मिपा आणि क्लिंटन साहेबांचे अभिनंदन. मेधाताईंचे आभार...
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे.ती लेखमाला मी गेल्या वर्षभरात जे वाचन केले होते त्यावर आधारीत होती.ती परिपूर्ण तर नव्हतीच आणि वाचकांना जागतिकीकरण या विषयाची एकाच ठिकाणी थोडक्यात माहिती मिळावी यासाठी ती लिहिली होती.ती उपयोगी पडली याचा मला आनंद वाटतो.मिपावर वेळ मिळेल तेव्हा माझ्या 'core competence' वर अधिकाधिक लिखाण करायला आवडेलच.
आपल्या शुभेच्छांबद्दल आणि वेळोवेळी लिहिलेल्या लेखांना प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व मिपाकरांचे आणि त्याची दखल घेतल्याबद्दल सकाळ वर्तमानपत्र आणि लेखिकेचे आभार मानतो.आणि ही बातमी दिल्याबद्दल आणि मिपासारखे चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल तात्यांचे आणि सर्व संपादकांचेही आभार मानतो.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
क्लिंटन याच्या अभ्यासपुर्ण लेखाचा मी आधीपासुनच खुप चाहता आहे.त्याचे लेख खुपच माहितीपुर्ण व इतके परिपुर्ण असतात की त्यात चुक काढायला खुप कठिण जाते. आर्थिक ,सामाजिक व राजकिय अभ्यास ह्याचा वाखाणण्या जोगा आहे.क्लिंटन ह्याचे लेख मिपा मुळे वाचकाना उपलब्द होत असल्याबद्दल मिपाचे हार्दिक अभिनंदन तसेच तात्याचे देखिल मनापासुन अभिनंदन व आभार. सकाळ मध्ये ही माहिती आली हे त्याच्यामुळे समजले.क्लिंटन साहेबाचा लिखाणाचा वेग इतका जोरात आहे की त्या एकाद्या लेखावर प्रतिक्रिया द्यायच्या आधी दुसरा लेख तयार असतो.त्यामुळे प्रतिक्रिया देता येत नाहीत. :)
परत एकदा क्लिंटन,मिपा व तात्यांचे अभिनंदन.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
मेधाताईंच्या लेखातील एक गंमतीशीर वाक्य -
मिसळपाववर सध्या जागतिकिकरण या विषयावर एक लेखमाला सुरू आहे. विल्यम जेफरसन क्लिंटन असं लेखकाचं नाव आहे. हे नक्कीच टोपणनाव असणार, कारण महाराष्ट्राचं जागतिकिकरण अजून इतकं नाही झालेलं की अमेरीकेचे माजी अध्यक्ष दस्तुरखुद्द क्लिंटनसाहेब मिसळपावचे सदस्य होऊन मायमराठीत लिहायला सुरवात करतील.
:)
तात्या.
>>आमच्या घरी रोज सकाळ येतो..
आमच्याकडेही सकाळ येतो. पण लेख सापडला नाही. जाने दो आवृत्ती बिवृत्तीचा घोळ असेल. !!!
स्वगत: तात्यांना एखादी गोष्ट विचारावी की नाही असा दहादा विचार का येतो त्याचे उत्तर हे !
-दिलीप बिरुटे
मिपावरील क्लिंटन आणि लेखमालेचे कौतुक करणार्या लेखाची स्कॅन प्रत या धाग्यामध्ये कुणी टाकली तर सर्वांनाच वाचता येईल.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
नमस्कार मंडळी,
आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.मिपावर आपल्या सर्वांच्या चर्चेतील सहभागामुळेच चांगले योगदान देता येते.त्यामुळे सर्व मिपाकरांचा आभारी आहे.
पुण्याच्या सकाळमध्येही लेख दिसत नाही.मुंबई आवृत्तीतच तो आला असायची शक्यता आहे.तेव्हा तो स्कॅन करून इथे देता आला तर चांगले होईल.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
सकाळसारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने क्लिंटन ह्यांच्या लेखाची दखल घ्यावी हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
मिसळपाव, क्लिंटन आणि तात्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
(मी ही लेखमाला पुरेशा वेळेअभावी अजून वाचू शकलेलो नाही परंतु मी ती निश्चितच वाचणार आहे आणि प्रतिक्रियाही नक्कीच देईन.)
चतुरंग
क्लिंटनसाहेबांना मनापासून धन्यवाद व अभिनंदनही...
अशाच उत्तमोत्तम लेखांची मेजवानी क्लिंटनसाहेबांनी आपल्या सर्व मिसळपावकरांना द्यावी
पुढील उत्तुंग वाटचालीस शुभेच्छा....
- सागर
प्रतिक्रिया
क्लिंटनचे
हेच म्हणाते
अभिनंदन
.
मिसळपाव,
चालूदे....
क्या बात है!
आभारी आहे
अरे वा !
क्लिंटन
क्लिंटनचे
क्लिंटन व मिपाचे अभिनंदन
अरे वा!
अगदी..
क्लिंटन
क्लिंटन
असेच
वा
+१
:)
:)
मी दुवा
विषयांतराबद्दल क्षमस्व !
मिपावरील
(विषय दिलेला नाही)
क्लिंटनचे अभिनंदन!!
अभिनंदन...
क्लिंटन व
अभिनंदन!!
अभिनंदन
सर्वांचे पुन्हा आभार
अभिनंदन
+१
+२
अभिनंदन
अरे वा सुरेख बातमी. अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन !
वा! क्या
आजतरी
धन्यवाद व अभिनंदनही
क्लिंटन
मनःपुर्वक अभिनंदन!!!