फेसबुकवर श्री ओमकार दाभाडकर यांनी भारताचे माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्याविषयी खालील पोस्ट लिहिली आहे.
https://www.facebook.com/100000286362050/posts/pfbid0ao3MCQPzn7M4zFSXKU…
त्यावरुन गदारोळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होताहेत. आज बरेचजण मनमोहन सिंगांना आदरांजली वाहताहेत. तर यानिमित्ताने मनमोहन सिंगांचं भारतात झालेल्या आर्थिक सुधारणांमधे किती सहभाग होता? त्या खरच सुधारणा होत्या का? ते भारतासाठी हिरो होते की केवळ काँग्रेसचे गुलाम? नक्की काय? बर्याचजणांचा मनमोहनसिंग यांच्या कार्याचा अभ्यास कमी असू शकतो किंवा त्याचे अपुरे आकलनही असू शकते.
या निमित्याने इथल्या राजकारणाची चांगली जाण असणार्यांना विनंती की त्यांनी यावर प्रकाश टाकावा.
मनमोहनसिंग यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती नसल्याने अधिक काही लिहिले नाही. त्यामुळे निवेदन छोटे झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व! _/\_
वाचने
6852
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे ...
In reply to WhatsApp Forward - by वामन देशमुख
काहीही म्हणा,
खणत्या राजा पेक्षा तरी मौनमोहन सिंग जास्त हुशार होते
In reply to काहीही म्हणा, by प्रसाद गोडबोले
+१
In reply to काहीही म्हणा, by प्रसाद गोडबोले
अरस, हे अजून एक उदाहरण...
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
श्रीमती इंदिरागांधी यांच्या
सहमत/असहमत
In reply to श्रीमती इंदिरागांधी यांच्या by सुबोध खरे
डॉ.मनमोहनसिंग म्हणाले होते.
विचारलेल्या मुद्देसूद प्रश्नांची उत्तरं नसली की...
In reply to डॉ.मनमोहनसिंग म्हणाले होते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी बरोबर! लख्ख प्रकाश दिसत
In reply to विचारलेल्या मुद्देसूद प्रश्नांची उत्तरं नसली की... by वेडा बेडूक
काय म्हणता सर ! कसे आहात !
In reply to डॉ.मनमोहनसिंग म्हणाले होते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हजारों जवाबो से अच्छी है मेरी
In reply to डॉ.मनमोहनसिंग म्हणाले होते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अग्रलेख.