✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयुष्य

स — सागरसाथी, Sat, 08/05/2023 - 19:33
निर्णय चुकतात, चुकू द्यावे श्रेय हुकतात, हुकू द्यावे जगता जगता आयुष्याकडून जुगारातले दान घ्यावे. बंध सुटतात,सुटू द्यावे माणसं तुटतात, तुटू द्यावे जगता जगता नात्याकडून आपुलकीचे फुल घ्यावे. मार्ग चुकतात, चुकू द्यावे रस्ते सरतात, सरु द्यावे चालता चालता रस्त्याकडून सावलीचे दान घ्यावे. प्रश्न पडतात, पडू द्यावे उत्तरं चुकतात,चुकू द्यावे सोडवता सोडवता उत्तराकडून ज्ञानाचे कण घ्यावे. ध्येय हुकतात, हुकू द्यावे अनुभव मुकतात, मुकू द्यावे जगता जगता अनुभवाकडून स्वत्वाचे भान घ्यावे. ------ अभय बापट ०५/०८/२०२३

प्रतिक्रिया द्या
6001 वाचन

💬 प्रतिसाद (11)

वा !

हेमंतकुमार
गुरुवार, 08/10/2023 - 07:23 नवीन
उत्तम.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सागरसाथी
Fri, 08/11/2023 - 19:53 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/10/2023 - 10:36 नवीन
लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सागरसाथी
Fri, 08/11/2023 - 19:53 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुप सुंदर रचना !

चौथा कोनाडा
गुरुवार, 08/10/2023 - 11:13 नवीन
खुप सुंदर रचना ! सगळंच कव्हर करणारे स्वगत वजा निश्चय उत्तमरित्या व्यक्त झालेला आहे !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सागरसाथी
Fri, 08/11/2023 - 19:54 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

सु रे ख . . .

मदनबाण
गुरुवार, 08/10/2023 - 19:50 नवीन
सु रे ख . . .

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons - Bones (Official Music Video)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सागरसाथी
Fri, 08/11/2023 - 19:54 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सुंदर कच्चा माल !

प्रसाद गोडबोले
Fri, 08/11/2023 - 01:01 नवीन
सुंदर कच्चा माल ! कॉलिंग @पैजारबुवा !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सागरसाथी
Fri, 08/11/2023 - 19:55 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

लैच जिंदगीची देवघेव करुन

सुरिया
Fri, 08/11/2023 - 21:02 नवीन
लैच जिंदगीची देवघेव करुन टाकली राव. हे घ्यावे ते द्यावे. इसरुन चालत राहावे मनाशी बोलावे आपल्याच पन ईतकं नाय लिव्हावे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा