आत्ताच द केरल स्टोरी हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट पाहून आलो आणि थेट लिहायला बसलोय. चित्रपट परीक्षण पहिल्यांदाच लिहितोय, मिपावरही पहिल्यांदाच लिहितोय; मायबाप मिपाकर वाचक सांभाळून घेतील ही अपेक्षा.
पॅरामेडिक कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची कथा आहे. चित्रपट भारतातील आणि भारताबाहेरील दहशतवादाचे वास्तव बटबटीत स्वरूपात प्रेक्षकांपुढे ठेवतो.
चित्रपटाचे चित्रीकरण अप्रतिम आहे. सुरुवातीचा केरळातील सुंदर हिरवा निसर्ग आणि नंतरच्या अफगाणिस्तानातील रखरखीत करड्या पर्वतरांगा शालिनीच्या जीवनप्रवासाचा मार्ग दाखवतात. अदा शर्मा (शालिनी) आणि सोनिया बालानी (आसिफा बा) यांचा आणि इतर कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे. दोन काळातले फ्लॅशबॅक वापरून कथा सादर करण्याचे तंत्र चांगले जमून आले आहे. वेगवान कथानक प्रेक्षकाला खिळवून ठेवते. एक तरुणी आणि तिचा नवरा यांना त्या तरुणीने लिपस्टिक लावले या कारणामुळे क्रूर शिक्षा देण्यात येते. असे प्रसंग बीभत्स वाटले तरी परिणामकारक आहेत.
धर्मांतरणाचे भीषण रूप आणि त्याचे त्याहूनही भीषण परिणाम सादर करण्याचा सुदिप्तो सेनचा (दिग्दर्शक) प्रयत्न चांगला आहे. पण काही ठिकाणी ते प्रयत्न कमी पडतात. शालिनीला चित्रपटात दहशतवादी सिद्ध करण्यात येते. प्रत्यक्षात ती केवळ दहशतवाद्यांसोबत (स्वतःच्या इच्छेविरुद्ध) राहत असते, ती स्वतः कोणत्याही गुन्ह्यात सामील होत नाही. हा विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती. काही ठिकाणचे पार्श्वसंगीतही टाळता आले असते.
चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही. "ज्या देवाचा पुत्र सुळावर चढविला जातो आणि त्या पुत्राला देव वाचवत नाही असा देव तुम्हाला काय वाचवेल?", "जो देव आपल्या मृत पत्नीचे कलेवर घेऊन मदतीच्या शोधात वणवण भटकतो तो देव तुमची काय मदत करेल?" असे प्रश्न हा चित्रपट विचारतो पण त्यांच्या उत्तरांची जबाबदारी प्रेक्षकांवर सोडून देतो. अश्या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य प्रेक्षकांना सापडतीलच असे नाही.
---
रेटिंग : ४.२/५
- चित्रीकरण *****
- अभिनय *****
- दिग्दर्शन ****
- पटकथा ****
- परिणामकारता ****
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
24597
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
या सिनेमाबद्दल एक व्हिडिओ
https://youtu.be/D6vZdFbJkX4
In reply to या सिनेमाबद्दल एक व्हिडिओ by Bhakti
उत्तम
प्रोपोगंडा सिनेमा आहे असे
वास्तविकता तर सिनेमात जे
In reply to प्रोपोगंडा सिनेमा आहे असे by कॉमी
सिनेमा केरळ वर आहे.
In reply to वास्तविकता तर सिनेमात जे by विवेकपटाईत
तुम्ही हा सिनेमा पहिला आहे का?
In reply to प्रोपोगंडा सिनेमा आहे असे by कॉमी
१. मी हा सिनेमा पाहिला नाही.
In reply to तुम्ही हा सिनेमा पहिला आहे का? by वामन देशमुख
"...पण आकडे फुगवून सांगू नयेत
In reply to १. मी हा सिनेमा पाहिला नाही. by कॉमी
तुम्ही माझे अर्धवट कोट केलेले
In reply to "...पण आकडे फुगवून सांगू नयेत by चौकस२१२
नक्की किती आकड्याचा दावा असता तर तो तुम्ही मानला असता?
In reply to तुम्ही माझे अर्धवट कोट केलेले by कॉमी
The Kerala Story' stars Adah
In reply to नक्की किती आकड्याचा दावा असता तर तो तुम्ही मानला असता? by चंद्रसूर्यकुमार
उगी उगी
In reply to The Kerala Story' stars Adah by कॉमी
काहीतरी बोलायलाच पाहिजे असे
In reply to उगी उगी by चंद्रसूर्यकुमार
In a police station scene,
In reply to The Kerala Story' stars Adah by कॉमी
हा ३० किंवा ५० हजार आकडा
In reply to In a police station scene, by टर्मीनेटर
ते निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकालाच माहित :)
In reply to हा ३० किंवा ५० हजार आकडा by कॉमी
सहमत ,, दुर्दैवाने वाद ३२ कि
In reply to ते निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकालाच माहित :) by टर्मीनेटर
तुमचे म्हणणे मला अमान्य नाहीच
In reply to ते निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकालाच माहित :) by टर्मीनेटर
३२०००/५०००० घटना ह्याने अतिशय वेगवेगळे चित्र निर्माण होते.
In reply to तुमचे म्हणणे मला अमान्य नाहीच by कॉमी
आकडा गेला चुलीत .. हे असे
In reply to हा ३० किंवा ५० हजार आकडा by कॉमी
माझे सगळे प्रतिसाद वाचा. तरी
In reply to आकडा गेला चुलीत .. हे असे by चौकस२१२
https://www.youtube.com/watch
In reply to माझे सगळे प्रतिसाद वाचा. तरी by कॉमी
यातील "ब्रेकिंग न्युज" हा
In reply to https://www.youtube.com/watch by चौकस२१२
सहमत
In reply to In a police station scene, by टर्मीनेटर
तर मग दुसर्या कोणत्यातरी
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
"ख्रिस्चन धर्मसंस्थेच्या
In reply to तर मग दुसर्या कोणत्यातरी by टर्मीनेटर
कारण यांना हे हि समजत नाही कि खऱ्या
In reply to "ख्रिस्चन धर्मसंस्थेच्या by चौकस२१२
१००% टर्मीनेटर
In reply to कारण यांना हे हि समजत नाही कि खऱ्या by टर्मीनेटर
* 'Hippocrates'
In reply to कारण यांना हे हि समजत नाही कि खऱ्या by टर्मीनेटर
.. स्वतंत्र लेख लिहायला घेतो!
In reply to कारण यांना हे हि समजत नाही कि खऱ्या by टर्मीनेटर
@ कॉमी
In reply to १. मी हा सिनेमा पाहिला नाही. by कॉमी
२१ चे ३२००० हे छिद्र नाही,
In reply to @ कॉमी by सुबोध खरे
१ हे सुद्धा मोठे भगडाद असून
In reply to २१ चे ३२००० हे छिद्र नाही, by कॉमी
Context सोडून वाचले की असेच
In reply to १ हे सुद्धा मोठे भगडाद असून by सुखी
२१ चे ३२००० हे छिद्र नाही,
In reply to २१ चे ३२००० हे छिद्र नाही, by कॉमी
ज्याच्या घरातल्या मुली अश्या
In reply to प्रोपोगंडा सिनेमा आहे असे by कॉमी
पागल परिंदे
परीक्षण आवडले! आज संध्याकाळी द केरल स्टोरी
परीक्षण आवडले. चित्रपट
हा चित्रपट या सत्यकथेवर
अश्या अनेक घटना प्रत्यक्षात
सिनेमा बघितला.
पेड ट्रोल्स
In reply to सिनेमा बघितला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to पेड ट्रोल्स by मोदक
१००% सहमत!
In reply to +१ by वामन देशमुख
सहमत.
In reply to पेड ट्रोल्स by मोदक
काढा ना ,, त्याच बरोबर : "अंध
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सिनेमा काढायची काय गरज ?
In reply to काढा ना ,, त्याच बरोबर : "अंध by चौकस२१२
'मंद भक्त' 'अंध भक्त'
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"हेट जिहाद"
In reply to 'मंद भक्त' 'अंध भक्त' by सुबोध खरे
अस असतं व्हय.
In reply to 'मंद भक्त' 'अंध भक्त' by सुबोध खरे
आता पुढे 'लोकसभा २०२४' असा
चित्रपटातून प्रेक्षकांना काही
एक नंबर चित्रपट! केवळ भारतीयांनीच नाही तर जगातल्या
परीक्षण आवडले.
पादऱ्याला पावट्याचं निमित्त!
बाकी अजूनही, "ना ज़मीं मिली, ना फ़लक मिला है सफ़र में अंधा परिंदा"
मागे काही महीन्यांआगोदर
हल्ली या जिहादी लोकांनी आपली चाल बदलली आहे.
In reply to मागे काही महीन्यांआगोदर by शानबा५१२
इसिस बरोबर लग्न
गेल्या ९ वर्षात महामानव
हे राम..!
In reply to गेल्या ९ वर्षात महामानव by स्वप्निल रेडकर
आणि एक बायोपिक drdo च्या
हो, तो आलाच पाहिजे.
In reply to आणि एक बायोपिक drdo च्या by स्वप्निल रेडकर
धाग्याचं केरळ!
काश्मीरकेरळ होण्याकडे वाटचाल सुरू झाली म्हणायचं!सगळ्यांनी माना डोलवणे
In reply to धाग्याचं केरळ! by वामन देशमुख
कॉमीराव,
In reply to सगळ्यांनी माना डोलवणे by कॉमी
काश्मीरकेरळ असं म्हटलं.बरोबर. शेवटी मोदी-शहांना
In reply to धाग्याचं केरळ! by वामन देशमुख
इन्शाअल्लाह , जशी प्रभूची इच्छा
In reply to बरोबर. शेवटी मोदी-शहांना by श्रीगुरुजी
इथेच आपल्यात फरक आहे. विदा
In reply to इन्शाअल्लाह , जशी प्रभूची इच्छा by चौकस२१२
ते धर्म नसुन पंथ (किवा जात ) आहेत. धर्माची शिकवण वेगळी असते आणि
In reply to इन्शाअल्लाह , जशी प्रभूची इच्छा by चौकस२१२
चला, खरया विदा कडे बघू. वर
म्हणजे केरळ हे हरवलेल्या
In reply to चला, खरया विदा कडे बघू. वर by कॉमी
??
In reply to चला, खरया विदा कडे बघू. वर by कॉमी
पण बेपत्ता असणे हा सुद्धा
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
YOU CAN PROVE ANYTHING AND
In reply to पण बेपत्ता असणे हा सुद्धा by कॉमी
लॉल
In reply to YOU CAN PROVE ANYTHING AND by सुबोध खरे
एक था टायगर, दोन्ही पार्ट
एखाद्या दुसऱ्या पात्राची
In reply to एक था टायगर, दोन्ही पार्ट by गवि
एखाद्या दुसऱ्या पात्राची
In reply to एखाद्या दुसऱ्या पात्राची by कॉमी
उघड उघड प्रोपोगंडा होतो तिथे
In reply to एखाद्या दुसऱ्या पात्राची by कॉमी
मग आजपर्यंत एकाबाजूने चालवलया
आकडेवारी निरर्थक गोष्ट ?
In reply to मग आजपर्यंत एकाबाजूने चालवलया by कॉमी
आकडेवारी
In reply to मग आजपर्यंत एकाबाजूने चालवलया by कॉमी
सक्तीची धर्मांतरे करणे वाईट
In reply to आकडेवारी by चंद्रसूर्यकुमार
आकडेवारी ही नक्कीच निरर्थक
In reply to आकडेवारी by चंद्रसूर्यकुमार
असो
In reply to आकडेवारी ही नक्कीच निरर्थक by कॉमी
"वहाबी करण"
In reply to असो by चंद्रसूर्यकुमार
पठाण ने रेकॉर्ड ब्रेक कमाई
आत्मपरीक्षण करण्याची नितांत
ह्यांना कसं समजावणार ?
In reply to आत्मपरीक्षण करण्याची नितांत by अजिंक्यराव पाटील
तामिळनाडू पाठोपाठ
मुळात केरळ उच्च न्यायालयाने
In reply to तामिळनाडू पाठोपाठ by श्रीगुरुजी
शक्यता आहे
In reply to तामिळनाडू पाठोपाठ by श्रीगुरुजी
अतिशय संयत परीक्षण
एक प्रयत्न करतो उत्तर केरळ
धन्यवाद.
In reply to एक प्रयत्न करतो उत्तर केरळ by स्वप्निल रेडकर
उत्तम
In reply to धन्यवाद. by कॉमी
कैच्याकै
In reply to एक प्रयत्न करतो उत्तर केरळ by स्वप्निल रेडकर
The Mappila community
In reply to कैच्याकै by चंद्रसूर्यकुमार
मोपले
In reply to The Mappila community by कॉमी
काहीच वर्षापूर्वी आपल्या
In reply to एक प्रयत्न करतो उत्तर केरळ by स्वप्निल रेडकर
विचारवंत
In reply to काहीच वर्षापूर्वी आपल्या by रात्रीचे चांदणे
संघी हलकटपणा!@#$%
In reply to एक प्रयत्न करतो उत्तर केरळ by स्वप्निल रेडकर
टिपूच्या काळात तलवारीच्या
In reply to संघी हलकटपणा!@#$% by चौकस२१२
डोळे मिटून पाठीमागे जयजयकार !@#$%^&*
In reply to एक प्रयत्न करतो उत्तर केरळ by स्वप्निल रेडकर
पुरोगामी विचार सोडला आणि
In reply to एक प्रयत्न करतो उत्तर केरळ by स्वप्निल रेडकर
ढोल
In reply to पुरोगामी विचार सोडला आणि by सुबोध खरे
काय पातळीवरची आधुनिक वैद्यकीय
In reply to ढोल by चंद्रसूर्यकुमार
लव्ह जिहाद
>>>मुख्तार अब्बास नक्वी आणि
In reply to लव्ह जिहाद by कपिलमुनी
हे बघा
In reply to >>>मुख्तार अब्बास नक्वी आणि by मोदक
कपिलमुनी
In reply to >>>मुख्तार अब्बास नक्वी आणि by मोदक
२ प्रकारचे लव्ह जिहाद असतात
पण त्या चित्रपटातील मुख्य मुद्दा प्रेमजिहाद ह्याबद्दल तुमचे मत
जबरदस्तीने किंवा फसवून केलेले
In reply to पण त्या चित्रपटातील मुख्य मुद्दा प्रेमजिहाद ह्याबद्दल तुमचे मत by Trump
न्याय म्हणजे तुमची काय कल्पना आहे इथे ?
In reply to जबरदस्तीने किंवा फसवून केलेले by कॉमी
न्याय म्हणजे भविष्यात हे
In reply to जबरदस्तीने किंवा फसवून केलेले by कॉमी
श्रीगुरुजी
In reply to न्याय म्हणजे भविष्यात हे by श्रीगुरुजी
लव्ह जिहादचे अजून एक प्रकरण.
बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती.
The Kerala Story : चित्रपटातील कथानक माझ्याही आयुष्याशी जुळणारे,
मुविकाका प्रतिसादाचे शीर्षक वाचून तुमचे मध्यपूर्वेतले
In reply to The Kerala Story : चित्रपटातील कथानक माझ्याही आयुष्याशी जुळणारे, by मुक्त विहारि
The Kerala Story | True or Fake?