Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on Mon, 08/10/2009 - 02:35
  • Log in or register to post comments
  • 6727 views
  • मनकर्णिका २ - 'स्मृतीगंधा'च्या दरवळाचे सीमोल्लंघन
  • मनकर्णिका - ३: 'स्मृतीगंध' मुंबईत

Book traversal links for मनकर्णिका १ - पुन्हा एकदा स्मृतीगंध!

  • मनकर्णिका २ - 'स्मृतीगंधा'च्या दरवळाचे सीमोल्लंघन ›

प्रतिक्रिया

Submitted by विंजिनेर on Mon, 08/10/2009 - 03:41

Permalink

उत्तम

उत्तम उपक्रम. सुंदर नाव! येऊ द्या अजून बहुगुणी शेट!!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 08/10/2009 - 03:59

Permalink

उत्कृष्ठ!

उत्कृष्ठ उपक्रम आणि नाव! अशी सुविधा करून दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Mon, 08/10/2009 - 04:15

Permalink

वा सुंदर! नक्कीच ऐकणार. :)

हा उपक्रम वाचकांना आवडला तर यथाकाळ तात्या आणि नीलकांत इथेच audio files upload ची सोय करू शकतील, तेंव्हा बहुतेक आधिक सुरक्षित streaming शक्य होईल.
हे झालं तर उत्तमच! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 08/10/2009 - 04:44

Permalink

अत्यंत

अत्यंत स्तुत्य उपक्रम. पुढे ऐकायला नक्कीच उत्सुक. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 08/10/2009 - 06:46

Permalink

बहुगुणीरा

बहुगुणीराव, उत्तम उपक्रम...! आपला आवाजही छान, स्पष्ट आहे त्यामुळे ऐकायला मजा येईल.. वामनरावांच्या एका सुंदर लेखमालेची ध्वनिफित तयार होते आहे ही वैयक्तिक माझ्याकरता आणि मिपाकरता आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.. त्याकरता मी आपला व वामनरावांचा ऋणी आहे... तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 08/10/2009 - 11:11

In reply to बहुगुणीरा by विसोबा खेचर

Permalink

हेच म्हणतो

अगदी हेच म्हणतो. अगदी समर्पक नाव प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Mon, 08/10/2009 - 07:00

Permalink

छान आहे..

नाव आणि उपक्रम दोन्ही उत्कृष्ठ!!! येऊ द्या आणखी... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Mon, 08/10/2009 - 07:19

Permalink

छान

छान उपक्रम. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Mon, 08/10/2009 - 08:03

Permalink

उत्तम उपक्रम!

बहुगुणींचे अभिनंदन! असाच उपक्रम मी माझ्या निवडक लेखनसंदर्भात वापरतोय. तो बत्तीशीची चौसष्टी ह्या नावाने राबवलाय. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 08/10/2009 - 08:17

Permalink

अभिनंदन !!!

छान उपक्रम... :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 08/10/2009 - 08:20

Permalink

उत्कृष्ठ

उत्कृष्ठ उपक्रम आणि नाव! अशी सुविधा करून दिल्याबद्दल धन्यवाद! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 08/10/2009 - 10:57

Permalink

वावा

आपले बोलणे झाल्याप्रमाणे तुम्ही अगदी मनावर घेऊन सुरुवात जोरदार केलीत, आता हे वामनसुतांनाही दाखवते म्हणजे तेही ऐकतील,त्यांना नक्कीच आनंद होईल. धन्यवाद.:) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Mon, 08/10/2009 - 20:51

Permalink

उपक्रम

खूप आवडला. नाव तर खूपच सुरेख. अभिनंदन! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Mon, 08/10/2009 - 21:20

Permalink

अतिशय उत्तम!

बहुगुणी साहेब, फार शुद्ध व स्प्ष्ट आवाज. अजून येऊदे! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com