चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ३)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
तालिबानने बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर सलीमा मझारीला ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानात तीन जिल्ह्यांच्या स्त्री गव्हर्नर आहेत/होत्या. त्यापैकी सलीमा एक आहे. तिने तालिबानविरोधात हातात बंदूकही घेतली होती. तीच तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिची ते हरामखोर काय अवस्था करतील ही काळजी वाटतेच. त्याबरोबरच एक स्ट्रॅटेजी म्हणून तालिबानी तिला सुखरूप सोडतील का? कारण मग जगभरातले सगळे जमात-ए-पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो की हे तालिबान २.० आहे' असे दावे करायला लागतील. तेव्हा त्या कारणाने तालिबानी तिला सोडतील ही पण शक्यता अगदी नाकारण्याजोगी नसावी.
बघू पुढे काय होते ते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
यशवंत सिन्हा उवाच
पराकोटीचा द्वेष एखाद्या
Cooking Gas Price Hiked By Rs
या मुद्द्यावर सहमत.
+१
इंधनाच्या किंमतीकडे असेच
जेंव्हा पेट्रोल भरताना प्रति
+१
+१
शमत है
खवा
कच्च्या तेलाच्या मूळ
माहिती बद्दल धन्यवाद.
अपेक्षेप्रमाणे पेट्रोल
+१, मध्येच फडणवासने दुष्काळी
काय सांगता
वेगवेगळ्या देशातील पेट्रोलचे
कॅनडा - आज २३ ऑगस्ट - १.५९५
भारताला आज ना उद्या तालिबान
म्हणजे आपल्या धर्मा साठी
ह्या वर्षी सर्वात जास्त काळे
स्विस बँकेत जमा होणारा पैसा
+१
मी मागेच दुव्यासकट लिहिला
माणसाने घेतलेल्या निर्णयांचे
आपलं वैचारिक बद्धकोष्ठ
तालिबान = पाकिस्तान + अमेरिका
फेसबुक वरुन साभार
मुस्लिम लोकांसाठी भारताने
पाकिस्तानात १४ लाख अफगाण
भारत आलेल्या १५ हजार अफगाण
पाकिस्तान ने सर्व अफगाणी
काही दूवा?
तुम्ही डोक्याला त्रास करून
पुढल्या वेळी दहवेत गोळीबार
जालावर कुठेही मिळेल
भारत आलेल्या १५ हजार अफगाण
Manmeet is one among the 9
डॉक,
दुवा मागणे हा अद्न्यानी
स्वत:स शून्य माहिती असणे
++++१०००
लव्ह जिहाद? इम्रानने अतिमा सिंगचा गळा चिरून खून केला.
गॅस महागल्याने सरपनातची मागणी
सहमत आहे
भारतीय जनतेवर भाजपची सर्जीकल
Rajesh188 आणि अमरेंद्र
सर आपण युपीए काळातील
मी विचारलेले....कोणता पक्ष
स्वस्त इंधन देशात असावे