मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत.
या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही)
धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत.
प्रशांत
गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
-टर्मीनेटर
देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य
- टर्मीनेटर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दूर सीमेवरचं एक शिवमंदिर.
हा फोटो दिसला... सुंदर आहे.
धन्यवाद !
निवांत
(No subject)
छान...
पुन्हा टाकतो.
सुंदर स्नॅप!
छान
(No subject)
200 वा प्रतिसाद
जबरदस्त...
बिंब - प्रतिबिंब....
तिन्ही भारी आहेत,
छान आहेत
अहाहा
वाह
सुरेख आहेत सगळे फोटोज...
सर्व
कुंभलगड - राजस्थान.
भव्य!
भव्यतेच्या जोडीला असे आखीव रेखीव बांधकाम
फारच छान धागा, सगळे फोटो आवडले!!!
माझीही थोडी भर
अतीव सुंदर
माईंड ब्लोईंग....
शापोरा समुद्रकिनारा फारच
शापोरा पेक्षा मला काबो डी
राणकपूर जैन मंदिर - राजस्थान.
सुंदर.
खूपच सुंदर
सहमत, आणि थोडंफार असंच म्हटलंय मी
महाराणा प्रताप म्युझियम - हल्दीघाटी, राजस्थान.
हंटरब्राव्हो,
भारी फोटो
असं म्हणणार होतो पण फोटोच दिसत नाहीयत ! काय गंडलंय ? तपासून परत टाकाव्या लागतील !नवीन फोटो उत्तम.
वाह्ह... सगळ्यांनी किती मस्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarniलेक सुपिरिअरचा किनारा
सगळ्यांचेच फोटो
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarniआणखी काही फोटोज
पहिला फोटो चकवा देणारा भासतोय
+१
मस्त . .
वा
झकासच !
वा, वा श्रीजो, सुंदर कलरफुल फोटोज !मी काढलेले काही समुद्रकिनार्याचे फोटो
उचकापाचक करतात अजुन एक सापडला
वोव
एक नंबर ... +१
+१
केशरी रंगांन ओलं केलं सुक्या !💖
@ टर्मीनेटर, श्रीरंग_जोशी, चंद्रसूर्यकुमार, सुक्या