✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

झडती

प
प्रसन्न केसकर यांनी
Sun, 07/26/2009 - 14:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10322 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

लय

विनायक प्रभू
Sun, 07/26/2009 - 14:57 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

शहारा

श्रावण मोडक
Sun, 07/26/2009 - 14:58 नवीन
"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. शब्द नाहीत म्हणून शहारा म्हणायचे. अयोध्याकांडानंतरच्या दंगलीवेळची एक आठवण जागी झाली आणि आत्ताही शहारा आला. त्या आठवणीकडे नीट पाहिले आत्ता पुन्हा तेव्हा कळले की, भीती म्हणजे काय असू शकते ते. वळणदार लेखन.
  • Log in or register to post comments

>>शहारा?

स्वाती२
Sun, 07/26/2009 - 18:12 नवीन
>>शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. +१ तुमचाही अनुभव लिहाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

जबरदस्त आठवण

दत्ता काळे
Sun, 07/26/2009 - 15:49 नवीन
भारी. लेखनही फार सुंदर झालेय.
  • Log in or register to post comments

च्या भले!!...

विंजिनेर
Sun, 07/26/2009 - 15:51 नवीन
च्या भले!!... येउद्या असेच एकेक अनुभव पोतडीतून:)
  • Log in or register to post comments

दचकले ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 07/26/2009 - 17:51 नवीन
दचकले ... तुम्ही ओरडल्याचं लिहीलं आहेत तिथे! सलाम ... अदिती
  • Log in or register to post comments

जबरदस्त

स्वाती२
Sun, 07/26/2009 - 18:21 नवीन
जबरदस्त अनुभव! वाचन संपले आणि लक्षात आले छातीत धडधडतेय!
  • Log in or register to post comments

सहमत

ऋषिकेश
Mon, 07/27/2009 - 00:06 नवीन
जबरदस्त अनुभव! वाचन संपले आणि लक्षात आले छातीत धडधडतेय!
अगदी अगदी!! स्वातीताईंसारखेच म्हणतो तुमचे एकापेक्षा एक सरस अनुभव माझ्यासारख्या तुलनेने साजूक तुपातलं जीवन जगणार्‍यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाताहेत.. अजून येऊ दे ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

मानलं!

विकास
Sun, 07/26/2009 - 18:29 नवीन
धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. मानलं! काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ, हा जो भाग आहे तो "डॅडींनी" सांगितला म्हणून नाही, पण लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्यामधे नारायण पण अडलाकी गाढवाचे पाय धरतो. इथे तर आधीच मर्कट त्यात...
  • Log in or register to post comments

+१

शाहरुख
Sun, 07/26/2009 - 22:52 नवीन
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य मलाही खूप आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१००००

एकलव्य
Mon, 07/27/2009 - 11:38 नवीन
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. आग्राच्या दरबारातील शिवाजीराजाचा फ्यान - एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

+१

llपुण्याचे पेशवेll
Mon, 07/27/2009 - 21:12 नवीन
हेच म्हणतो. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य

अरे बापरे!

प्रकाश घाटपांडे
Sun, 07/26/2009 - 19:13 नवीन
दगडी चाळीत जायला पोलिस अधिकारी पण टरकायचे. भायखळ्याला नोकरीत असताना एमटीच्या एका एसीपीचा चॅनेल वर रिपोर्ट केला होता कि खोटा डीआर(बिनतारी संच बिघडल्याचा रिपोर्ट) दिला. योगायोगाने सीपी चॅनेलवर होते. त्यांनी एसीपीवर कारवाई केली. तेव्हा सहकार्‍याने त्याचे दगडीचाळी शी संबंध आहेत म्हणुन असच टरकावला होता मला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

>>राज्यभरात

मराठमोळा
Sun, 07/26/2009 - 19:29 नवीन
>>राज्यभरातुन दीड हजार तरुण जमलेले. प्रत्येकाच्या हातात काही अर्ज. "पक्षात भरती सुरु आहे त्यासाठी हे लोक आलेत. डॅडी स्वतः मुलाखती घेताहेत," ही गोष्ट अगदी खरी आहे. कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांचे सुद्धा फॉर्म भरलेले आठवत आहेत. अ.भा.वि.प. सुद्धा असेच फॉर्म भरुन घेत होती कधी काळी. फॅशनच आली होती म्हणा ना!! बाकी अनुभव एकदम जबरा!! त्याकाळी दगडी चाळ म्हंटल तरी लोकांची बोबडी वळत होती आणी त्यात आत जाऊन आवाज चढवुन बोलणे म्हणजे कमालच. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

मेटल डिटेक्टर

प्रकाश घाटपांडे
Sun, 07/26/2009 - 19:45 नवीन
व्हीआयपी/व्हीव्हीआयपी बंदोबस्तात डीएफएमडी (डोअरफ्रेम मेटल डिटेक्टर )हे आमच्याकडुन लावले जात. एसबीचा(विशेष शाखा) एक माणुस हे तपासण्याचे काम करण्यास नियुक्त असे. टॅ आवाज आला की तपासायचे आम्ही सेटिंग करुन ठेवत असु .पण अनेक तांत्रिक कारणाने एकतर तो उगीचच वाजायचा, खिशात किल्ली असेल तरी वाजायचा किंवा अजिबात वाजायचा नाही. नियोजित कार्यक्रमाच्या अगोदर दोन तास ही यंत्रणा बसवावी लागे. अधिकारी रिवॉल्वर घेउन तपासत असत. त्यावेळी वॉकी टॉकी प्रेस करायची कि त्यातुन टॅ आवाज येई. त्याला वाटे ही यंत्रणा सुरळीत चालू आहे. खरी परिस्थिती आम्हालाच माहित असे. खर तर हा देखावा म्हणजे बुजगावणे असते. जिथे भरपुर गर्दी आहे व अनेक येण्याजाण्याच्या वाटा आहेत अशा ठिकाणि त्याचा काही उपयोग नसतो. प्रत्येकाला चेक करणे शक्य नसते. पण बंदोबस्त गॅजेट मधे वर्षानु वर्षे डीएफएमडी पुरव्याव्यात असे ठरावीक साच्याचे वाक्य असे.बालगंधर्वला फुलांचा गुच्छ घेउन एक विक्रेता आत जायला लागला. "ए ए नीट चौकटीतुन जा! " तो म्हणाला तुम्ही आहात म्हणुन इथुन चाललोय नेहमी इतर वाटांनी जातो. एका पुणेरी आजोबांना चौकटीतुन जायला सांगितले तर ते खवळले. तिकडे अतिरेकी मोकळे कुठुनही येतात आणि तुम्ही आम्हाला तपासा वा वा! दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

दगडी

बिपिन कार्यकर्ते
Sun, 07/26/2009 - 23:13 नवीन
दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे.
अतिशय भेदक वास्तव. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मुजरा!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 07/26/2009 - 23:11 नवीन
मुजरा!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

तुम्हाला

कशिद
Sun, 07/26/2009 - 23:45 नवीन
तुम्हाला जो बाना व साभिमान आहे तू अब्दुल कलामाना किंवा त्यांचा बरोबर असलेल्याना का बरे वाटला नाही? मी कलामाना दिलेल्या वाग्नुकिचा तीव्र निषेद करतो. X( X(
  • Log in or register to post comments

छान अनुभव..

योगी९००
Sun, 07/26/2009 - 23:58 नवीन
छान लिहिलयं.. धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य छानच.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

क्रान्ति
Mon, 07/27/2009 - 08:30 नवीन
३० जुनला संध्याकाळी उशीरा ऑफिसात मला फोन आला अन पलीकडुन बोलणार्‍याने सांगीतले, "मी दगडी चाळीतुन बोलतोय. तुम्ही अखिल भारतीय सेनेविरोधात बातमी दिली आहे ती चुकीची आहे." या वाक्यापासून जो थरार सुरू झालाय, तो शेवटपर्यंत! काय खतरनाक अनुभव घेतलाय तुम्ही! वाचतानाच अवस्था कठीण होती. तुमच्यासारख्या नीडर आणि "धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला." अशा बाण्याच्या व्यक्तिमत्वाला दंडवत! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

लेख

भडकमकर मास्तर
Mon, 07/27/2009 - 09:19 नवीन
लेख आवडला... सनकीत असलेल्या कार्यकर्त्याची आठवण पुन्हापुन्हा होत असेल तुम्हाला...( काहींचे हात बेल्टकडे गेले...बाप रे...) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments

मस्त लेख

चिरोटा
Mon, 07/27/2009 - 10:40 नवीन
लेख आवडला.
काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर
बापरे. दगडी चाळीत जायला पोलिसही घाबरत असे म्हणत्.ह्या चाळीला 'वलय' लाभण्याआधी माटुंग्याला वरदराजन मुदलियार(वरदादा) ह्याचे मोठे प्रस्थ होते. इकडेही पोलिस जायला घाबरत! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

पहिल्या

निखिल देशपांडे
Mon, 07/27/2009 - 11:28 नवीन
पहिल्या वाक्या पासुन शेवटचा वाक्या पर्यंत मस्त थरार उमटलाय.... बाकी धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. हे वाक्य मस्तच निखिल ================================
  • Log in or register to post comments

ग्रेट

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2009 - 14:41 नवीन
ग्रेट भाऊ, मानलं तुम्हाला ! तुमच्या निस्पृहतेला मानाचा मुजरा !! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/27/2009 - 14:49 नवीन
ज ह ब र्‍या !! अनुभव एकदम शॉल्लीडच हो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अगाबाबो!!!

धमाल मुलगा
Mon, 07/27/2009 - 14:55 नवीन
डायरेक्ट डॅडीच्या बालेकिल्यावर नडिंग? _/\_ जबरा अनुभव! अवांतरः अरे बाबा, जरा कडंकडंनं खेळत जा ना भौ, तुझ्या असलेसुरस-चमत्कारीक अनुभव नुसते ऐकले तरी टेंशन येतं ना..आणि तुझं काय रे जिथंतिथं नडानडी चालु असतं?
  • Log in or register to post comments

घामच् फुटला.

लक्ष्मणसुत
Mon, 07/27/2009 - 16:35 नवीन
जेव्हा बातम्या यायच्या तेव्हा त्या वाचताना विशेष काही जाणवत नव्हतं. पण तुमचा अनुभव वाचल्यावरब घामच् फुटला. लक्ष्मणसुत उवाच्
  • Log in or register to post comments

वेल डन...प्रसनदा..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 07/27/2009 - 16:40 नवीन
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... अजुन येऊ द्या.. सुहास
  • Log in or register to post comments

वेल डन...प्रसनदा..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 07/27/2009 - 16:40 नवीन
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... अजुन येऊ द्या.. सुहास
  • Log in or register to post comments

हम्म् ...

छोटा डॉन
Mon, 07/27/2009 - 17:46 नवीन
प्रस्सनदा, लेख कम अनुभव मस्तच आहे. आता ह्याला मस्त म्हणावे की सुरस आणि चमत्कारिक म्हणावे हा प्रश्नच आहे ... एनी वे, वेल डन ...!!! >>सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते... हा हा हा, असे काही नाही हो. चिल्लर आणि भुरटी "भाईगिरी" तुम्ही म्हणता तसे आपण घाबरतो म्हणुन चालत असावी, पण इथे किस्सा वेगळा आहे. खुद्द डॅडी जेव्हा एखादा सल्ला देतात तेव्हा तो नक्की सत्य मानुन चालायला हरकत नाही, एखाद्याची खरचं सनकली तर काय ? असो, अनुभव आवडला व कौतुकही वाटले ... ------ छोटा डॉन अत्यंत भयंकर आणि निष्ठुर असत्य हे बहुदा मौनातुनच सांगितले जाते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

बापरे..

स्वाती दिनेश
Mon, 07/27/2009 - 17:07 नवीन
"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. वाचताना अंगावर शहारे आले.. थरारक अनुभव! स्वाती
  • Log in or register to post comments

बापरे

धनंजय
Mon, 07/27/2009 - 20:46 नवीन
काय अनुभव आहे! बाकी गँगची अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन तांत्रिक दृष्टीने उत्तम असते असे ऐकले होते. त्यामुळे पोलिसांपेक्षा त्यांचे मेटल डिटेक्टर चांगले असतील - शक्यता खूपच आहे. याबद्दल सुधीर वेंकटेशन यांनी अभ्यास केला आहे. कोणाला अधिक माहिती असल्यास हा यूट्यूब दुवा बघावा (वेंकटेशनचे सहकारी लेव्हिट यांचे भाषण).
  • Log in or register to post comments

पुनेरीदादा

रामदास
Mon, 07/27/2009 - 21:16 नवीन
एका पाठोपाठ एक सरस लेख लिहीता आहात.प्रत्येक लेख उत्कंठा वाढवत नेतो आहे.असेच नियमीत लिहीत रहा.पुढच्या लेखाची वाट बघत आहे. धनंजय, फ्रिकॉनॉमीक्स वाचले होते तेव्हा लेवीटची ओळख झाली होती.आपण दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. भेंडी, आपण म्हटल्याप्रमाणे वरदादादा हे फार मोठे गुन्हेगारी प्रस्थ होते.त्यांना वाय.सी.पवारांनी संपवले.
  • Log in or register to post comments

बापरे ! काय

भाग्यश्री
Mon, 07/27/2009 - 23:22 नवीन
बापरे ! काय लिहीलेय ! घाम फुटला वाचताना! ते वाक्य मलाही आवडले! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments

जबरा अनुभव

संदीप चित्रे
Tue, 07/28/2009 - 19:53 नवीन
आधी 'टरकवणारा अनुभव' वाचला आणि मग मुद्दाम शोधून हा लेख वाचला. दोन्ही अनुभव खतरनाक. 'धोक्याची जाणीव बोथट...' हे वाक्य खूपच आवडलं. आता नकळत वाट बघतोय तुमच्याकडून असे अजून काही अनुभव ऐकण्याची.
  • Log in or register to post comments

थरारक !

लिखाळ
Tue, 07/28/2009 - 22:13 नवीन
थरारक ! तुमच्या बाणेदारपणाचे आणि निर्भयतेचे कौतुक वाटले. उत्तम सकस लेखन. अजून लिहा. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
  • Log in or register to post comments

तुमच्या

अमृतांजन
Tue, 07/28/2009 - 23:13 नवीन
तुमच्या लेखांनी मिपाला एक वेगळीच शान आली आहे.
  • Log in or register to post comments

सॉल्लिड

प्राजु
Tue, 07/28/2009 - 23:31 नवीन
सॉल्लिड अनुभव आहे हा.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खरोखर

श्रीयुत संतोष जोशी
Wed, 07/29/2009 - 09:48 नवीन
थरारक अनुभव! हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

थरारक

पूजादीप
Wed, 07/29/2009 - 13:15 नवीन
दगडी चाळ बाहेरुन बघताना सूद्धा धडधडत, आणि तुम्ही बेधड्क आत संतापलात, धन्य आहात... एकंदरीत थरारक अनुभव आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा