चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ३)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
तालिबानने बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर सलीमा मझारीला ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानात तीन जिल्ह्यांच्या स्त्री गव्हर्नर आहेत/होत्या. त्यापैकी सलीमा एक आहे. तिने तालिबानविरोधात हातात बंदूकही घेतली होती. तीच तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिची ते हरामखोर काय अवस्था करतील ही काळजी वाटतेच. त्याबरोबरच एक स्ट्रॅटेजी म्हणून तालिबानी तिला सुखरूप सोडतील का? कारण मग जगभरातले सगळे जमात-ए-पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो की हे तालिबान २.० आहे' असे दावे करायला लागतील. तेव्हा त्या कारणाने तालिबानी तिला सोडतील ही पण शक्यता अगदी नाकारण्याजोगी नसावी.
बघू पुढे काय होते ते.
वर्गीकरण
वाचने
43657
वाचनखूण
प्रतिक्रिया
160
In reply to युपी आणी बिहार मध्ये भाजपची by अमरेंद्र बाहुबली
तुमच्या बुद्धीचा विकास झाला का इतक्या वर्षांत?
In reply to Corona कमी झाला की by Rajesh188
मागे राहूल गांधी युपीतील एका सभेत कधी पर्यंत महाराष्ट्रात जाऊन भिक मागनार असे बोलले तर भाजपेयींनी यथेच्छ तोंडसूख घेवून तिथली सत्ता बळकावली पण परिस्थीती बदलन्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत
उत्तर देवू शकतं नाही त्या मुळे आता सर्व गायब झाले आता कट कारस्थान ,चुगल्या admin कडे करून आम्हा दोघांचे आयडी ब्लॉक करण्याचे प्रयत्न जोरात चालू असतील.
In reply to आता सर्व पळाले by Rajesh188
ते सर्व “१९९२ ला बाबरी वेळी अयोध्येत होतात का?” हे विचारलं तेव्हाच पळाले.
In reply to आता सर्व पळाले by Rajesh188
फाट्यावर तर मारले नाही ना? :-)
तुमच्या चुगल्या करण्यापेक्षा "जास्त गरजेची" कामे असतात लोकांना.. :-)
In reply to फाट्यावर तर मारले नाही ना? by नावातकायआहे
खिक्क्क !!
नावातकायआहे, थोडा आनंद साजरा करु द्या की त्यांना . .
In reply to फाट्यावर तर मारले नाही ना? by नावातकायआहे
प्रश्नापासून पळणे मिहणजे फाट्यावर मारणे असते का?? बरं! ;)
In reply to आता सर्व पळाले by Rajesh188
मला वाटत नाही कुणालाही तेवढा वेळ असेल.
In reply to आता सर्व पळाले by Rajesh188
पब्लीकला बाकीची कामं असतात हो, दिवस-रात्र रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी असले धंदे करायला सगळ्यांना वेळ नसतो तुमच्यासारखा.
डाव्यान्च्या डोक्यात सत्ता गेलीय .. याला हिन्दुच जबाबदार आहेत..
तुमच्या बुद्धीचा विकास झाला