आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे.
अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे. http://www.uniindia.com/washington-calls-on-taliban-to-spare-us-embassy… एका दहशतवादी संघटनेला असा बाबापुता करून केलेली विनंती अमेरिकेसारख्या महासत्तेला शोभते का? असो.
मला वाटते की पूर्ण जगात शापित देश असा कोणता देश असेल तर तो अफगाणिस्तान आहे. एकेकाळी बौध्द संस्कृती त्या भूमीत बहरली होती. पण तिथेच जवळपास गेल्या हजारेक वर्षांपासून काही वर्षे वगळली तर सतत अस्थिरता, सतत हिंसाचार यांचेच साम्राज्य राहिले. गझनीचा महंमद, महंमद घोरी पासून अहमदशाह अब्दालीसारखे क्रूरकर्मे तिथे सत्तेत होते. अलीकडच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या साठमारीत अफगाणिस्तान या सुंदर देशाची मात्र पूर्ण वाताहत झाली. हे सगळे बघून खरोखरच वाईट वाटते.
अफगाणिस्तानात पूर्ण लोकसंख्येत लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तालिबान राज्यात शाळांमध्ये आधुनिक शिक्षण मिळायची तर शक्यताच नाही. मग या मुलांच्या मनात तेच दहशतवादाचे प्रशिक्षण भरवले जाऊन भविष्यात परिस्थिती अधिकाधिक चिघळत जाणार का ही भिती वाटते. आणि अफगाण स्त्रियांविषयी काही बोलायलाच नको. घराबाहेर पडायचे नाही, पडायचेच असले तर नवरा, भाऊ, बाप किंवा मुलगा यांच्याबरोबरच पडायचे, शिक्षण मिळायचा संबंधच नाही, घरकाम करत बसायचे आणि मुले काढत आणि सांभाळत बसायची, जरा चेहर्यावरचा बुरखा बाजूला झाला तर भर चौकात चाबकाचे फटके पडणार का या भितीच्या सावटाखाली वावरायचे.. खरोखरच भयानक. आणि या परिस्थितीतून मार्ग निघायची शक्यता अजिबात नाही.
असले प्रकार बघितले की भारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपण किती सुदैवी आहोत हे जाणवते.
वर्गीकरण
वाचने
52086
प्रतिक्रिया
196
मिसळपाव
प्रतिक्रिया
कर्माची फळं भोगत आहेत
ह्रदयद्रावक.
अफगाणिस्तानाचे भौगोलिक महत्व मोठे आहे तरी
प्रत्यक्ष त्या देशातुन काहीच
तेच तर...
In reply to प्रत्यक्ष त्या देशातुन काहीच by सुबोध खरे
ह्यावर्षी सर्वात जास्त काळेधन
In reply to तेच तर... by गॉडजिला
भुजबळ साहेब, स्पॅम प्रतिसाद
In reply to ह्यावर्षी सर्वात जास्त काळेधन by अमरेंद्र बाहुबली
असे लोक अत्यंत चिवट असतात.
In reply to भुजबळ साहेब, स्पॅम प्रतिसाद by रावसाहेब चिंगभूतकर
रावसाहेब चिंगभूतकर
In reply to भुजबळ साहेब, स्पॅम प्रतिसाद by रावसाहेब चिंगभूतकर
आपल्याला सुद्धा ईनो, जेलुसिल,
In reply to रावसाहेब चिंगभूतकर by सर टोबी
भाजपला अडचणीत आणणारे प्रतिसाद
In reply to भुजबळ साहेब, स्पॅम प्रतिसाद by रावसाहेब चिंगभूतकर
एका वेळेस अधिकतम ३० सदस्य हजर असलेल्या...
In reply to भाजपला अडचणीत आणणारे प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
ढोरथोर विचार्वन्त भुजबळ साहेब.मिपावरील सर्वात “संस्कारी”
In reply to एका वेळेस अधिकतम ३० सदस्य हजर असलेल्या... by mayu4u
सर्वात जास्त काळेधन जमा झाले
In reply to ह्यावर्षी सर्वात जास्त काळेधन by अमरेंद्र बाहुबली
आधि कुतुहल वाटायचे
In reply to सर्वात जास्त काळेधन जमा झाले by सुबोध खरे
आधीच इथे फारसे लोक balansd
In reply to आधि कुतुहल वाटायचे by गॉडजिला
चिंगुजी
In reply to आधीच इथे फारसे लोक balansd by रावसाहेब चिंगभूतकर
स्थिर सरकार आणि शांतता.
अफगाणिस्तानात अमेरिका पुन्हा
अमेरिका सैन्य पाठवणार आहे
पण आपल्या लष्करे तैय्यब्बा ची
In reply to अमेरिका सैन्य पाठवणार आहे by Rajesh188
आपले अज्ञान वारंवार उघड करू
In reply to पण आपल्या लष्करे तैय्यब्बा ची by अमरेंद्र बाहुबली
साॅरी गुरूजी. अस कायदा.
In reply to आपले अज्ञान वारंवार उघड करू by श्रीगुरुजी
मौजमजेसाठी अविवाहित मुलींनी शरीरसंबंध ठेवण्यापर्यंत भारतीय समाज
काबूलही पडले
+१
In reply to काबूलही पडले by चंद्रसूर्यकुमार
एकूणच अफगाण मधील स्थिती बघता
In reply to +१ by गॉडजिला
भिती आहे की आज अफगाणिस्तान-
In reply to काबूलही पडले by चंद्रसूर्यकुमार
अहमदशहा मसूद ताजिक वंशाचा
In reply to काबूलही पडले by चंद्रसूर्यकुमार
मोदी ना सांगा
In reply to अहमदशहा मसूद ताजिक वंशाचा by श्रीगुरुजी
भारताला धोका
In reply to अहमदशहा मसूद ताजिक वंशाचा by श्रीगुरुजी
विचारवंत
In reply to भारताला धोका by चौकस२१२
स्टार ऑफ डेव्हिड!
In reply to काबूलही पडले by चंद्रसूर्यकुमार
तालिबान
गॉड आणि गन वृत्ती झिंदाबाबाद !
विभाजन स्मृति दिवस Partition Horrors Remembrance Day
गांधी चे अहिंसा तत्व हिंदू नी आत्मसात केले होते काय
In reply to विभाजन स्मृति दिवस Partition Horrors Remembrance Day by निनाद
गदारोळ
In reply to विभाजन स्मृति दिवस Partition Horrors Remembrance Day by निनाद
जुना लेख
In reply to गदारोळ by प्रदीप
भारतात स्मारक
In reply to जुना लेख by चंद्रसूर्यकुमार
छान
In reply to गदारोळ by प्रदीप
नाही
In reply to छान by निनाद
विभाजन विभीषिका स्मृति दिवसाला काँग्रेसने विरोध दर्शवला
In reply to विभाजन स्मृति दिवस Partition Horrors Remembrance Day by निनाद
योग्यच झाले.
दुर्दवी असले तरी विभाजन झाले
In reply to योग्यच झाले. by चौकस२१२
दुर्दवी असले तरी विभाजन झाले हे योग्यच झाले...होय परंतु ज्या भयप्रद पद्धतीने त्यात हिंदू मारले गेले ते अनावश्यक होते.राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी
सध्या भारतातील विभागवार वायू
In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
विभाग
% खप टक्केवारी
वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था असलेली राज्ये
वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था नसलेली राज्ये
पश्चिम
५३%
गुजरात, महाराष्ट्र
गोवा
उत्तर
२६%
दिल्ली, उ.प्रदेश, हरियाणा, राजस्थान
पंजाब, जम्मु काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड
मध्य
३%
मध्य प्रदेश
छत्तीसगड
दक्षिण
१४%
तमिळनाडू आन्ध्र प्रदेश
केरळा, कर्नाटका
पूर्व
शून्य!
एकही राज्य नाही!
बिहार, प. बंगाल, झारखंड, उडिसा
उत्तर पूर्व
४%
आसाम, त्रिपुरा
मेघालय, सिक्कीम अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपुर, नागप्रदेश
संदर्भः https://www.pngrb.gov.in/Hindi-Website/pdf/vision-NGPV-2030-06092013.pdf यात पुढे जाऊन सुधरणा होईल यात शंका नाही.ग्रीन हायड्रोजन
In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
ग्रीन हायड्रोजन
In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
ग्रीन हायड्रोजन
In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
ग्रीन हायड्रोजन
In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
भारतात सीएनजी नळ जोडणीची सुरुवात २०१४ नंतर केली गेली आहे
In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
काहीतरी माहिती?
In reply to भारतात सीएनजी नळ जोडणीची सुरुवात २०१४ नंतर केली गेली आहे by सर टोबी
असं कसं, असं कसं?
In reply to काहीतरी माहिती? by निनाद
अभिनिवेषाला निःस्पृहतेची जोड
In reply to काहीतरी माहिती? by निनाद
उज्वला योजना फार चांगल्या
In reply to अभिनिवेषाला निःस्पृहतेची जोड by सर टोबी
जाऊ द्या हो.
In reply to उज्वला योजना फार चांगल्या by रात्रीचे चांदणे
सहमत आहे
In reply to अभिनिवेषाला निःस्पृहतेची जोड by सर टोबी
तालिबानी सत्ता
मी पण एक विचारवंत
भारताचा पंतप्रधान पदाची
In reply to मी पण एक विचारवंत by चंद्रसूर्यकुमार
खो खो खो
In reply to भारताचा पंतप्रधान पदाची by Rajesh188
तालिबान शी तुलना करताना
In reply to खो खो खो by चंद्रसूर्यकुमार
चूक. पंतप्रधानपदी जर नेहरू,
In reply to भारताचा पंतप्रधान पदाची by Rajesh188
मुंबई लोकल रेल्वे पास
मुंबई लोकल रेल्वे पास
पुढच्या निवडणुकीत तुम्ही उभे
In reply to मुंबई लोकल रेल्वे पास by Rajesh188
तालिबानी
धोका धोका
एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला
In reply to धोका धोका by Rajesh188