कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट:
खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे.
बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः
१. लठ्ठपणा, फाजील वजन.
२. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे.
३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे
४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम नसणे (उपायः कपालभाती प्राणायाम).
या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम.
तुम्ही स्वतः प्रचिती घ्या आणि शक्य असल्यास विविध वयोगटातल्या आणि शारीरिक ठेवणीच्या लोकांकडून ही चाचणी करवून निरिक्षणे सांगा.
वाचने
41518
प्रतिक्रिया
97
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदीच सहज पास.. पण वर पर्
धागाकर्ता पास.
अरे वा..जमतंय की.. बाकी काही
पास फेल सोबत
अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'
ही टेस्ट फारच सोपी आहे. मला
छे:..!
In reply to ही टेस्ट फारच सोपी आहे. मला by कवितानागेश
बनियन
In reply to छे:..! by प्रभाकर पेठकर
भारी रे मेल्या चवकश्या तुला!!
In reply to बनियन by प्रसाद गोडबोले
आत्ता या वयात?
In reply to बनियन by प्रसाद गोडबोले
यावर्षासाठी कोणती सोप्पी
या वर्षासाठी
प्लँक्स..
In reply to या वर्षासाठी by चित्रगुप्त
खालील स्थितीत किमान १५ ते ३०
In reply to प्लँक्स.. by सूड
ह्म्म्म्म्म
In reply to या वर्षासाठी by चित्रगुप्त
काय सुरेख मुलगी आहे. व्व्वा
In reply to या वर्षासाठी by चित्रगुप्त
चायला घरी असून पण माझा गणेशा
In reply to या वर्षासाठी by चित्रगुप्त
पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत
स्वतःविषयी
मी जिंकलो आणि हारलो
पुन्हा एकदा फेल
खाली मांडी धालून बसता येत
जमली
जमली
अहं...
२०१५ नंतर आज पुन्हा ही टेस्ट केली, आणि ....
खुप छानच.