तो मकरंद अनासपुरे तसा ही बोरंच करतो ... ह्यांच्याकडे अशोक सराफ किंवा दिलीप प्रभावळकरांसारखी प्रतिभा दिसत नाही .... त्यात सयाजी शिंदे मुळे तरी पिक्चर बरा असेल असं वाटलेलं ... पण टिव्ही वर प्रोमो पाहूनच लायकी कळाली .... हा पिक्चर फुकट पहाण्याच्या लायकीचा आहे ...
"अग्गं बाई अरेच्चा " आणि "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय " ह्या मुव्हीज आवर्जून थेटरात पाहिल्या .. अगदी संगणकावर सिडी येउन सुद्धा !!
देवदत्त साहेब .. उत्तम परिक्षण लिवलंय बॉ .. किमान एसीची हवा खाऊन आर्धे पैसे वसूल होत असतील की नाही ?
>>तो मकरंद अनासपुरे तसाही बोरंच करतो ...
अगदी सहमत. सुरवातीला मकरंद अनासपुरे बरा वाटायचा, पण प्रत्येक चित्रपटात तोच-तोपणा आल्याने त्याचे चित्रपट बोर होतात हल्ली.
बाकी परिक्षण चांगलं जमलं आहे.
-अनामिक
आवर्जून परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद...
आणि हाच चित्रपट थिएटरात जाऊन पाहिलात या धाडसाबद्दल कौतुक सुद्धा...
____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
मक्या अनासपुरे अजून किती दिवस एकसुरी अभिनय, संवादावर जगणार आहे देव जाणे!
वेळीच सावध केल्याबद्दल आभार ;)
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
प्रतिक्रिया
तो मकरंद
>>तो मकरंद
तोच तो पना
आवर्जून
मक्या
एक्टर