भाग १ इथे.
नमस्कार रूळगाडी मित्रांनो !
आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार !
या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.
तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... !
वाचने
72346
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
या धाग्यावर मी पैला!
वा दे,
In reply to या धाग्यावर मी पैला! by वामन देशमुख
बुट्रेचा निकष
In reply to या धाग्यावर मी पैला! by वामन देशमुख
या मार्गांवर बुट्रे सुरू
In reply to बुट्रेचा निकष by गामा पैलवान
नाही
In reply to बुट्रेचा निकष by गामा पैलवान
हैदराबाद-बेंगळुरू अडीच तासांत!
In reply to या धाग्यावर मी पैला! by वामन देशमुख
विमानापेक्षा रेल्वे प्रवास
In reply to या धाग्यावर मी पैला! by वामन देशमुख
रोचक !
In reply to विमानापेक्षा रेल्वे प्रवास by चौकस२१२
जुन्या प्रेयसीला तुम्ही लैच रेमटवली होती :=)
कृ ह घ्या
(रूळगाडी मित्र) रंगीला रतनअहो, बाकींच्यांच्या आयटम्स
In reply to जुन्या प्रेयसीला तुम्ही लैच रेमटवली होती :=) by रंगीला रतन
हा हा !
In reply to जुन्या प्रेयसीला तुम्ही लैच रेमटवली होती :=) by रंगीला रतन
लैच रेमटवली होती :=)खरंय ! आता वर्षागणिक रुपडे बदलले पाहिजे....वडील मध्य रेल्वेत अधिकारी
मला लांबचा प्रवास रेल्वेचा आवडतो.
हे
In reply to मला लांबचा प्रवास रेल्वेचा आवडतो. by कंजूस
सरांचा आयडी काळजीपुर्वक बघा.
In reply to हे by जेम्स वांड
अरेच्या हो की
In reply to सरांचा आयडी काळजीपुर्वक बघा. by धर्मराजमुटके
विनोदी म्हणूनच घेतला.
In reply to अरेच्या हो की by जेम्स वांड
एखादी आंघोळीची गोळी आहे का
In reply to सरांचा आयडी काळजीपुर्वक बघा. by धर्मराजमुटके
सहमत
In reply to मला लांबचा प्रवास रेल्वेचा आवडतो. by कंजूस
रेल्वे प्रवास
ज्या प्रवासाला १० तास लागतात.
In reply to रेल्वे प्रवास by मित्रहो
हो भयंकर
In reply to ज्या प्रवासाला १० तास लागतात. by टर्मीनेटर
वरील सर्वांचे
दिवसाच्या प्रवासाची मजा वेगळी असली तरी
या प्रवासांचे पुस्तक काढा.
In reply to दिवसाच्या प्रवासाची मजा वेगळी असली तरी by गोरगावलेकर
वय परत्वे आता झोप तितकी गाढ
In reply to दिवसाच्या प्रवासाची मजा वेगळी असली तरी by गोरगावलेकर
या वेळी करोना काळाच्या नंतर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2पण वातानुकूलित कोच मध्ये धूर
In reply to या वेळी करोना काळाच्या नंतर by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2ह्या हलण्याचा
In reply to पण वातानुकूलित कोच मध्ये धूर by मदनबाण
आता घरच्या किंग साईज बेडला
In reply to ह्या हलण्याचा by जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2मदनबाणजी
In reply to आता घरच्या किंग साईज बेडला by मदनबाण
ह्म्म्म... याच बरोबर मला
In reply to मदनबाणजी by जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2वांडोबा
In reply to ह्या हलण्याचा by जेम्स वांड
नव्या
In reply to पण वातानुकूलित कोच मध्ये धूर by मदनबाण
डब्यांच्या हलण्यामुळे झोप येत नाही!
In reply to नव्या by हेमंतकुमार
डबे हलतात
In reply to या वेळी करोना काळाच्या नंतर by मदनबाण
आता पर्यटनासाठी
मुंबई ते गोकर्णला विमानाने
माफ करा
In reply to मुंबई ते गोकर्णला विमानाने by कंजूस
प्रतिसादांचा घाऊक कंटाळा आल्यामुळे
In reply to माफ करा by जेम्स वांड
कंजूस साहेब
In reply to प्रतिसादांचा घाऊक कंटाळा आल्यामुळे by कंजूस
रेल्वे प्रवासाच्या धाग्यावर
In reply to माफ करा by जेम्स वांड
कंजूस साहेब
In reply to मुंबई ते गोकर्णला विमानाने by कंजूस
रेल्वेत लोकांच्या घोरण्यामुळे मला झोप मिळाली नाही
In reply to कंजूस साहेब by सुबोध खरे
noise*
In reply to रेल्वेत लोकांच्या घोरण्यामुळे मला झोप मिळाली नाही by असा मी असामी
मी असं वाचलंय की . .
In reply to रेल्वेत लोकांच्या घोरण्यामुळे मला झोप मिळाली नाही by असा मी असामी
Bose
In reply to मी असं वाचलंय की . . by कंजूस
इंटरसिटी गाड्या
गमतीचा भाग
In reply to इंटरसिटी गाड्या by हणमंतअण्णा शंक…
"याची प्रचंड लाज सरकारांना वाटायला हवी" ? अँ?
In reply to इंटरसिटी गाड्या by हणमंतअण्णा शंक…
तांत्रिक कारणे आहेत हो. तिथे
In reply to "याची प्रचंड लाज सरकारांना वाटायला हवी" ? अँ? by कंजूस
तिकडचा घाट चढ मोजला आहे.
In reply to तांत्रिक कारणे आहेत हो. तिथे by Trump
धन्यवाद श्री कंजुस. तुमची
In reply to तिकडचा घाट चढ मोजला आहे. by कंजूस
पुणे बंगलोरचे कारण लिहिले आहे.
In reply to धन्यवाद श्री कंजुस. तुमची by Trump
पुणे बंगलोरचे कारण लिहिले आहे.
In reply to धन्यवाद श्री कंजुस. तुमची by Trump
आणखी एक कारण उदाहरणासह
In reply to धन्यवाद श्री कंजुस. तुमची by Trump
दक्षिण भारतात रेल्वेच्या
In reply to इंटरसिटी गाड्या by हणमंतअण्णा शंक…
नाही.
In reply to दक्षिण भारतात रेल्वेच्या by सुबोध खरे
शिवाय एंजिन रिवर्सलची
In reply to नाही. by कंजूस
Reversal का?
In reply to शिवाय एंजिन रिवर्सलची by चौकस२१२
महोत्सव नगर
In reply to Reversal का? by कंजूस
होय.
In reply to महोत्सव नगर by कर्नलतपस्वी
पूर्वी सारखे आता दौंड ला
In reply to महोत्सव नगर by कर्नलतपस्वी
होय. परंतू रात्रीची शिर्डी/पंढरपूर या गाड्या
In reply to पूर्वी सारखे आता दौंड ला by सुबोध खरे
थोडे बदल
In reply to होय. परंतू रात्रीची शिर्डी/पंढरपूर या गाड्या by कंजूस
मुंबई अहमदाबाद तेजस
अरे वा,
In reply to मुंबई अहमदाबाद तेजस by विजुभाऊ
तेजस
In reply to अरे वा, by हेमंतकुमार
ती खाजगी ट्रेन आहे असे ऐकिवात
In reply to तेजस by जेम्स वांड
प्रवासी किती?
In reply to मुंबई अहमदाबाद तेजस by विजुभाऊ