मनमोहन सिंग. आर्थिक सुधारक , देशहितवादी की काँग्रेसचे गुलाम?
फेसबुकवर श्री ओमकार दाभाडकर यांनी भारताचे माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्याविषयी खालील पोस्ट लिहिली आहे.
https://www.facebook.com/100000286362050/posts/pfbid0ao3MCQPzn7M4zFSXKUQ2pWGoVWq5Don1zMUHyb7Myiege4nHRPmRDbQs5j5TBvnJl/?mibextid=Nif5oz
त्यावरुन गदारोळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होताहेत. आज बरेचजण मनमोहन सिंगांना आदरांजली वाहताहेत. तर यानिमित्ताने मनमोहन सिंगांचं भारतात झालेल्या आर्थिक सुधारणांमधे किती सहभाग होता? त्या खरच सुधारणा होत्या का? ते भारतासाठी हिरो होते की केवळ काँग्रेसचे गुलाम? नक्की काय? बर्याचजणांचा मनमोहनसिंग यांच्या कार्याचा अभ्यास कमी असू शकतो किंवा त्याचे अपुरे आकलनही असू शकते.
या निमित्याने इथल्या राजकारणाची चांगली जाण असणार्यांना विनंती की त्यांनी यावर प्रकाश टाकावा.
मनमोहनसिंग यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती नसल्याने अधिक काही लिहिले नाही. त्यामुळे निवेदन छोटे झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व! _/\_
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
=))
सर्व प्रतिसादाशी
मनमोहन सिंग. आर्थिक सुधारक , देशहितवादी की काँग्रेसचे गुलाम?
कॉंग्रेसचे नाही, गांधी
कॉंग्रेसचे नाही, गांधी
Manmohan Singh is an
वाचतोय
वसेकचा पूर्वावतार सेवा कर.
Former Prime Minister Dr
ब्रह्मांडातील सर्वाधिक कर्तृत्ववान महापुरूष संजय राऊत आहे.
डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली
त्याचे माप त्याच दिवशी / लगोलग घालायला...
योग्य टाईम्लाईन कोणती?
नक्कीच करतो....
देशाच्या
??
"मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं
+१९९१
WhatsApp Forward -
सहमत आहे ...
काहीही म्हणा,
खणत्या राजा पेक्षा तरी मौनमोहन सिंग जास्त हुशार होते
+१
अरस, हे अजून एक उदाहरण...
श्रीमती इंदिरागांधी यांच्या
सहमत/असहमत
डॉ.मनमोहनसिंग म्हणाले होते.
विचारलेल्या मुद्देसूद प्रश्नांची उत्तरं नसली की...
अगदी बरोबर! लख्ख प्रकाश दिसत
काय म्हणता सर ! कसे आहात !
हजारों जवाबो से अच्छी है मेरी
अग्रलेख.