Skip to main content

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)

लेखक मदनबाण यांनी बुधवार, 29/06/2022 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्‍या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.] त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :- ''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा। संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !

मदनबाण.....


वाचने 34838
प्रतिक्रिया 188

प्रतिक्रिया

In reply to by चौकस२१२

चौकस शेठ, तुमचे प्रतिसाद चांगले असतात पण बहुदा एडिटर गंडलंय.. बरेचसे शब्द विचित्र टाईप होताहेत.

In reply to by गणेशा

बाय बाय. परखडपणे ना सत्य मत मांडले तुम्ही. ऊत्तर देण्याचीही कुणाची हिंमत नाही.

चला. मुंबई मनपाच्या निवडणुकीपर्यंत माझी विश्रांती _/\_

राजकारणींच्या क्षणाक्षणाला थक्क करणार्या कोलांट्या उड्या पाहत भावना मांडता आल्या ताघवर ,चला ताघ आणि राजकारण ,जय महाराष्ट्र!

https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-political-crisis-thacker… हे प्रकार सूरू होणार याची खात्री होतीच. पण शपथ घ्यायच्या आधीच सुरू होईल असे वाटले नव्हते. तेव्हा मी मुख्यमंत्री झालो नव्हते असे सांगायला हे मोकळे. संजय राठोडला सुद्धा हे मंत्री करणार आहेत म्हणे. थोडक्यात काय ते गेले आणि हे आले किंवा येणार एवढाच सूक्ष्म फरक पडणार. बाकी सर्व आहे तसंच राहणार. पण काहीही न करणाऱ्यापेक्षा यांचे उपद्व्याप जास्त नुकसानीचे ठरतील. भीक नको पण कुत्रा आवर हेच आगामी काळात दिसून येईल.

In reply to by श्रीगुरुजी

अरे वा. क्लिनचीट सुरू. बंडखोरा केल्याचं बक्षीस?? छान. दणदणीत निर्णय.

क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर आहेत पण ती नक्की कोणी दिली? कोर्टाने दिली का अजून कोणी ते समजत नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर आहेत पण ती नक्की कोणी दिली? कोर्टाने दिली का अजून कोणी ते समजत नाही. ठाकरे सरकार पडल्याच्या दुसर्याच दिवशी दिली हे मात्र लगेच समजते.

In reply to by रात्रीचे चांदणे

फडणवीस अजून मुख्यमंत्री झालेले नाहीत. मग त्यांना अशी क्लिनचीट द्यायचा अधिकार आहे?

बच्चू कडू यांना रस्ते गैरव्यवहार प्रकरणात क्लिनचीट. https://zeenews.india.com/marathi/video/bacchu-kadu-got-clean-cheat/633… बच्चूकडू ह्यांचे अभिनंदन. स्वच्छ सरकार येण्याआधीच जनतेची कामे होऊ लागलीत.

आज संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/oath-taking-ceremo…

आपल्या पहिल्या कालखंडात फडणवीसांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे अशांचा काटा काढून आपला मार्ग निष्कंटक केला. पण सत्ता व मुख्यमंत्रीपद गमावून त्याची किंमत द्यावी लागली. आता दुसऱ्या कालखंडात कोण कोण सुपातून जात्यात आले आहेत? मुनगंटीवार, चंपा, गिरीश महाजन . . . की अजून कोणी?

का कोणास ठाऊक, पण असं वाटतंय की भाजपने पुन्हा एकदा अत्यंत गंभीर घोडचूक केलेली आहे व भविष्यात याचा जोरदार फटका बसेल.

In reply to by श्रीगुरुजी

कदाचित नाही. यातुन सर्वसामान्य शिवसैनिकाला कुठे नां कुठे तरी मनात समाधान होईल. घराणेशाही पेक्षा तळागाळातुन आणी त्यांच्यातुन आलेला माणुस मुख्यमंत्री झाला. त्यांची मन बदलु शकतात. शिवसेनेत कदाचित ऊठा नंतर आठा नंतर त्याच्या मुलगा/मुलगी, त्याच्या मुलाचा/ची/मुलीचा/ची मुलगा/मुलगी असच चालु रेआहिलं असतं. (कॉग्रेससारखं)

In reply to by इरसाल

पुढील दोन पैकी एक शक्यता वाटते: १. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून शिवसेनेचे उरलेले आमदारही त्यांच्याकडे येतील आणि पक्ष संघटनाही ताब्यात घेता येईल. तसे झाल्यास शिवसेनेतून ठाकरेंना हद्दपार करायचा डाव असावा. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि बर्‍याचशा मतदारांच्या दृष्टीने उध्दव आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब वगैरे लोक सोडले तर इतरांशी इतके वैर नाही. तेव्हा ते लोक हाकलले तर इतरांबरोबर जायला पक्ष कार्यकर्त्यांना आणि बर्‍याचशा मतदारांनाही काही हरकत नसावी. २. हा सगळा ठाकरेंनीच टाकलेला डाव आहे. अडीच वर्षे नाही तर पाचही वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहावे यासाठी टाकलेला. दोन पैकी नक्की कोणती शक्यता खरी होते हे येत्या काही दिवसांत/ महिन्यात कळेल.

In reply to by क्लिंटन

शिवसेनेचे उरलेले आमदारही त्यांच्याकडे येतील आणि पक्ष संघटनाही ताब्यात घेता येईल. सेनेचे सगळेच्या सगळे आमदार आदित्यसह शिंदेंकडे गेले तरी सेना शिंदेंना ताब्यात घेता येनार नाही. आहात कुठे?

In reply to by क्लिंटन

हा सगळा ठाकरेंनीच टाकलेला डाव आहे. अडीच वर्षे नाही तर पाचही वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहावे यासाठी टाकलेला.
तसं जर असल तर ठाकरे नवे चाणक्य ठरतील. अर्थात ही थेअरी ही पुढे कायप्पावर येईलच आणि ह्यामागे काकाच आहेत असे बिंबवले जाईल. मागे पहाटे जेव्हा दे.फ नी माती खाल्ली तेव्हाही अजितरावांना काकांनी फिरवुन आणले असे मेसेजेस येत होते.

भाजपाने शिंदे यांना मुख्यमंत्री करून एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. खराच मास्टरस्ट्रोक! बिहारमध्ये नितीशकुमार यांना भाजपाने कमी जागा असताना मुख्यमंत्री केले होते. महाराष्ट्रात काय होणार हे पहायचं

ऊध्दव ठाकरेंनी राज्नामा दिल्यानंतर महाराष्ट्रभर ऊठलेल्या प्रचंड सहानुभूतीच्या लाठेला थोपवन्यासाठी हा निर्णय घेतला असावा का?? सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी द्यायची होती तर ईतके कारस्थानं का केले?

In reply to by सुबोध खरे

त्यांना हिंदीत नका विचारू, नाहीतर अजून एक महाभारत होईल. (कृ. ह. घ्या.)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांना हे समजणारच नाही

शिवसेना हेच तर सांगत होती की २.५ वर्षे आम्हाला मामूपद द्या अडीच वर्षे तुम्ही ठेवा. मग हेच करायचं होतं तर सेनेला का नाही दिलं?? काय लावलंय भाजपेयींनी??

मामूपद मामू माणसाला पद द्यायचं नव्हतं. आता समंजस माणसाला दिलं आहे असं असावं

जनभानवेचा ऊसळलेला प्रक्षोभ पाहून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत परत जातो असं भाजपला सांगीतलं असावं. मग घाबरून भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं असावं. कारण ईतकं सगळं करून मामूपद भाजपने सोडणं आजीबात पटत नाही.

वरची मते वाचली, कसल्याही २-३ शक्यता नाही... ----- या सगळ्या गदारोळात खरा गेम फडणवीस चा झाला आहे. चंपा आणि फडणवीस यांना कसलेही मास अपील नाहीये .२०१४ नंतर फडणवीस वरुन आदेश आल्यावर cm झाले होते. केंद्रातली सत्ता गेली तर चंपा तर ग्रामपंचायत मध्ये एक सरपंच निवडून आणू शकणार नाही.. आणि मोदी शहा यांच्याकडून सेंट्रली सगळा राज्यकारभार हाकला जातोय, त्यामुळे फडणवीस ला मास्टर स्ट्रोक मारला वगैरे म्हणणे म्हणजे उगाच वर चढवणे आहे, कालचे जनमत ठाकरें प्रती सहानभूती आणि भाजप विरोधी झालेच होते, त्यामुळे जो निर्णय वरून आला तो घ्यावाच लागला.. नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल? आणि जर दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचे होते तर २०१९ ला गप शिवसेने बरोबर गेल्याचे काय वाईट होते.. त्यामुळे गेम झालाय पण गप मास्टरस्ट्रोक मारला म्हणुन मनात झुरन्यापेक्षा हातात काहीच नाही.. असो, दुसऱ्या साठी खड्डा खांदणारा स्वतःच त्या खड्ड्यात पडतो हे यावरून दिसते आहे.. -- गणेशा

In reply to by सुबोध खरे

तेच म्हणतोय.. आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस म्हणताच, जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर लगेच तसं करावंच लागलं.. मोदींनी फोन करून समजावलेअश्या सरळ बातम्या आहेत.. एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी काड्या केल्या शेवटी ते मिळाले नाहीच.. आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावा :-)

In reply to by गणेशा

एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी काड्या केल्या शेवटी ते मिळाले नाहीच.. :) आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावा मास्टरस्ट्रोक, राष्ट्रहीत, आत्मनिर्भर वगैरे जडभदक शब्द आले का समजून जायचं. “कुणाचा तरी“ गेम झालाय. :)

In reply to by गणेशा

नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल? अगदी अगदी. ईडी, राज्सपाल वगैरेंचा ईतका वापर शिंदेंना मामू बनवावं ह्या साठी असेल हे बुध्दाला पटत नाही. फडणवीसानी रात्र पहाट एक करून पहीलीशपथ घेतली, आता आसाम गुजरात एक करून, सुरत गोहाटी गोवा मुंबई अशी चार धाम यात्रा शिंदेंसाठी काढली का? दोन शक्यता आहेत. १)एकनाथ शिंदेंनी मोठा गेम खेळलाय किंवा २)अमीत शहांनी भविष्यात धोका नके म्हणून आताच पंखं छाटलेत. मला तरी नंबर २ जास्त संयुक्तीक वाटतंय.

बीजेपीचा प्लॅन फसला आहे हे स्पष्ट दिसतेय. उगाच अडीच वर्ष " मी पुन्हा येईन " हे कशासाठी होते मग? त्याग बीग सगळे खोटेपणा आहे. पहाटेचा दगाफटका अजून विसरलेले नाही.

In reply to by आग्या१९९०

भाजप चा डाव काय आहे हे विरोधकांना समजतच नाहीये. त्यामुळे काहीही वेडेविचीत्र प्रतिसाद येत आहेत ते वाचायला फार मजा येते आहे. चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

भाजप चा डाव काय आहे हे विरोधकांना समजतच नाहीये. सहमत. २०१९ ला विरोधात बसायचा भाजपचा डाव विरोधकांनाच काय अख्ख्या महाराष्ट्राल अजून कळाला नाहीये.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार. हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. फडणवीस आवडणारे, फडणवीस न आवडणारे, ठाकरे आवडणारे, ठाकरे न आवडणारे, भाजप समर्थक, भाजप विरोधक, शिवसेना समर्थक, शिवसेना विरोधक वगैरे सगळे लोक ' आम्हीच जिंकलो ' असा दावा करू शकत आहेत :) :)

या चालीमुळे सेनेवर शिंदे हक्क सांगू शकतात. सेनेतले त्यांना मानणारे लोक त्यांना सामील होतील ( कार्यकर्ते ) सामान्य सैनीकाला आम्ही मुख्य मंत्री बनवले हे भाजप सांगू शकते. शिंदेंच्या तालावर नाचण्यापेक्षा बाहेरून पाठिंबा दिला तर सरकारवर चांगला अंकुष ठेवता येतो. महापालिकेत सेना( शिंदे) भाजप यांची युती करून शिवसेनेला ( उद्धवगट) पूर्ण रिकामे करता येते. भाजप २०२४ मधे पूर्ण बहुमताने येऊन सरकार स्थापन करेल असे टारगेट ठरवता येते. आपल्या इतर पॉलीसीज शिंदेंकडून प्रत्यक्षात आणता येतात.

श्री संजय राऊत आणि अनिल परब यांची स्थिती काय असेल हे पाहणे फार मौजेचे असेल. श्री उद्धव ठाकरे यांची स्थिती पण प्रचंड केविलवाणी झाली आहे. मी श्री एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री पद देऊ केले होते असे ते म्हणाले खरे पण त्यात दम नव्हता हे सर्वाना माहिती आहे. आता जर श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री याना मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला तर ते त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतील. त्यामुळे श्री उद्धव ठाकरे यांची अजूनच केविलवाणी स्थिती होईल. सामान्य शिवसैनिकांची मात्र फार गोंधळाची परिस्थिती झाली आहे.आपले सरकार पडले आहे कि आले आहे हेच त्यांना कळेनासे झाले आहे.

गेले काही काळ लोकसत्ता,लोकमत, महाराष्ट्र टाईम्स आणि मला वाटतं बहुतेक एबीपी माझा यांच्या बातम्यात स्पष्टच सांगितले हा शब्द प्रयोग आता जवळपास रोज होतोय की त्याचे अजिर्ण व्हावे ! बहुतेक या माध्यमांच्याकडे योग्य बातमी लिहणारा नसावा किंवा तितका स्पष्ट लिहणारा कोई माई का लाल नसावा ! :))) नुसते "स्पष्टच सांगितले" हे गुगल करा ! बदाबदा लिंक्स मिळतील बघा... बरं याच माध्यमांना ठाकरे सरकार भ्रष्टाचारी होतं हे स्पष्टपणे मात्र सांगता आलं नाही, कसे सांगणार म्हणा ? चाटण्याचा मोबदला बक्कळ मिळतो ना ! तेव्हा ही माध्यमं अडीच वर्ष मन लावुन फक्त चाटतं होती हे मी स्पष्टच सांगतो बरं का ! या दीड-दोन आठवड्यात बरीच नाटकं पहायला मिळाली... बेस्ट नाटकाचा पुरस्कार महापौर किशोरी पेडणेकर यांना दिला पाहिजे, त्यांनी काय रडुन दाखवलं हो ! :))) महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात उर्मटपणे बोलण्यात राऊतांना स्पर्धा निर्माण केली होती. करोना आला आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना फॅशनचा असा चस्का लागला की विचारु नका ! त्यांच्या रोजच्या पोशाखाच्या बरोबर असलेला मॅचिंग मास्क वापरण्याचा त्यांनी धडाका लावला ! खरं वाटतं नाही ? २ फोटो सँपलसाठी देतो... P1 P2 असे मॅचिंगवाले शेकडो फोटो तुम्हाला इमेज सर्च करुन पाहता येतील... मुंबईत लोक करोना ने तडफडत होते आणि यांची मॅचिंग मौज जोरात सुरु होती. असो... आता हौस फिटली असेल असे वाटते. जाता जाता :- आर ठाकरे यांच ट्विट लैच गाजलं, ते इथे शेअर करुन जातो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)

In reply to by मदनबाण

बातम्यात स्पष्टच सांगितले हा शब्द प्रयोग आता जवळपास रोज होतोय की त्याचे अजिर्ण व्हावे ! बहुतेक या माध्यमांच्याकडे योग्य बातमी लिहणारा नसावा किंवा तितका स्पष्ट लिहणारा कोई माई का लाल नसावा ! :))) सगळं स्पष्ट आहे... :))) Eknath Shinde CM: “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही,” उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; अमित शाह यांना केली विचारणा

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Song

In reply to by मदनबाण


आता जर श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री याना मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला मतदार संघाचेयै विकासासाठी :)

झी न्यूजच्या बातमी प्रमाणे आमदारांच्या मतदार संघाना पक्षनिहाय निधी असा मिळाला आहे. (सत्य असत्य बाबत माहिती नाही) राष्ट्रवादी -- ३ लाख १४ हजार कोटी काँग्रेस -- १ लाख ४४ हजार कोटी शिवसेना -- ९० हजार कोटी आणि यातील टक्केवारी कुणाला किती मिळाली हा पण संशोधनाचा विषय असेल पण जर हे खरे असेल तर आपला मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या आमदारांची अस्वस्थता नाराजी आणि धुसफूस समजू शकतो

In reply to by सुबोध खरे

झी न्यूजच्या बातमी प्रमाणे आमदारांच्या मतदार संघाना पक्षनिहाय निधी असा मिळाला आहे. (सत्य असत्य बाबत माहिती नाही) खरंतर या नंतरच मोठी आगं लागली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)

पण जर हे खरे असेल तर आपला मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या आमदारांची अस्वस्थता नाराजी आणि धुसफूस समजू शकतो फायली क्लिअर होऊ द्या एकदाच्या मग तुम्हाला अजित दादा पार्ट २ दिसेल.

पहाटे डाव टाकून आपली अब्रू कोणी लुटली ह्याचा शोध ज्यांना अद्याप लागला नाही ते डाव टाकायची भाषा करतात हा मोठा विनोद आहे.

In reply to by आग्या१९९०

काही कळत नसलं काय चाललंय की डाव टाकलाय, मास्टरस्ट्रोक मारलाय वगैरे म्हणायची फॅशन आहे भाजपेयींत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नाक्यावरच्या पक्याला सगळे मास्टरस्ट्रोक कळतात,पण लब्बाड सांगत नाही.

खडसेंना तिकीट द्यायचे का नाही ईथपर्यंत निर्णय केंद्र घ्यायचं पण फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद स्वतहून त्यागलं म्हणे, जसं काही हा निर्णय त्यांनी स्वतच घेतलाय. :) केंद्रातून सांगण्यात आलं नाहीये की तुम्ही मुख्यमंत्री बनू नका. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा, तावडे यांना फडणवीस यांनी जाणून बुजून दूर केले आहे...

In reply to by गणेशा

नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा, तावडे यांना फडणवीस यांनी जाणून बुजून दूर केले आहे... ते सगळ्यांनाच माहीतीय. पण आता केंद्राने मामूपद दिलं नाही तर म्हणे स्वतःहून त्यागलं. :)

फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत होते काय झाले आहे ते.. त्यामुळे आता, शिवसेना फोडली तसं उद्या भाजपामध्ये अनेक दुसरे नाराज उभे करून पडद्या मागून सरकार पाडण्याचे त्यांनी कृत्य न करता शिंदेना लोकाभीमुख कामे कारण्यास मदत करावी हि इच्छा... बाकी सत्तेच्या लालसे मुळे आपले हसे करून आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून फडणविसांनी स्वतःचे आणि भाजपाचे नक्कीच नुकसान केले आहे..

In reply to by गणेशा

फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत होते काय झाले आहे ते.. तो आला. वगैरे सकाळी ठेवलेले स्टेटस भक्तानी पटापट डिलीट केलेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपल्या अचाट आणि अफाट कल्पनाशक्ती आणि विश्लेषण शक्ती ला चार सलाम

In reply to by गणेशा

म्हणजे काहीही झालं तरी दोष हा फडणवीसचा आणि भजपाचाच

मला यामागे दोन कारणे असावीत असे वाटते. १) ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात शिंदेंसहीत १६ आमदारांची अपात्रता, त्या विषयावर उपसभापतींना अधिकार आहेत का वगैरे मुद्द्यांवर सुनावणी करणार आहे. पुढील काही काळात हे सर्व आमदार अपात्र ठरले तर आपोआप फडणवीस पुढील मुख्यमंत्री होतील. दरम्यानच्या काळात आपण मुख्यमंत्रीपदासाठी कासावीस नाही असे त्यांनी आज दाखवून दिले आहे. २) शिंदे मुख्यमंत्री झाल्याने संपूर्ण शिवसेना (वजा ठाकरे पितापुत्र, परब, राऊत, नार्वेकर वगैरे ठाकरे एकनिष्ठ) शिंदे गटात सामील होऊ शकते. तसे झाले तर ठाकरे गटाची सेना पूर्ण संपेल. एकदा तसे झाले की २०२४ नंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. अजून काही शक्यता सध्या तरी दिसत नाही. अर्थात ही चाल बुमरॅंग होऊ शकते. शिंदे अपात्र ठरले नाहीत किंवा शिंद्याकडे पुरेसे शिवसेना नेते आले नाहीत किंवा शिंद्यांनी परत ठाकरेंशी जुळवून घेतले तर फडणवीसांच्या हाती फक्त धुपाटणे शिल्लक राहील.

In reply to by श्रीगुरुजी

आमदारांच्या फायली क्लीअर होऊद्या एकदा. मग कळेल खरा डाव. आज नाहीतरी बच्चूकडूंना रस्ते घोटाळ्यात क्लिनचीट देऊन फायली क्लीअर करायचा नारळ फूटलाय. आता “आपलाच” मामू अयल्याने पटापट फायली क्लीअर होतील. मग रंभेला ईंद्र परत घेऊन जाईल.

मला फडणवीस मुख्यमंत्रीपदावर अजिबात नको आहेत. परंतु मला भाजप सरकार हवे आहे ज्यात फडणवीस व चंपा नकोत. हाती आलेली सत्ता सेना गटाला देणे हा मास्टरस्ट्रोक नसून पुन्हा एकदा केलेली गंभीर घोडचूक ठरेल असे मला वाटत आहे. आपल्यापेक्षा लहान पक्षाला जास्त जागा व मुख्यमंत्रीपद देणे ही चूक भाजप वारंवार बिहार व महाराष्ट्रात करीत आहे.

नाही शिंदे लगेच स्वगृही परतणार नाहित, आणि फुटलेले शिवसेना नेते निवडणुकी आगोदर पुन्हा शिवसेनेत जाण्यास जास्त तयार असतील... जर ते भाजपा मध्ये राहिले किंवा गेले तर मात्र काही अपवाद वगळता ते संपतील किंवा संपवले जातील.. बाकी *जे पद मागच्या फडणवीस सरकार मध्ये नव्हते, आणि ते पद हे असंविधानिक आहे असे फडणवीस यांनी म्हणुन ते शिवसेनेला दिलेले नव्हते तेच पद आज त्यांच्या नशिबी आले, कशी नशिबाने थट्टा आज माडली*

In reply to by गणेशा

फडणवीसांनी स्वत:चा पोपट करून घेतलाय असे मी आजतरी म्हणणार नाही. पुढील काही काळात शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्रीपदी फडणवीसांशिवाय इतर कोणीही येऊ शकणार नाही. त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यास कोणीही त्यांना सत्तापिपासू म्हणू शकणार नाही कारण हातातील मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडून शिंदेंना मुख्यमंत्री केले आहे. शिंदे कदाचित औटघटकेचे मुख्यमंत्री ठरू शकतील.