मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत.
या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही)
धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत.
प्रशांत
गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
-टर्मीनेटर
देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य
- टर्मीनेटर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाह! बहोत खूब!!
हे भुलेश्वरच्या पठारावर
सुंदर फोटो. हे चित्र पाहून
हे गतवर्षी मार्चमध्ये काढलेले
भारी आहे.
बाहुबली थाळी
हे मावलंच कसं?
दिसतोय आता
बरेच दिवस डोक्यात घोळत आहे ही फस्त करायची ते
फक्त थाळी आणि सायकलचे चित्रे
आता दिसतेय का किल्ल्याचे
किल्ला दिसला, खुप मस्त फोटो
मला
प्रशांत आणि टर्मिनेटर यांची
१. पाऊस आणि फुलं
२. दृश्य सुर्यास्त-
बहे रामलिंग
झाड
३.ईतर
भारी आहेत मॅक्रोज.
बहे बेट रामलिंग/ बहे बोरगाव
भारी, इथं नक्कीच एक भटकंती
क्रांतिसिंह
हो.
वाह वाह! मस्त मस्त!
चंद्र किरळ
वाह
एकाहून एक सुंदर फोटो येताहेत.
व्वा..! एकदम भारी आलेत फोटो.
दुसरा फोटो कमाल सुंदर आहे!
+११
+१
सर्वच फोटो छानच आहेत.पहिला
@ गोरगावलेकरटाटा धरणाची भिंत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaVivo x 60 5g
सूर्यास्त
मस्तच!
तुषार
जबरदस्त आहेत फोटो !
वा!
मस्त!!!!! सर्व च फोटो छान
वा!
पहिलाच प्रयत्न आहे फोटो डकवण्याचा.
२०१५ साली पन्हाळा ते पावनखिंड ला जाताना काढलेला. त्यावेळी moto E वर काढला असल्यामुळे थोडा ब्लर आहे.
वेडा राघू (बी इटर)
@ सर्वसाक्षी काका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaपक्षी
खूप सुंदर! आवडले!
तुषार,
धन्यवाद
सर्वसाक्षी
हाच धागा चांगला आहे.
उंटिणीचं (सांडणीचं )
क्लिक क्लिकाट . . . असाच ...
सुक्या