✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

स
साहित्य संपादक यांनी
Sat, 06/26/2021 - 10:53  ·  लेख
लेख
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत. या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही) धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत. PRASHANT प्रशांत Terminator 1 गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र -टर्मीनेटर Judgement Day देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य - टर्मीनेटर
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
101953 वाचन

💬 प्रतिसाद (288)

प्रतिक्रिया

+१

तुषार काळभोर
Fri, 07/02/2021 - 08:49 नवीन
सुख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

+१००

सुबोध खरे
Fri, 07/02/2021 - 09:11 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

सुंदर

कॉमी
Fri, 07/02/2021 - 09:39 नवीन
सुंदर फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

१ला फोटो !

नावातकायआहे
Fri, 07/02/2021 - 19:20 नवीन
क ड क! (स्पर्धेला का नाही?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

धन्यवाद !!

सुक्या
Fri, 07/02/2021 - 22:14 नवीन
धन्यवाद !! स्पर्धेला एकच पाठवायचा होता ... म्हणुन दुसरा पाठवला ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

ओके!

नावातकायआहे
Fri, 07/02/2021 - 22:42 नवीन
वॉटर मार्क टाका. पब्लिक ढापेल. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

सुंदर

सर्वसाक्षी
Fri, 07/02/2021 - 20:48 नवीन
सर्वच फोटो सुंदर आले आहेत. मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

दुसरा

सर्वसाक्षी
गुरुवार, 07/08/2021 - 17:48 नवीन
अधिक आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

सगळेच फोटो उत्तम. पहिला जास्त

राघव
गुरुवार, 07/08/2021 - 17:53 नवीन
सगळेच फोटो उत्तम. पहिला जास्त भावला, कदाचित अशा ठिकाणी जायची माझी ईच्छा असल्यामुळे असेल! शेवटचा फोटो बघून काजवा महोत्सवातील काजव्यांनी डवरलेल्या झाडाच्या वर्णनाची आठवण झाली! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

ताम्हिणी घाट

प्रचेतस
Sat, 07/03/2021 - 09:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

गुल्लू दादा
Sat, 07/03/2021 - 10:24 नवीन
आवडला हा फोटो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ताम्हिणी घाट!

तुषार काळभोर
Sat, 07/03/2021 - 10:42 नवीन
हे दृष्य पाहताना प्रत्येक वेळी भान हरपतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ताम्हिणी घाटात एका तुटलेल्या

प्रचेतस
Sat, 07/03/2021 - 09:12 नवीन
ताम्हिणी घाटात एका तुटलेल्या काटेरी निष्पर्ण खोडावर फुललेलं ऑर्किड Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

वाह! मस्तच!

Bhakti
Sat, 07/03/2021 - 09:30 नवीन
वाह! मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

क्या बात

गुल्लू दादा
Sat, 07/03/2021 - 10:25 नवीन
आवडले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ताम्हिणी घाटातलंच एक झाड

प्रचेतस
Sat, 07/03/2021 - 09:13 नवीन
ताम्हिणी घाटातलंच एक झाड Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

सर्वसाक्षी
गुरुवार, 07/08/2021 - 17:49 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आर्किड मस्त.

कंजूस
Sat, 07/03/2021 - 11:03 नवीन
ती अजून सापडतात का?
  • Log in or register to post comments

हो, ऑर्किड्स भरपूर दिसतात.

प्रचेतस
Sat, 07/03/2021 - 11:05 नवीन
हो, ऑर्किड्स भरपूर दिसतात. थोडं आत जायची तयारी पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कोणत्या वर्षीचा,महिन्यातला हा

Bhakti
Sat, 07/03/2021 - 13:32 नवीन
कोणत्या वर्षीचा,महिन्यातला हा फोटो आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जून २०१६

प्रचेतस
Sat, 07/03/2021 - 14:21 नवीन
जून २०१६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

मस्त

प्रदीप
Sat, 07/03/2021 - 11:13 नवीन
सर्वांचे, सर्वच फोटो छान आहेत; आवडले.
  • Log in or register to post comments

सर्वच मिपाकरांचे फोटो भारी आहेत...

टर्मीनेटर
Sat, 07/03/2021 - 15:34 नवीन
सर्वच मिपाकरांचे फोटो भारी आहेत...👍 हा धागा म्हणजे खरंच उत्तमोत्तम फोटोज पाहण्याची पर्वणी आहे. मी सुद्धा आज पासून भरपूर फोटोज टाकणार आहे... 😀
  • Log in or register to post comments

तवसाळ ते जयगड फेरी बोट.

टर्मीनेटर
Sat, 07/03/2021 - 18:14 नवीन
तवसाळ ते जयगड फेरी बोट. Image removed. वरच्या फोटोत एकाच वेळी जेट्टीच्या डाव्या बाजूला दिसणारा चंद्रोदयाचा तर खालच्या फोटोत जेट्टीच्या उजव्या बाजूला दिसणारा सूर्यास्ताचा देखावा. Image removed. - - : - - : - - Image removed. फेरी बोटीतून दिसणारी खाडी आणि परिसर.
  • Log in or register to post comments

चंद्रोदय मस्त टिपलाय..

तुषार काळभोर
Sat, 07/03/2021 - 19:11 नवीन
सांगितले नाही तर सूर्यबिंब वाटेल इतका छान रंग आहे चंद्राचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

त्या दिवशी चंद्राचे तेजच काही विलक्षण होते..

टर्मीनेटर
Sat, 07/03/2021 - 19:25 नवीन
त्या दिवशी चंद्राचे तेजच काही विलक्षण होते.. खालचा जयगडला उतरल्यावरचा फोटो. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मस्त!

तुषार काळभोर
Sat, 07/03/2021 - 20:04 नवीन
हाच चंद्र आपल्याकडे इतका सुंदर दिसला नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

तापोळा-

कॉमी
Sat, 07/03/2021 - 18:59 नवीन
तापोळा- Image removed.

Image removed.

Image removed.

शिवराज धाबा कराड इथली सुंदर प्रतिमा- शिवराय बसले भोजनास तृप्त झाले स्वराज्य Image removed.

  • Log in or register to post comments

पहिला फोटो दिसत नाहीये...बाकीचे मस्त!

टर्मीनेटर
Sat, 07/03/2021 - 19:20 नवीन
पहिला फोटो दिसत नाहीये...बाकीचे मस्त! 👍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

आमचे काही

गुल्लू दादा
Sat, 07/03/2021 - 20:40 नवीन
वारूळ Image removed. कडाक्याच्या थंडीतील शेकोटी... आहाहा...! Image removed.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचेच फोटो मस्त आहेत.

मदनबाण
Sat, 07/03/2021 - 20:47 नवीन
सगळ्यांचेच फोटो मस्त आहेत. मला सुक्या यांचा फुलांचा फोटो विशेष आवडला. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )
  • Log in or register to post comments

भारी आहेत फोटो एकेक.

प्रचेतस
Sat, 07/03/2021 - 22:39 नवीन
भारी आहेत फोटो एकेक.
  • Log in or register to post comments

सावल्या

सर्वसाक्षी
Sun, 07/04/2021 - 18:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अजून काही

गुल्लू दादा
Sun, 07/04/2021 - 20:06 नवीन
सातपुड्यातील एक झरा Image removed. या फोटोत नावीन्य काहीच नाही तरी सुद्धा मला तो का आवडतो काय माहित. Image removed.
  • Log in or register to post comments

दोनेक वर्षांपूर्वीच मेळघाटात

प्रचेतस
Sun, 07/04/2021 - 20:57 नवीन
दोनेक वर्षांपूर्वीच मेळघाटात गेलो असल्याने सातपुड्याचं सौंदर्य जवळून माहीत आहे. काय सुरेख आणि अनाघ्रात जंगल आहे राव. सिपना, गडगा नद्या पण अविस्मरणीय. शहानूर ते धारणी प्रवास हा तर जंगलाच्या मध्यभागातून होतो, जबरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

आंध्रातलं ( तेलंगणा?)

कंजूस
Sun, 07/04/2021 - 21:37 नवीन
श्रीशैलंम अभयारण्यसुद्धा मेळघाटासारखंच आहे (मेळघाटाचे फोटो पाहिले, श्रीशैलंमला गेलोय.). तिथेही अस्वलं आहेत. पाऊस फार कमी. पानगळीचे वृक्ष.
  • Log in or register to post comments

https://epaperdivyamarathi

मराठी_माणूस
Mon, 07/05/2021 - 10:39 नवीन
https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/nashik-city/248/05072021/0/0/ ह्या पानावरचे सुरेख छायाचित्र
  • Log in or register to post comments

लेट सबमिशनची सवय असल्याने

चांदणे संदीप
Mon, 07/05/2021 - 15:13 नवीन
माझे अलीकडेच मोबल्यातून काढलेले काही बरे फोटो १) कुंडीतली मेथी Image removed. २)अनामिकेची कळी Image removed. ३) रानफुलं Image removed. ४) भूछत्री Image removed. ५) रूईचं झाड Image removed. ६) इस्टर आयलँडवरच्या शिल्पांसारखा उभा असलेला एक दगड Image removed. नव्या मोबल्यामध्ये बरा कॅमेरा असल्याने नुसता क्लिकक्लिकाट सुरू आहे. सं - दी - प
  • Log in or register to post comments

मस्त!

Bhakti
Mon, 07/05/2021 - 16:49 नवीन
मस्त! अनामिका म्हणजे कोणतं फुलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हे बघा फूल

चांदणे संदीप
Mon, 07/05/2021 - 18:12 नवीन
Image removed. सुवासिक आणि सुंदर फूल! सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

अनंत आहे का हा?मी फोटोच

Bhakti
Mon, 07/05/2021 - 19:38 नवीन
अनंत आहे का हा?मी फोटोच पाहिला आहे.असाच दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

अनामिका - अनंत असणार.

कंजूस
Mon, 07/05/2021 - 18:07 नवीन
मोबल्या कुठला हो? मोटो वन फ्युझन मध्ये macro आहे ना?
  • Log in or register to post comments

.

चांदणे संदीप
Mon, 07/05/2021 - 18:15 नवीन
Tecno Camon 16 आहे काका. फीचर्स एवढे काही खास नाही. मी तो चांगल्या बॅटरी बॅकअप साठी घेतलाय. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

माझे आजोबा आमच्या शेतात

बेंगुताई
Mon, 07/05/2021 - 18:30 नवीन
माझे आजोबा आमच्या शेतात जाताना. Image removed. Image removed. कापूस पिंजून ठेवलाय जसा! Image removed.
  • Log in or register to post comments

आजोबा

गुल्लू दादा
Tue, 07/06/2021 - 14:17 नवीन
आजोबा शेतात जातानाच एखाद्या आत्मचरित्राच मुखपृष्ठ वाटावं इतकं जिवंत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेंगुताई

कदाचित त्यांच्या

चौथा कोनाडा
Tue, 07/06/2021 - 17:38 नवीन
कदाचित त्यांच्या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठासाठीच फोटो काढलेला असेल हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

मंडळी

हॅरी पॉटर
Mon, 07/05/2021 - 23:43 नवीन
मंडळी मला फोटो काढायची हौस आहे पण फुलाची जास्त नावं माहित नाहीत. काही चुकले तर सांगा. कामिनी Image removed. नाकतोडा Image removed. कमळ Image removed. मशरूम Image removed. शेताजवळील नजारा Image removed. कमळ Image removed. पैसा Image removed. लाजाळूची फुले Image removed. गुलाबाचे फुले Image removed.
  • Log in or register to post comments

हॅरी पॉटर

गुल्लू दादा
Tue, 07/06/2021 - 13:59 नवीन
दोन्ही कमळ आवडलेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हॅरी पॉटर

फुले सुंदर.

कंजूस
Tue, 07/06/2021 - 05:19 नवीन
पांढऱ्या फुलांचा फोटो बऱ्याचदा चांगला येत नाही कारण प्रकाश परावर्तित होतो. कमळं आवडली. टबात लावली आहेत!
  • Log in or register to post comments

पर्यटन स्थळी शाळेची सहल. एक उरकणे.

कंजूस
Tue, 07/06/2021 - 05:26 नवीन
बदामी गुहा पाहायला आलेली शाळेची मुलेमुली. बदामिची शाळेची सहल.
Image removed.
( जोड्यांची रांग करून तिथून नेतात आणि शिक्षक पुढे चला पुढे चला करत असतात. बसमध्ये परत चढताना मुले मोजणे. शाळेच्या वहीत शैक्षणिक सहल नेऊन आणल्याची नोंद. हीच पद्धत सर्व ठिकाणी वापरली जाते.)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा