भाग १ इथे.
नमस्कार रूळगाडी मित्रांनो !
आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार !
या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.
तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... !
वाचने
72346
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
तेजस एक्स्प्रेस चा डब्यांची
In reply to मुंबई अहमदाबाद तेजस by विजुभाऊ
World's Highest Rail Bridge
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |छान
In reply to World's Highest Rail Bridge by मदनबाण
चिनाब
In reply to World's Highest Rail Bridge by मदनबाण
जपानमध्ये जर का ट्रेन उशिरा
सर्टिफाय =प्रमाणित
धन्यवाद सुबोध सर!
In reply to सर्टिफाय =प्रमाणित by सुबोध खरे
दिव्य...
झुक झुक अगीनगाडी..
१८० चा वेग
टीप
In reply to १८० चा वेग by हेमंतकुमार
वंदे भारत १८०च्या स्पीडने धावली
नागालँड
रुपक
ऐकावे ते नवलच!
In reply to रुपक by हेमंतकुमार
करणारी एक अन्य ट्रेन असते.करणारा एक अन्य रूळ असतो. असं म्हणायचं आहे का?वा दे,
In reply to ऐकावे ते नवलच! by वामन देशमुख
तुम्ही रेलचे भाषांतर ट्रेन असे केल्याने तसे झाले.
In reply to वा दे, by हेमंतकुमार
थर्ड रेल
In reply to रुपक by हेमंतकुमार
वा !
In reply to थर्ड रेल by बोका
धोके
In reply to थर्ड रेल by बोका
शॉकचा धोका
In reply to धोके by हेमंतकुमार
बोका
In reply to शॉकचा धोका by बोका
प्रगती
नवी दिल्ली
कसलं काय राव
In reply to नवी दिल्ली by हेमंतकुमार
+११
In reply to कसलं काय राव by जेम्स वांड
दादर (खजुराहो) बनारस थेट गाडी.
अधिक डबे तयार करण्याचे लक्ष्य ठेवले होते पण...
ऑ!!
In reply to अधिक डबे तयार करण्याचे लक्ष्य ठेवले होते पण... by निनाद
आशादायी
In reply to ऑ!! by जेम्स वांड
रेल्वेतून पाळीव प्राणी
सुधारणा
In reply to रेल्वेतून पाळीव प्राणी by हेमंतकुमार
ह्याच संदर्भातली हि एक अतरंगी
In reply to सुधारणा by हेमंतकुमार
घोडा 'गाडीत' !
In reply to ह्याच संदर्भातली हि एक अतरंगी by अनिकेत वैद्य
संदर्भ :- Indian Railways:
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron Jamesरुळांवर स्फोटके
चिनाब पूल
हायड्रोजन इंधन..
नवी गाडी
सौरऊर्जेवर...
दुवा
In reply to सौरऊर्जेवर... by हेमंतकुमार
सुधारित दुवा
In reply to सौरऊर्जेवर... by हेमंतकुमार
ओमान ते यु ए इ
गांधीनगर(अहमदाबाद ) ते मुंबई वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन
तिसरी वंदे भारत एक्सप्रेस
In reply to गांधीनगर(अहमदाबाद ) ते मुंबई वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन by अनिकेत वैद्य
वा,
In reply to तिसरी वंदे भारत एक्सप्रेस by अनिकेत वैद्य
पाकिस्तान
ध्रुवीय प्रकाश
स्वित्झर्लंड : 175 पूर्ती
विद्युतीकरण
विद्युतीकरण
रेल्वे गाड्यांना कर्जत स्टॉप
दगडविरहित मार्ग
त्यांचं कारण लेखात दिलंय.
In reply to दगडविरहित मार्ग by हेमंतकुमार
होय,
In reply to त्यांचं कारण लेखात दिलंय. by कंजूस
जोगेश्वरी ट.
भारतात सर्वात जास्त अंतर
अरे वा,
In reply to भारतात सर्वात जास्त अंतर by प्रसाद_१९८२
https://www.india.com/travel
In reply to भारतात सर्वात जास्त अंतर by प्रसाद_१९८२
Kashmir Himsagar Express –
In reply to https://www.india.com/travel by सुबोध खरे
जनरल तिकीट
ऐरोली ?
UTS app आवडलं नाही.
+११११
In reply to UTS app आवडलं नाही. by कंजूस
नक्की कोणत्या गाड्या?
In reply to UTS app आवडलं नाही. by कंजूस
नक्की कोणत्या गाड्या?
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नविन फलाटाचे लाम सुरु असल्याने
In reply to नक्की कोणत्या गाड्या? by कंजूस
रुळावरचे दगड
शकुंतला रेल्वे
हिंदी बातम्या खऱ्या वाटत नाहीत.
In reply to शकुंतला रेल्वे by विजय_आंग्रे