✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१८

स
स्वाती दिनेश यांनी
Wed, 07/22/2009 - 01:46  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१८

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१७
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१९ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14387 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

छान अनुभव!

वर्षा
Wed, 07/22/2009 - 05:40 नवीन
छान अनुभव!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सहज
Wed, 07/22/2009 - 06:10 नवीन
>आश्चर्य व्यक्त करायचं मी एव्हाना सोडून दिलं होतं. प्रत्येक परिच्छेदानंतर लाजवाब, क लिव्हलय क लिव्हलय म्हणायचं मी एव्हाना सोडून दिलं होतं. अ - प्र - ति - म!
  • Log in or register to post comments

क लिव्हलंय क लिव्हलंय !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/23/2009 - 19:27 नवीन
>>प्रत्येक परिच्छेदानंतर लाजवाब, क लिव्हलय क लिव्हलय म्हणायचं मी एव्हाना सोडून दिलं होतं. खरं आहे, स्वॉतीमॅमचा लेख आला की, पहिली उत्सूकता चाळवते ती फोटो पाहाण्याची. नंतर लेख वाचायला सुरुवात केली की, डोंगरमाथ्यावर नभ उतरावे तसा लेख हळूवार मनात उतरु लागतो. आता लेखाला किती वेळेस, सुरेख, छान,मस्त, म्हणावे तोही प्रश्न पडायला लागलाय असो. जापानची शाळा, तेथील मुलांच्यासाठीचे असलेली संगणक व्यवस्था, ग्रंथालय, क्रिकेटचे सामान, गव्हाचा रस घातलेला तो हिरवट चहा, भाषणाचा गोषवारा, आणि तुमची मैत्रीण यशो..., सबकुछ केवळ मस्तच ! और भी आने दो ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हा भाग

रेवती
Wed, 07/22/2009 - 06:20 नवीन
हा भाग फक्त शाळा पेश्शल दिसतोय!:) छान जमलाय. क्रिकेटबद्दल ऐकून माझीही विकेट उडाली! बेसबॉलची दांडकी आणि ती मुले बघून मल्ल असावेत असं वाटलं. रेवती
  • Log in or register to post comments

वा! सही

Nile
Wed, 07/22/2009 - 07:06 नवीन
वा! सही आहात! एकदम स्वत: जाउन शाळा पहाता येईल का विचारुन वगैरे पाहुन आलात! मस्त! :) दुनिया जपानकी फिरायला मजा येतेय आम्हाला पण. :)
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Wed, 07/22/2009 - 23:27 नवीन
असेच म्हणतो, नेहमीपेक्षा जरा वेगळं असं हे प्रवासवर्णन आवडलं. शाळेत संगणक आणि शिवणकाम जोडीने नांदत असल्याचे पाहून मस्त वाटलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आयला ही

ऋषिकेश
Wed, 07/22/2009 - 08:03 नवीन
आयला ही मुख्याध्यापिका!.. यापेक्षा सरोज खरे बरी... आपली! ;) एकूणच पोरांची मजा दिसतेय ;) असो. शाळा असल्याने बालमनावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून मुख्याध्यापिका पुरण थांबवतो :) लेख तर काय नेहेमीप्रमाणे झक्कास. बाकी शिक्षकांनी काय प्रश्न विचारले ते ही ऐकायला आवडेल. कुठल्या मुलांशी बोलणं झालं का? इथे सकाळी प्रार्थना होते का? शाळा किती वेळ असते? लोकं डबा आणतात का त्या सामुहिक किचनमधेच बनवून घ्यायच? ;) इत्यादी अनेक प्रश्न मनात डोकावले ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

छान

क्रान्ति
Wed, 07/22/2009 - 08:47 नवीन
अनुभव. संगणक कक्ष खरंच शाळेतला नाही वाटत! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

नेहमीप्रम

शाल्मली
Wed, 07/22/2009 - 16:50 नवीन
नेहमीप्रमाणेच वाचनीय लेख!! शाळा काय सुंदर आहे.. आणि तुझ्या वर्णनशैलीमुळे मीही तुझ्याचबरोबर फिरत होते की काय असं वाटत आहे. क्रिकेट, संगणक कक्ष वगैरे एकदम मस्तच.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

छान ! फोटो व

दशानन
Wed, 07/22/2009 - 16:54 नवीन
:) छान ! फोटो व लेख ! +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलं आहेस गं...

सुबक ठेंगणी
गुरुवार, 07/23/2009 - 09:57 नवीन
मी आत्ता अशाच शाळेत बसून हे लिहित्येय! त्यामुळे वेगळंच मस्त वाट्टंय! माझ्या आजुबाजूचे शिक्षक फोटो बघून "हे कुणी लिहिलंय?" असं विचारत आहेत. आता त्यांना त्यांच्याच शाळेविषयी लिहिलेलं जपानीत सांगत्येय! :)
  • Log in or register to post comments

मस्त

यशोधरा
गुरुवार, 07/23/2009 - 12:00 नवीन
मस्त लिहिलं आहेस स्वातीताई! :) तुझ्याबरोबर शाळेत फिरत सगळे अनुभवत आहे असेच वाटले!
  • Log in or register to post comments

छान

सुनील
गुरुवार, 07/23/2009 - 13:45 नवीन
शाळा आणि लेख दोन्ही मस्त! जपानमधील मराठी शाळेचे नाव काय? याशिका (या शिका) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

हा.हा..हा

मदनबाण
Fri, 07/24/2009 - 15:58 नवीन
हा.हा..हा किरकीट च सामान लॉट है सेल है असं विचार करुन आणलेल वाटल. :D लेख नेहमी प्रमाणेच झक्कास्स्स्स्स्... :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

वा!

केशवसुमार
Fri, 07/24/2009 - 02:15 नवीन
स्वतीताई, जर्मनीमध्ये बसून जपानी शाळेचा मस्त दौरा झाला.. संगणक कक्ष खरच एखाद्या सॉफ्ट वेअर कंपनीच्या ट्रेनिंग सेंटर सारखा वाटतो आहे.. २२ गुणिले ३= ६६ स्टंप्स ४४ बेल्स.. हा हा.. प्रत्येक खेळाडू स्वःताचे स्टंप्स घेऊन खेळायला जातो आणि आउट झाला की स्वःताचे स्टंप्स घेउन परत मैदाना बाहेर जायचे..अस काही तरी चित्र ( विचित्र) डोळ्यापुढे आले.. (२२*३)केशवसुमार
  • Log in or register to post comments

त्यांचें इंग्लिश आणि .........

सुधीर कांदळकर
Fri, 07/24/2009 - 15:16 नवीन
आमचे जपानी यांची झटापट होऊन ती शाळाच असल्याचे समजले. इथपासून अगदीं ६६ स्टंप्सपर्यंत एकदम झकास. मस्त. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

मस्त!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/24/2009 - 21:20 नवीन
जबरदस्त!!! तू अगदी डोळ्यापुढे उभं करतेस हां सगळं चित्र. म्हणून तुझे लेख निवांतपणे वाचण्यासारखे असतात. मस्त वाटतं. बाकी ते ६६ स्टंपस आणि ४४ बेल्स माझीही विकेट घेऊन गेले. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

धन्यवाद

स्वाती दिनेश
Mon, 07/27/2009 - 16:38 नवीन
सर्वांना मनापासून धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त

मृदुला
Mon, 07/27/2009 - 23:49 नवीन
लेख आवडला. स्वत: पुढाकार घेऊन ओळख करून घेतल्याचे कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments

सगळे सारखेच----

वैशाली हसमनीस
Tue, 07/28/2009 - 06:50 नवीन
मास्तर सगळीकडचे सारखेच,ह्या विधानाशी सहमत. लेख आवडला,शाळेवर असल्यामुळे खास आवडीने वाचला.आपल्या शाळेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा