✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गल्लीत नुसता गोंधळ.. दिल्लीत मुजरा नाहीच.

द
देवदत्त यांनी
Sat, 05/02/2009 - 22:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4102 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

तो मकरंद

टारझन
Sat, 05/02/2009 - 23:23 नवीन
तो मकरंद अनासपुरे तसा ही बोरंच करतो ... ह्यांच्याकडे अशोक सराफ किंवा दिलीप प्रभावळकरांसारखी प्रतिभा दिसत नाही .... त्यात सयाजी शिंदे मुळे तरी पिक्चर बरा असेल असं वाटलेलं ... पण टिव्ही वर प्रोमो पाहूनच लायकी कळाली .... हा पिक्चर फुकट पहाण्याच्या लायकीचा आहे ... "अग्गं बाई अरेच्चा " आणि "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय " ह्या मुव्हीज आवर्जून थेटरात पाहिल्या .. अगदी संगणकावर सिडी येउन सुद्धा !! देवदत्त साहेब .. उत्तम परिक्षण लिवलंय बॉ .. किमान एसीची हवा खाऊन आर्धे पैसे वसूल होत असतील की नाही ?
  • Log in or register to post comments

>>तो मकरंद

अनामिक
Sun, 05/03/2009 - 04:02 नवीन
>>तो मकरंद अनासपुरे तसाही बोरंच करतो ... अगदी सहमत. सुरवातीला मकरंद अनासपुरे बरा वाटायचा, पण प्रत्येक चित्रपटात तोच-तोपणा आल्याने त्याचे चित्रपट बोर होतात हल्ली. बाकी परिक्षण चांगलं जमलं आहे. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तोच तो पना

यन्ना _रास्कला
Sun, 05/03/2009 - 05:52 नवीन
तर भरत जादवबी करतो. आनि गन्गुबाय पन. या लोकान्च्या एक्टिंगमधे इविधता नाय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments

आवर्जून

भडकमकर मास्तर
Sun, 05/03/2009 - 08:23 नवीन
आवर्जून परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद... आणि हाच चित्रपट थिएटरात जाऊन पाहिलात या धाडसाबद्दल कौतुक सुद्धा... ____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments

मक्या

अनंता
Sun, 05/03/2009 - 09:45 नवीन
मक्या अनासपुरे अजून किती दिवस एकसुरी अभिनय, संवादावर जगणार आहे देव जाणे! वेळीच सावध केल्याबद्दल आभार ;) प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
  • Log in or register to post comments

एक्टर

स्वामि
Sun, 05/03/2009 - 10:07 नवीन
एक्टरलोकांबद्दल बोलायचं काम नाय बरका,सगळी आपली गाववाली हायेत. :D
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा