आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे.
अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे. http://www.uniindia.com/washington-calls-on-taliban-to-spare-us-embassy… एका दहशतवादी संघटनेला असा बाबापुता करून केलेली विनंती अमेरिकेसारख्या महासत्तेला शोभते का? असो.
मला वाटते की पूर्ण जगात शापित देश असा कोणता देश असेल तर तो अफगाणिस्तान आहे. एकेकाळी बौध्द संस्कृती त्या भूमीत बहरली होती. पण तिथेच जवळपास गेल्या हजारेक वर्षांपासून काही वर्षे वगळली तर सतत अस्थिरता, सतत हिंसाचार यांचेच साम्राज्य राहिले. गझनीचा महंमद, महंमद घोरी पासून अहमदशाह अब्दालीसारखे क्रूरकर्मे तिथे सत्तेत होते. अलीकडच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या साठमारीत अफगाणिस्तान या सुंदर देशाची मात्र पूर्ण वाताहत झाली. हे सगळे बघून खरोखरच वाईट वाटते.
अफगाणिस्तानात पूर्ण लोकसंख्येत लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तालिबान राज्यात शाळांमध्ये आधुनिक शिक्षण मिळायची तर शक्यताच नाही. मग या मुलांच्या मनात तेच दहशतवादाचे प्रशिक्षण भरवले जाऊन भविष्यात परिस्थिती अधिकाधिक चिघळत जाणार का ही भिती वाटते. आणि अफगाण स्त्रियांविषयी काही बोलायलाच नको. घराबाहेर पडायचे नाही, पडायचेच असले तर नवरा, भाऊ, बाप किंवा मुलगा यांच्याबरोबरच पडायचे, शिक्षण मिळायचा संबंधच नाही, घरकाम करत बसायचे आणि मुले काढत आणि सांभाळत बसायची, जरा चेहर्यावरचा बुरखा बाजूला झाला तर भर चौकात चाबकाचे फटके पडणार का या भितीच्या सावटाखाली वावरायचे.. खरोखरच भयानक. आणि या परिस्थितीतून मार्ग निघायची शक्यता अजिबात नाही.
असले प्रकार बघितले की भारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपण किती सुदैवी आहोत हे जाणवते.
वर्गीकरण
वाचने
52086
प्रतिक्रिया
196
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचार करायचा वेळ वाचवून =))
In reply to एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला by रावसाहेब चिंगभूतकर
एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला
In reply to एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला by रावसाहेब चिंगभूतकर
अजिबात नाही. विषय डायव्हर्ट
In reply to एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला by अमरेंद्र बाहुबली
अजून एक जेन्युईन प्रश्न
In reply to धोका धोका by Rajesh188
अफगाणिस्तानातून पलायन केलेल्या मुस्लिम शरणार्थींना...
Save Gaza साठी गळे काढनारे
अफगाणिस्तान
+१
In reply to अफगाणिस्तान by Rajesh188
ऑ!!!!
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
आय टी सेल चे ढकलपात्र येत
In reply to ऑ!!!! by इरसाल
लोक सजक आहेत
In reply to अफगाणिस्तान by Rajesh188
गंभीर
In reply to अफगाणिस्तान by Rajesh188
एकाच वेळी ३७६ म्हणजे एकदम दोन
द्विपदवीधर येतीलच,
In reply to एकाच वेळी ३७६ म्हणजे एकदम दोन by श्रीगुरुजी
खिक्
In reply to द्विपदवीधर येतीलच, by mayu4u
अगदी अगदी ३९ टक्क्यांची
In reply to द्विपदवीधर येतीलच, by mayu4u
राज्सात १०५ आणूनही घरी
In reply to द्विपदवीधर येतीलच, by mayu4u
ट्रान्सलेटर्सचा प्रश्न
+१
In reply to ट्रान्सलेटर्सचा प्रश्न by सौन्दर्य
तेव्हा
उत्तम
In reply to तेव्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
दोन्ही कडून
In reply to तेव्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
हं
In reply to दोन्ही कडून by चौकस२१२
ठराव
In reply to तेव्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
तहहयात भावी पंतप्रधान राहिले
In reply to ठराव by इरसाल
मुमि...
In reply to तहहयात भावी पंतप्रधान राहिले by श्रीगुरुजी
विरोधी मत म्हणजे
In reply to मुमि... by mayu4u
+१
In reply to विरोधी मत म्हणजे by Rajesh188
खो खो खो
In reply to विरोधी मत म्हणजे by Rajesh188
क्लिंटन
In reply to खो खो खो by चंद्रसूर्यकुमार
ख्या ख्या ख्या!
In reply to विरोधी मत म्हणजे by Rajesh188
तुम्ही आल्या पासून करमणूक
In reply to ख्या ख्या ख्या! by mayu4u
आपण काय करू शकतो
राजेश १८८ ह्याना खरंच मानावं
हा हा हा, त्यांना मानावेच लागेल
In reply to राजेश १८८ ह्याना खरंच मानावं by अमरेंद्र बाहुबली
मिपा व्यवस्थापनाने भक्ताना
In reply to राजेश १८८ ह्याना खरंच मानावं by अमरेंद्र बाहुबली
व्यवस्थापनाला हसत आहात की
In reply to मिपा व्यवस्थापनाने भक्ताना by सुबोध खरे
व्यवस्थापन
In reply to व्यवस्थापनाला हसत आहात की by अमरेंद्र बाहुबली
तेच तर. हा कायप्पा गृप नाही.
In reply to व्यवस्थापन by mayu4u
हद्द आहे
In reply to तेच तर. हा कायप्पा गृप नाही. by अमरेंद्र बाहुबली
चित्रपट गप्पाटप्पा??? बरं.
In reply to हद्द आहे by mayu4u
BJP समर्थक असणे वाईट नाही
In reply to मिपा व्यवस्थापनाने भक्ताना by सुबोध खरे
BJP समर्थक असणे वाईट नाही
In reply to मिपा व्यवस्थापनाने भक्ताना by सुबोध खरे
+१
In reply to BJP समर्थक असणे वाईट नाही by Rajesh188
सहमत
In reply to BJP समर्थक असणे वाईट नाही by Rajesh188
शंभर टक्के सत्य
In reply to BJP समर्थक असणे वाईट नाही by Rajesh188
मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे
In reply to शंभर टक्के सत्य by वामन देशमुख
जगातील याच्चवत सध्य स्थितीतील
In reply to मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे by गॉडजिला
भाजप हिंदूत्ववादी आहे हा
In reply to BJP समर्थक असणे वाईट नाही by Rajesh188
तालीबान आता (म्हणजे आत्ता ..
त्यामुळे रशिया / चीन तिथला
In reply to तालीबान आता (म्हणजे आत्ता .. by सुक्या
असे वाटते
In reply to त्यामुळे रशिया / चीन तिथला by गॉडजिला
- हे चीन प्रणित आहे असे वातते. जो बिदेन चा डेमो पक्ष हा प्रामुख्याने साम्यवादी बनला आहे आणि त्यांच्या पैश्यांवर चालतो हे आता गुपित नाही. त्यानुसारच चीन ला मोकळीक देण्यासाठी येथील सैन्य काढून घेतले आहे.
- चीनी अधिकारी आणि तालिबानी भेट झाली आणि काही निवडक(च) मिडियामध्ये ही भेट छापून आली होती. इतरत्र बातमी दाबली आहे
- अफगाणिस्तानातील रिसोर्सेस वर छुपे (किंवा उघडही) चीनी नियंत्रण आणले जाईल.
- न्युयॉर्क टाईम्स आणि एकुण लिबरल प्रपोगंडा पाहता आता तालिबान ची खलनायकी भुमिका पुसण्याचे प्रयत्न चालले आहेत.
- या नंतर तालिबान आणि एकुण शांतीदूत कसे चांगले या विषयी प्रपोगंडा केल जाईल.
- याच वेळी एक शांतीदूत विंगचे एजंट्स यथील लोकांना फक्त लोकशाही देशात मानवतावादी तत्त्वांवर शरण द्यावे म्हणून दबाव आणतील. (शरण देण्यामध्ये कोणतेही साम्यवादी आणि मुस्लिम देश नसतील हे भाकीत आधीच करतो.)
- तालिबानातील काही कडवट लोकांची टोळी वेगळी होईल आणि चीन चे न ऐकता त्यांना जे करायचे आहे तेच करतील. यातून एक चेन विरुद्ध फळी उभारण्याचे प्रयत्न केले जातील.
साम्यवादी लोक मुस्लिम कट्टरता त्यांचे हत्यार म्हणून वापरतात. म्हणून हे साटेलोटे चालते. जेव्हा कट्टरता कमी होते तेव्हा साम्यवादी त्यात येनकेन प्रकारे तेल ओततात आणि आग भडकवतात. त्यातून ते त्यांचे हेतू साध्य करून घेतात. जसे की जगाचे लक्ष इतर कुठे वळवणे वगैरे. जेव्हा अशी एखादी घटना माध्यमात फार मोठी होते तेव्हा काय दाखवले गेले नाही याचा शोध घेतला पहिजे. खरी बातमी तेथेच असते.रणनितीचा भाग
In reply to तालीबान आता (म्हणजे आत्ता .. by सुक्या
उत्कृष्ट प्रतिसाद
In reply to रणनितीचा भाग by चंद्रसूर्यकुमार
कारण
In reply to रणनितीचा भाग by चंद्रसूर्यकुमार
बोको हराम
In reply to रणनितीचा भाग by चंद्रसूर्यकुमार
पल्लवी घोष
In reply to रणनितीचा भाग by चंद्रसूर्यकुमार
जनसंपर्क
In reply to तालीबान आता (म्हणजे आत्ता .. by सुक्या
सहमत
In reply to जनसंपर्क by प्रदीप
पशतुन
असे वाटत नाही...
In reply to पशतुन by चौकस२१२
पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट
In reply to असे वाटत नाही... by गॉडजिला
हम्म्म शक्य आहे...
In reply to पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट by सुबोध खरे
पाकिस्तानी लष्कर आणि अफवा
In reply to पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट by सुबोध खरे
- पाकिस्तानी लष्कराची सद्य स्थिती,
- त्यांची ताकद,
- त्यांची कुवत,
- काम करण्याची पद्धती,
- त्यांची सपोर्ट सिस्टिम आणी मजबूत दुवे
- अधिक अजून जे योग्य असेल ते
याचे तपशील देणारा एक लेख लिहावा अशी विनंती करतो.वस्तुस्थितीला धरून
In reply to पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट by सुबोध खरे
ऐकून काय भारताची डोकेदुखी
In reply to वस्तुस्थितीला धरून by चौकस२१२
संपुर्ण अफगाणिस्तान प्रकरणातील मोठा धडा म्हणजे
In reply to ऐकून काय भारताची डोकेदुखी by गॉडजिला
बंगालमध्ये मंदिरात गेल्याने हिंदुंना मारहाण
तालिबानची भारतीय देवबंदी मुळे
आजचे तालिबानी !
In reply to तालिबानची भारतीय देवबंदी मुळे by निनाद