गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली.
https://hindenburgresearch.com/adani/
Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History
तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतोय लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन money laundering केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या 'खास' अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती.
The Adani Group has previously been the focus of 4 major government fraud investigations which have alleged money laundering, theft of taxpayer funds and corruption, totaling an estimated U.S. $17 billion. Adani family members allegedly cooperated to create offshore shell entities in tax-haven jurisdictions like Mauritius, the UAE, and Caribbean Islands, generating forged import/export documentation in an apparent effort to generate fake or illegitimate turnover and to siphon money from the listed companies.
एवढे मोठे आरोप होऊनही भारतीय टी.व्ही चॅनेल्स मात्र 'काही घडलेच नाही' असा आव आणत आहेत. मराठी चॅनेलस तर त्याहुन हास्यास्पद. ए बी पी माझावर ह्या आरोपांवर बोलण्यापेक्षा 'हिंडेन्बर्ग' नाव कसे पडले, त्याच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमी सांगत बसले होते.
मराठी लोकांना 'अर्थ विश्वात शहाणे' करुन सोडण्याचा वसा घेणारे अनेक अर्थतज्ञ्/पत्रकार अजुनतरी गप्प आहेत. म्हणजे अहवालाचा अभ्यास करत असावेत असे समजुन चालुया.
निदान मिपावर तरी ह्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.!!
वर्गीकरण
वाचने
65319
प्रतिक्रिया
273
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे कधी ना कधी घडणारच होते.
अदानी एंटरप्रायजेस लि. च्या २७ ते ३१ जनेवारी पर्यंत सुरु
अदानी ग्रुपच्या कंपन्यांचा PE
सहमत आहे!!
In reply to अदानी ग्रुपच्या कंपन्यांचा PE by आग्या१९९०
माई...
अडाणीच्या कंपन्यत एलआयसी ची
In reply to माई... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अडाणीच्या कंपन्यत एलआयसी ची
In reply to माई... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहताना चूक झाली. वीज अचानक
In reply to अडाणीच्या कंपन्यत एलआयसी ची by विवेकपटाईत
वीज अचानक गेली.
In reply to लिहताना चूक झाली. वीज अचानक by विवेकपटाईत
या निमित्ताने
- या प्रकाराला अजूनही कोणी भ्रष्टाचार म्हणायला तयार नाही
- २०१४ पूर्वी उठसूट कुठल्याही गोष्टीला काँग्रेसची नीती आणि भ्रष्टाचार कसा जबाबदार आहे हे सांगणारे सर्वजण व्यवस्थित मुग गिळून गप्प आहेत
सरते शेवटी, भाजपानंतर सत्ता पालट होईल तेव्हा मुस्लिमांना कसं ठेचलं या आनंदाखेरीज सामान्य माणसाच्या हाती काहीही लागलेलं नसणार.भाजपानंतर सत्ता पालट होईल
In reply to या निमित्ताने by सर टोबी
या प्रकाराला अजूनही कोणी भ्रष्टाचार
हम्म
भारी...
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
या विषयावर वेगवेगळी मते आहेत
भ्रष्टाचार म्हणायला तयार नाही
सरकारें ‘उद्योगस्नेही’ असतातच.
पाणी बऱ्याच ठिकाणी मुरतंय.
अदानी मोदी आणि भ्रष्टाचार ?
सर्व माहिती वृत बीबीसी न्यूजवरुन साभार
In reply to अदानी मोदी आणि भ्रष्टाचार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदींनी उद्योगधंद्यांना
In reply to अदानी मोदी आणि भ्रष्टाचार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थांबा हो!
In reply to मोदींनी उद्योगधंद्यांना by सुबोध खरे
समजून घेणे याचा दर्जा लैच
In reply to वा शोधुन शोधलं तर काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खो खो खो
In reply to समजून घेणे याचा दर्जा लैच by सुबोध खरे
गैरसमज पसरवू नका.
In reply to खो खो खो by चंद्रसूर्यकुमार
खरे तर ह्या मारामारीत पडायचे नव्हते.
In reply to समजून घेणे याचा दर्जा लैच by सुबोध खरे
खरे तर ह्या मारामारीत पडायचे
In reply to खरे तर ह्या मारामारीत पडायचे नव्हते. by Trump
खरे तर ह्या मारामारीत पडायचे नव्हते.पडु पण नका :=) तुमच्या आनि माझ्या वकुबाबाहेरचा विषय आहे :=):=):=)चांगलं आहे की.. बुरखे टराटरा
In reply to खरे तर ह्या मारामारीत पडायचे नव्हते. by Trump
आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह...
In reply to समजून घेणे याचा दर्जा लैच by सुबोध खरे
FICCI ने पाठ २००२ मधे पाठ फिरवली होती त्याबद्दल...
In reply to वा शोधुन शोधलं तर काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@संपादक मंडळ, मालक, चालक आणि जे असतील ते पदाधिकारी...
In reply to FICCI ने पाठ २००२ मधे पाठ फिरवली होती त्याबद्दल... by mayu4u
अर्रर्र.....!
In reply to @संपादक मंडळ, मालक, चालक आणि जे असतील ते पदाधिकारी... by मोदक
दुसरीकडचं इकडे ढकलण्या अगोदर
In reply to अर्रर्र.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अच्छा. म्हणजे हा दोष BBC चा
In reply to अर्रर्र.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं...!
In reply to अच्छा. म्हणजे हा दोष BBC चा by मोदक
घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे.
In reply to बरं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद काका.
In reply to घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे. by कंजूस
सहमत
In reply to घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे. by कंजूस
त्याच न्यायाने...
In reply to >>>खरं बोलणारे फक्त या देशात by मोदक
फिफाने पाठ फिरवली हे वृत्तपत्रातलीच बातमी होती
In reply to बरं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्रर्र.... सदरील माहिती
In reply to अर्रर्र.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विसंगती
In reply to मोदींनी उद्योगधंद्यांना by सुबोध खरे
2014 नंतर म्हणजे मोदी सत्तेत
In reply to अदानी मोदी आणि भ्रष्टाचार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रोचक
हे प्रकरण काही दिवसांतच थंड
In reply to रोचक by चौथा कोनाडा
नवीन उद्योजकांचा शिरकाव कसा होतो
हम्म
In reply to नवीन उद्योजकांचा शिरकाव कसा होतो by कंजूस
Tax heaven ठिकाणे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हिंडेनबर्ग चा रिपोर्ट
अदानी धुतल्या तांदुळासारखे
अदानीचा घोटाळा उघडकीस आणणारे
In reply to अदानी धुतल्या तांदुळासारखे by सुबोध खरे
कंपनीचा मालक कुठल्या जातीचा ,
In reply to अदानीचा घोटाळा उघडकीस आणणारे by आग्या१९९०
हे तुम्हाला कुठे आणि कसे कळले
In reply to कंपनीचा मालक कुठल्या जातीचा , by सुबोध खरे
एक गोष्ट समजली नाही
In reply to अदानी धुतल्या तांदुळासारखे by सुबोध खरे
पण प्रोफेशनल शॉर्टवाल्यांची
In reply to एक गोष्ट समजली नाही by चंद्रसूर्यकुमार
वेगळा मुद्दा
In reply to पण प्रोफेशनल शॉर्टवाल्यांची by चौकस२१२
शॉर्टसेलर्स खोट्या बातम्या
In reply to वेगळा मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
माझ्याकडे अदानी किंवा अंबानी
In reply to अदानी धुतल्या तांदुळासारखे by सुबोध खरे
धाकट्या अंबानींच्या नुसत्याच
In reply to माझ्याकडे अदानी किंवा अंबानी by आग्या१९९०
केली ना ह्या बोटावरची थुंकी
In reply to धाकट्या अंबानींच्या नुसत्याच by सुबोध खरे
ज ने यु किंवा चे गव्हेरा
बाकी अदानी यांच्या कंपन्यात
डाव्याना
माईसाहेब
In reply to डाव्याना by माईसाहेब कुरसूंदीकर
भ्रष्टाचार म्हणायचं नै फक्त...
In reply to डाव्याना by माईसाहेब कुरसूंदीकर
२०१९ ला UAE च्या Seclink
In reply to भ्रष्टाचार म्हणायचं नै फक्त... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कंपनीचा मालक कुठल्या जातीचा ,
In reply to २०१९ ला UAE च्या Seclink by आग्या१९९०
ह्याच धाग्यावरील सगळे
In reply to कंपनीचा मालक कुठल्या जातीचा , by सुबोध खरे
कशाला फुक्या मारताय?
In reply to ह्याच धाग्यावरील सगळे by आग्या१९९०
रोचक माहिती!
In reply to २०१९ ला UAE च्या Seclink by आग्या१९९०