Skip to main content

मनकर्णिका - ३: 'स्मृतीगंध' मुंबईत

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 16/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मनकर्णिकेच्या या आधीच्या दोन भागांत वामनसुत लिखित 'स्मृतीगंध' लेखमालिकेचे पहिले चार भाग [मनकर्णिका १ - पुन्हा एकदा स्मृतीगंध] आणि नंतर दोन भाग [मनकर्णिका २ - 'स्मृतीगंधा'च्या दरवळाचे सीमोल्लंघन] मी श्राव्य स्वरूपात दिले होते. इथे देतोय पुढील आणखी दोन भागः हा सातवा श्राव्य भाग मूळ लिखित:स्मृतीगंध-७ " कापडाची मिल आणि टायपिंगचा क्लास" आणि हा आठवा श्राव्य भाग मूळ लिखित: स्मृतीगंध-८ " आम्ही मिळवते झालो.." पुन्हा भेटुयात, पुढच्या मनकर्णिकेत! - बहुगुणी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2266
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया