आत्ता लेट तिशीत असलेल्या पिढीचं नव्वदीतलं बालपण, शेन वाॅर्न या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं मोठं वलय त्या नावामागे होतं. बहुतेकांच्या स्मरणात शेन वाॅर्न म्हणजे शारजातला कोका-कोला कप, धुळीचे वादळ, सचिनने पुढे सरसावत मिड ऑनला मारलेले षटकार, इतकंच असेल, पण सच्च्या क्रिकेटवेड्या लोकांच्या हा फिरकीचा जादूगार कायम स्मरणात राह्यला, तो त्याच्या जादूई लेगस्पिनमुळे.
सचिन आणि शेन वाॅर्नच्या रायव्हलरीत भलेही सचिन सरस ठरला असेल, पण शेन वाॅर्नचे विकेट्सचे आकडे आणि क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास सर्वच देशांविरूद्धची त्याची अफाट कामगिरी, ऑस्ट्रेलिया, भारतीय उपखंड, इंग्लंड, न्यूझीलंडमधील प्रत्येक मैदानावर त्याने दाखवलेली लेगस्पिनची कमाल यामुळे, तो नकळत दिग्गज क्रिकेटर्सच्या पंक्तीत जाऊन बसला.
माईक गॅटींगचा काढलेला बोल्ड विस्फारल्या डोळ्यांनी बघताना पिचवर, हातभर बाॅल वळवणं म्हणजे काय, हे शेन वाॅर्नने त्याच्या मनगटी फिरकीने दाखवून दिलं होतं. अगदी तसाच एमएसके प्रसादचा ढुंगणामागून काढलेला बोल्डही आयुष्यभर न विसरता येण्याजोगा. ज्याने आपल्या खेळातून सच्च्या क्रिकेट चाहत्याला कायमच मनमुराद आनंद देण्याचे काम केलं.
असा शेन वॉर्न आपल्यातून आज अचानक अकाली निघून गेला.
अशा सर्वकालीन उत्कृष्ट लेगस्पिनर शेन वाॅर्नला भावपूर्ण श्रद्धांजली!!
वाचने
13020
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्रेट गोलंदाज
शब्दच नाहीयेत, एकदम अचानक.. :
फारच लवकर गेला
वाईट बातमी. फार अकाली.
हा घ्या
In reply to वाईट बातमी. फार अकाली. by गवि
धन्यवाद.
In reply to हा घ्या by प्रचेतस
प्रचु.....
In reply to हा घ्या by प्रचेतस
श्रद्धांजली
करोनालशीचा बळी?
अरे देवा...!
In reply to करोनालशीचा बळी? by गामा पैलवान
तसं होणार नाही बहुधा !
In reply to अरे देवा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माफ करा
In reply to तसं होणार नाही बहुधा ! by धर्मराजमुटके
घटा घटाचे रूप आगळे
In reply to करोनालशीचा बळी? by गामा पैलवान
अहो नीट आठवा
In reply to घटा घटाचे रूप आगळे by मुक्त विहारि
ऑ
In reply to करोनालशीचा बळी? by गामा पैलवान
आख्खी ष्टोरी ... ?
In reply to ऑ by जेम्स वांड
फार वाईट वाटले
जादूगार . ग्येला. :(
श्रद्धांजली!
गल्ली क्रिकेटमधे मीही
In reply to श्रद्धांजली! by उगा काहितरीच
श्रद्धांजली!
सीपीआर
In reply to श्रद्धांजली! by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
वॉर्न बेधडक होता
धक्कादायक एक्झिट
शेन वॉर्न व लशीचा लफडा
अजब !
In reply to शेन वॉर्न व लशीचा लफडा by गामा पैलवान
देवा पांडुरंगा.
In reply to शेन वॉर्न व लशीचा लफडा by गामा पैलवान
एकंच कॉन्फिडन्स असू द्या
In reply to देवा पांडुरंगा. by बाबुराव
तुम्ही आजपर्यंत किती कानाखाली
In reply to एकंच कॉन्फिडन्स असू द्या by गामा पैलवान
सुन्यास अधिक सांगणे ना लागे
डॉक्टरांचा सल्ला ...? हे काय असतं ?
In reply to सुन्यास अधिक सांगणे ना लागे by चौकस२१२
मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेमध्ये तारांबळ