✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

स
साहित्य संपादक यांनी
Sat, 06/26/2021 - 10:53  ·  लेख
लेख
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत. या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही) धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत. PRASHANT प्रशांत Terminator 1 गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र -टर्मीनेटर Judgement Day देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य - टर्मीनेटर
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
101953 वाचन

💬 प्रतिसाद (288)

प्रतिक्रिया

दूर सीमेवरचं एक शिवमंदिर.

हंटरब्राव्हो
Fri, 07/09/2021 - 18:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हा फोटो दिसला... सुंदर आहे.

टर्मीनेटर
Fri, 07/09/2021 - 18:40 नवीन
हा फोटो दिसला... सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंटरब्राव्हो

धन्यवाद !

हंटरब्राव्हो
Fri, 07/09/2021 - 21:35 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

निवांत

हंटरब्राव्हो
Fri, 07/09/2021 - 21:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

हंटरब्राव्हो
Fri, 07/09/2021 - 21:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

छान...

टर्मीनेटर
Fri, 07/09/2021 - 22:53 नवीन
छान... वरचा आणि खालचा फोटो दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंटरब्राव्हो

पुन्हा टाकतो.

हंटरब्राव्हो
Mon, 07/12/2021 - 12:31 नवीन
पुन्हा टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

सुंदर स्नॅप!

राघव
Sat, 07/10/2021 - 21:45 नवीन
छान काढला आहे. बाकीचेही बघावेसे वाटलेत, पण दिसत नाहीयेत. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंटरब्राव्हो

छान

Bhakti
Sun, 07/11/2021 - 09:39 नवीन
छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंटरब्राव्हो

(No subject)

हंटरब्राव्हो
Fri, 07/09/2021 - 21:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

200 वा प्रतिसाद

गुल्लू दादा
Fri, 07/09/2021 - 23:02 नवीन
200 वा प्रतिसाद आणि या धाग्यात दिसणारे एकूण 150 फोटो जमा झालेत. मस्त चाललंय.
  • Log in or register to post comments

जबरदस्त...

सुमो
Sat, 07/10/2021 - 09:45 नवीन
ह्या धाग्यावरची सर्वच छायाचित्रे सुरेख आहेत अगदी. फूड फोटोग्राफी जराशी मागं पडली आहे. मिपावरच्या बल्लव मंडळींकडून काही लाळगाळू फोटो यावेत.
  • Log in or register to post comments

बिंब - प्रतिबिंब....

टर्मीनेटर
Sat, 07/10/2021 - 17:33 नवीन
बिंब - प्रतिबिंब.... वालावलचे लक्ष्मी नारायण मंदिर ज्या तलावाच्या काठावर आहे त्या तलावात दिसणारे सूर्यबिंबाचे दुहेरी प्रतिबिंब. Image removed. त्या सुंदर तलावाचे आणखीन दोन फोटोज Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

तिन्ही भारी आहेत,

प्रचेतस
Sat, 07/10/2021 - 17:55 नवीन
तिन्ही भारी आहेत, दुसरा खूपच शांत, निवांत, मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

छान आहेत

गुल्लू दादा
Sat, 07/10/2021 - 18:38 नवीन
मस्त. तिसरा खूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

अहाहा

श्रीरंग_जोशी
Mon, 07/12/2021 - 08:45 नवीन
साडेतीन वर्षांनी छायाचित्रणकला स्पर्धा या लोकप्रिय उपक्रमाचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल साहित्य संपादकांचे लक्ष लक्ष आभार. तसेच स्पर्धेसाठी अन या धाग्यावर स्पर्धेसाठी नसणारे एकाहून एक फोटोज प्रकाशित केल्याबद्दल मिपाकरांचे मन:पूर्वक आभार. माझ्यासारख्या छायाचित्रणकलाप्रेमीसाठी ही तर पर्वणीच. मी गेल्या काही महिन्यांत फुलांशी संबंधीत उद्द्याने व गावांना भेट दिली. तेव्हा काढलेले काही फोटोज. आयोवा राज्यातल्या पेला या गावी हॉटेल रॉयल अ‍ॅमस्टरडॅमशेजारी हा फोटो काढला आहे. Image removed. तिथल्याच सेन्ट्रल पार्कमधल्या टुलिप्सचा फोटो. Image removed. मिनेसोटा लॅन्डस्केप आर्बोरेटममधील टुलिप्स Image removed. मिनियापोलिसच्या लेकवूड सेमेटरी येथील फोटो Image removed.
  • Log in or register to post comments

वाह

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/12/2021 - 08:48 नवीन
नयनरम्य फोटो आहेत सगळे सगळेच्या सगळे कॉपी करुन घेणार आहे आणि डेस्कटॉप थीम म्हणून वापरणार आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सुरेख आहेत सगळे फोटोज...

टर्मीनेटर
Mon, 07/12/2021 - 11:41 नवीन
सुरेख आहेत सगळे फोटोज...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सर्व

गुल्लू दादा
Mon, 07/12/2021 - 12:40 नवीन
सर्व फोटो सुरेख आहेत श्रीरंग तुमचे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कुंभलगड - राजस्थान.

टर्मीनेटर
Mon, 07/12/2021 - 12:18 नवीन
राजस्थानातील मेवाड प्रांतात अरवली पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटी पासून ३६०० फूट उंचीवर पंधराव्या शतकात बांधलेला कुंभलगड भारतातला चितोडगड नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा किल्ला आहे. चिनच्या भिंती नंतर जगातली दुसऱ्या क्रमांकाची मानली जाणाऱ्या ह्या किल्ल्याच्या ३६ किमी लांबीच्या तटबंदीच्या भिंतीचे २०१६ मधे टिपलेले काही फोटोज. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

भव्य!

तुषार काळभोर
Mon, 07/12/2021 - 13:37 नवीन
३६ किमी लांब तटबंदी... बाबौ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

भव्यतेच्या जोडीला असे आखीव रेखीव बांधकाम

टर्मीनेटर
Mon, 07/12/2021 - 14:08 नवीन
भव्यतेच्या जोडीला असे आखीव रेखीव बांधकाम, सलाम त्या कारागीरांच्या करागिरीला... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

फारच छान धागा, सगळे फोटो आवडले!!!

ज्योति अळवणी
Mon, 07/12/2021 - 14:26 नवीन
फारच छान धागा, सगळे फोटो आवडले!!!
  • Log in or register to post comments

माझीही थोडी भर

ज्योति अळवणी
Mon, 07/12/2021 - 14:44 नवीन
माझीही थोडी भर अतिशय प्रतिकूल हवामानात फुलवलेली सुंदर बाग - दुबईचे मिरॅकल गार्डन. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अतीव सुंदर

सौंदाळा
Mon, 07/12/2021 - 14:50 नवीन
अतीव सुंदर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

माईंड ब्लोईंग....

टर्मीनेटर
Mon, 07/12/2021 - 14:58 नवीन
माईंड ब्लोईंग.... दुर्दैवाने आम्ही गेलो होतो तेव्हा काही कारणास्तव मिरॅकल गार्डन बंद होते त्यामुळे ही चमत्कारीक सुंदर बाग बघता नव्हती आली 😔
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

शापोरा समुद्रकिनारा फारच

ज्योति अळवणी
Mon, 07/12/2021 - 14:55 नवीन
शापोरा समुद्रकिनारा फारच सुंदर मला वयक्तिक समुद्र खूप आवडतो
  • Log in or register to post comments

शापोरा पेक्षा मला काबो डी

टर्मीनेटर
Mon, 07/12/2021 - 15:02 नवीन
शापोरा पेक्षा मला काबो डी रामा जास्त सुंदर वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

राणकपूर जैन मंदिर - राजस्थान.

टर्मीनेटर
Tue, 07/13/2021 - 17:01 नवीन
राणकपूर जैन मंदिर - राजस्थान. पंधराव्या शतकात बांधलेल्या ह्या संगमरवरी मंदिराला ८० कळस असून त्यात १४४४ नक्षीदार खांब आहेत. ह्या संगमरवरी खांबांचे वैशिष्ट्य असे की प्रत्येकावरचे कोरीवकाम वेगळे आहे, एकही खांब दुसऱ्या खंबासारखा नाही. गाभाऱ्यात आदीनाथांची चौमुखी मूर्ती असून सगळी कोरीवकामे फार प्रेक्षणीय आहेत. Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर.

कंजूस
Tue, 07/13/2021 - 17:23 नवीन
फलना स्टेशनपासून तीस किमी. छान आहे ही जागा. वानरं भरपूर. पण त्रास नाही देत.
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर

गोरगावलेकर
Tue, 07/13/2021 - 22:14 नवीन
हंटरब्राव्हो, टर्मीनेटर, श्रीरंग_जोशी, ज्योति अळवणी या सर्वांचे फोटो आवडले. @ज्योति अळवणी. अजून तरी परदेश वारी शक्य झालेली नाही. दुबई येथील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर बनवलेली नाशिक येथील बाग मात्र पाहण्याचा योग आला आहे. अर्थात मिरॅकल गार्डन कितीतरी पटीने भव्य आणि सुंदर दिसते आहे ती गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments

सहमत, आणि थोडंफार असंच म्हटलंय मी

टर्मीनेटर
Wed, 07/14/2021 - 14:35 नवीन
सहमत, आणि थोडंफार असंच म्हटलंय मी. शारीरिक क्षमता/तंदुरुस्ती आणि अशा प्रवासाची मानसिक तयारी महत्वाची. हल्ली काही लोक सोशल मीडिया वरचे फोटोज आणि ब्लॉग्स वाचून हनिमून साठी किंवा लहान मुलाबाळांसोबत तिथे जायचा प्लॅन करतात आणि ट्रॅव्हल फोरमवर त्याबद्दल विचारणा करतात जे अव्यवहार्य आहे त्यासाठी वरचा आगंतुक सल्ला दिला होता. ती जागा फोटोजेनिक आहे आणि "प्रत्यक्षाहूनही प्रतिमा सुंदर" म्हणतात त्याप्रमाणे ते ठिकाण फोटोत जितके सुंदर दिसते तेवढे प्रत्यक्ष डोळ्यांना सुंदर दिसत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात "Beauty is in the eye of the beholder." हेच खरे... प्रत्येकाची मते भिन्न असू शकतात 🙂
  • Log in or register to post comments

महाराणा प्रताप म्युझियम - हल्दीघाटी, राजस्थान.

टर्मीनेटर
Wed, 07/14/2021 - 15:31 नवीन
महाराणा प्रताप म्युझियम - हल्दीघाटी, राजस्थान. १५७६ साली हल्दीघाटी येथे झालेल्या लढाईचे स्मारक म्हणुन बांधलेले हे भव्य संग्रहलंय आणि इथला लाईट & साउंड शो फारच प्रेक्षणीय आहे. असेच एक भव्य आणि दर्जेदार स्मारक आपल्या शिवरायांचेही असावे असे मनोमन वाटते! Image removed.
  • Log in or register to post comments

हंटरब्राव्हो,

चौथा कोनाडा
Sat, 07/17/2021 - 20:40 नवीन
हंटरब्राव्हो,

भारी फोटो

असं म्हणणार होतो पण फोटोच दिसत नाहीयत ! काय गंडलंय ? तपासून परत टाकाव्या लागतील !
  • Log in or register to post comments

नवीन फोटो उत्तम.

कंजूस
Sun, 07/18/2021 - 05:22 नवीन
हंटरब्राव्हो, टर्मीनेटर, श्रीरंग_जोशी, ज्योति अळवणी या सर्वांचे फोटो आवडले. - सहमत.
  • Log in or register to post comments

वाह्ह... सगळ्यांनी किती मस्त

मदनबाण
Sun, 07/18/2021 - 07:41 नवीन
वाह्ह... सगळ्यांनी किती मस्त फोटे काढले आहेत !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarni
  • Log in or register to post comments

लेक सुपिरिअरचा किनारा

श्रीरंग_जोशी
Sun, 07/18/2021 - 08:26 नवीन
गेल्या शनिवारी डुलुथ मिनेसोटा येथील कॅनल पार्कशेजारच्या बीचवर हा फोटो काढला. Image removed.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचेच फोटो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/18/2021 - 09:01 नवीन
अतिशय सुंदर. काहींना लिंका व्यवस्थित नसल्यामुळे काही फोटो दिसले नाही. आता मला पण काही फोटो टाकणे आले. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्.

मदनबाण
Sun, 07/18/2021 - 09:18 नवीन
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण ही एस यांची लेख मालिका फोटोग्राफ्री प्रेमींसाठी वाचनिय मालिका आहे. पेठकर काकांनी मला फोटो नेहमी मॅन्युअल सेटिंग मध्ये काढावेत हे सांगितले होते... त्याचा फार फायदा मला झाला तसेच या मोडच्या वापारामुळेच मी कॅमेर्‍यावर मला हवे असलेले नियंत्रण मिळवायला देखील शिकलो. ज्यांना डीएसएलआर विकत घेण्याची इच्छा आहे त्यांनी सगळ्यात जास्त कॅमेराचा सेंन्सरला प्राधान्य द्यावे... https://www.dxomark.com/Cameras/ इथे तुम्हाला त्याची मदत होइल. याच बरोबर ३५ एमएम प्राइम लेन्स नक्की विकत घ्या, याने पोट्रेट्स जबरदस्त येतात तसेच bokeh चा इफेक्ट उत्तम साधता येतो. या लेन्स ने काय किमया साधता येते त्याचा अनुभव इथे घेता येइल :- काहीही... यातील शेवटच्या फोटोत मात्र ३५ एमएम वापतली नाही. काही वेबसाईटस :- https://www3.bostonglobe.com/news/bigpicture [ इथले नुसते फोटो पाहुनच आपण कसे फोटो कसे काढायला हवेत हे शिकता येइल. ] https://digital-photography-school.com/ [ नावावरुनच तुम्हाला समजेल की इथे तुम्ही बरेच काही शिकाल. ] याच बरोबर कॅमेराचा वापर करुन तांत्रिक प्रयोग करण्याचे प्रयोग देखील अवश्य करा. [ जितके प्रयोग कराला तितके तुम्हाला अजुन शिकता येइल. ] उदा. पॅनिंग... घोस्ट इफेक्ट ! (Ghost Effect) मी केलेले प्रयोग :- गॅस बर्नर... रात्री घरी लाईट गेल्यावर मेणबत्तीवर कलेला प्रयोग :- मेणबत्ती...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarni
  • Log in or register to post comments

आणखी काही फोटोज

श्रीरंग_जोशी
Tue, 07/20/2021 - 09:41 नवीन
हिवाळ्यात अंगणातले एक दृश्य Image removed. गोठलेल्या तळ्यावरचा पतंग महोत्सव Image removed. फॉल सीझनमधले एक दृश्य Image removed.
  • Log in or register to post comments

पहिला फोटो चकवा देणारा भासतोय

Bhakti
Tue, 07/20/2021 - 10:12 नवीन
पहिला फोटो चकवा देणारा भासतोय Macro or micro image सारखं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+१

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 07/20/2021 - 11:16 नवीन
मस्त आहे हा फोटो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

मस्त . .

सुक्या
Tue, 07/20/2021 - 11:55 नवीन
मस्त . . पानगळीचे फोटो मला खुप आवडतात . . . सुंदर ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वा

गुल्लू दादा
Tue, 07/20/2021 - 13:04 नवीन
सगळे फोटो आवडलेत.धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

झकासच !

चौथा कोनाडा
Wed, 07/21/2021 - 11:52 नवीन
वा, वा श्रीजो, सुंदर कलरफुल फोटोज !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मी काढलेले काही समुद्रकिनार्‍याचे फोटो

चंद्रसूर्यकुमार
Tue, 07/20/2021 - 10:49 नवीन
मी काढलेले काही समुद्रकिनार्‍यांचे फोटो-- १. गणपतीपुळे Image removed. २. थोड्या वेळाने सूर्य मावळतीला लागल्यावर तोच गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा असा दिसायला लागला Image removed. Image removed. ३. गोव्यातील बाणावलीचा समुद्रकिनारा असा सुंदर आहे Image removed. ४. हा गोव्यातील कॅवेलोसिमचा समुद्रकिनारा Image removed.
  • Log in or register to post comments

उचकापाचक करतात अजुन एक सापडला

सुक्या
Tue, 07/20/2021 - 11:53 नवीन
उचकापाचक करतात अजुन एक सापडला .. Image removed.
  • Log in or register to post comments

वोव

गुल्लू दादा
Tue, 07/20/2021 - 13:06 नवीन
जबरदस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

एक नंबर ... +१

चौथा कोनाडा
Wed, 07/21/2021 - 11:58 नवीन

+१

केशरी रंगांन ओलं केलं सुक्या !

💖

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

@ टर्मीनेटर, श्रीरंग_जोशी, चंद्रसूर्यकुमार, सुक्या

गोरगावलेकर
Tue, 07/20/2021 - 12:10 नवीन
सर्वानी दिलेले फोटो अतिशय छान. या धाग्यात आलेले फोटो स्पर्धेच्या फोटोंपेक्षा जास्त आवडले . स्पर्धेकरिता का नसतील आले असे सुंदर सुंदर फोटो? म्हणजे स्पर्धेकरिता आलेले फोटो सुंदर नाहीत असे म्हयायचे नाही. तांत्रिकदृष्ट्या मला काही कळत नाही. पण पाहताक्षणी डोळ्यांना सुखावून जाते ते सुंदर
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा