✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जिद्द - मराठी माणसांची

प
प्रसन्न केसकर यांनी
Fri, 07/31/2009 - 14:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6360 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

अभिनंदन!

क्रान्ति
Fri, 07/31/2009 - 15:03 नवीन
आपल्या मराठी मित्रांच्या जिद्दीचं आणि झुंजीचं कौतुक वाटलं. वर लिहिलेले मराठी माणसाबद्दलचे समज मराठी माणसानं अलिकडच्या काळात बर्‍याच प्रमाणात खोटे ठरवले आहेत. नोकरी एके नोकरी आणि तीही त्यातल्या त्यात सुरक्षित-संरक्षित या चाकोरीतून बाहेर पडतोय आणि नव्या नव्या आव्हानांना सामोरा जातोय मराठी माणूस आता. त्यामुळे अशी नव्या क्षेत्रात उडी घेणार्‍या मराठी माणसाला आपण प्रोत्साहन जरी देऊ शकलो, तरी बरंच काही मिळवलं असं समजायला हरकत नाही. तुमची खंत पण पटली, पण योग्य वेळ आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाहीत! :) त्यातही मंदीच्या लाटेत यशस्वी झुंज देणं हे किती मोलाचं आहे! या आपल्या मित्रांची या लेखाच्या माध्यमातून ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

+१ : अभिनंदन

विशाल कुलकर्णी
Fri, 07/31/2009 - 15:33 नवीन
असेच म्हणतो, तुमच्या मित्रांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला लाखो सलाम ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

अभिनंदन

चकली
Fri, 07/31/2009 - 21:33 नवीन
साइट छान आहे. मला खात्री आहे, की धंदे जसे जास्त ज्ञान साधने वर अवलंबून होतील तशी कष्टाळू आणि प्रामाणिक माणसे वर येतील. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

अभिनंदन

सहज
Fri, 07/31/2009 - 15:10 नवीन
तुमच्या मित्रांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा! शेवटचा परिच्छेद बोलका!
  • Log in or register to post comments

तुमच्या

विसोबा खेचर
Fri, 07/31/2009 - 16:04 नवीन
तुमच्या मित्रांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा!
हेच बोल्तो... आपला, (मराठी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

जिद्द.

ज्ञानेश...
Fri, 07/31/2009 - 15:14 नवीन
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन. एक चांगला प्रेरणादायी लेख दिल्याबद्दल आभारी आहे. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

अरे वा...

श्रावण मोडक
Fri, 07/31/2009 - 15:15 नवीन
दोन मराठी माणसे व्यवसाय करतात. त्यात यशस्वी होतात आणि त्यांच्याविषयी तिसरा मराठी माणूस भलं बोलतो... विरळा अनुभव. आगे बढो...
  • Log in or register to post comments

आणि बाकीची मराठी माणसे

एकलव्य
Fri, 07/31/2009 - 15:40 नवीन
टाळ्या वाजवतात... विरळा अनुभव! चांगला विचार करायला लावणारा लेख. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/02/2009 - 01:05 नवीन
हेच म्हणतो... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य

+१ माझ्या

अजय भागवत
Sun, 08/02/2009 - 09:02 नवीन
+१ माझ्या मनातलं बोललात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अभिनंदन !

शितल
Fri, 07/31/2009 - 16:04 नवीन
मराठी पाऊल पडते पुढे..:) अभिनंदन तुमच्या मित्रांच्या जिद्दीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे. :)
  • Log in or register to post comments

विझवते सल्ले

प्रकाश घाटपांडे
Fri, 07/31/2009 - 16:29 नवीन
हे सल्ले काळजीपोटी / हितचिंतनापोटी होते. तरी परस्परांमुळे उत्साह वृद्धींगत होत असतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

जिद्दीचा

llपुण्याचे पेशवेll
Fri, 07/31/2009 - 19:59 नवीन
जिद्दीचा विजय होतो हेच खरे. तुमच्या मित्रांचे अभिनंदन. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

सुनील
Fri, 07/31/2009 - 20:19 नवीन
साइट पाहिली. उत्तम वाटली. तुमच्या मित्रांचे कौतूक वाटते. त्यांना शुभेच्छा! आणि हो, त्या विझवत्या सल्ल्यांबद्दल फार वाईट वाटून घेऊ नका. ज्याचा शेवट चांगला ते सगळे चांगले, हेच खरे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

टुकुल
Fri, 07/31/2009 - 21:11 नवीन
साइट एकदम मस्त आहे.. रोज बातम्या वाचुन हिट काउंट वाढवतो आता.. --मराठमोळा, टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

तुमच्या

मदनबाण
Sat, 08/01/2009 - 07:42 नवीन
तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

अभिनंदन

भडकमकर मास्तर
Sat, 08/01/2009 - 09:06 नवीन
विवेक इनामदार आणि हृषिकेश तापशाळकर यांचे अभिनंदन.... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

तुमच्या

दशानन
Sat, 08/01/2009 - 10:27 नवीन
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन. +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

राजू
Sat, 08/01/2009 - 15:10 नवीन
=D> तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. =D> आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

स्वाती२
Sat, 08/01/2009 - 17:46 नवीन
तुमच्या मित्रांचे अभिनंदन! साईट आवडली. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

वा ..

लिखाळ
Sat, 08/01/2009 - 18:39 नवीन
वा .. तुमच्या मित्रांचे कौतुक वाटले. त्यांच्या पुढील प्रवासाला अनेक शुभेच्छा. त्यांनी केलेल्या संकेतस्थळाला भेट दिली. सं.स्थळ छान आहे. आवडले. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

संदीप चित्रे
Sat, 08/01/2009 - 21:48 नवीन
तुमच्या मित्रांच्या जिद्दीला शुभेच्छा. साईट चांगली वाटतीय. आता त्या साईटला जगभरातून हिट्स मिळायला लागतील :)
  • Log in or register to post comments

सुंदर !!

बट्ट्याबोळ
Sun, 08/02/2009 - 10:23 नवीन
सुंदर !! वाचून छान वाटलं. आणि प्रोत्साहन मिळालं.
  • Log in or register to post comments

खरंय!!

प्राजु
Mon, 08/03/2009 - 04:03 नवीन
खरंय!! मलाही प्रोत्साहन मिळालं. काही आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या दृष्टीने खरंच विचार करायला सुरूवात केली आहे. आपल्या मित्रांचे अभिनंदन!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा