Skip to main content

मनकर्णिका २ - 'स्मृतीगंधा'च्या दरवळाचे सीमोल्लंघन

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 10/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मनकर्णिकेच्या या आधीच्या भागात वामनसुत लिखित 'स्मृतीगंध' लेखमालिकेचे पहिले चार भाग श्राव्य स्वरूपात मी दिले होते. इथे देतोय पुढील दोन भागः हा पाचवा श्राव्य भाग मूळ लिखित: स्मृतीगंध-५ " त्रिपुरी पौर्णिमा" आणि हा सहावा श्राव्य भाग मूळ लिखितः स्मृतीगंध-६ "चाकरीसाठी मुंबईत.." पुन्हा भेटुयात, पुढच्या मनकर्णिकेत! - बहुगुणी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2385
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

डोळ्यांपुढे उभी राहिली. वाचनातला आनंद आता श्रवणाने द्विगुणीत होतोय. दोन्ही भाग आवडले. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

छान आहेत हे भागही. :) पुढच्या मनकर्णिकेच्या प्रतिक्षेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/