✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)

म
मदनबाण यांनी
Wed, 06/29/2022 - 20:35  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्‍या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.] त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :- ''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा। संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !

मदनबाण.....

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34375 वाचन

💬 प्रतिसाद (188)

प्रतिक्रिया

आधी टोमणे मारून त्रागा

श्रीगुरुजी
Fri, 07/01/2022 - 16:48 नवीन
आधी टोमणे मारून त्रागा करण्याऐवजी आणि नंतर एवढा मोठा निबंध लिहिण्याऐवजी माझा अंदाज चुकला एवढं वाक्य पुरेसं होतं. असो. फडणवीसांबद्दल माझा जो काही राग आहे (द्वेष नाही) त्यामागे सबळ कारणे आहेत. जोपर्यंत ते कार्यपद्धती बदलत नाहीत तोपर्यंत राग राहणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

तुम्ही अंधभक्त नाहीत हे

अमरेंद्र बाहुबली
Fri, 07/01/2022 - 17:06 नवीन
तुम्ही अंधभक्त नाहीत हे ह्यातून सिध्द होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुख्य म्हणजे आपली एसटी,

शाम भागवत
Wed, 06/29/2022 - 23:27 नवीन
मुख्य म्हणजे आपली एसटी, कंकाकांची आवडती. त्या सेवकांच्या पदरात काही पडतंय का त्यावरही लक्ष ठेवायचं. छे. कामाची यादी वाढतच चाललीय. ठाकरेंच सरकारच होतं तेच रं होतं. ;)
  • Log in or register to post comments

एसटी ही फक्त महाराष्ट्रात नाही.

कंजूस
Fri, 07/01/2022 - 14:26 नवीन
स्टेट ट्रानस्पोर्ट. यातून गरीब रयतेची सेवा देणे हे नफ्यापेक्षा अधिक उच्च ध्येय असतं. त्यावर हल्ले करून बंद पाडली की खाजगी कंत्राटदारांचं फावतं. केरळ,कर्नाटकात पन्नास टक्के खाजगी बसेस आहेत तरीही एसटी दणदणीत चालते. त्यांचे वेगवेगळे डेपो आहेत. स्वच्छ. पण दुर्दैवाने भाजपच्याच राजस्थान, मप्रमध्ये एसटी चालत नाही. ------------------ कामांबद्दल बोलायचं तर वीस वर्षे रुंदिकरणात रखडलेला गोवा रस्ता एक वर्षांत तयार होईल पाहा. --------- सामनाचा अग्रलेख आज काय छापतो याची उत्सुकता होती. "सत्ता मिळवली पण पुढे काय?" असा अनपेक्षित गुळमुळीत लेख आहे. ---------------- पुढे काय ? तर ठाकरेंची पावर संपवणे हेच दिल्लीतील भाजपचे ध्येय आहे. आणि यासाठी यशस्वी बंड करू शकणारा दिघेसेनेतून आलेला नेता हेच उत्तर आहे. म्हणूनच फडणवीसांना बाजूला ठेवले आहे. पवार आणि ठाकरेंचे लक्ष्यच भाजपने काढून घेतले आहे आणि ही खेळी जबरदस्त आहे. ठाकरे सेना संपवली की मुंबईची पेटी भाजपकडे जाणार. या धोरणापुढे एकट्या फडणविसांचे करिअर दुय्यम ठरते. बाकी अजितदादा काहीही बोलले की त्यावर पांघरूण घालणे आणि अजितला काही कळत नाही हे सांगणे एवढेच मोठ्या काकांचे काम उरले आहे. सुळेताईंचे ममतापूर्ण सल्ल्यांना राजकारणात काही वजन असेल असं वाटत नाही. ((पावसात भिजणे, पेंग्विन,वाइल्डलाइफ,पुरणपोळ्या ,फोटोग्राफी, यावरच्या टोमण्यांसाठी फेसबुक आणि वाटसप आहेच. ))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अच्छा. मेहणजे भाजपचे अंतीम

अमरेंद्र बाहुबली
Fri, 07/01/2022 - 14:48 नवीन
अच्छा. मेहणजे भाजपचे अंतीम ध्येय हे सेना संपवणे हेच होचे. छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

महाराष्ट्र सरकारने अत्ता

रात्रीचे चांदणे
Wed, 06/29/2022 - 23:34 नवीन
महाराष्ट्र सरकारने अत्ता लवकरात लवकर जैतापूर आणि नाणार प्रकल्पावर काम सुरू करायला पाहिजे. मुंबई मेट्रोचे कामही लवकर संपवायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

जैतापूर आणि नाणार प्रकल्पावर काम. . . .

कंजूस
Fri, 07/01/2022 - 14:38 नवीन
असे काही मोठे प्रकल्प infrastructure म्हणून आणण्यासाठी केंद्र सरकार ( कोणतेही असो) आंतरराष्ट्रीय करार करत असते. बऱ्याच प्रकल्पांना समुद्रकिनारा लागतो. भारत सरकारचा प्रकल्प म्हटला तरी जमीन कोणत्यातरी राज्य सरकारने द्यायची असते. तर याबाबतीत बंगाल,तमिळनाडू, केरळ,कर्नाटकवाले पक्के विरोध करतात. उरले ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्र. परत त्यांतील आमदारांचा त्यांच्या मतदारविभागाचा विरोध होतो. राणे यातच अडकले. प्रकल्प वेळेत सुरू करायला दिला नाही तर काम तर नाहीच आणि पेनल्टी बसते. आंतरराष्ट्रीय नकारात्मक रेटिंगही वाढते. एन्रॉन कितीदा बुडवलं आणि वर काढलं हे आपल्याला माहिती आहेच. त्या निखाऱ्यांवर पोळ्या भाजल्याच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

मुंबईतून किती कार्यालये

अमरेंद्र बाहुबली
Wed, 06/29/2022 - 23:48 नवीन
मुंबईतून किती कार्यालये गुजरातला हलतील तेही पाहुयात.
  • Log in or register to post comments

ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री

गणेशा
Wed, 06/29/2022 - 23:48 नवीन
ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून नेहमी आठवणीत राहतील। आजचा विजय हा कुनीतीचा.. लाचारीचा आणि आमदार खरेदी विक्रीचा आहे.. ज्याने आपल्याच पक्षातील निस्टावंताना दूर केले त्याने निदान आता तरी आक्रस्ताळेपणा सोडून काम करावे हि इच्छा... 2.5 वर्षे चांगले काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा.. निदान पुढच्या निवडणुका साठी फोडाफोड न करता कामाच्या जीवा वर मत मागतील हि अपेक्षा
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 06/29/2022 - 23:56 नवीन
+१ ठाकरेंनी राज्नामै दिला म्हणून एकमेकांना पेढे भरवत होते. विघ्नसंतोषीपना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

शत्रुंना

कंजूस
Fri, 07/01/2022 - 14:40 नवीन
आनंद नाही का होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मला तर अत्यानंद झालाय.

श्रीगुरुजी
Fri, 07/01/2022 - 14:47 नवीन
मला तर अत्यानंद झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/02/2022 - 12:53 नवीन
>>>मला तर अत्यानंद झालाय. 'फौजदाराचा हवालदार' झाला म्हणून...! ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>मला तर अत्यानंद झालाय.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 07/02/2022 - 13:10 नवीन
>मला तर अत्यानंद झालाय. 'फौजदाराचा हवालदार' झाला म्हणून...! ;) मलाही. त्याच बरोबर आमदार वडील तसेच मंत्री काकू अश्या घराणेशाहीतून आलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्री न बनवता जनसमान्यातून ऊठलेल्या, मातीशी नाळ जूळलेला शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं ह्याचा आनंदंही वाटला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाघाचे पांघरलेले कातडे गळून

श्रीगुरुजी
Sat, 07/02/2022 - 13:20 नवीन
वाघाचे पांघरलेले कातडे गळून पडले आणि मूळ शेळीस्वरूप प्रकट जाहले, याचा अत्यानंद झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर,

प्रसाद_१९८२
Sat, 07/02/2022 - 14:28 नवीन
बिरुटे सर, फडणविस तर मुख्यमंत्री या पदावरुन उपमुख्यमंत्री पदावर तरी गेले. अशोक चव्हाणांचे काय मुख्यमंत्री या पदावरुन थेट मविआ सरकार मधे कॅबिनेट मंत्री तेही PWD. याला काय म्हणाल तुम्ही ? 'फौजदाराचा वॉचमन' झाला म्हणून...! ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशोक चविहान बाशिंग बांधून

अमरेंद्र बाहुबली
Sat, 07/02/2022 - 14:40 नवीन
अशोक चविहान बाशिंग बांधून बसलेले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

अशे प्रश्न विचारायचे नसतात

सुक्या
Sat, 07/02/2022 - 14:41 नवीन
अशे प्रश्न विचारायचे नसतात प्रसाद भौ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

एखाद्या मुख्यमंत्र्याने

श्रीगुरुजी
Sat, 07/02/2022 - 14:42 नवीन
एखाद्या मुख्यमंत्र्याने भविष्यात एखाद्या सरकारमध्ये मुख्यमंत्री न होता कॅबिनेट मंत्रीपद स्वीकारण्याचा प्रसंग महाराष्ट्रात व इतर राज्यातही आलेला आहे. १९७५-७७ - शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री १९७८-८० - शरद पवार मुख्यमंत्री व शंकरराव चव्हाण कॅबिनेट मंत्री १९९९ - नारायण राणे मुख्यमंत्री २००५-१४ - सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राणे कॅबिनेट मंत्री २००८-१० - अशोक चव्हाण मुख्यमंत्री २०१९-२२ - ठाकरे मुख्यमंत्री व अशोक चव्हाण कॅबिनेट मंत्री १९९६-९७ - गुजरातमध्ये सुरेश मेहता मुख्यमंत्री १९९८-२००१ - केशुभाई पटेल मुख्यमंत्री व सुरेश मेहता कॅबिनेट मंत्री सिंगापूर या देशात सुद्धा १९६१ पासून प्रदीर्घ काळ ली क्वान यू हे पंतप्रधान होते. पण १९९० नंतर पंतप्रधान झालेल्या गोह चॉक टॉंग यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते व त्यांचा उल्लेख सिनिअर मिनिस्टर असा होत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

विसरतंय सोयीस्कर रित्या

चौकस२१२
गुरुवार, 06/30/2022 - 09:25 नवीन
ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री - असतील ना पण त्याचा संबंध काय इथे? इथे विषय होता मूलतः जनतेने १०६+५६ कौल डायल आणि अतिशय सांधर्न्हहीन अशी युती सेनेनी केली टवाय लोक ( सेनेतील आणि सेनेचे बाहेरील हितचिंतक हा होता , आणि अश्या सुसंकृत व्यक्तील श्री संजय उवाच काय पातळीवर जाऊन बोलत होते ते दिस ला नाही? सुसंकृत माणूस नुस्ताचह स्वतःचं वर्तत सुसंकृत असून चहाला नाही तर आपल्या पक्षाचे हे "मुख पंटर आणि त्याचाच संपादक" काय बोलतो ते हि कसे असावे यावर लक्ष ठेऊन असावा लागतो आजचा विजय हा कुनीतीचा--- २. वर्षांपूर्वी जनतेला फसवलं तेव्हा जथे गेली होती नीती? जनतेनी नव्हती दिली माता ५६+४४+५२ साठी विसरतंय सोयीस्कर रित्या काकांनी खेळी खेळली तर ते चाणक्य आणि भाजप ने तसे काही केली ती कूनीती .. वाह रे वाह फडणवीस यांना शुभेच्छा.. निदान पुढच्या निवडणुका साठी फोडाफोड न करता कामाच्या जीवा वर मत मागतील हि अपेक्षा आमची हि मुळात इच्छा अशीच होती कि सेनेने स्व बळावर सत्तेवर यावे ,, आणि मग उर बडवावे कि बघा "बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली ! या शिवाय हे बंड सुरु झाल्यावर लोकांचं सहानुभूती साठी जो काही कांगावा चालला होता ( मी वर्षा सोडतो पण राजीनामा देण्यासाठी कोणतरी एकानी सामोरे बोलावे,,,, ४० निघून गेले भीतीने ते दिसत नाही ( भाटी = राऊत मुडदे येतील म्हणून बोलतात ! ) तेवढेच काय स्वतः काकानी पण आयुष्ता स्व बळावर सत्ता मिळवली असती तर त्यांना सेमी चाणक्य तरी म्हणलो असतो ... मुळात लोकशाहीत काँग्रेस इतरांना पण सत्तेत यायचा अधिकार आहे हे ६०-७० वर्शे सत्ता म्हणजे फक्त काँग्रेस हेच असे गृहीत दाहरणाऱ्यांनी विचहर बदल्याची तयारी ठेवलाय पाहिजे त्या लडाख असो भाजप सत्तेत ना येता आता परत निवडणूक व्हावया हेच जनतेसाठी जास्त चांगले असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

चौकस शेठ, तुमचे प्रतिसाद

राघव
Sat, 07/02/2022 - 21:25 नवीन
चौकस शेठ, तुमचे प्रतिसाद चांगले असतात पण बहुदा एडिटर गंडलंय.. बरेचसे शब्द विचित्र टाईप होताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

चला या निमित्ताने खुप

गणेशा
Wed, 06/29/2022 - 23:50 नवीन
चला या निमित्ताने खुप दिवसांनी मिपा वर येणे झाले..चांगले वाटले.. Bye bye...
  • Log in or register to post comments

बाय बाय. परखडपणे ना सत्य मत

अमरेंद्र बाहुबली
Wed, 06/29/2022 - 23:57 नवीन
बाय बाय. परखडपणे ना सत्य मत मांडले तुम्ही. ऊत्तर देण्याचीही कुणाची हिंमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

हो ना.

कंजूस
Fri, 07/01/2022 - 14:43 नवीन
पण त्यांना शत्रु आणि विरोधक होतेच हे मान्य करावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

चला.

शाम भागवत
गुरुवार, 06/30/2022 - 00:03 नवीन
चला. मुंबई मनपाच्या निवडणुकीपर्यंत माझी विश्रांती _/\_
  • Log in or register to post comments

राजकारणींच्या क्षणाक्षणाला

Bhakti
गुरुवार, 06/30/2022 - 06:40 नवीन
राजकारणींच्या क्षणाक्षणाला थक्क करणार्या कोलांट्या उड्या पाहत भावना मांडता आल्या ताघवर ,चला ताघ आणि राजकारण ,जय महाराष्ट्र!
  • Log in or register to post comments

https://www.lokmat.com

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/30/2022 - 09:12 नवीन
https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-political-crisis-thackeray-government-collapsed-bachchu-kadu-file-closed-clean-chit-in-the-road-scam-a681/ हे प्रकार सूरू होणार याची खात्री होतीच. पण शपथ घ्यायच्या आधीच सुरू होईल असे वाटले नव्हते. तेव्हा मी मुख्यमंत्री झालो नव्हते असे सांगायला हे मोकळे. संजय राठोडला सुद्धा हे मंत्री करणार आहेत म्हणे. थोडक्यात काय ते गेले आणि हे आले किंवा येणार एवढाच सूक्ष्म फरक पडणार. बाकी सर्व आहे तसंच राहणार. पण काहीही न करणाऱ्यापेक्षा यांचे उपद्व्याप जास्त नुकसानीचे ठरतील. भीक नको पण कुत्रा आवर हेच आगामी काळात दिसून येईल.
  • Log in or register to post comments

अरे वा. क्लिनचीट सुरू.

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 10:13 नवीन
अरे वा. क्लिनचीट सुरू. बंडखोरा केल्याचं बक्षीस?? छान. दणदणीत निर्णय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 06/30/2022 - 10:35 नवीन
क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर आहेत पण ती नक्की कोणी दिली? कोर्टाने दिली का अजून कोणी ते समजत नाही.
  • Log in or register to post comments

क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 11:55 नवीन
क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर आहेत पण ती नक्की कोणी दिली? कोर्टाने दिली का अजून कोणी ते समजत नाही. ठाकरे सरकार पडल्याच्या दुसर्याच दिवशी दिली हे मात्र लगेच समजते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

?

क्लिंटन
गुरुवार, 06/30/2022 - 12:21 नवीन
फडणवीस अजून मुख्यमंत्री झालेले नाहीत. मग त्यांना अशी क्लिनचीट द्यायचा अधिकार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

ऑ!!!!

इरसाल
गुरुवार, 06/30/2022 - 13:38 नवीन
https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-political-crisis-because-105-mlas-were-housed-at-home-bjp-leader-chitra-waghs-attack-a309/ मिपावरील काही शहामृगांसाठी. खिकच खिक्क खिक्क. आता ती उदबती घेवुन फिरा म्हणा.
  • Log in or register to post comments

बच्चू कडू यांना रस्ते

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 13:53 नवीन
बच्चू कडू यांना रस्ते गैरव्यवहार प्रकरणात क्लिनचीट. https://zeenews.india.com/marathi/video/bacchu-kadu-got-clean-cheat/633796 बच्चूकडू ह्यांचे अभिनंदन. स्वच्छ सरकार येण्याआधीच जनतेची कामे होऊ लागलीत.
  • Log in or register to post comments

फडणवीस आज मुख्यमंत्री होणार

क्लिंटन
गुरुवार, 06/30/2022 - 16:27 नवीन
आज संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/oath-taking-ceremony-of-bjp-devendra-fadanvis-and-shivsena-rebel-leader-eknath-shinde/articleshow/92570043.cms
  • Log in or register to post comments

आपल्या पहिल्या कालखंडात

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/30/2022 - 16:33 नवीन
आपल्या पहिल्या कालखंडात फडणवीसांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे अशांचा काटा काढून आपला मार्ग निष्कंटक केला. पण सत्ता व मुख्यमंत्रीपद गमावून त्याची किंमत द्यावी लागली. आता दुसऱ्या कालखंडात कोण कोण सुपातून जात्यात आले आहेत? मुनगंटीवार, चंपा, गिरीश महाजन . . . की अजून कोणी?
  • Log in or register to post comments

एकनाथ शिंदे नवीन मुख्यमंत्री

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/30/2022 - 16:43 नवीन
एकनाथ शिंदे नवीन मुख्यमंत्री अशी बातमी येतीये.
  • Log in or register to post comments

गुगली

क्लिंटन
गुरुवार, 06/30/2022 - 16:46 नवीन
ही वेगळीच गुगली टाकलेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शिंदे सरकार

नि३सोलपुरकर
गुरुवार, 06/30/2022 - 16:45 नवीन
एकनाथ शिंदे नवे होतील मुख्यमंत्री होतील- दे फ.
  • Log in or register to post comments

का कोणास ठाऊक, पण असं वाटतंय

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/30/2022 - 17:00 नवीन
का कोणास ठाऊक, पण असं वाटतंय की भाजपने पुन्हा एकदा अत्यंत गंभीर घोडचूक केलेली आहे व भविष्यात याचा जोरदार फटका बसेल.
  • Log in or register to post comments

कदाचित नाही. यातुन

इरसाल
गुरुवार, 06/30/2022 - 17:19 नवीन
कदाचित नाही. यातुन सर्वसामान्य शिवसैनिकाला कुठे नां कुठे तरी मनात समाधान होईल. घराणेशाही पेक्षा तळागाळातुन आणी त्यांच्यातुन आलेला माणुस मुख्यमंत्री झाला. त्यांची मन बदलु शकतात. शिवसेनेत कदाचित ऊठा नंतर आठा नंतर त्याच्या मुलगा/मुलगी, त्याच्या मुलाचा/ची/मुलीचा/ची मुलगा/मुलगी असच चालु रेआहिलं असतं. (कॉग्रेससारखं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मग हीच अट घालून अडीच

आग्या१९९०
गुरुवार, 06/30/2022 - 17:32 नवीन
मग हीच अट घालून अडीच वर्षांपूर्वी हे केले असते बिजेपीने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

दोन शक्यता

क्लिंटन
गुरुवार, 06/30/2022 - 17:33 नवीन
पुढील दोन पैकी एक शक्यता वाटते: १. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून शिवसेनेचे उरलेले आमदारही त्यांच्याकडे येतील आणि पक्ष संघटनाही ताब्यात घेता येईल. तसे झाल्यास शिवसेनेतून ठाकरेंना हद्दपार करायचा डाव असावा. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि बर्‍याचशा मतदारांच्या दृष्टीने उध्दव आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब वगैरे लोक सोडले तर इतरांशी इतके वैर नाही. तेव्हा ते लोक हाकलले तर इतरांबरोबर जायला पक्ष कार्यकर्त्यांना आणि बर्‍याचशा मतदारांनाही काही हरकत नसावी. २. हा सगळा ठाकरेंनीच टाकलेला डाव आहे. अडीच वर्षे नाही तर पाचही वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहावे यासाठी टाकलेला. दोन पैकी नक्की कोणती शक्यता खरी होते हे येत्या काही दिवसांत/ महिन्यात कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

शिवसेनेचे उरलेले आमदारही

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 17:42 नवीन
शिवसेनेचे उरलेले आमदारही त्यांच्याकडे येतील आणि पक्ष संघटनाही ताब्यात घेता येईल. सेनेचे सगळेच्या सगळे आमदार आदित्यसह शिंदेंकडे गेले तरी सेना शिंदेंना ताब्यात घेता येनार नाही. आहात कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

हा सगळा ठाकरेंनीच टाकलेला डाव

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 06/30/2022 - 19:07 नवीन
हा सगळा ठाकरेंनीच टाकलेला डाव आहे. अडीच वर्षे नाही तर पाचही वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहावे यासाठी टाकलेला.
तसं जर असल तर ठाकरे नवे चाणक्य ठरतील. अर्थात ही थेअरी ही पुढे कायप्पावर येईलच आणि ह्यामागे काकाच आहेत असे बिंबवले जाईल. मागे पहाटे जेव्हा दे.फ नी माती खाल्ली तेव्हाही अजितरावांना काकांनी फिरवुन आणले असे मेसेजेस येत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

मग हीच अट घालून अडीच

आग्या१९९०
गुरुवार, 06/30/2022 - 17:33 नवीन
मग हीच अट घालून अडीच वर्षांपूर्वी हे केले असते बिजेपीने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

एकाच दगडात अनेक पक्षी

स्वधर्म
गुरुवार, 06/30/2022 - 17:32 नवीन
भाजपाने शिंदे यांना मुख्यमंत्री करून एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. खराच मास्टरस्ट्रोक! बिहारमध्ये नितीशकुमार यांना भाजपाने कमी जागा असताना मुख्यमंत्री केले होते. महाराष्ट्रात काय होणार हे पहायचं
  • Log in or register to post comments

ऊध्दव ठाकरेंनी राज्नामा

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 17:49 नवीन
ऊध्दव ठाकरेंनी राज्नामा दिल्यानंतर महाराष्ट्रभर ऊठलेल्या प्रचंड सहानुभूतीच्या लाठेला थोपवन्यासाठी हा निर्णय घेतला असावा का?? सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी द्यायची होती तर ईतके कारस्थानं का केले?
  • Log in or register to post comments

सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 06/30/2022 - 17:50 नवीन
सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी द्यायची होती तर ईतके कारस्थानं का केले?
  • Log in or register to post comments

बौखला गये हो का?

सुबोध खरे
गुरुवार, 06/30/2022 - 18:20 नवीन
बौखला गये हो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्यांना हिंदीत नका विचारू,

टीपीके
गुरुवार, 06/30/2022 - 19:45 नवीन
त्यांना हिंदीत नका विचारू, नाहीतर अजून एक महाभारत होईल. (कृ. ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा