आपल्या मराठी मित्रांच्या जिद्दीचं आणि झुंजीचं कौतुक वाटलं. वर लिहिलेले मराठी माणसाबद्दलचे समज मराठी माणसानं अलिकडच्या काळात बर्याच प्रमाणात खोटे ठरवले आहेत. नोकरी एके नोकरी आणि तीही त्यातल्या त्यात सुरक्षित-संरक्षित या चाकोरीतून बाहेर पडतोय आणि नव्या नव्या आव्हानांना सामोरा जातोय मराठी माणूस आता. त्यामुळे अशी नव्या क्षेत्रात उडी घेणार्या मराठी माणसाला आपण प्रोत्साहन जरी देऊ शकलो, तरी बरंच काही मिळवलं असं समजायला हरकत नाही. तुमची खंत पण पटली, पण योग्य वेळ आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाहीत! :) त्यातही मंदीच्या लाटेत यशस्वी झुंज देणं हे किती मोलाचं आहे! या आपल्या मित्रांची या लेखाच्या माध्यमातून ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखारूह की शायरी
साइट छान आहे. मला खात्री आहे, की धंदे जसे जास्त ज्ञान साधने वर अवलंबून होतील तशी कष्टाळू आणि प्रामाणिक माणसे वर येतील.
चकली
http://chakali.blogspot.com
तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन.
एक चांगला प्रेरणादायी लेख दिल्याबद्दल आभारी आहे.
"Great Power Comes With Great Responsibilities"
जिद्दीचा विजय होतो हेच खरे.
तुमच्या मित्रांचे अभिनंदन.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
साइट पाहिली. उत्तम वाटली. तुमच्या मित्रांचे कौतूक वाटते. त्यांना शुभेच्छा!
आणि हो, त्या विझवत्या सल्ल्यांबद्दल फार वाईट वाटून घेऊ नका. ज्याचा शेवट चांगला ते सगळे चांगले, हेच खरे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
वा .. तुमच्या मित्रांचे कौतुक वाटले. त्यांच्या पुढील प्रवासाला अनेक शुभेच्छा.
त्यांनी केलेल्या संकेतस्थळाला भेट दिली. सं.स्थळ छान आहे. आवडले.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
खरंय!! मलाही प्रोत्साहन मिळालं.
काही आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या दृष्टीने खरंच विचार करायला सुरूवात केली आहे.
आपल्या मित्रांचे अभिनंदन!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
अभिनंदन!
+१ : अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
तुमच्या
जिद्द.
अरे वा...
आणि बाकीची मराठी माणसे
+१
+१ माझ्या
अभिनंदन !
विझवते सल्ले
जिद्दीचा
शुभेच्छा!
हेच म्हणतो..
तुमच्या
अभिनंदन
तुमच्या
अभिनंदन !
अभिनंदन!
वा ..
शुभेच्छा
सुंदर !!
खरंय!!