✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

..

प
प्रियाली यांनी
Tue, 08/19/2008 - 07:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16462 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

प
प्राजु Tue, 08/19/2008 - 08:21 नवीन

वाचली होती ही कथा मी.

पण पुन्हा वाचताना ही कथा तितकीच गूढ वाटली... मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 08/19/2008 - 09:14 नवीन

असेच म्हणतो

कथा वाचली होती, पण पुनर्वाचनात देखिल मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्रकाश घाटपांडे Tue, 08/19/2008 - 08:33 नवीन

भयाली

लई भ्या वाटतं. राच्च्याला सपान पडतील म्हनुन आपन असल्या कथा वाचत नाही. ही कथा वाचली तव्हाच ठरवलं होत नको बाबा असल्या कथा वाचायला. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला) Tue, 08/19/2008 - 08:43 नवीन

सुंदर कथा

आवडली ! नारायण धारपांना हीच खरी श्रद्धांजली. - सर्किट
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 08/19/2008 - 09:56 नवीन

असेच

म्हणतो. सत्य-स्वप्नातील दरवाजे आणि अघोरींबद्दलची माहितीही आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट ली
ध
धनंजय Tue, 08/19/2008 - 20:32 नवीन

+१

असेच म्हणतो. सस्पेन्स चांगला ताणून धरला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
विसोबा खेचर Tue, 08/19/2008 - 08:47 नवीन

ज ब रा...!

ज ब रा ! ल य भा री..! प्रियाली धारप, धन्य आहे हो तुझी...! :) आपला, (बंगाली बाबा) तात्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/19/2008 - 08:53 नवीन

मस्त!

मस्त! आवडली कथा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 08/19/2008 - 09:28 नवीन

श्रद्धांजली

धारपांबद्दल ऐकून वाईट वाटले.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कथा भीतीदायक आहे ! आवडली -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 08/19/2008 - 09:48 नवीन

प्रियाली,

भयकथा चांगली आहे. पहिल्याच परिच्छेदात कथेचा शेवट साधारण काय असेल ह्याचा अंधुक अंदाज आलेला होता तरीही प्रसंग उभा करण्याची, बारकावे वर्णन करण्याची, गूढता टिकवून ठेवण्याची शैली वाखाणण्याजोगी असल्याने पुढे वाचणे क्रमप्राप्त होते! अपेक्षित शेवट असूनही कथा आवडली हे मला कथा सशक्त असल्याचे लक्षण वाटते. ही धारपांना यथोचित श्रद्धांजली! (अवांतर - धारप माझे आवडते भयकथा लेखक. त्या विशिष्ठ वयात त्यांच्या कथा झपाटल्यासारख्या वाचलेल्या आणि पुस्तके एकामागून एक खाऊन टाकलेली आठवली. पुढे आपसूकच ते वेड कमी होत गेले. एक वेगळ्या बाजाने लिहिणारा लेखक गेला हे वाईट झाले. त्यांना माझी श्रद्धांजली.) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मन Tue, 08/19/2008 - 14:52 नवीन

+१

असेच म्हणतो. पण कथा अगदिच मस्त लिहिलिये. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सहज Tue, 08/19/2008 - 11:36 नवीन

जबरदस्त कथा

परत वाचली व तेवढीच मजा आली. नारायण धारपांना श्रंद्धांजली.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 08/19/2008 - 11:36 नवीन

फायकस गेला...

मराठी गूढकथांच्या आणि कादंबर्‍यांच्या विश्वातला वटवृक्ष (धारपांच्याच भाषेत- 'फायकस') कोसळला. वाचून अतोनात दु:ख झाले. भयालीदेवी आता त्यांच्या जागी आपल्या पारंब्या पसरत आहेत हे पाहून दिलासा मिळाला. नव्याने विस्तारलेली आणि माहिती देणारी कथा आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 08/19/2008 - 14:27 नवीन

धन्यवाद

कथा आवडलेल्या सर्वांचे धन्यवाद.
धारप माझे आवडते भयकथा लेखक. त्या विशिष्ठ वयात त्यांच्या कथा झपाटल्यासारख्या वाचलेल्या आणि पुस्तके एकामागून एक खाऊन टाकलेली आठवली. पुढे आपसूकच ते वेड कमी होत गेले.
माझेही असेच!
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Tue, 08/19/2008 - 17:16 नवीन

डेंजर..............

माझा प्रत्येक केस स्वतन्त्र उमेदवारासारखा उभा आहे............. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 08/19/2008 - 19:22 नवीन

कथा आवडली ...

चतुरंगने लिहिल्याप्रमाबणे शेवट काय असेल हा अंदाज आधीच आला पण कथा आवडली. 'अघोरी' माहितीबद्दल धन्स !!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 08/19/2008 - 19:33 नवीन

कथा ..

कथा मागे वाचली होतीच. आज पुन्हा वाचली. फार आवडली. मी धारपांचे एकही पुस्तक आजवर वाचलेले नाही. पण एखाद्या लेखाकाला आदरांजली वाहण्याच्या या पद्धतीला सलाम. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 08/19/2008 - 20:55 नवीन

जबर्‍या.

प्रियालीताई, कथा आवडलीच. सस्पेंस चांगलाच ताणून धरलाय. त्याबद्दल अभिनंदन. @) कथा किती आवडली म्हणुन विचाराल, तर... "इथून पूढे अनुक्रमणिकेत जनातल मनातल सदरात लेखक म्हणून "प्रियाली" ह्यांचे नाव जरी दिसले तरी वाचकांचा थरकाप उडावा." @) (घाबरलेला) अभिज्ञ. @)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 08/20/2008 - 00:24 नवीन

घाबरले.

प्रियाली, भयकथा आवडली....पण फार घाबरले (भयकथाच ती!!). आता रात्री स्वप्नात असलेच काहितरी येणार. जेंव्हा जेंव्हा ट्रक माझ्या कारच्या मागे असेल तेंव्हा निमूटपणे लेन बदलीन म्हणतेय! रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 08/20/2008 - 00:34 नवीन

अमेरिकेत

माझ्या कारमागे तसाही ट्रक आला तर मी चूपचाप लेन बदलते. केवढे मोठे ते धूड आणि त्याच्या समोर आपण - वरात निघाल्यासारखे. ;) असो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सखी Wed, 08/20/2008 - 03:20 नवीन

मीही

हो मीही कारमागे तसाही ट्रक आला तर चूपचाप लेन बदलते... आता स्वप्नांमध्ये काय काय येणार काय माहीती - पाली, ट्रक, भयाली ....... कथा मागे वाचली होती, परत वाचायलाही आवडली. थोडेसे अवांतर - धारपांचे काही लेखन नेटावर आहे का? मागे गुगलले होते, पण विशेष काही सापडले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
श
शितल Wed, 08/20/2008 - 05:24 नवीन

घाबरले ना !

एक तर कथा मी संध्याकाळच्या वेळी घरी कोणी नसताना वाचली त्यामुळे अजुनच भिती वाटत आहे. लेक घरी असला तर मला भुताची ही भिती वाटणार नाही. :(
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 08/20/2008 - 07:01 नवीन

मस्त

कथा आवडली! चित्रपट असता तर डोळे किलकिले करत पाहीला असता पण वाचताना असे करता येत नाही ना! :O
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 08/20/2008 - 09:38 नवीन

डरना मना

डरना मना है सारखी दहा पंधरा मिन्टांची मस्त गोष्ट.... त्या पालीच्या गोष्टीत आणि पुन्हा इथे.... ट्रकनेच मरताहेत माणसे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 08/20/2008 - 10:37 नवीन

कथा आवडली

कल्पनाविस्तार आणि भयकथेला आवश्यक असणारी वातावरण निर्मिती छान जमलीय! अवांतर - मागे तर सोडाच पण बाजूच्या लेनमधेही एखादे अवजड वाहन असेल तर शक्य तितक्या लवकर दूर पळतो मी! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 08/20/2008 - 11:32 नवीन

जबराट!!

सही लिहिल आहेस... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 08/20/2008 - 13:21 नवीन

सहीच

आवडली गोष्ट. मी देखील धारपांची बरीच पुस्तकं झपाटल्यासारखी वाचलेली आहेत त्याना मनःपूर्वक श्रंद्धांजली.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Wed, 08/20/2008 - 17:32 नवीन

शैली

मस्त आहे.. खिळवुन ठेवणारी.. कथा आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/24/2008 - 15:51 नवीन

स्सही

भयकथा आवडली.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणराव Sun, 08/24/2008 - 16:14 नवीन

छान कथा ...

आवडली कथा.... आणखी असतीलच ...कुटे शोधु चिंतामणराव .....आमचा हरी आहे...
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 08/25/2008 - 14:33 नवीन

चित्तथरारक....

खिळवून ठेवणारे, चित्तथरारक कथानक. मस्त. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 07/09/2015 - 17:00 नवीन

कथा कुठंय ? इथं नुसतीच २ टिंब

कथा कुठंय ? इथं नुसतीच २ टिंब दिसतायेत
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 07/09/2015 - 17:20 नवीन

कारण

कथा कुठंय ? इथं नुसतीच २ टिंब दिसतायेत
पूर्वी कुठलीतरी एक कथा लिहिली होती प्रियाली मावशींनी. ती कथा मी वाचली होती आणि कथा चांगली होती. पण नक्की कोणती होती हे आता आठवत नाही. त्या काही कारणांनी मिपा सोडून गेल्या.जायच्या आधी त्यांनी स्वतःचे काही लेखन संपादित केले. स्वतः लेखकाला स्वत्चे लेखन संपादित करता येते का? माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
स
सिरुसेरि गुरुवार, 07/09/2015 - 17:26 नवीन

२ टिंब

धन्यवाद . ती २ टिंब कशी काय मागे राहिली ? त्या २ टिंबांमध्येच बरेच काही गुढ असावे असा एक विचार आला .
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली गुरुवार, 07/09/2015 - 18:09 नवीन

मस्त लिहली आहे.

दुसरा पॅराग्राफ संपादीत करुन जरा छोटा केला तर वाचणे अजुन सुलभ होइल.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/09/2015 - 19:17 नवीन

जबरदस्त !

.. ही कथा वाचल्यावर मी त्यापेक्षाही भारी कथा लिहायला घेणार आहे. शिर्षक आहे . कथेच्या नावाचे पेटंट आताच घेऊन ठेवावे म्हणतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 07/09/2015 - 19:22 नवीन

खूपच उशिर झालाय

. असे शीर्षक असलेला धागा २००८ सालीच आलाय :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/09/2015 - 19:43 नवीन

छ्या !

छ्या ! उशीरा उठण्याचा परिणाम ! 'लवकर निजे, लवकर उठे तया . मिळे' ह्या सल्ल्याचे त्वरीत पालन करावयास हवे होते. असो. ; किंवा : हे नवीन शीर्षक बुक करुन ठेवतो आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 07/09/2015 - 19:45 नवीन

प्रतिक्षा असेल

तुमच्या या लेखनाची प्रतिक्षा असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा