आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.]
त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :-
''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा।
संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !
मदनबाण.....
वर्गीकरण
वाचने
34838
प्रतिक्रिया
188
मिसळपाव
प्रतिक्रिया
चौकस शेठ, तुमचे प्रतिसाद
In reply to विसरतंय सोयीस्कर रित्या by चौकस२१२
चला या निमित्ताने खुप
बाय बाय. परखडपणे ना सत्य मत
In reply to चला या निमित्ताने खुप by गणेशा
हो ना.
In reply to बाय बाय. परखडपणे ना सत्य मत by अमरेंद्र बाहुबली
चला.
राजकारणींच्या क्षणाक्षणाला
https://www.lokmat.com
अरे वा. क्लिनचीट सुरू.
In reply to https://www.lokmat.com by श्रीगुरुजी
क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर
क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर
In reply to क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर by रात्रीचे चांदणे
क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर आहेत पण ती नक्की कोणी दिली? कोर्टाने दिली का अजून कोणी ते समजत नाही.ठाकरे सरकार पडल्याच्या दुसर्याच दिवशी दिली हे मात्र लगेच समजते.?
In reply to क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर by रात्रीचे चांदणे
ऑ!!!!
बच्चू कडू यांना रस्ते
फडणवीस आज मुख्यमंत्री होणार
आपल्या पहिल्या कालखंडात
एकनाथ शिंदे नवीन मुख्यमंत्री
गुगली
In reply to एकनाथ शिंदे नवीन मुख्यमंत्री by श्रीगुरुजी
शिंदे सरकार
का कोणास ठाऊक, पण असं वाटतंय
कदाचित नाही. यातुन
In reply to का कोणास ठाऊक, पण असं वाटतंय by श्रीगुरुजी
मग हीच अट घालून अडीच
In reply to कदाचित नाही. यातुन by इरसाल
दोन शक्यता
In reply to कदाचित नाही. यातुन by इरसाल
शिवसेनेचे उरलेले आमदारही
In reply to दोन शक्यता by क्लिंटन
शिवसेनेचे उरलेले आमदारही त्यांच्याकडे येतील आणि पक्ष संघटनाही ताब्यात घेता येईल.सेनेचे सगळेच्या सगळे आमदार आदित्यसह शिंदेंकडे गेले तरी सेना शिंदेंना ताब्यात घेता येनार नाही. आहात कुठे?हा सगळा ठाकरेंनीच टाकलेला डाव
In reply to दोन शक्यता by क्लिंटन
मग हीच अट घालून अडीच
In reply to कदाचित नाही. यातुन by इरसाल
एकाच दगडात अनेक पक्षी
ऊध्दव ठाकरेंनी राज्नामा
सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी
बौखला गये हो का?
In reply to सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी by अमरेंद्र बाहुबली
त्यांना हिंदीत नका विचारू,
In reply to बौखला गये हो का? by सुबोध खरे
सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी
खांद्याखाली बळकट असणाऱ्या
In reply to सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी by अमरेंद्र बाहुबली
शिवसेना हेच तर सांगत होती की
मामूपद
जनभानवेचा ऊसळलेला प्रक्षोभ
वरची मते वाचली, कसल्याही २-३
पडलो तरी नाक वरच चालू द्या
In reply to वरची मते वाचली, कसल्याही २-३ by गणेशा
तेच म्हणतोय..
In reply to पडलो तरी नाक वरच चालू द्या by सुबोध खरे
एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी
In reply to तेच म्हणतोय.. by गणेशा
एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी काड्या केल्या शेवटी ते मिळाले नाहीच..:)आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावामास्टरस्ट्रोक, राष्ट्रहीत, आत्मनिर्भर वगैरे जडभदक शब्द आले का समजून जायचं. “कुणाचा तरी“ गेम झालाय. :)नाहितर फडणवीस किती
In reply to वरची मते वाचली, कसल्याही २-३ by गणेशा
नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल?अगदी अगदी. ईडी, राज्सपाल वगैरेंचा ईतका वापर शिंदेंना मामू बनवावं ह्या साठी असेल हे बुध्दाला पटत नाही. फडणवीसानी रात्र पहाट एक करून पहीलीशपथ घेतली, आता आसाम गुजरात एक करून, सुरत गोहाटी गोवा मुंबई अशी चार धाम यात्रा शिंदेंसाठी काढली का? दोन शक्यता आहेत. १)एकनाथ शिंदेंनी मोठा गेम खेळलाय किंवा २)अमीत शहांनी भविष्यात धोका नके म्हणून आताच पंखं छाटलेत. मला तरी नंबर २ जास्त संयुक्तीक वाटतंय.बीजेपीचा प्लॅन फसला आहे हे
भाजप चा डाव काय आहे हे
In reply to बीजेपीचा प्लॅन फसला आहे हे by आग्या१९९०
भाजप चा डाव काय आहे हे
In reply to भाजप चा डाव काय आहे हे by सुबोध खरे
भाजप चा डाव काय आहे हे विरोधकांना समजतच नाहीये.सहमत. २०१९ ला विरोधात बसायचा भाजपचा डाव विरोधकांनाच काय अख्ख्या महाराष्ट्राल अजून कळाला नाहीये.मला वाटतय मुंबई महानगरपालिका
मज्जा
या चालीमुळे
श्री संजय राऊत आणि अनिल परब
स्पस्टच सांगतो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)बातम्यात स्पष्टच सांगितले हा
In reply to स्पस्टच सांगतो... by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Songएबीपीचे अधिकचे स्पष्ट
In reply to बातम्यात स्पष्टच सांगितले हा by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Songआता जर श्री एकनाथ शिंदे यांनी
आता जर श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री याना मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलामतदार संघाचेयै विकासासाठी :)झी न्यूजच्या बातमी प्रमाणे
झी न्यूजच्या बातमी प्रमाणे
In reply to झी न्यूजच्या बातमी प्रमाणे by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)पण जर हे खरे असेल तर आपला
पण जर हे खरे असेल तर आपला मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या आमदारांची अस्वस्थता नाराजी आणि धुसफूस समजू शकतोफायली क्लिअर होऊ द्या एकदाच्या मग तुम्हाला अजित दादा पार्ट २ दिसेल.पहाटे डाव टाकून आपली अब्रू
काही कळत नसलं काय चाललंय की
In reply to पहाटे डाव टाकून आपली अब्रू by आग्या१९९०
नाक्यावरच्या पक्याला सगळे
In reply to काही कळत नसलं काय चाललंय की by अमरेंद्र बाहुबली
खडसेंना तिकीट द्यायचे का नाही
नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा
In reply to खडसेंना तिकीट द्यायचे का नाही by अमरेंद्र बाहुबली
नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा
In reply to नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा by गणेशा
नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा, तावडे यांना फडणवीस यांनी जाणून बुजून दूर केले आहे...ते सगळ्यांनाच माहीतीय. पण आता केंद्राने मामूपद दिलं नाही तर म्हणे स्वतःहून त्यागलं. :)फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत
फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत
In reply to फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत by गणेशा
फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत होते काय झाले आहे ते..तो आला. वगैरे सकाळी ठेवलेले स्टेटस भक्तानी पटापट डिलीट केलेत.आपल्या अचाट आणि अफाट
In reply to फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे काहीही झालं तरी दोष हा
In reply to फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत by गणेशा
मला यामागे दोन कारणे असावीत
आमदारांच्या फायली क्लीअर
In reply to मला यामागे दोन कारणे असावीत by श्रीगुरुजी
तेच म्हणतोय.षिंदे पुन्हा
मला फडणवीस मुख्यमंत्रीपदावर
नाही शिंदे लगेच स्वगृही
फडणवीसांनी स्वत:चा पोपट करून
In reply to नाही शिंदे लगेच स्वगृही by गणेशा