महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली.
-- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
---- याबद्दल जाणकार, काथ्याकूटप्रवीण मिपाकरांचे काय मत आहे ?
वाचने
51572
प्रतिक्रिया
195
मिसळपाव
प्रतिक्रिया
खर्या धर्म, सत्य याविषयी कळकळ
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
१ आणि २
In reply to खर्या धर्म, सत्य याविषयी कळकळ by स्वधर्म
जशी आपली आज्ञा
In reply to १ आणि २ by प्रसाद गोडबोले
कर्ण (जन्माने नव्हे तर
In reply to त्रागा करण्यापेक्षा नीट अर्थ सांगा by स्वधर्म
चातुर्वणाचा पट स्पष्ट चार रंगांचा नव्हता
In reply to आश्चर्यकारक! by स्वधर्म
अरा
In reply to चातुर्वणाचा पट स्पष्ट चार रंगांचा नव्हता by अर्धवटराव
श्री अर्धवटराव यांचे प्रतिसाद
In reply to चातुर्वणाचा पट स्पष्ट चार रंगांचा नव्हता by अर्धवटराव
अरा छान प्रतिसाद.
In reply to चातुर्वणाचा पट स्पष्ट चार रंगांचा नव्हता by अर्धवटराव
चातुर्वर्ण्य व्यवस्था
In reply to अरा छान प्रतिसाद. by Bhakti
नाही पटलं. चातुर्वर्ण्य ही
In reply to चातुर्वणाचा पट स्पष्ट चार रंगांचा नव्हता by अर्धवटराव
श्री कॉमी, तुमचा प्रतिसाद
In reply to नाही पटलं. चातुर्वर्ण्य ही by कॉमी
व्यवसाय बदलणे अवघड होते. का
In reply to श्री कॉमी, तुमचा प्रतिसाद by Trump
आधुनिक जगात व्यवसाय मुक्त
In reply to व्यवसाय बदलणे अवघड होते. का by कॉमी
बेस्ट अवेलेबल पद्धत
In reply to नाही पटलं. चातुर्वर्ण्य ही by कॉमी
पूर्णतः कर्माच्या आधारावर
In reply to बेस्ट अवेलेबल पद्धत by अर्धवटराव
मूल्यवर्धल व्यव्स्था
In reply to पूर्णतः कर्माच्या आधारावर by कॉमी
धर्माने केवळ वर्गीकरण
In reply to मूल्यवर्धल व्यव्स्था by अर्धवटराव
धर्म आणि व्यवस्था
In reply to धर्माने केवळ वर्गीकरण by कॉमी
छान प्रतिसाद! आवडला...
In reply to धर्म आणि व्यवस्था by अर्धवटराव
धर्माधिष्ठित वर्ण अस्तित्वात
In reply to धर्म आणि व्यवस्था by अर्धवटराव
त्याला सुरुवात झाली आहेच ना.
In reply to धर्माधिष्ठित वर्ण अस्तित्वात by कॉमी
चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः
In reply to बेस्ट अवेलेबल पद्धत by अर्धवटराव
चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित
In reply to चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः by राघव
इथे दोन गोष्टी एकत्र होऊन
In reply to चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित by कॉमी
पण कृष्ण गोरक्ष्य करायचाच की
In reply to अनेकांचे वेगवेगळ्या by प्रसाद गोडबोले
नाही.
In reply to पण कृष्ण गोरक्ष्य करायचाच की by कॉमी
आली
धन्यवाद संक्षी!
In reply to आली by उन्मेष दिक्षीत
मार कश
In reply to धन्यवाद संक्षी! by प्रसाद गोडबोले
तुम्हाला सर्वज्ञ चा अर्थ
In reply to मार कश by उन्मेष दिक्षीत
मार कश
In reply to तुम्हाला सर्वज्ञ चा अर्थ by प्रसाद गोडबोले
अस्सा घोळ आहे तर...
In reply to धन्यवाद संक्षी! by प्रसाद गोडबोले
तेच तर !
In reply to अस्सा घोळ आहे तर... by अर्धवटराव
डिअर प्रगो, मार्कस वॉटेवर, निराकार गाढव
In reply to तेच तर ! by प्रसाद गोडबोले
सदर ३ ही आय डी
In reply to डिअर प्रगो, मार्कस वॉटेवर, निराकार गाढव by उन्मेष दिक्षीत
छान व्यक्तिगत मारामार्या
In reply to सदर ३ ही आय डी by प्रसाद गोडबोले
Trump
In reply to छान व्यक्तिगत मारामार्या by Trump
निराकार गाढव
In reply to Trump by उन्मेष दिक्षीत
मार्कस ऑरेलियस
In reply to निराकार गाढव by प्रसाद गोडबोले
भगवत् गीतेला पोपटपंची
In reply to मार्कस ऑरेलियस by उन्मेष दिक्षीत
मी काही तुम्हाला कोणतीही ओवी
In reply to भगवत् गीतेला पोपटपंची by उन्मेष दिक्षीत
मार्कस ऑरेलियस
In reply to मी काही तुम्हाला कोणतीही ओवी by प्रसाद गोडबोले
चित्रगुप्त
@उन्मेष दिक्षितः क्षमा करा, हळू हळू येतो आहे एकेका प्रतिसादाकडे.
चित्रगुप्त : महाभारत
@ उन्मेष दिक्षितः उत्तरे.
सत्य/वस्तुस्थिती लपवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत.
In reply to @ उन्मेष दिक्षितः उत्तरे. by चित्रगुप्त
महाभारताला केवळ एक महाकाव्य
In reply to @ उन्मेष दिक्षितः उत्तरे. by चित्रगुप्त
@ राघवः चूक आणि बरोबर, समाजमान्यता वगैरे
माझे चार आणे
@ अहिरावणः रोचक प्रतिसाद.
जालावर उपलब्ध असलेले जैन
In reply to @ अहिरावणः रोचक प्रतिसाद. by चित्रगुप्त
@ अहिरावणः जैन महाभारत खूपच रोचक दिसते आहे.
In reply to जालावर उपलब्ध असलेले जैन by अहिरावण
>>>ते खूपच रोचक आणि वेगळे
In reply to @ अहिरावणः जैन महाभारत खूपच रोचक दिसते आहे. by चित्रगुप्त
भांडारकर आवृत्ती संस्कृतात
In reply to @ अहिरावणः रोचक प्रतिसाद. by चित्रगुप्त
@प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तीर्थंकरांचे उल्लेख आहेत का ?
In reply to भांडारकर आवृत्ती संस्कृतात by प्रचेतस
प्रचेतसः व्यासकृत महाभारतात
In reply to @प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तीर्थंकरांचे उल्लेख आहेत का ? by चित्रगुप्त
@प्रचेतसः महाभारत काळाविषयी
In reply to प्रचेतसः व्यासकृत महाभारतात by प्रचेतस
नाही, घोळ नाही, सांगायचा
In reply to @प्रचेतसः महाभारत काळाविषयी by चित्रगुप्त
आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे
@ धर्मराजमुटके साहेब, शंका अजिबात नाही, जिज्ञासा आहे.
In reply to आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे by धर्मराजमुटके
महाभारत का घडलं...
@अर्धवटरावः 'शक्तीचा निचरा' हे स्पष्टीकरण भारीच आहे.
In reply to महाभारत का घडलं... by अर्धवटराव
चित्रगुप्त
In reply to @अर्धवटरावः 'शक्तीचा निचरा' हे स्पष्टीकरण भारीच आहे. by चित्रगुप्त
भौतिक शक्ती आणि चित्तशक्ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
In reply to चित्रगुप्त by उन्मेष दिक्षीत
जाऊ द्या हो.
In reply to भौतिक शक्ती आणि चित्तशक्ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. by चित्रगुप्त
अरा
In reply to जाऊ द्या हो. by अर्धवटराव
अहो चालायचच.
In reply to अरा by उन्मेष दिक्षीत
energy म्हणतं आणि मानवी व्यवहारात/राजकारणात आपण ज्याला power
In reply to अहो चालायचच. by अर्धवटराव
घोळ फक्त माझा नाहि हो...
In reply to energy म्हणतं आणि मानवी व्यवहारात/राजकारणात आपण ज्याला power by उन्मेष दिक्षीत