मनमोहन सिंग. आर्थिक सुधारक , देशहितवादी की काँग्रेसचे गुलाम?
फेसबुकवर श्री ओमकार दाभाडकर यांनी भारताचे माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्याविषयी खालील पोस्ट लिहिली आहे.
https://www.facebook.com/100000286362050/posts/pfbid0ao3MCQPzn7M4zFSXKUQ2pWGoVWq5Don1zMUHyb7Myiege4nHRPmRDbQs5j5TBvnJl/?mibextid=Nif5oz
त्यावरुन गदारोळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होताहेत. आज बरेचजण मनमोहन सिंगांना आदरांजली वाहताहेत. तर यानिमित्ताने मनमोहन सिंगांचं भारतात झालेल्या आर्थिक सुधारणांमधे किती सहभाग होता? त्या खरच सुधारणा होत्या का? ते भारतासाठी हिरो होते की केवळ काँग्रेसचे गुलाम? नक्की काय? बर्याचजणांचा मनमोहनसिंग यांच्या कार्याचा अभ्यास कमी असू शकतो किंवा त्याचे अपुरे आकलनही असू शकते.
या निमित्याने इथल्या राजकारणाची चांगली जाण असणार्यांना विनंती की त्यांनी यावर प्रकाश टाकावा.
मनमोहनसिंग यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती नसल्याने अधिक काही लिहिले नाही. त्यामुळे निवेदन छोटे झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व! _/\_
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम माणूस.... पण....
मग तुम्हाला लोकमान्य टिळक,
ह्या पैकी...
पटेल ?
तेंव्हा देखील, काँग्रेस म्हणजेच नेहरू , असे समीकरण होते...
वहीं वह वल्लभ भाई पटेल ही थे
तूम्ही नीट वाचलेले नाही....
महात्मा गांधी की हत्या के बाद RSS पर क्यों लगा था 16 महीने का बै
इतके डिफेन्सिव्ह व्हायची गरज नाही
१९९५ मध्ये ....
"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे"
सहमत आहे ...
=))
Muslims must have first claim on resources: PM - Dec 9, 2006
महमहीम बिरूटे सर बरोबर
चालू द्या फेका फेकी...
आपण दिलेल्या दुव्यातून -
हेच...
उपरोध समजला नाही का?
मिपावर पूर्वी चर्चा झाली आहे.
तुम्हीच आधी लिहिलंय की
काय ठरवलं मग? मनमोहन सिंग ती
They
आधी चूक करायची...
ज्यांना इकॉनॉमी कळते,
काही धोरणं ठरलेली आहे,
उगी उगी
बरं आजोबा..
आमची, हिंदू हितवादी, औषधे चालूच आहेत... विषाणू कमी होत नाहीत..
+१
मत
उच्चविद्याविभूषित, अर्थज्ञ
यावर कोणी आक्षेप घेतला नाही?
मनमोहनसिंहाच्या काळात २००८ ते
??
केवळ ऐकले / वाचले आहे
गुगल "india was 3rd largest
https://www.thehindu.com
कमाल आहे
निरंजन टकले ह्या मोदी/भाजप
पॅरामीटर्स
या टकल्याने न्या. लोयांचा
अरे देवा...
11:24 am ला तुमचा प्रतिसाद येण्या आधी...
=))
पुन्हा तेच...
व्यक्तिगतही होऊ नका.
बाकी मी लोकांना काय वाटतं
जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५
सहमत