गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली.
https://hindenburgresearch.com/adani/
Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History
तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतोय लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन money laundering केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या 'खास' अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती.
The Adani Group has previously been the focus of 4 major government fraud investigations which have alleged money laundering, theft of taxpayer funds and corruption, totaling an estimated U.S. $17 billion. Adani family members allegedly cooperated to create offshore shell entities in tax-haven jurisdictions like Mauritius, the UAE, and Caribbean Islands, generating forged import/export documentation in an apparent effort to generate fake or illegitimate turnover and to siphon money from the listed companies.
एवढे मोठे आरोप होऊनही भारतीय टी.व्ही चॅनेल्स मात्र 'काही घडलेच नाही' असा आव आणत आहेत. मराठी चॅनेलस तर त्याहुन हास्यास्पद. ए बी पी माझावर ह्या आरोपांवर बोलण्यापेक्षा 'हिंडेन्बर्ग' नाव कसे पडले, त्याच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमी सांगत बसले होते.
मराठी लोकांना 'अर्थ विश्वात शहाणे' करुन सोडण्याचा वसा घेणारे अनेक अर्थतज्ञ्/पत्रकार अजुनतरी गप्प आहेत. म्हणजे अहवालाचा अभ्यास करत असावेत असे समजुन चालुया.
निदान मिपावर तरी ह्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.!!
वर्गीकरण
वाचने
65319
प्रतिक्रिया
273
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या
In reply to क्रेडिट सुसे by तर्कवादी
त्या क्रेडीट सुसे आणि सिटी
In reply to त्या by माईसाहेब कुरसूंदीकर
हिंडेनबर्ग
उद्यापासून हा विषयही बाजूला
In reply to हिंडेनबर्ग by कपिलमुनी
नेमका आरोप काय आहे?
जो काम भारत जोड़ो यात्रा नहीं कर सकी, अडानी संकट ने कर दिया...
अडानी आणि सरकार
अडाणी आणि सरकार यांचा संबंध
In reply to अडानी आणि सरकार by कंजूस
अडाणी शेअर ची धुमश्चक्री
काढले आहे.
In reply to अडाणी शेअर ची धुमश्चक्री by आंद्रे वडापाव
(No subject)
In reply to अडाणी शेअर ची धुमश्चक्री by आंद्रे वडापाव
एकाही सदस्याने पि ई रेशो ,
मेहंदी रंग लायेगी.
इकडे सरकार अश्यारितीने
अरे दादा...
In reply to इकडे सरकार अश्यारितीने by आग्या१९९०
थोडे फेरफार करून इन्कम टॅक्स
In reply to अरे दादा... by आंद्रे वडापाव
??
In reply to थोडे फेरफार करून इन्कम टॅक्स by साहना
कदाचित मी जास्त स्पष्ट पणे
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
हे पहा सोशल मीडियावर काय वाचायला मिळतंय ...
In reply to कदाचित मी जास्त स्पष्ट पणे by साहना
त्यांना स्टॉक मार्केट मध्ये
प्रत्येक भारतीय नागरिकाच्या.
In reply to त्यांना स्टॉक मार्केट मध्ये by आग्या१९९०
मुंबईसारख्या शहरात सरकारी आणि
In reply to प्रत्येक भारतीय नागरिकाच्या. by आंद्रे वडापाव
आपल्याला वस्तुस्थितीची अजिबात
In reply to मुंबईसारख्या शहरात सरकारी आणि by सुबोध खरे
माझा अनुभव आणि निरीक्षण,
In reply to आपल्याला वस्तुस्थितीची अजिबात by आग्या१९९०
आवर्जून बघावा असा व्हिडिओ
मोदींच्या कार्यावर
लिन्का
In reply to मोदींच्या कार्यावर by सर टोबी
हायला
In reply to लिन्का by सर टोबी
एफपीओ मागे घेतल्याने. ..
हींडेनबर्ग
हिंडनबर्गला लोक गंभीरपणे
In reply to हींडेनबर्ग by कपिलमुनी
हिंडेनबर्ग
> या कंपनीला कोणी तरी पैसे
In reply to हिंडेनबर्ग by दिगोचि
भक्त
मोदी रुग्ण तर फारच चेकाळले
In reply to भक्त by कपिलमुनी
राष्ट्रवादाच्या आड
हे कुठनं उसनं आणलंय?
In reply to राष्ट्रवादाच्या आड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंडेनबर्ग आणि अदानी
In reply to हे कुठनं उसनं आणलंय? by सुबोध खरे
भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच
In reply to राष्ट्रवादाच्या आड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्जिकल स्ट्राईक
हिंडनबर्ग आणि अदानी
संपूर्ण प्रतिसादाला
In reply to हिंडनबर्ग आणि अदानी by कपिलमुनी
वाचण्या जोगा लेख
In reply to हिंडनबर्ग आणि अदानी by कपिलमुनी
+१
In reply to वाचण्या जोगा लेख by चौकस२१२
ज्या न्यायाने काँग्रेसच्या काळात
In reply to हिंडनबर्ग आणि अदानी by कपिलमुनी
मुद्देसुद संदर्भासहीत लिहा.
In reply to ज्या न्यायाने काँग्रेसच्या काळात by सर टोबी
"सामान्य माणसाने ती ’प्रख्यात
In reply to ज्या न्यायाने काँग्रेसच्या काळात by सर टोबी
"आरोपांनंतरही अदानीपुत्राची राज्य आर्थिक परिषदेवर वर्णी"
राज्य सरकारचे अभिनंदन!
In reply to "आरोपांनंतरही अदानीपुत्राची राज्य आर्थिक परिषदेवर वर्णी" by टर्मीनेटर
वादात असलेल्या अडाणी
हिंडनबर्ग ने जर चुकीचे आरोप
In reply to वादात असलेल्या अडाणी by आंद्रे वडापाव
ता.क. अदानी इंटरप्रायजेसला अप्पर सर्किट लागले आहे 😀
In reply to हिंडनबर्ग ने जर चुकीचे आरोप by टर्मीनेटर
अदानींनी ह्या प्रकरणी
In reply to हिंडनबर्ग ने जर चुकीचे आरोप by टर्मीनेटर
काय सापळा आहे म्हणे तो ?
In reply to अदानींनी ह्या प्रकरणी by आंद्रे वडापाव
डॅमेज कंट्रोलचे काम झाल्यावर
In reply to काय सापळा आहे म्हणे तो ? by टर्मीनेटर
अदानी इंटरप्रायजेसला आज पण अप्पर सर्किट लागले आहे!
In reply to डॅमेज कंट्रोलचे काम झाल्यावर by आंद्रे वडापाव
अदानी इंटरप्रायजेसला आज पण अप्पर सर्किट लागले आहे 😀
थोडी अजून वाट बघा... तुमच्या सर्व प्रशनांची उत्तरे आपोआप मिळत जातील.+१
मी परवाच घेतलेल्या २० शेअर्सचे मुल्य आज सकाळपर्यंत ६०००+ नी वाढले आहे, माझी त्यात भावनीक गुंतवणुक शुन्य असल्याने पहिलेछुट प्रॉफीट बुक करुन बाहेर पडणार आहे 😀तुम्हाला फायदा झालाय
In reply to अदानी इंटरप्रायजेसला आज पण अप्पर सर्किट लागले आहे! by टर्मीनेटर
दोन्ही सभागृह आणि विरोधी पक्ष
पादऱ्याला पावट्याचं निमित्त
In reply to दोन्ही सभागृह आणि विरोधी पक्ष by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जोवर सेबी सारख्या शासकीय
In reply to पादऱ्याला पावट्याचं निमित्त by सुबोध खरे
ह्या तथाकथित विरोधकांची
In reply to दोन्ही सभागृह आणि विरोधी पक्ष by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज adani enterprises ला अप्पर
खरेदी-विक्री
In reply to आज adani enterprises ला अप्पर by आग्या१९९०
स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी
In reply to खरेदी-विक्री by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
In reply to स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी by टर्मीनेटर
स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी
In reply to खरेदी-विक्री by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्यातरी अदानी आणि त्याचे
मिपा वर सध्या जास्त येता येत
आपण तर बावा फॅन झालो
अदानी