Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वाती दिनेश on Sat, 08/08/2009 - 12:41
  • Log in or register to post comments
  • 12473 views

प्रतिक्रिया

Submitted by नंदन on Sat, 08/08/2009 - 12:46

Permalink

मस्त

प्रितीताईंचा सज्जड दम.. बॉस रामपाल बाबळट्ट चेहरा करुन उभा! ( म्हणजे तसंही त्याला वेगळा अभिनय करायची काही गरज नाही) बॉसिण तर ह्याच ताई वाटतात.. आणि अमिताभ तर काय? साठी बुध्दी नाठी झाल्यासारखा सिनेमात वागतो,
=)), धमाल लेख स्वातीताई. मजा आली वाचताना. डॉन्याच्या 'सिंग इज किंग'च्या परीक्षणाची आठवण झाली :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 08/08/2009 - 15:02

In reply to मस्त by नंदन

Permalink

हो ना...

धमाल आली. करण जोहरने वाचला पाहिजे... नक्की जीव देईल. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Sat, 08/08/2009 - 12:58

Permalink

लेख फार आवडला.

नेहमीचेच खेळगडी , खानांचा शाहरुख, मुखर्जींची राणी , पिता बच्चनबरोबर पुत्र बच्चन (फ्री), वाडिया की झिंटांची प्रिती इ. इ. =)) वो मेरा बेस्ट फ्रेंड है! हम सिर्फ दोस्त है, और कुछ नाही.." ही वाक्य आली नाहीत तर फाउल धरतात काय न कळे!! =)) गाडी सुटताना शाहरुखकडे ती विध्द नजरेनी पाहते. - ह्या आठवड्यात 'विध्द' हा शब्द दुसर्‍यांदा वाचला आणि परत शरदिनीताईंची 'डंकर्कवाली' कविता आठवली #o
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 08/08/2009 - 13:08

Permalink

प्रत्येक

=)) =)) =)) प्रत्येक वाक्याला टाळ्या व शिट्ट्या ;) *** मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 08/08/2009 - 13:11

Permalink

आग्गायायायाया

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मेलो ...... तुम्हाला सांगितलंच कोणी रुकरुक खाण, बच्चन आणि करन जौहरचे पिक्चर्स पहायला ? एवढे एकसे एक बोरकर आणि उच्च बावळट स्टारकास्ट असली की अजुन अपेक्षा ती काय ? जेवढ्या शिव्या देउ तेवढ्या कमी आहेत ह्या पब्लिक ला !! मोहोब्बते नावाचा अतिअतिबावळट पिक्चर पण होता ह्यांचा .. फक्त त्या बायला करण्याच्या जागी खुसट बुढ्ढा उदय चोपडा आहे .. पण एकंदरीत तेवढाच बावळट पिक्चर ... बच्चन आणि शारुख बाबाची सर्वांत बावळट कोणा साठी चाललेली शर्यर !! जियो स्वाती ताई !!
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Sat, 08/08/2009 - 13:36

Permalink

जबर्या

जबर्या परिक्षण स्वाती तै.. प्रत्येक वाक्याला हसत होतो. आज पहिल्यांदा पिक्चरचा शेवट कळाला निखिल ================================
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Sat, 08/08/2009 - 13:44

Permalink

हाहाहा..

हाहाहा.. धम्माल लेख!
शाहरुख करणच्या कोणत्याही सिनेमात फक्त शाहरुख असतो.. त्या सिनेमातले पात्र कुठे होतो?
परफेक्ट!! आमच्या घरी त्याला कॉपी-पेस्ट खान म्हणतात. तू हा चित्रपट पूर्ण बघू शकलीस.. तुझ्या सहनशक्तीची कमाल आहे!! तुझे हार्दिक अभिनंदन!! :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 08/08/2009 - 16:33

In reply to हाहाहा.. by शाल्मली

Permalink

हेच

तू हा चित्रपट पूर्ण बघू शकलीस.. तुझ्या सहनशक्तीची कमाल आहे!! तुझे हार्दिक अभिनंदन!! हे असले सिनेमे पूर्ण नेटाने बघणे म्हणजे (ते विमुक्तला कर्नाळाचा सुळका सर करताना लागते तसल्याच काहीश्या__) प्रचंड चिकाटीची गरज असते. _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Sat, 08/08/2009 - 14:47

Permalink

छान

छान झाले! परिक्षण वाचून कळले काय काय होतं :) आतापर्यंत सिनेमा नव्हता पाहिला! शंभर एक वेळा टिव्हि वर येउन सुदधा! काय करणार? पेशंसच नव्हता :) ----
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Sat, 08/08/2009 - 16:22

Permalink

हा हा हा ...

हा हा हा ... करन जोहरच्या बकवासेस्ट सिनेमा दिग्दर्शनाचा अजून एक बळी... मी ही गाफिल क्षणी होकार देऊन बसलो होतो आणि माझी सुद्धा हीच अवस्था झाली होती... (अर्थात नंतर ते दु:ख मी मोल्टन चॉकॉलेट केक वसूल करून कसंबसं शमवलं होतं)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 08/08/2009 - 16:32

Permalink

हसून हसून

हसून हसून मेले! =))
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Sat, 08/08/2009 - 17:06

Permalink

आपली

आपली सहनशक्ती अफाट आहे.. आख्खा सिनेमा बघायचा आणि वर लिहायचंही.. लिहिताना आठवायला तर लागणारच ना... दंडवत तुम्हाला!! :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 08/08/2009 - 17:57

Permalink

डबल मजा है...

स्वाती, हा हिंदी चित्रपट तू पाहीलास आणि तो ही जर्मन भाषेत आणि मराठीत परीक्षण! पेशन्स, पेशन्स, म्हणजे अजून ते काय! =D>
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 08/09/2009 - 12:21

In reply to डबल मजा है... by विकास

Permalink

अगदी हेच!

अगदी हेच! महान आहात! मी तर खरं या सिनेमाचं परिक्षण सुद्धा वाचलं नसतं पण तुम्ही लिहिलंत म्हणुन! :) भन्नाट!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Sat, 08/08/2009 - 18:10

Permalink

धमाल

धमाल परीक्षण.
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Sat, 08/08/2009 - 18:37

Permalink

मी हा

मी हा सिनेमा अजून पाहिलाच नाही... आणि आता कधीच पाहणार नाही! लै भारी लिवलंय! -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 08/08/2009 - 20:16

Permalink

मी हा

मी हा सिनेमा फ्लाईट मध्ये पाहिला होता. त्यातलं "मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू.." हे गाणं फार सुंदर आहे.. हा एकमेव काय असेल तो प्लस पॉईंट आहे यात. बाकी सिनेमा म्हणजे, राणी.. शाहरूख , प्रिती आणि अभिषेक.. आणि करण जोहर यांना वेळ जात नव्हता म्हणून वाट्टेल ते डायलॉग बोला पण सिनेमा करा अशी अट घालून सिनेमा पूर्ण केला असावा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 08/09/2009 - 10:15

In reply to मी हा by प्राजु

Permalink

त्यातलं

त्यातलं "मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू.." हे गाणं फार सुंदर आहे.
तुम्हाला म्हाईत नसेल तर सांगतो पाजुतै ... ह्या गाण्याला देवकाकांनी चाल लावलीये ! (श्री.देव ह्यांचा मित्र)टारझन
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 08/08/2009 - 20:34

Permalink

तर

तर तात्पर्य काय? आपले ४ तास वाया घालवून 'कभी यह सिनेमा ना देखना'...:D अफलातुन लिहले आहेस तु ताई!!! वाह उस्ताद व्व्वा.... :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Sat, 08/08/2009 - 22:09

Permalink

क्या बात है !!

कसं काय सुचतं हो इतकं धम्माल लिहायला...:-) एक-एक वाक्य वाचत होतो आणी हसत होतो.... तोड नाही ह्या लिखाणाला.....जीयो..............:-) (मी तवा) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by मृदुला on Sun, 08/09/2009 - 05:45

Permalink

खरोखर!?

असा चित्रपट खरोखर आहे म्हणजे कमाल आहे. लेख वाचून मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 08/09/2009 - 10:16

Permalink

स्वाती, लै

स्वाती, लै भारी परिक्षण! :) तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीयुत संतोष जोशी on Sun, 08/09/2009 - 13:49

Permalink

पिक्चर

पिक्चर न बघितल्याचं ही सार्थक झाल्यागत वाटतय आज. धन्यवाद स्वाती ताई. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Sun, 08/09/2009 - 15:47

Permalink

लै भारी!

जबरदस्त परीक्षण! हसून हसून बेजार! =)) =)) =)) =)) =)) =)) बरं झालं पाहिला नाही इतका भयंकर विनोदी चित्रपट! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Sun, 08/09/2009 - 17:38

Permalink

खल्लास

हा पिक्चर एका शाहरूख फ़्यान मैत्रिणीच्या बालहट्टामुळे झेलावा लागला नि त्यापलीकडे याची एकही (वाईट) आठवण सांगावीशी वाटेल या लायकीची नाही (म्हणजे पिक्चर 'इतका' वाईट आहे!) परीक्षण मात्र जबर्‍याच! ह ह पु वा (चित्रपटप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sun, 08/09/2009 - 18:59

Permalink

=))

ज ह ब ह र्‍या =)) =)) =)) एकेक वाक्याला फुटलो.. लै भारी! ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ६ वाजून ६८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "....कुछ पाया नही तुने.. कुछ् ढूंड रहा तु...."
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 08/10/2009 - 16:38

Permalink

जबरा...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सू हा स...
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 08/10/2009 - 17:19

Permalink

कमाल आहेस

कमाल आहेस स्वातीताई, हा पिच्चर आख्खा पाहिलास! मी पौंडात तिकिट काढलेलं असूनही पिच्चर अर्धा टाकून पळून आले होते. परीक्षण मात्र तुफान आहे. अशा तुफान विनोदी परिक्षणांसाठी तरी या जोहर, चोप्रा लोकांची पिच्चरं बनवावीत असं माझं मत आहे. हहपुवा झाली परीक्षण वाचून! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 08/11/2009 - 17:54

In reply to कमाल आहेस by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अरे वा!

मी पौंडात तिकिट काढलेलं असूनही पिच्चर अर्धा टाकून पळून आले होते. अरे वा! स्वतःचे पौंड कमी करण्याची ही चांगली उपाय योजना आहे! ;) (स्वगतः तसे खरच झाले तर किती मस्त... वजन वाढले? कंक बघा, काही पौंड लगेच घटतील...अजून घटवायचे असतील तर मधेच टाकून पळून जा, अजून घटतील...)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 08/11/2009 - 11:46

Permalink

धन्यवाद,

सर्वांना मनापासून धन्यवाद, हा सिनेमा बघतानाच मी का पहातेय? असे वाटत होते पण मग, बघू तरी काय करतोय हा जोहरांचा करण? अशा विचाराने शेवटपर्यंत पाहत राहिले, शेवटी (स्वत:च्याच)कपाळाहात मारुन घेतला आणि इतरांना ह्या त्रासापासून वाचवण्याच्या 'उदात्त' हेतूने परीक्षण लिहिले,:) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 08/11/2009 - 11:51

Permalink

स्वाती, तु

स्वाती, तु धन्य आहेस, तुझ्या पेशन्सला लाखो सलाम ! सस्नेह विशाल ************************************************************* वंदे मातरम .....! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Tue, 08/11/2009 - 14:26

Permalink

आम्ही पाहीला ना ..

तुम्ही आधीच परिक्षण लिहिले असते तर .... परिक्षण छानच लिहिले आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on Wed, 08/12/2009 - 02:17

Permalink

भन्नाट

भन्नाट लिहीलंय, मजा आली वाचायला :)
  • Log in or register to post comments

Submitted by अम्रुताविश्वेश on गुरुवार, 03/25/2010 - 19:13

Permalink

भरि एक नम्बर

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> < शिट्टी> =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 03/25/2010 - 19:50

Permalink

असले चित्रपट

असले चित्रपट..... म्हणजे खाणांचा रुखरुख, जोहरांचा कर्ण.....वगैरे वाले कधीच बघत नाही, पण इतकी झकास परिक्षणं वाचायला मिळावीत, म्हणून तरी या मंडळींनी असले चित्रपट बनवत रहावे..... काही छान चित्रपटांवर, उदाहरणार्थ " तीन मूर्ख " वगैरेंवरही येउ द्यात तुमचे रसग्रहण....
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 03/25/2010 - 21:49

Permalink

मस्त इनोदी

मस्त इनोदी परीक्षण ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 03/25/2010 - 21:53

Permalink

मस्त इनोदी

प्र का टा आ (३ वेळा लिहील गेलय शिंचं) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com