✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जातपंचायत

प
प्रसन्न केसकर यांनी
Mon, 07/13/2009 - 16:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8138 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

उत्तम

प्रकाश घाटपांडे
Mon, 07/13/2009 - 16:40 नवीन
उत्तम.वाचताना रामनाथ चव्हाणांची आठवण झाली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

लेखन आवडले...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/13/2009 - 22:41 नवीन
>>वाचताना रामनाथ चव्हाणांची आठवण झाली. लेखन वाचतांना मलाही रामनाथ चव्हाणच्या 'जाती-जमाती' ची आठवण झाली. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हेच

सहज
Tue, 07/14/2009 - 07:47 नवीन
>>वाचताना रामनाथ चव्हाणांची आठवण झाली. रामनाथ चव्हाणांचे लेख सकाळमधे यायचे. त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेच हेच

पाषाणभेद
Tue, 07/14/2009 - 08:30 नवीन
लेख फारच मस्त आला आहे. बारकाईने लिहिलेला आहे. असली जमात अंगमेहनतीस घाबरत नाही. मला वाटते ते त्यांच्या जिन्स मधुनच आले असावे. अवांतर : रामनाथ चव्हाणांचे लेख सकाळमधे यायचे. मी ते वाचत असे. त्याची आठवण झाली. मी ईतर पेपर्स पण वाचत असे. मी ईतर मासीक्स पण वाचत असे. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

नम्र विनंती

प्रसन्न केसकर
Wed, 07/15/2009 - 13:29 नवीन
आपल्या भावना पोहोचल्या पण रामनाथ चव्हाणांशी माझी कृपया तुलना करु नका. ते थोर आहेत. त्यांचा व्यासंग दांडगा आहे. मी स्वतः त्यांचे लिखाण वाचत वाढलो. माझ्या दृष्टीने ते म्हणजे जणु हिमालयाचे उत्तुंग शिखर. त्यांच्यापुढे मी खूप खुजा आहे. अस्थानी मोठेपणा देवुन कृपया मला लाजवु नका. पुनेरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

पुनेरीजी काहीतरी गैरसमज झाला आहे आपला

पाषाणभेद
गुरुवार, 07/16/2009 - 04:05 नवीन
पुनेरीजी काहीतरी गैरसमज झाला आहे आपला. आपल्या विनयाने आम्हाला लाजवले. पण माफ करा मी आपल्या लेखाला चांगलेच म्हटले आहे. मी उगाच कुणाशी पंगा घेत नाही हो. आपण बरे जग बरे. (बरे आहे बरे :-)) मी तर सहज रावांच्या प्रतिक्रीयेस अवांतर मध्ये उत्तर दिले आहे, ते निट बघा. म्हणजे आपल्याला समजेल. आणि हो आता राहीले सहजराव. माझी त्यांच्याशीही काही वैर नाही. त्यांनी सकाळचा उल्लेख केला व गेल्या काही दिवसांत सकाळच्या बातम्या माझ्या डोक्यात गेल्या होत्या त्या मुळे माझी प्रतिक्षेपी क्रियेने तशी अवांतर प्रतिक्रीया आली. बाकी काही नाही. गैरसमज काढून टाका आणि यावर काही प्रतिक्रीया येवू द्या नाहीतर मी नाराज होईल. ओळख असू द्या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. नाराज न होणारा व मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

ठीक आहे...

श्रावण मोडक
Mon, 07/13/2009 - 16:50 नवीन
वाचतोय. अगदी तटस्थ वृत्तांकन.
  • Log in or register to post comments

असेच.

Nile
Tue, 07/14/2009 - 11:44 नवीन
असेच. वाचतोय. येउद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

च्यायला!

धमाल मुलगा
Mon, 07/13/2009 - 18:03 नवीन
काय पण एकेक प्रकार! ऐकावं ते नवलच. असंच एकदा पारधी जातपंचायतीबद्दल ऐकलं होतं एकांकडून. ते तर लय डेंजर असतं म्हणे. जोरात कापाकाप्या होतात असं म्हणतात. असो, पुनेरीभाऊ, तुमच्या पोतडीतले येऊ द्या अजुन एकेक किस्से बाहेर. :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::विकासरावांच्या मताचा मान ठेऊन स्वाक्षरी काढलेली आहे.::::
  • Log in or register to post comments

आवडले

आनंदयात्री
Mon, 07/13/2009 - 18:29 नवीन
पुनेरी तुमचे लिखाण नेहमीच आवडीने वाचतो. अजुनही येउ द्या.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

नीलकांत
Mon, 07/13/2009 - 19:18 नवीन
तुमचं लेखन आवडतं. अधिक येऊ द्या. - नीलकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

उत्तम लेखन

दशानन
Mon, 07/13/2009 - 19:04 नवीन
उत्तम लेखन ! डोळ्यासमोर घटना उभी करण्याची ताकत आहे राव तुमच्या लेखनामध्ये ! वाचत आहे.. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

समांतर न्यायव्यवस्था

सुनील
Mon, 07/13/2009 - 19:44 नवीन
कोकणातही गावकी नावाचा प्रकार भरतो. साधारणतः असाच. जर प्रचलित कायद्यांचे उल्लंघन होत नसेल आणि संबंधित पक्षांना न्याय मिळाल्याचे वाटत असेल, तर अशा समांतर न्यायव्यवस्था न्याय्य ठरतात का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

गावकी!

नीधप
Tue, 07/14/2009 - 11:55 नवीन
गावकी देवळात भरते ना. गावदेवीचं जे देऊळ असेल तिथे. आणि तिथे पंचमंडळी, वादी-प्रतिवादी, गावातले प्रतिष्ठीत आणि गावातली इतर मंडळी यांच्या बसण्याच्या जागाही ठरलेल्या असतात. माझ्या सासरच्या गावात तरी असं होतं हे ऐकलंय मी. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

तटस्थ वृत्तांत

धनंजय
Mon, 07/13/2009 - 20:28 नवीन
असेच म्हणतो. या प्रकारासाठी लेखासाठी उत्तम लेखनशैली.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/13/2009 - 21:37 नवीन
पुनेरीभाऊ, वेगळ्याच जगाची ओळख तुमच्या लेखणीतून तुम्ही अतिशय उत्तमरित्या करून देता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+२

मस्त कलंदर
Mon, 07/13/2009 - 22:01 नवीन
पुनेरीभाऊ, वेगळ्याच जगाची ओळख तुमच्या लेखणीतून तुम्ही अतिशय उत्तमरित्या करून देता. अगदी खरं!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+३

llपुण्याचे पेशवेll
Mon, 07/13/2009 - 23:39 नवीन
हेच म्हणतो. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

उत्तम

अनंत छंदी
Mon, 07/13/2009 - 22:02 नवीन
उत्तम, वास्तववादी लिखाण!
  • Log in or register to post comments

लेख छान

लिखाळ
Mon, 07/13/2009 - 22:06 नवीन
लेख छान आहे. तुमचे इतर लेख सुद्धा वाचले. आवडले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

वा चांगला लेख.

चतुरंग
Mon, 07/13/2009 - 22:20 नवीन
अजून निवाड्याबद्दल नेमके वाचायला आवडले असते. कंजारभाटाच्या मोटरसायकलवरच्या कौशल्यावरुन आठवले. पारधी लोक हे पळून जाण्यात अतिशय निष्णात. माझे आजोबा हे फौजदारी वकील होते ते सांगायचे त्या आठवणीत हे पारधी लोक माळावरुन पळताना पोलीस मागे लागले तर पळतापळताच पायाचा आंगठा आणि शेजारचे बोट ह्याच्या बेचक्यात दगड पकडून मागे फेकत फेकत पळायचे. वेग कमी व्हायचा नाही आणि नेम इतका अचूक की पाठलागावरचा जरा बेसावध राहिला तर कपाळमोक्ष ठरलेला! :T :O चतुरंग
  • Log in or register to post comments

उत्तम लेख.

घाटावरचे भट
Mon, 07/13/2009 - 22:29 नवीन
उत्तम लेख.
  • Log in or register to post comments

उत्तम

चकली
Mon, 07/13/2009 - 22:40 नवीन
धन्यवाद. वेगळे आणि चांगले वाचायला मिळाले. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

छान लेख...

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/13/2009 - 23:22 नवीन
पुनेरि, उत्तम लेखन. अगदी तटस्थ. आवडले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

उत्तम लेखन

अवलिया
Mon, 07/13/2009 - 23:32 नवीन
उत्तम लेखन ! --अवलिया =========== रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सहीच ते काम करते. ;)
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

स्वाती२
Tue, 07/14/2009 - 00:52 नवीन
लेख आवडला. एक वेगळे जग डोळ्यासमोर उभे केलेत.
  • Log in or register to post comments

वा तुमचे

नीधप
Tue, 07/14/2009 - 11:10 नवीन
वा तुमचे लेख वाचायला मस्त वाटतं. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

गावगाडा

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/14/2009 - 14:25 नवीन
मटा ने निवडलेल्या उत्तम १५० पुस्तकात त्रिंबक नारायण आत्रे यांचे गावगाडा आहे. वरदा बुक्स ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
कुमार केतकरांनी इथे त्याचा परिचय दिला आहे
मुक्त सुनीत ने हे पुस्तक वाचले आहे.
आता आपल्याला गावगाडा ई बुक स्वरुपात भविष्यात वाचता येईल. इथे पहा
खुप सुंदर पुस्तक आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

गावगाडा

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/14/2009 - 14:20 नवीन
सुनील यांच्या स्थलांतरे या धाग्यातील गावगाडा या पुस्तकाविषयी माहिती दिली आहे .इथे पण पहा प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

छान लेख....

वेताळ
Tue, 07/14/2009 - 17:22 नवीन
पारधी जातपंचायतीचा पण उल्लेख केला आहे तुम्ही. त्याबद्दल पण एकादा लेख टाका. वेताळ
  • Log in or register to post comments

छान लेख....

वेताळ
Tue, 07/14/2009 - 17:22 नवीन
पारधी जातपंचायतीचा पण उल्लेख केला आहे तुम्ही. त्याबद्दल पण एकादा लेख टाका. वेताळ
  • Log in or register to post comments

छान लेख....

वेताळ
Tue, 07/14/2009 - 17:27 नवीन
पारधी जातपंचायतीचा पण उल्लेख केला आहे तुम्ही. त्याबद्दल पण एकादा लेख टाका. वेताळ
  • Log in or register to post comments

जात पंचायत.

राजू
Tue, 07/14/2009 - 18:37 नवीन
श्री क्षेत्र मढी येथे रंग पंचमीच्या आसपास वेगवेगळ्या जातींची जात पंचायत भरत असते.
  • Log in or register to post comments

राजू

रामदास
Tue, 07/14/2009 - 20:49 नवीन
हे तेच मढी आहे का जिथे गाढवांचा मोठा बाजार भरतो ? अहमदनगरजवळ आहे असे कोणीतरी सांगीतल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

हो हो तेच!!!

धमाल मुलगा
Tue, 07/14/2009 - 20:51 नवीन
कानीफनाथांचे ठाणेदेखील आहे ते. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

होय तेच कानिफनाथांचे मढी!

चतुरंग
Tue, 07/14/2009 - 21:16 नवीन
पाथर्डी तालुक्यात आहे. हा घ्या दुवा. (अलख निरंजन)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

छान

ऋषिकेश
Tue, 07/14/2009 - 21:49 नवीन
लेखन खूप आवडले.. तटस्थ तरीही चित्रदर्शी अजून असेच भन्नाट किस्से येऊ द्या. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

कोल्हापूर

प्राजु
Tue, 07/14/2009 - 22:49 नवीन
कोल्हापूरला आमच्या घरासमोर कंजारभाटांची वस्ती आहे. अव्याहत दारू गाळण्याचं काम चालतं. पण त्यांच्या त्रास असा काही नाही. त्यातले काही कधी कधी काही अवजड काम असेल तर येतात मदतीला. त्यांचं जग तसं जवळून पाहिलं आहे मी. लेख आवडला हे वेगळे सांगायला नको. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

रोचक लिखाण

मुक्तसुनीत
Wed, 07/15/2009 - 09:22 नवीन
लिखाण रोचक वाटले. मोडक म्हणाल्याप्रमाणे अभिनिवेशरहित. रिपोर्ट लिहिल्यासारखे आणि त्यामुळेच वाचनीय. गिरीश प्रभुणे वगैरे लोकांनीसुद्धा या विषयात उत्तम लिखाण केलेले आहे. पुनेरी यांच्या लिखाणाची प्रतीक्षा राहील.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा