✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)

म
मदनबाण यांनी
Wed, 06/29/2022 - 20:35  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्‍या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.] त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :- ''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा। संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !

मदनबाण.....

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34375 वाचन

💬 प्रतिसाद (188)

प्रतिक्रिया

सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 17:51 नवीन
सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी द्यायची होती तर ईतके कारस्थानं का केले?
  • Log in or register to post comments

खांद्याखाली बळकट असणाऱ्या

सुबोध खरे
गुरुवार, 06/30/2022 - 18:17 नवीन
खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांना हे समजणारच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

शिवसेना हेच तर सांगत होती की

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 17:56 नवीन
शिवसेना हेच तर सांगत होती की २.५ वर्षे आम्हाला मामूपद द्या अडीच वर्षे तुम्ही ठेवा. मग हेच करायचं होतं तर सेनेला का नाही दिलं?? काय लावलंय भाजपेयींनी??
  • Log in or register to post comments

मामूपद

सुबोध खरे
गुरुवार, 06/30/2022 - 18:18 नवीन
मामूपद मामू माणसाला पद द्यायचं नव्हतं. आता समंजस माणसाला दिलं आहे असं असावं
  • Log in or register to post comments

जनभानवेचा ऊसळलेला प्रक्षोभ

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 18:43 नवीन
जनभानवेचा ऊसळलेला प्रक्षोभ पाहून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत परत जातो असं भाजपला सांगीतलं असावं. मग घाबरून भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं असावं. कारण ईतकं सगळं करून मामूपद भाजपने सोडणं आजीबात पटत नाही.
  • Log in or register to post comments

वरची मते वाचली, कसल्याही २-३

गणेशा
गुरुवार, 06/30/2022 - 18:49 नवीन
वरची मते वाचली, कसल्याही २-३ शक्यता नाही... ----- या सगळ्या गदारोळात खरा गेम फडणवीस चा झाला आहे. चंपा आणि फडणवीस यांना कसलेही मास अपील नाहीये .२०१४ नंतर फडणवीस वरुन आदेश आल्यावर cm झाले होते. केंद्रातली सत्ता गेली तर चंपा तर ग्रामपंचायत मध्ये एक सरपंच निवडून आणू शकणार नाही.. आणि मोदी शहा यांच्याकडून सेंट्रली सगळा राज्यकारभार हाकला जातोय, त्यामुळे फडणवीस ला मास्टर स्ट्रोक मारला वगैरे म्हणणे म्हणजे उगाच वर चढवणे आहे, कालचे जनमत ठाकरें प्रती सहानभूती आणि भाजप विरोधी झालेच होते, त्यामुळे जो निर्णय वरून आला तो घ्यावाच लागला.. नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल? आणि जर दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचे होते तर २०१९ ला गप शिवसेने बरोबर गेल्याचे काय वाईट होते.. त्यामुळे गेम झालाय पण गप मास्टरस्ट्रोक मारला म्हणुन मनात झुरन्यापेक्षा हातात काहीच नाही.. असो, दुसऱ्या साठी खड्डा खांदणारा स्वतःच त्या खड्ड्यात पडतो हे यावरून दिसते आहे.. -- गणेशा
  • Log in or register to post comments

पडलो तरी नाक वरच चालू द्या

सुबोध खरे
गुरुवार, 06/30/2022 - 18:54 नवीन
पडलो तरी नाक वरच चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

तेच म्हणतोय..

गणेशा
गुरुवार, 06/30/2022 - 19:34 नवीन
तेच म्हणतोय.. आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस म्हणताच, जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर लगेच तसं करावंच लागलं.. मोदींनी फोन करून समजावलेअश्या सरळ बातम्या आहेत.. एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी काड्या केल्या शेवटी ते मिळाले नाहीच.. आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 19:56 नवीन
एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी काड्या केल्या शेवटी ते मिळाले नाहीच.. :) आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावा मास्टरस्ट्रोक, राष्ट्रहीत, आत्मनिर्भर वगैरे जडभदक शब्द आले का समजून जायचं. “कुणाचा तरी“ गेम झालाय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

नाहितर फडणवीस किती

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 19:31 नवीन
नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल? अगदी अगदी. ईडी, राज्सपाल वगैरेंचा ईतका वापर शिंदेंना मामू बनवावं ह्या साठी असेल हे बुध्दाला पटत नाही. फडणवीसानी रात्र पहाट एक करून पहीलीशपथ घेतली, आता आसाम गुजरात एक करून, सुरत गोहाटी गोवा मुंबई अशी चार धाम यात्रा शिंदेंसाठी काढली का? दोन शक्यता आहेत. १)एकनाथ शिंदेंनी मोठा गेम खेळलाय किंवा २)अमीत शहांनी भविष्यात धोका नके म्हणून आताच पंखं छाटलेत. मला तरी नंबर २ जास्त संयुक्तीक वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

बीजेपीचा प्लॅन फसला आहे हे

आग्या१९९०
गुरुवार, 06/30/2022 - 18:58 नवीन
बीजेपीचा प्लॅन फसला आहे हे स्पष्ट दिसतेय. उगाच अडीच वर्ष " मी पुन्हा येईन " हे कशासाठी होते मग? त्याग बीग सगळे खोटेपणा आहे. पहाटेचा दगाफटका अजून विसरलेले नाही.
  • Log in or register to post comments

भाजप चा डाव काय आहे हे

सुबोध खरे
गुरुवार, 06/30/2022 - 19:44 नवीन
भाजप चा डाव काय आहे हे विरोधकांना समजतच नाहीये. त्यामुळे काहीही वेडेविचीत्र प्रतिसाद येत आहेत ते वाचायला फार मजा येते आहे. चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

भाजप चा डाव काय आहे हे

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 19:54 नवीन
भाजप चा डाव काय आहे हे विरोधकांना समजतच नाहीये. सहमत. २०१९ ला विरोधात बसायचा भाजपचा डाव विरोधकांनाच काय अख्ख्या महाराष्ट्राल अजून कळाला नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मला वाटतय मुंबई महानगरपालिका

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 06/30/2022 - 19:10 नवीन
मला वाटतय मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला असावा.
  • Log in or register to post comments

मज्जा

क्लिंटन
गुरुवार, 06/30/2022 - 19:11 नवीन
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार. हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. फडणवीस आवडणारे, फडणवीस न आवडणारे, ठाकरे आवडणारे, ठाकरे न आवडणारे, भाजप समर्थक, भाजप विरोधक, शिवसेना समर्थक, शिवसेना विरोधक वगैरे सगळे लोक ' आम्हीच जिंकलो ' असा दावा करू शकत आहेत :) :)
  • Log in or register to post comments

या चालीमुळे

विजुभाऊ
गुरुवार, 06/30/2022 - 19:21 नवीन
या चालीमुळे सेनेवर शिंदे हक्क सांगू शकतात. सेनेतले त्यांना मानणारे लोक त्यांना सामील होतील ( कार्यकर्ते ) सामान्य सैनीकाला आम्ही मुख्य मंत्री बनवले हे भाजप सांगू शकते. शिंदेंच्या तालावर नाचण्यापेक्षा बाहेरून पाठिंबा दिला तर सरकारवर चांगला अंकुष ठेवता येतो. महापालिकेत सेना( शिंदे) भाजप यांची युती करून शिवसेनेला ( उद्धवगट) पूर्ण रिकामे करता येते. भाजप २०२४ मधे पूर्ण बहुमताने येऊन सरकार स्थापन करेल असे टारगेट ठरवता येते. आपल्या इतर पॉलीसीज शिंदेंकडून प्रत्यक्षात आणता येतात.
  • Log in or register to post comments

श्री संजय राऊत आणि अनिल परब

सुबोध खरे
गुरुवार, 06/30/2022 - 19:54 नवीन
श्री संजय राऊत आणि अनिल परब यांची स्थिती काय असेल हे पाहणे फार मौजेचे असेल. श्री उद्धव ठाकरे यांची स्थिती पण प्रचंड केविलवाणी झाली आहे. मी श्री एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री पद देऊ केले होते असे ते म्हणाले खरे पण त्यात दम नव्हता हे सर्वाना माहिती आहे. आता जर श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री याना मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला तर ते त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतील. त्यामुळे श्री उद्धव ठाकरे यांची अजूनच केविलवाणी स्थिती होईल. सामान्य शिवसैनिकांची मात्र फार गोंधळाची परिस्थिती झाली आहे.आपले सरकार पडले आहे कि आले आहे हेच त्यांना कळेनासे झाले आहे.
  • Log in or register to post comments

स्पस्टच सांगतो...

मदनबाण
गुरुवार, 06/30/2022 - 19:57 नवीन
गेले काही काळ लोकसत्ता,लोकमत, महाराष्ट्र टाईम्स आणि मला वाटतं बहुतेक एबीपी माझा यांच्या बातम्यात स्पष्टच सांगितले हा शब्द प्रयोग आता जवळपास रोज होतोय की त्याचे अजिर्ण व्हावे ! बहुतेक या माध्यमांच्याकडे योग्य बातमी लिहणारा नसावा किंवा तितका स्पष्ट लिहणारा कोई माई का लाल नसावा ! :))) नुसते "स्पष्टच सांगितले" हे गुगल करा ! बदाबदा लिंक्स मिळतील बघा... बरं याच माध्यमांना ठाकरे सरकार भ्रष्टाचारी होतं हे स्पष्टपणे मात्र सांगता आलं नाही, कसे सांगणार म्हणा ? चाटण्याचा मोबदला बक्कळ मिळतो ना ! तेव्हा ही माध्यमं अडीच वर्ष मन लावुन फक्त चाटतं होती हे मी स्पष्टच सांगतो बरं का ! या दीड-दोन आठवड्यात बरीच नाटकं पहायला मिळाली... बेस्ट नाटकाचा पुरस्कार महापौर किशोरी पेडणेकर यांना दिला पाहिजे, त्यांनी काय रडुन दाखवलं हो ! :))) महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात उर्मटपणे बोलण्यात राऊतांना स्पर्धा निर्माण केली होती. करोना आला आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना फॅशनचा असा चस्का लागला की विचारु नका ! त्यांच्या रोजच्या पोशाखाच्या बरोबर असलेला मॅचिंग मास्क वापरण्याचा त्यांनी धडाका लावला ! खरं वाटतं नाही ? २ फोटो सँपलसाठी देतो... Image removed. Image removed. असे मॅचिंगवाले शेकडो फोटो तुम्हाला इमेज सर्च करुन पाहता येतील... मुंबईत लोक करोना ने तडफडत होते आणि यांची मॅचिंग मौज जोरात सुरु होती. असो... आता हौस फिटली असेल असे वाटते. जाता जाता :- आर ठाकरे यांच ट्विट लैच गाजलं, ते इथे शेअर करुन जातो...

pic.twitter.com/sKkeGfluWF

— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)
  • Log in or register to post comments

बातम्यात स्पष्टच सांगितले हा

मदनबाण
Fri, 07/01/2022 - 16:03 नवीन
बातम्यात स्पष्टच सांगितले हा शब्द प्रयोग आता जवळपास रोज होतोय की त्याचे अजिर्ण व्हावे ! बहुतेक या माध्यमांच्याकडे योग्य बातमी लिहणारा नसावा किंवा तितका स्पष्ट लिहणारा कोई माई का लाल नसावा ! :))) सगळं स्पष्ट आहे... :))) Eknath Shinde CM: “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही,” उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; अमित शाह यांना केली विचारणा

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Song
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

एबीपीचे अधिकचे स्पष्ट

मदनबाण
Fri, 07/01/2022 - 16:13 नवीन
Maharshtra New CM : नवे मुख्यमंत्री शिवसैनिक नाहीत, उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले स्पष्ट लिहणारा बॉट बसवला आहे काय ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Song
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आता जर श्री एकनाथ शिंदे यांनी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 19:57 नवीन
आता जर श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री याना मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला मतदार संघाचेयै विकासासाठी :)
  • Log in or register to post comments

झी न्यूजच्या बातमी प्रमाणे

सुबोध खरे
गुरुवार, 06/30/2022 - 19:58 नवीन
झी न्यूजच्या बातमी प्रमाणे आमदारांच्या मतदार संघाना पक्षनिहाय निधी असा मिळाला आहे. (सत्य असत्य बाबत माहिती नाही) राष्ट्रवादी -- ३ लाख १४ हजार कोटी काँग्रेस -- १ लाख ४४ हजार कोटी शिवसेना -- ९० हजार कोटी आणि यातील टक्केवारी कुणाला किती मिळाली हा पण संशोधनाचा विषय असेल पण जर हे खरे असेल तर आपला मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या आमदारांची अस्वस्थता नाराजी आणि धुसफूस समजू शकतो
  • Log in or register to post comments

झी न्यूजच्या बातमी प्रमाणे

मदनबाण
गुरुवार, 06/30/2022 - 20:07 नवीन
झी न्यूजच्या बातमी प्रमाणे आमदारांच्या मतदार संघाना पक्षनिहाय निधी असा मिळाला आहे. (सत्य असत्य बाबत माहिती नाही) खरंतर या नंतरच मोठी आगं लागली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पण जर हे खरे असेल तर आपला

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 20:02 नवीन
पण जर हे खरे असेल तर आपला मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या आमदारांची अस्वस्थता नाराजी आणि धुसफूस समजू शकतो फायली क्लिअर होऊ द्या एकदाच्या मग तुम्हाला अजित दादा पार्ट २ दिसेल.
  • Log in or register to post comments

पहाटे डाव टाकून आपली अब्रू

आग्या१९९०
गुरुवार, 06/30/2022 - 20:16 नवीन
पहाटे डाव टाकून आपली अब्रू कोणी लुटली ह्याचा शोध ज्यांना अद्याप लागला नाही ते डाव टाकायची भाषा करतात हा मोठा विनोद आहे.
  • Log in or register to post comments

काही कळत नसलं काय चाललंय की

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 20:29 नवीन
काही कळत नसलं काय चाललंय की डाव टाकलाय, मास्टरस्ट्रोक मारलाय वगैरे म्हणायची फॅशन आहे भाजपेयींत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

नाक्यावरच्या पक्याला सगळे

आग्या१९९०
गुरुवार, 06/30/2022 - 20:43 नवीन
नाक्यावरच्या पक्याला सगळे मास्टरस्ट्रोक कळतात,पण लब्बाड सांगत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खडसेंना तिकीट द्यायचे का नाही

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 20:35 नवीन
खडसेंना तिकीट द्यायचे का नाही ईथपर्यंत निर्णय केंद्र घ्यायचं पण फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद स्वतहून त्यागलं म्हणे, जसं काही हा निर्णय त्यांनी स्वतच घेतलाय. :) केंद्रातून सांगण्यात आलं नाहीये की तुम्ही मुख्यमंत्री बनू नका. :)
  • Log in or register to post comments

नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा

गणेशा
गुरुवार, 06/30/2022 - 21:17 नवीन
नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा, तावडे यांना फडणवीस यांनी जाणून बुजून दूर केले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 21:39 नवीन
नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा, तावडे यांना फडणवीस यांनी जाणून बुजून दूर केले आहे... ते सगळ्यांनाच माहीतीय. पण आता केंद्राने मामूपद दिलं नाही तर म्हणे स्वतःहून त्यागलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत

गणेशा
गुरुवार, 06/30/2022 - 21:16 नवीन
फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत होते काय झाले आहे ते.. त्यामुळे आता, शिवसेना फोडली तसं उद्या भाजपामध्ये अनेक दुसरे नाराज उभे करून पडद्या मागून सरकार पाडण्याचे त्यांनी कृत्य न करता शिंदेना लोकाभीमुख कामे कारण्यास मदत करावी हि इच्छा... बाकी सत्तेच्या लालसे मुळे आपले हसे करून आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून फडणविसांनी स्वतःचे आणि भाजपाचे नक्कीच नुकसान केले आहे..
  • Log in or register to post comments

फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 21:41 नवीन
फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत होते काय झाले आहे ते.. तो आला. वगैरे सकाळी ठेवलेले स्टेटस भक्तानी पटापट डिलीट केलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

आपल्या अचाट आणि अफाट

सुबोध खरे
गुरुवार, 06/30/2022 - 22:19 नवीन
आपल्या अचाट आणि अफाट कल्पनाशक्ती आणि विश्लेषण शक्ती ला चार सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

म्हणजे काहीही झालं तरी दोष हा

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 06/30/2022 - 21:55 नवीन
म्हणजे काहीही झालं तरी दोष हा फडणवीसचा आणि भजपाचाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

मला यामागे दोन कारणे असावीत

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/30/2022 - 22:16 नवीन
मला यामागे दोन कारणे असावीत असे वाटते. १) ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात शिंदेंसहीत १६ आमदारांची अपात्रता, त्या विषयावर उपसभापतींना अधिकार आहेत का वगैरे मुद्द्यांवर सुनावणी करणार आहे. पुढील काही काळात हे सर्व आमदार अपात्र ठरले तर आपोआप फडणवीस पुढील मुख्यमंत्री होतील. दरम्यानच्या काळात आपण मुख्यमंत्रीपदासाठी कासावीस नाही असे त्यांनी आज दाखवून दिले आहे. २) शिंदे मुख्यमंत्री झाल्याने संपूर्ण शिवसेना (वजा ठाकरे पितापुत्र, परब, राऊत, नार्वेकर वगैरे ठाकरे एकनिष्ठ) शिंदे गटात सामील होऊ शकते. तसे झाले तर ठाकरे गटाची सेना पूर्ण संपेल. एकदा तसे झाले की २०२४ नंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. अजून काही शक्यता सध्या तरी दिसत नाही. अर्थात ही चाल बुमरॅंग होऊ शकते. शिंदे अपात्र ठरले नाहीत किंवा शिंद्याकडे पुरेसे शिवसेना नेते आले नाहीत किंवा शिंद्यांनी परत ठाकरेंशी जुळवून घेतले तर फडणवीसांच्या हाती फक्त धुपाटणे शिल्लक राहील.
  • Log in or register to post comments

आमदारांच्या फायली क्लीअर

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 22:33 नवीन
आमदारांच्या फायली क्लीअर होऊद्या एकदा. मग कळेल खरा डाव. आज नाहीतरी बच्चूकडूंना रस्ते घोटाळ्यात क्लिनचीट देऊन फायली क्लीअर करायचा नारळ फूटलाय. आता “आपलाच” मामू अयल्याने पटापट फायली क्लीअर होतील. मग रंभेला ईंद्र परत घेऊन जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तेच म्हणतोय.षिंदे पुन्हा

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 06/30/2022 - 22:27 नवीन
तेच म्हणतोय.षिंदे पुन्हा स्वगृही परतले तर फडणवीसांचा पूर्ण बल्ल्या होऊ शकतो.
  • Log in or register to post comments

मला फडणवीस मुख्यमंत्रीपदावर

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/30/2022 - 22:31 नवीन
मला फडणवीस मुख्यमंत्रीपदावर अजिबात नको आहेत. परंतु मला भाजप सरकार हवे आहे ज्यात फडणवीस व चंपा नकोत. हाती आलेली सत्ता सेना गटाला देणे हा मास्टरस्ट्रोक नसून पुन्हा एकदा केलेली गंभीर घोडचूक ठरेल असे मला वाटत आहे. आपल्यापेक्षा लहान पक्षाला जास्त जागा व मुख्यमंत्रीपद देणे ही चूक भाजप वारंवार बिहार व महाराष्ट्रात करीत आहे.
  • Log in or register to post comments

नाही शिंदे लगेच स्वगृही

गणेशा
गुरुवार, 06/30/2022 - 22:37 नवीन
नाही शिंदे लगेच स्वगृही परतणार नाहित, आणि फुटलेले शिवसेना नेते निवडणुकी आगोदर पुन्हा शिवसेनेत जाण्यास जास्त तयार असतील... जर ते भाजपा मध्ये राहिले किंवा गेले तर मात्र काही अपवाद वगळता ते संपतील किंवा संपवले जातील.. बाकी *जे पद मागच्या फडणवीस सरकार मध्ये नव्हते, आणि ते पद हे असंविधानिक आहे असे फडणवीस यांनी म्हणुन ते शिवसेनेला दिलेले नव्हते तेच पद आज त्यांच्या नशिबी आले, कशी नशिबाने थट्टा आज माडली*
  • Log in or register to post comments

फडणवीसांनी स्वत:चा पोपट करून

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/30/2022 - 22:45 नवीन
फडणवीसांनी स्वत:चा पोपट करून घेतलाय असे मी आजतरी म्हणणार नाही. पुढील काही काळात शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्रीपदी फडणवीसांशिवाय इतर कोणीही येऊ शकणार नाही. त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यास कोणीही त्यांना सत्तापिपासू म्हणू शकणार नाही कारण हातातील मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडून शिंदेंना मुख्यमंत्री केले आहे. शिंदे कदाचित औटघटकेचे मुख्यमंत्री ठरू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

कारण हातातील मुख्यमंत्रीपद

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 23:33 नवीन
कारण हातातील मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडून शिंदेंना मुख्यमंत्री केले आहे त्यांनी सोडले की वरून आलेल्या आदेशाप्रमाणे त्यांना सोडायला लावले??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सत्तेबाहेर राहून अडीच वर्षात

आग्या१९९०
गुरुवार, 06/30/2022 - 22:50 नवीन
सत्तेबाहेर राहून अडीच वर्षात बरेच काही शिकले जे वर्षात पाच वर्ष राहून शिकले नाही.
  • Log in or register to post comments

भक्तगण म्हणताहेत की पदाचा

अमरेंद्र बाहुबली
Fri, 07/01/2022 - 02:07 नवीन
भक्तगण म्हणताहेत की पदाचा त्याग केला. मंत्पीगण म्हणताहेत की वरून ओर्डर आली ती पाळली. खरं काय?
  • Log in or register to post comments

गम्मत जम्मत

डाम्बिस बोका
Fri, 07/01/2022 - 02:51 नवीन
कुठे काय चालले आहे? शिंदे महाराज मुख्यमंत्री, आणि आता (खास देशाच्या कल्याणासाठी ) फडवणीस नाना उपमुख्यमंत्री. मग २.५ वर्षांपूर्वी काय वेगळे सांगितले होते? त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा प्रस्ताव होता असो. कुठे काय आणि कुणाचे काय. मती गुंग करणारे राजकारण. शिवसेनेने पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री आणी आता पुन्हा तेच. म्हणजे नेमके कोणाचा फायदा? एक चांगले विश्लेषण https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/editorial-bjp-fadnavis-announced-chief-minister-shinde-government-ysh-95-2999156/
  • Log in or register to post comments

२.५ वर्षांपूर्वी काय वेगळे

प्रसाद_१९८२
Fri, 07/01/2022 - 10:13 नवीन
२.५ वर्षांपूर्वी काय वेगळे सांगितले होते? त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा प्रस्ताव होता -- २०१४ ते २०१९ या युतीच्या शासन काळात शिवसेना ज्या माजरोडीपणाने वागत होती अगदी तसाच माज २०१९ मधे भाजपाने सेनेचा प्रस्ताव स्विकारला असता, तर सेनेने दाखवला असता. शिवाय सेनेने २.५ वर्षानी मुख्यमंत्री पद भाजपासाठी सोडले असते, याचा देखील काही भरवसा नव्हता. तेंव्हा भाजपाने २०१९ ला शिवसेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री, हा प्रस्ताव धुडकावून एक प्रकारे चांगलेच काम केले. शिवाय या निमित्ताने सेना किती हिंदूत्ववादी आहे हे उघड झाले. उद्धव ठाकरेंनी ज्या मुख्यमंत्री पदासाठी, महाराष्ट्रीयन जनतेने दिलेला कौल धुडकावून वेगळी चुल मांडली ते मुख्यमंत्री पद तर गेलेच आणि पक्षही गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डाम्बिस बोका

मातोश्रीच्या रिमोटखालील अडीच

शाम भागवत
Fri, 07/01/2022 - 12:42 नवीन
मातोश्रीच्या रिमोटखालील अडीच वर्षांपूर्वीचे शिंदे व आत्ताचे फडणीसांचे ऐकणारे शिंदे यात काहीच फरक लोकांना दिसत नाही का? का पहावयाचाच नाही आहे कुणास ठाऊक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

शिंदे फडणवीसांचे किती ऐकतात

श्रीगुरुजी
Fri, 07/01/2022 - 13:43 नवीन
शिंदे फडणवीसांचे किती ऐकतात हे अजून सिद्ध व्हायचंय. कदाचित शिंदे परत उठांकडे गेले तर फडणवीसांच्या हाती धुपाटणेच राहील. समजा शिंदे फडणवीसांचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलतील असे गृहीत धरले तरी त्यातून फडणवीसांना काय मिळणार? ते उपमुख्यमंत्रीच राहणार. ज्यासाठी अडीच वर्ष अट्टाहास केला आणि जे मिळविण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले, ते शेवटी दूरच राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

फडणवीसांना काय मिळालं हा

सुबोध खरे
Fri, 07/01/2022 - 19:00 नवीन
फडणवीसांना काय मिळालं हा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीने दुय्यम आहे. वसुली सरकार गेलं हिच फार मोठी जमेची बाजू आहे. किती खायचं याला काही सीमाच नव्हती. सर्वाना माहिती होतं कि हे औट घटकेचं राज्य आहे तेंव्हा जेवढं मिळेल तेवढं खाऊन घ्या. राष्ट्रवादीच्या मतदारसंघाना एकंदर ३ लाख कोटी चा निधी मिळाला आणि शिवसेनेला फक्त ९० हजार कोटी. आता यात टक्केवारीप्रमाणे कुणाला किती मिळाले हे आतील गोटातील लोकांना माहिती आहे. कोळशाच्या व्यापारात हात काळे होणार हे सर्वाना माहिती आहे. निदान कामे व्हायला हवी होती. नुसती खाबुगिरी झाली आणि कामे मात्र काही झाली नाही. कोणतेही काम पैसे दिले तरी सहज होत नव्हते हे उद्योगधंद्यात असलेल्या लोकांना विचारलयास समजून येईल. करोना मुळे बरीच कामे अडकली हे मान्य केले तरी एकंदर महाराष्ट्र्र १० वर्षांनी मागे गेला हि वस्तुस्थिती समोर दिसते आहे. मिपा वरील महागुलाम ते मान्य करतील अशी माझी अपेक्षाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

किती खोटं बोलनार डाॅक्टर??

अमरेंद्र बाहुबली
Fri, 07/01/2022 - 20:14 नवीन
किती खोटं बोलनार डाॅक्टर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सिद्ध करून दाखवा

सुबोध खरे
Sat, 07/02/2022 - 09:38 नवीन
सिद्ध करून दाखवा

शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र

म्हणणाऱ्या माणसाच्या कुवतीबद्दल अजून काही लिहिण्याची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा