महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. - मिपा व्यवस्थापन
लोकहो, करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-n… सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे : १.रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ). २.
आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ). ३.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 ) असो. तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे. आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया. १.
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/ श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर. २.
टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं. ३.
करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन. ४.
माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे. असो. हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया. धन्यवाद ! आपला नम्र, -गामा पैलवान
वाचने
79318
प्रतिक्रिया
238
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी बरोबर
In reply to म्हणजे आपल्या मते करोनाची लस by रामचंद्र
@नठ्यारा: खरे आहे. 'काटेरी प्रथिने' म्हणजे काय ?
In reply to गुठळ्या की काटेरी प्रथिने रक्तातून पसरली की दोन्ही .... ? by नठ्यारा
मुळात आधी एटीएम मधून पैसे
In reply to @नठ्यारा: खरे आहे. 'काटेरी प्रथिने' म्हणजे काय ? by चित्रगुप्त
काटेरी प्रथिने
In reply to @नठ्यारा: खरे आहे. 'काटेरी प्रथिने' म्हणजे काय ? by चित्रगुप्त
काय ठरलं. ?
आजूनेक लसबळी
In reply to काय ठरलं. ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण
In reply to आजूनेक लसबळी by नठ्यारा
नठ्यारा साहेब सान्गताहेत
In reply to पण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
करोनाची लस अनन्यस्थ दोषी धरणार
In reply to नठ्यारा साहेब सान्गताहेत by सुबोध खरे
शिर सलामत तो ....
In reply to पण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऐन करोनाकाळात कितीतरी
In reply to शिर सलामत तो .... by नठ्यारा
हा प्रश्न मी हि विचारला होता.
In reply to ऐन करोनाकाळात कितीतरी by रामचंद्र
अनावश्यक उपचार विपरीत ठरतात
In reply to ऐन करोनाकाळात कितीतरी by रामचंद्र
आपलं उत्तर वैद्यकीय
In reply to अनावश्यक उपचार विपरीत ठरतात by नठ्यारा
हाच तर मुद्दा आहे ....
In reply to आपलं उत्तर वैद्यकीय by रामचंद्र
ताजी खबर
काही नवीन विदा
विदा ? कसला विदा ?
In reply to काही नवीन विदा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो...
In reply to विदा ? कसला विदा ? by गामा पैलवान
बरोबर एक वर्षापूर्वी मला ....
@चित्रगुप्त-Ecosprin ने अशक्तपणा येत नाही.
In reply to बरोबर एक वर्षापूर्वी मला .... by चित्रगुप्त
हे औषध किती काळ घ्यावे यासाठी काही चाचणी आहे का?
In reply to @चित्रगुप्त-Ecosprin ने अशक्तपणा येत नाही. by कर्नलतपस्वी
<अमूक एक चाचणी करवून घेऊन ती
In reply to हे औषध किती काळ घ्यावे यासाठी काही चाचणी आहे का? by चित्रगुप्त
आयव्हरमेक्टिन बघा ....
In reply to बरोबर एक वर्षापूर्वी मला .... by चित्रगुप्त
@ गा.पै. प्राणायामाने फायदा होईल, पण ...
In reply to आयव्हरमेक्टिन बघा .... by गामा पैलवान
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे
@ डॉ. सुबोध खरे: अनेक आभार.
In reply to पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे by सुबोध खरे
खरे डॉक्टरांशी सहमत
In reply to पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे by सुबोध खरे