✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
गुरुवार, 08/19/2021 - 20:14  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. तालिबानने बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर सलीमा मझारीला ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानात तीन जिल्ह्यांच्या स्त्री गव्हर्नर आहेत/होत्या. त्यापैकी सलीमा एक आहे. तिने तालिबानविरोधात हातात बंदूकही घेतली होती. तीच तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिची ते हरामखोर काय अवस्था करतील ही काळजी वाटतेच. त्याबरोबरच एक स्ट्रॅटेजी म्हणून तालिबानी तिला सुखरूप सोडतील का? कारण मग जगभरातले सगळे जमात-ए-पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो की हे तालिबान २.० आहे' असे दावे करायला लागतील. तेव्हा त्या कारणाने तालिबानी तिला सोडतील ही पण शक्यता अगदी नाकारण्याजोगी नसावी. बघू पुढे काय होते ते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43540 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

कंधार ला अतिरेक्यांपुढे गुडघे

सुबोध खरे
Mon, 08/23/2021 - 09:27 नवीन
कंधार ला अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून हाफिज सईद ला सोडनारे, https://en.wikipedia.org/wiki/Indian_Airlines_Flight_814 इतक्यांदा दुवे मागितलेत तर हा दुवा पण एकदा वाचून घ्या. ज्यांच्यासाठी देशाने तीन अतिरेक्यांना सोडले त्या १७६ प्रवाशांच्यापैकी एखादा आपला अतिशय जवळचा नातेवाईक असता तर आपण हेच म्हणाला असतात का? याचे समर्पक उत्तर द्या द्वेष किती आंधळा असतो याचे आपण एक अतिशय उत्तम उदाहरण ठरत आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आपला अतिशय जवळचा नातेवाईक

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 12:30 नवीन
आपला अतिशय जवळचा नातेवाईक असता तर आपण हेच म्हणाला असतात का? > देशासाठी जिव काय फक्त सैनिकांनीच द्यायचा असतो का? खरं तर हे निमीत्त आहे बूळचट भाजप नेत्याना कारण हवं होतं गुडघे टेकायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

३ दहशतवाद्यांसाठी १७६

सुबोध खरे
Mon, 08/23/2021 - 12:42 नवीन
३ दहशतवाद्यांसाठी १७६ प्रवाशांचा जीव द्यायचा होता? The Gilad Shalit prisoner exchange (Hebrew: עסקת שליט‎; Arabic: صفقة شاليط‎), also known as Wafa al-Ahrar ("Faithful to the free"), followed a 2011 agreement between Israel and Hamas to release Israeli soldier Gilad Shalit in exchange for 1,027 prisoners—mainly Palestinians and Arab-Israelis https://en.wikipedia.org/wiki/Gilad_Shalit_prisoner_exchange#:~:text=The%20Gilad%20Shalit%20prisoner%20exchange,although%20there%20was%20also%20a मग तर इस्रायल हे राष्ट म्हणून अगदीच बुळबुळीत म्हणायला पाहिजे हे निमीत्त आहे बूळचट भाजप नेत्याना कारण हवं होतं गुडघे टेकायला द्वेष किती आंधळा असतो याचे आपण एक अतिशय उत्तम उदाहरण ठरत आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भाजपाने

गॉडजिला
Mon, 08/23/2021 - 12:49 नवीन
विमानातल्या लोकांच्या नातेवाइकांसमोर कारगील मधुन न परतु शकलेल्या विरांच्या कुटूंबियाना उभे केले होते बराच गोंधळ झाला होता. कदाचीत यानंतरच भारताने यापुढे वेळ आलीच तर कोणत्याही अपहरणकर्त्या दहशतवाद्यांसोबत कोणत्याही स्थितीत बोलणी न करायचा कायदा का काय ते केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्याच दहशत वाद्याने मुंबईत

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 12:50 नवीन
त्याच दहशत वाद्याने मुंबईत हल्ला करून किती जिव घेतले हे पहा. आणी संसंद हल्ल्यावेळी ही बूळचट पणआ दिसलाच होता, कारगील वेळी हा बूळचटपना करून सैन्यावा सिमापार करू दिली नाही. भाजपेयी बूळचटच आहेत. फक्त राष्ट्रहीतीच्या बूळचट गप्पा मारतात. समर्थन किती आंधळे असते याचे आपण एक अतिशय उत्तम उदाहरण ठरत आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

या हिशोबाने १९७१ मध्ये जे

टवाळ कार्टा
Mon, 08/23/2021 - 13:04 नवीन
या हिशोबाने १९७१ मध्ये जे ९३००० पाक सैनिक सोडणार्या इंदिरा गांधींना काय म्हणायचे? त्या ९३००० सैनिकांमुळे आपले किती नुकसान झाले असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

१९९३ मध्ये काश्मीरमधील मशिदीत

श्रीगुरुजी
Mon, 08/23/2021 - 13:17 नवीन
१९९३ मध्ये काश्मीरमधील मशिदीत अडकवलेल्या ७-८ अतिरेक्यांना हलवा-पुरी देऊन पाकिस्तानमध्ये सुखरूप जाऊन दिल्यामुळे किती निरपराध नागरिक मेले असतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

१९९३ मध्ये काश्मीरमधील मशिदीत

श्रीगुरुजी
Mon, 08/23/2021 - 13:20 नवीन
१९९३ मध्ये काश्मीरमधील मशिदीत अडकवलेल्या ७-८ अतिरेक्यांना हलवा-पुरी देऊन पाकिस्तानमध्ये सुखरूप जाऊन दिल्यामुळे किती निरपराध नागरिक मेले असतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

Ujjwal
Mon, 08/23/2021 - 15:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खरे तर यावरती बोलायला मी

आनन्दा
Mon, 08/23/2021 - 11:19 नवीन
खरे तर यावरती बोलायला मी येणारच नव्हतो, पणआता हा नवीन पुरोगामी अजेंडा झालाय की काय अशी शंका आली म्हणून आलो.. पूर्वी अशी परिस्थिती होती की अगदी करणी सेना किंवा श्रीराम सेने सारख्या एखाद्या संघापरिवराशी संबंध नसलेल्या संघटनेने देखील एखादा राडा केला तर त्याचा संबंध सरळ हिंदुत्ववादी आणि भाजपशी लावून आरडाओरडा व्हायचा.. आणि आता विश्वहिंदू आणि बजरंग दलाने बाबरी मशीद पडली त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही इथपर्यंत प्रगती? काय बघतोय मी हे? राजेश, ही शिवसेनेची नवीन strategy आहे की काय? बाकी भाजपशी चाललेली युतीची बोलणी फिस्कटलेली दिसतायत.. देवा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलन

श्रीगुरुजी
Mon, 08/23/2021 - 13:01 नवीन
श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलन व बाबरी पतन यात शिवसेनेचा कणभरही सहभाग नव्हता हे सर्वांना माहिती आहे. १९९२ मध्ये शिवसेनेचे जे १५-२० प्रमुख नेते होते त्यापैकी कोणीही किंवा दुय्यम नेत्यांपैकी एकही जण अयोध्येत गेला नव्हता ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजपला शिव्या देणे सुरू आहे. परवा यांचा संजय राऊत म्हणाला की नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या चालविण्याऐवजी जिन्नावर गोळ्या चालवायला पाहिजे होत्या. १९९० च्या दशकात पुण्यातील अलका चित्रपटगृह चौकात बाळ ठाकरेंची एक प्रचारसभा झाली होती. त्या त ते म्हटले होते की देशातील गांधींचे सर्व पुतळे हटवून त्याजागी नथुराम गोडसेंंचे पुतळे उभारले पाहिजे. यावर अर्थातच बराच वाद निर्माण झाला होता. याचा आता राऊतला सोयिस्कर विसर पडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

-१

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 13:06 नवीन
-१ असहमत. बाबरी सेनेनेच पाडली हे सर्वाना माहीतीय. अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून कंधार ला सोडनारे, संसद, कारगील वेळी बूळचटपणा दाखवनारे बाबरी सारख्या कांडात असन्याची सुतराम शक्यता नाही. हे प्रकरणं नंतर झाले असले तरी बूळचटपना परंपरेत होता. ह्या ऊलट हिंदूत्वासाठी वेळेवेळी रस्त्यावर ऊतरलेली सेना बाबरी पतनात नसेल हे कुणाला पटेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बाबरी पाडताना सेनेचे कोणते

श्रीगुरुजी
Mon, 08/23/2021 - 13:26 नवीन
बाबरी पाडताना सेनेचे कोणते नेते अयोध्ययेत होते? आय मीन त्यातील कोणी मुंबईबाहेर किंवा घराबाहेर तरी गेले होते का? बाळ ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, संजय राऊत, दत्ता साळवी, दत्ता नलावडे, दिघे, नारायण राणे, एकनाथ शिंदे, शशिकांत सुतार, नंदू घाटे, भुजबळ, रावते, गणेश नाईक इ. त्या काळातील सेनेचे प्रमुख नेते होते. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी यातील कोणकोण घराबाहेर आले होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जे गेले होते त्यातील कितीना

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 13:33 नवीन
जे गेले होते त्यातील कितीना गोळ्या लागल्या?? (फडणवीसांच्या कानाजवळून गोळी गेली होती ;) ख्या ख्या ख्या) तिथे गेलेल्यानी परंपरेला अनूसरून वेळीच पळ काढला. कोर्टात सांगीतले की पतनात आमचा काहीच संबंध नाही आणी कोर्टात ही हे सिध्द झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

स्वतःचं अज्ञान वारंवार

श्रीगुरुजी
Mon, 08/23/2021 - 13:45 नवीन
स्वतःचं अज्ञान वारंवार चव्हाट्यावर आणून स्वतःचं हसू करून घ्यायचं असा या श्रावणात वसा घेतलाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कोर्टाने पण मत व्यक्त केले आहे

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 13:52 नवीन
तुम्ही मोजकेच वाचन करता.मुंबई दंगलीत सेने नी आयोजन बद्घ .कसलेल्या सेनेसरखी व्यूह रचना करून दंगलीत प्रतिकार केला हे मत कोर्टाने पण व्यक्त केले होते. आणि सर्व सामान्य लोकांनी प्रत्यक्षात बघितले पण. दंगा लावून दिला आणि bjp नेते कार्यकर्त्या सह भूमिगत झाली हे पण सामान्य जनते नी बघितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अगदी काल परवा ही बंगालात किती

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 13:09 नवीन
अगदी काल परवा ही बंगालात किती हाल झाले भाजप कार्यकर्त्यांचे?? बंगालातून पळ काढावा लागला. असे लोक बाबरी पाडतील का?? शिवसेने च्या कार्यकर्तायनी पळ काढला असं कधी झालंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सेनेच्या कार्यकर्त्यांनी पळ

श्रीगुरुजी
Mon, 08/23/2021 - 13:27 नवीन
सेनेच्या कार्यकर्त्यांनी पळ काढण्यासाठी आधी घरातून बाहेर येणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गुरुजी काही ही फेकता

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 13:35 नवीन
मुंबई दंगलीत सेना त्यांच्या नेत्यांसह रस्त्यावर होती.सर्वांना माहीत आहे. आंधळे पने काही ही फेकू नका. अंधभक्त म्हणून तर नाव पडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ईथे जे भाजपची बाजू हिरीरीने

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 13:38 नवीन
ईथे जे भाजपची बाजू हिरीरीने मांडताहेत त्यातले किती १९९२ ला प्रत्यक्श अयोध्देत होते??? ;) मला विचारू नका. माझा जन्म फेब १९९३ चा आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

नेते पळाले दिल्ली ला

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 13:40 नवीन
निवडणूक झाली की भाड्याने घेतलेले कार्यकर्ते पाळले आप आपल्या राज्यात आणि नेते दिल्ली ला. येथील स्थानिक bjp कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून. सर्व म्हणत आहेत बाबरी bjp नी पाडली. किती bjp चे नेते तिथे हजर होते जेव्हा मशीद पाडली गेली. एक पण तिथे हजर नव्हता. अडवाणी,उमा,आणि इतर घरात झोपले होते. कोर्टात पण तेच सांगितले ह्यांनी म्हणून तर निर्दोष सुटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भाजपचा ईतिहास म्हणजे पळ काढणे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 13:45 नवीन
भाजपचा ईतिहास म्हणजे पळ काढणे नि अतिरेक्यांपुढे गुडघे टेकणे. असे नेते असल्यामुळेच परवा नारायण राणे ह्याना बांळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचा आशिर्वाद घेऊन आपली जन आशिर्वाद यात्रा सुरू करावी लागली,भाजपात एकही नेता ऊपजू नये ज्याचा आशिर्वाद घ्यावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कोणताही शहाणा माणूस आपले ठार

श्रीगुरुजी
Mon, 08/23/2021 - 13:54 नवीन
कोणताही शहाणा माणूस आपले ठार अज्ञान व पूर्वग्रह दूर करण्यास असमर्थ आहे. १८८ प्रमाणे यापुढे आपल्या सर्व निर्बुद्ध प्रतिसादांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात येणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आपण स्वतः च सर्व ज्ञानी आहोत

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 14:00 नवीन
आणि बाकी सर्व निर्बुद्ध आहेत असा भास खऱ्या ज्ञानी व्यक्ती ला कधीच होत नाही. ह्या जगात सर्व ज्ञानी कोणीच नाही हे आम्हाला चांगले माहीत आहे.त्या मुळे आम्ही तुम्हाला निर्बुद्ध हे विशेषण लावणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खोटं काय त्यात गुरूजी???

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 14:02 नवीन
खोटं काय त्यात गुरूजी??? आणीबाणी (तेव्हा जनसंघ असला तरी) पासून ते कालच्या बंगाल पर्यंत फक्त पळणे नी कंधार वेळी गुडघे टेकणे. संसद हल्ला, कारगील वेळी बूळचटपणा दाखवणे. हे खोटंय का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अजून मागे गेलो तर

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 14:29 नवीन
स्वतंत्र लढ्यात ह्यांचा सहभाग च नाही. आणि bjp च विरोध करत आहोत ते त्यांच्या वागण्या मुळे. हिंदुत्व वादी म्हणता पण हिंदू चे काय भले केले आहे ह्या वर एक शब्द पण बोलत नाहीत. आम्ही हिंदू च आहोत आणि कट्टर पण आहोत. पण हिंदू हिताच्या बाता मारून हिंदू नाच कमजोर करण्याचे षडयंत्र आम्ही सहन करू शकत नाही.. Bjp हिंदुत्व वादी आहे तर bjp बहुमतात आहे त्यांनी फक्त हिंदू ची आर्थिक,सामाजिक, पत वाढावी म्हणून काय विशेष निर्णय घेतले हे सांगावे. Bjp विरोध म्हणजे आम्ही ढोंगी पुरोगामी नाही कट्टर हिंदू आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कल्याणसिंगांना श्रध्दांजली

चंद्रसूर्यकुमार
Sun, 08/22/2021 - 14:42 नवीन
कल्याणसिंगांचे बाबरी पाडण्यात योगदान होतेच. त्याबरोबरच मुख्यमंत्री असताना त्यांनी एक काम केले होते. उत्तर प्रदेशात गुंडांचा सुळसुळाट होता त्यांच्याविरोधात त्यांनी कडक कारवाई केली होती. एक गोष्ट आठवते. पूर्वी इंडियाज मोस्ट वॉन्टेड म्हणून एक सिरियल झी टीव्हीवर लागायची. त्यात मला वाटते नोव्हेंबर किंवा डिसेंबर १९९८ मध्ये श्रीप्रकाश शुक्ला या गुंडाविषयी भाग होता. तो भाग बघितल्यानंतर चार दिवसातच पोलिसांनी त्याला ठोकल्याची बातमी आली होती. अशाप्रकारे खोट्या चकमकीत गुंडांना ठार मारणे ही कायद्याची पायमल्ली आहे पण उत्तर प्रदेशात त्याकाळी असलेली बजबजपुरी लक्षात घेता त्यापेक्षा काही वेगळे करता आले असते असे वाटत नाही. असो. कल्याणसिंगांना भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

ज्या राज्य मुळे

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 15:20 नवीन
भारतातील ज्या राज्य न मुळे हिंदू हिंदू एकमेकाचे द्वेष करू लागले त्या मधील आघाडीची राज्य ही यूपी आणि बिहार आहे. जगातील अत्यंत गरीब देशातून सुद्धा लोक जेवढी देश सोडून जात नसतील त्या पेक्षा जास्त लोक फक्त पोट भरण्यासाठी यूपी,बिहार मधून दुसऱ्या राज्यात जात आहे देशातील सामाजिक वातावरण ,हिंदू मधील प्रेम ह्या दोन राज्य मुळेच देशात धोक्यात आली आहे. कल्याण सिंग असू नाही तरी योगी एक पण मुख्यमंत्री यूपी राज्याचा लायकीचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

युपीत भाजपने बर्याच काळ राज्य

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 15:27 नवीन
युपीत भाजपने बर्याच काळ राज्य केलंय. विकासाच्या गप्पा मारनार्या भाजपने काय विकास केला युपीचा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

खोट्या चकमकीत गुंडांना ठार

सुबोध खरे
Mon, 08/23/2021 - 09:39 नवीन
खोट्या चकमकीत गुंडांना ठार मारणे ही कायद्याची पायमल्ली आहे. अशा असमतोल युद्धात कायद्याचे धिंडवडे निघत असतात. आता आलेल्या सी सी टी व्ही तुन दिसणारा प्रत्यक्ष पुरावा सोडला तर जगभर कोणत्याही दहशतवाद्यांविरुद्ध सज्जड पुरावा गोळा करणे अशक्य असते. एखाद्याला पकडले तर त्याच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी जिवाच्या भीतीमुळे कोणीही कधीही पुढे येत नाही. लिब्रान्डु लोक सरकारने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे पण दहशतवाद्यांवर कार्यवाही करू नये असे बडबडत असतात पण जनरल अरुण कुमार वैद्य यांचे धड धडीत उदाहरण डोळ्यापुढे असताना कोण साक्षीदार पुढे येणार आहे. अशा स्थितीत या गुंडानी किंवा दहशतवाद्यांनी ज्यांच्या वर अत्याचार/ हत्या केल्या आहेत त्यांना न्याय देण्यात जर कायदा असमर्थ असेल तर ती कायद्याची पायमल्ली होत नाही का? एके काळी काश्मीर मधील पोलीस दहशतवाद्यांना सामिल होते तेंव्हा लष्करी उच्चाधिकारी आपल्या सैनिकांना सरळ सांगत असत कि दहशतवादी आहे हे नक्की माहिती असली तर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला पकडू नका सरळ गोळ्या घालून ठार करा. १० दहशतवादी मेलेले चालतील पण एक सैनिक जीवानिशी जायला नको. अर्थात नंतर मेजर लितूल गोगोई विरुद्ध झालेल्या लिबरल लोकांच्या कावकावी मुळे गोष्टी बदलल्या हे अलाहिदा. सुदैवाने ३७० कलाम लावून नंतर फितूर असलेल्या पोलिसांना अडगळीत टाकल्यामुळे लष्कराचे आणि केंद्रीय सशस्त्र दलांचे काम थोडे सोपे झाले आहे.
  • Log in or register to post comments

खोट्या चकमकी

चंद्रसूर्यकुमार
Mon, 08/23/2021 - 09:48 नवीन
नक्कीच. पोलिस जीवाची बाजी लावून एखाद्याला पकडणार आणि कोर्ट त्याला लगेच जामीनावर मुक्त करून टाकणार हा प्रकार या खोट्या चकमकींसाठी जबाबदार आहे. तसे कोर्टात झाले नसते तर कदाचित या चकमकी झाल्याही नसत्या. जर खरोखरच एखाद्या कृत्यात सहभागी असलेल्याला असे ठार मारले तर त्याविषयी कोणालाही वाईट वाटायची गरज नाही. पण चकमक या नावाखाली निरपराधांना ठार मारले जाऊ नये इतकेच. तीनेक वर्षांपूर्वी दिल्लीत एका सातवीतल्या मुलाचा मृतदेह त्याच्या शाळेत सापडला. त्यानंतर लगेचच स्कूलबसचा ड्रायव्हर, शाळेचा शिपाई वगैरेंना पोलिसांनी ताब्यात घेतले. कदाचित थर्ड डिग्रीही दाखवली असेल. पण नंतर असे स्पष्ट झाले की वर्गातल्याच दुसर्‍या एका मुलाने त्या दोघांचे काही कारणाने भांडण आणि मारामारी झाली होती त्यात जोरदार गळा आवळला आणि त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला. अशावेळेस समजा त्या शाळेतल्या शिपायाला आणि ड्रायव्हरला पोलिसांनी ठार मारले असते तर ते कसे समर्थनीय ठरणार? मात्र उत्तर प्रदेशात मध्यंतरी गाड्या उलटवून काही गुंडांना पोलिसांनी ठार मारले त्याविषयी कोणालाही अश्रू ढाळायची गरज नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

या असमतोल युद्धात काही

सुबोध खरे
Mon, 08/23/2021 - 10:21 नवीन
या असमतोल युद्धात काही प्रमाणात निरपराध लोक सुद्धा बळी पडतात आणि पोलीस सुद्धा शत्रुत्व असलेल्या लोकांवर सूड उगवण्यासाठी खोट्या चकमकी घडवून आणतात हेही सत्य आहे. दुर्दैवाने जगभरात या प्रकाराला नक्की असे उत्तर देता येत नाही. पण बऱ्याच वेळेस निर्ढावलेल्या गुन्हेगारांना/ दहशतवाद्यांना असे शासन करणे सामान्य माणसाला समर्थनीय वाटते. कोणताही कायदा सर्वच वेळेस सर्वाना न्याय देऊ शकतो हि गोष्ट असत्य आहे. एक उदाहरण देतो आहे. पुण्यातील गोष्ट आहे. १९९२ साली मी एका वकील मित्राकडे बसलो असताना त्याच्या कडे एक अशील आले होते. हे मारिन इंजिनियर असून बोटीवर कामाला होते. तेंव्हा त्यांना दीड लाख रुपये पगार होता. त्यांनी लग्न केले आणि लग्नाच्या संध्याकाळीच बायको माहेरी परत गेली. आणि नंतर तिने घटस्फोट आणि पोटगी साठी दावा केला. या गृहस्थांचे म्हणणे होते मला पैशाची चिंता नाही पण जी मुलगी एक दिवस सुद्धा माझ्याबरोबर राहिली नाही तिला आयुष्यभर (३० %) ४५ हजार रुपये पोटगी का म्हणून द्यायची. भारतीय कायद्यात अशा फसवणुकीविरुद्ध कोणताही उपाय नाही. आमच्या वकील मित्राने त्यांना सल्ला दिला कि तुम्ही मरिन इंजिनियर आहात तेंव्हा भारतीय कायदा लागू होत नाही अशा एखाद्या देशाचे नागरिकत्व घ्या. म्हणजे तिला पोटगी देणे तुम्हाला लागू होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सहमत

चंद्रसूर्यकुमार
Mon, 08/23/2021 - 10:33 नवीन
भारतीय कायद्यात अशा फसवणुकीविरुद्ध कोणताही उपाय नाही.
दुर्दैवाने ही खरी गोष्ट आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अट्टल गुन्हेगार ना

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 12:01 नवीन
अट्टल गुन्हेगार ना गोळ्या घालून ठार करण्यात काही चुकीचे नाही. अट्टल गुन्हेगार ना गोळ्या घालणे ही कायद्याची पायमल्ली असेल तर तो कायदा बदला. गुन्हेगार हे मारलेच गेले पाहिजेत .त्यांचे उदात्ती करणं करणे समाजास घातक आहे. आता पुण्यात 15 वर्षाची शेंबडी पोर पण केक तलवारी नी कापायला लागलो आहेत. ह्या अशा घटना देशात वाढण्याचे कारण च गुन्हेगार लोकांचे उदात्तीकरण करणे हे आहे.. दोन गुन्हा पर्यंत मानवी हक्क सांभाळा तिसरा गुन्हा केला की कसलेच मानवी हक्क देण्यास सरळ नकार दिला पाहिजे. मग ती व्यक्ती स्त्री असू,पुरुष असू, बाल गुन्हेगार असू सर्वांना समान नियम लागू.
  • Log in or register to post comments

अब्दुल सलामने १५ वर्षात ४ हिंदू मुलींना फसवले

निनाद
Mon, 08/23/2021 - 12:19 नवीन
अब्दुल सलाम नावाच्या मुस्लीम व्यक्तीने गेल्या १५ वर्षात किमान ४ मुलींना आमिष दाखवून फसवूले आहे. अब्दुल सलामने या मुलींना फसवण्यासाठी वेगवेगळ्या हिंदू नावांचा वापर केला. त्यांचे लैंगिक शोषण केले. अब्दुल सलामने या सर्व मुलींना नंतर धम्क्या देऊन इस्लाममध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या दुसऱ्या मुलीसह त्याची पहिली पत्नी पिंकीने मेरठ पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर अब्दुल सलाम च्याविरोधात मेरठ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्या कडे हिंदू नावे असलेली अनेक बनावट ओळखपत्रे आढळून आली आहेत. अब्दुलने त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स विकी सिंगच्या नावाने बनवले, तर त्याचे आधार कार्ड अनिल सैनीच्या नावाने बनवले आहे. या आधी ही लव्ह जिहादचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. जाहिद सलीम ने फसवले आणि ती रुग्णालयात काम करत असताना रवी असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने तिला तिचा धर्म बदलून त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. विवाहानंतर, विवाहानंतर, पीडितेला कलमा इस्लामिक निष्ठा आणि दारूल शरीफ शिकण्यास भाग पाडले गेले. जाहिद सलीम आणि त्याच्या आईवडिलांनी आधी तिची ५१ हजारांची बचत ही काढून घेतली. नोकरी सोडावयास लावली नंतर तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही महिला अक्षरशः रस्त्यावर आली आहे. तिने आरोप केला आहे की असे प्रकार हिंदू मुलीं सोबत अनेकदा होत आहेत.
  • Log in or register to post comments

मोपला हिंदु हत्याकांडाची किंमत नाही.

निनाद
Mon, 08/23/2021 - 12:34 नवीन
केरळ विधानसभेचे अध्यक्ष एमबी राजेश यांनी हिंदुंच्या मोपला हत्याकांडाचे नेते वारीयन कुन्नथु कुंजा अहम्मद हाजी यांची तुलना देशभक्त भगतसिंग यांच्याशी केली आहे. १९२१ मध्ये झालेल्या मोपला हत्याकांडामुळे केरळमध्ये लाखो हिंदूंची कत्तल केली गेली. असे मानले जाते की हत्याकांडाच्या भितीने किमान एक लाख हिंदूंना केरळ सोडून जाण्यास भाग पाडले गेले. नरसंहारात नष्ट शेकडो प्राचीन हिंदु मंदिरे पाडली गेली आणि मशिदीत बदलली गेली. हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण मोठ्या प्रमाणावर केले गेले होते. या काळात आणि हिंदूंवर अनेक अत्याचार केले गेले. यामुळे स्वस्थ झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, “मलबारमधील मोपलांनी हिंदूंवर केलेले रक्तरंजित अत्याचार अवर्णनीय होते. संपूर्ण दक्षिण भारतात, प्रत्येक हिंदूंमध्ये भयाची लाट पसरली होती" वारीयन कुन्नथु कुंजा अहम्मद हाजी याने हे ह्त्याकंड घडवून आणले होते. मोपला हत्याकांड/मलबार दंगल हा केरळमधील पहिला संघटित दहशतवादी हल्ला होता.
  • Log in or register to post comments

अत्याचारी मुस्लिम धर्मांध व

श्रीगुरुजी
Mon, 08/23/2021 - 12:46 नवीन
अत्याचारी मुस्लिम धर्मांध व लबाड मिशनऱ्यांची चाटणारे सत्ताधारी मिळणे हीच केरळ्यांची पात्रता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

समजत नाही

चंद्रसूर्यकुमार
Mon, 08/23/2021 - 13:51 नवीन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अत्यंत हलकट आहे हे वेगळे लिहायलाच नको. त्याविषयी मी मिपावर वेळोवेळी लिहिले पण आहे. हिंदूद्वेष या विचारसरणीच्या लोकांमध्ये नसानसात भिनलेला आहे. तरीही केरळमधील स्थानिक राजकारणात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज काँग्रेसला मते देतो आणि माकपला कोणताच पर्याय नसल्याने हिंदू मतदार माकपलाच मते देतो. असे असतानाही आपल्याच मतदारांना दुखावायचे हे धाडस म्हणावे की कितीही लाथा घातल्या तरी हिंदू परत शेपूट हलवत आपल्या मागेच येणार हा फाजिल आत्मविश्वास?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

कितीही लाथा घातल्या तरी हिंदू

रात्रीचे चांदणे
Mon, 08/23/2021 - 14:26 नवीन
कितीही लाथा घातल्या तरी हिंदू परत शेपूट हलवत आपल्या मागेच येणार हा फाजिल आत्मविश्वास? हेच कारण आहे. 2014 पूर्वी काँग्रेसलाही असाच आत्मविश्वास होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

बाकी विकास, शिक्शण व्यवस्था,

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 14:30 नवीन
बाकी विकास, शिक्शण व्यवस्था, पायाभूत सुविधा ह्या गोष्टी अंधश्रध्दा असाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

विक्कास्स्स

प्रदीप
Mon, 08/23/2021 - 17:02 नवीन
आणि सिक्शनमम्हंज्क यसतंहेपण जरासां गाकीइ थे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

Bjp ला

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 14:34 नवीन
हिंदू पूर्ण पाठिंबा देतील पण फक्त हिंदू साठी आक्रमक पने निर्णय घेवून ते अमलात आणायचा धाडस त्यांनी दाखवावे. पण दुर्दैव हे आहे फक्त मित्र सोडून बाकी हिंदू शी bjp ला काही देणेघेणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

Bjp ला

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 14:34 नवीन
हिंदू पूर्ण पाठिंबा देतील पण फक्त हिंदू साठी आक्रमक पने निर्णय घेवून ते अमलात आणायचा धाडस त्यांनी दाखवावे. पण दुर्दैव हे आहे फक्त मित्र सोडून बाकी हिंदू शी bjp ला काही देणेघेणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

जातीजाती मधला भेद मिट्वून

रामदास२९
Mon, 08/23/2021 - 21:49 नवीन
जातीजाती मधला भेद मिट्वून हिन्दूनी एक व्हायलाच हव.. भाजपा च नाही तर बाकी 'निवडणूक हिन्दू' पक्षान्नी पण हिन्दून्साठी काय केल.. त्याचा जाब सगळ्यान्ना विचारायला हवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

https://m.timesofindia.com

रात्रीचे चांदणे
Mon, 08/23/2021 - 14:36 नवीन
https://m.timesofindia.com/india/states-need-to-boost-covid-care-facilities-for-children-expert-panel/articleshow/85549194.cms#_ga=2.129019148.1223891638.1620316437-amp-9F5Y4NUbOAn6R0Q1jtQH86fY7I_x-iFFBQde_lbf3eyaX2fr9olBfKFw29pYlgYY National institute of disaster Management ने करोना ची तिसरी लाट ऑटोबर मध्ये येईल असा इशारा केंद्र सरकार ला दिला आहे. दोन महिन्यापूर्वी ICMR आणि SBI ने ऑगस्टमध्ये तिसरी लाट येईल असा इशारा दिला होता पण केरळ वगळता बाकी सर्व राज्यात करोना केसेस कमी होताना दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

Corona कमी झाला की

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 15:30 नवीन
उत्तरेचे भिकारी ट्रेन पकडून त्या राज्यात गर्दी करतील. म्हणून केरळ नेहमी corona ग्रस्त च राहणे त्या राज्याच्या हिताचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

युपी आणी बिहार मध्ये भाजपची

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 15:44 नवीन
युपी आणी बिहार मध्ये भाजपची सत्ता असुनही तिथल्या लोकाना दुसर्या राज्यात का जावे लागते?? मग भाजप विकास कुठे अफगानात करतंय का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

ढोल, तासे,तुतारी

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 16:03 नवीन
ढोल ,tase,तुतारी च्या गजरात आता देशात विकास जन्म घेणार आहे असा गाजावाजा केला होता. विकास चा जन्म झालाच नाही पण अवदसा नी जन्म घेतला आणि ती फोफावली पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ढोल, तासे,तुतारी

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 16:03 नवीन
ढोल ,tase,तुतारी च्या गजरात आता देशात विकास जन्म घेणार आहे असा गाजावाजा केला होता. विकास चा जन्म झालाच नाही पण अवदसा नी जन्म घेतला आणि ती फोफावली पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ढोल, तासे,तुतारी

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 16:03 नवीन
ढोल ,tase,तुतारी च्या गजरात आता देशात विकास जन्म घेणार आहे असा गाजावाजा केला होता. विकास चा जन्म झालाच नाही पण अवदसा नी जन्म घेतला आणि ती फोफावली पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा