतो अंदाजा येत होता तरी पण शेवट पर्यंत खिळवुन ठेवले. क्रमशः न ठेवल्याने आनंद झाला. असो, असेच लवकर तुम्हाला माती चा पुढचा भाग लिहिण्यास वेळ मिळो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

सखी
Sat, 09/12/2009 - 22:39 नवीन
कथेचा शेवट काय असु शकतो अंदाज येत होता तरी पण शेवट पर्यंत खिळवुन ठेवले. कथा खूपच आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

अचानक

श्रावण मोडक
Fri, 09/11/2009 - 10:49 नवीन
अचानक शेवट! क्रमशः नाही याचं बरं वाटलं म्हणायचं तर पंचाईत, कारण कथेला अवकाश होता अजूनही. क्रमशः असतं तर याही कथेची माती झाली असती की काय ही भीती. एकूण पंचाईतच. लिहिण्याची शैली वगैरे बिकाबाबत दुय्यम. ही हॅज दॅट. आतला दम किती हेच महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments

१ नंबर

प्रभो
Fri, 09/11/2009 - 10:54 नवीन
१ नंबर बिकाशेठ.......झकास वळण...
  • Log in or register to post comments

सुरेख वातावरण निर्मीती

अमित बेधुन्द म…
Fri, 09/11/2009 - 11:00 नवीन
काय शेवट असेल ह्याचा अंदाज येत असून सुद्धा वर्णनामुळे खिळून राहिलो शेवटपर्यंत.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!!

गोगोल
Fri, 09/11/2009 - 11:02 नवीन
कथेचा शेवट काय होणार आहे ते आधीच समजले होते. पण निव्वळ अप्रतिम वातावरण निर्मिती, सयुन्क्तीक शब्द योजना यामुळे शेवट पर्यन्त कथा सही झाली. बिका साहेब तुम्ही या कथेमुळे स्वतःला ए वन लेखकान्च्या श्रेणीत खूप वरती नेवून बसवले.
  • Log in or register to post comments

झकास

सुधीर काळे
Fri, 09/11/2009 - 11:12 नवीन
झकास गोष्ट! (८० टनाची) भट्टी मस्त जमली आहे!! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

वा बिका

विजुभाऊ
Fri, 09/11/2009 - 11:31 नवीन
वा बिका काका मस्त कथा. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

पॉशच बिका

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/11/2009 - 11:37 नवीन
पॉशच बिका ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्त

यशोधरा
Fri, 09/11/2009 - 11:45 नवीन
मस्त लिहिलय! सॉल्लीड!
  • Log in or register to post comments

छान

श्रद्धादिनेश
Fri, 09/11/2009 - 12:35 नवीन
छान आणि धक्कादायक...
  • Log in or register to post comments

.../\... बिपीनद

अभिज्ञ
Fri, 09/11/2009 - 13:32 नवीन
.../\... बिपीनदा, धन्य आहेस. भयकथा एकदम "कातिल" झाली आहे. खल्लास. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

सुरेख !

अवलिया
Fri, 09/11/2009 - 13:32 नवीन
सुरेख ! (माती वेळेत पुर्ण केली असती तर चार ओळींची प्रतिक्रिया दिली असती. असो) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

मस्तच!

ऋषिकेश
Fri, 09/11/2009 - 13:38 नवीन
सुरवात थेट कौंचवधमधून आल्यासारखी वाटल्यामुळे अंदाज वेगळा होता.. पुढेही कथा भयकथेकडे वळेल असं अज्जिबात वाटलं नाहि. धक्कादायक शेवट.. मस्त कथा! बाकी ते मातीचं काय झालं पुढं? ऋषिकेश ------------------ दूपारचे १ वाजून ३६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया "सावरखेड एक गाव" मधील एक सुमधूर गीत "होश्शियाऽऽर...."
  • Log in or register to post comments

पुढेही कथा

भडकमकर मास्तर
Fri, 09/11/2009 - 14:30 नवीन
पुढेही कथा भयकथेकडे वळेल असं अज्जिबात वाटलं नाहि. धक्कादायक शेवट.. मस्त कथा! हेच मन्तो.. आप्ल्याला शेवटापर्यंत अंदाज नाय आला बुवा... मला वाटलेलं, की घरचे ऐन वेळी परत येणार आन फजिती वगैरे.. मग धावपळ आन आस्लंच काहीबाही... ये भल्तंच.. पण मस्त.. _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

जगा ...

टारझन
Fri, 09/11/2009 - 13:44 नवीन
जगा ... बिपिनकाका .. जगा ! - टारझन असो ... प्रतिक्रिया अवांतर वाटू शकते , वाचकांना विनंती आहे की त्यांनी धर्य ठेवावे आणि ऊडायच्या आत वाचावे.
  • Log in or register to post comments

मस्तच जमलीये..

हृषीकेश पतकी
Fri, 09/11/2009 - 14:04 नवीन
खूप सुरेख कथा.. सुमीचा हात डोळ्यासमोर आला तेव्हा अचानक प्रेमकथेची भयकथा झाली... पण हा धक्का अनपेक्षीत आणि परिणामकारक... नक्कीच!! =D> =D> आपला हृषी !!
  • Log in or register to post comments

भन्नाट!

क्रान्ति
Fri, 09/11/2009 - 14:06 नवीन
काय मस्त भट्टी जमलीय! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

भारी

विमुक्त
Fri, 09/11/2009 - 14:26 नवीन
भारी लिहीलयं...पण भीती नाही वाटली वाचताना... जरा रंगवायला हवी होती कथा...
  • Log in or register to post comments

भोत भारी

प्रसन्न केसकर
Fri, 09/11/2009 - 14:46 नवीन
लिखेला है भाई! ऐसेच और लिखते जाओ. पम्या
  • Log in or register to post comments

सह्ही!!

अनिल हटेला
Fri, 09/11/2009 - 16:15 नवीन
सह्ही जमलीये.....आवडली कथा......:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

कथा छान

लिखाळ
Fri, 09/11/2009 - 16:35 नवीन
कथा छान लिहिली आहे. हात लांब करुन खोलीची कडी लावण्याची गोष्ट बहुधा वपुंची आहे असे वाटते आहे. कथा काय असेल त्याचा अंदाज आला होता. पण शेवटपर्यंत वेग इतका छान पकडला होता की मजा आली. वातावरण वगैरे एकदम फर्मास ... फार छान !! अजून लिही भयकथा :) आणि आखातात पाठवलेल्या वडिल-मुलाच्या कथेचे काय झाले? -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
  • Log in or register to post comments

मस्त

विनायक प्रभू
Fri, 09/11/2009 - 17:07 नवीन
कथा आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

अंदाज

चित्रा
Sat, 09/12/2009 - 00:16 नवीन
अंदाज नाही आला. पण छान कथा. हॅलोविनचे वारे तुमच्यापर्यंतही आले का? लिखाळ म्हणतात तशी कथा खूप पूर्वी वाचल्याचे आठवते, त्यातल्या कथानायिकेचे नाव हेमा असावे - ते लक्षात आहे, कारण खूप घाबरले होते :( या कथेचा ग्रामीण बाज चांगला सांभाळला आहे. आणि दु:खद शेवट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

हातमोजा

विकास
Sat, 09/12/2009 - 01:19 नवीन
हात लांब करुन खोलीची कडी लावण्याची गोष्ट बहुधा वपुंची आहे असे वाटते आहे. ती वपुंच्या भुलभुलैय्या कथासंग्रहातील "हातमोजा" ही गोष्ट आहे. मात्र त्याचे कथानक वेगळे आहे. मला देखील तरी त्याच गोष्टीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा