✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

स
साहित्य संपादक यांनी
Sat, 06/26/2021 - 10:53  ·  लेख
लेख
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत. या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही) धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत. PRASHANT प्रशांत Terminator 1 गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र -टर्मीनेटर Judgement Day देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य - टर्मीनेटर
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
101953 वाचन

💬 प्रतिसाद (288)

प्रतिक्रिया

वाह! बहोत खूब!!

तुषार काळभोर
Sat, 06/26/2021 - 10:56 नवीन
वाह! बहोत खूब!!
  • Log in or register to post comments

हे भुलेश्वरच्या पठारावर

प्रचेतस
Sat, 06/26/2021 - 11:06 नवीन
हे भुलेश्वरच्या पठारावर काढलेले छायाचित्र Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो. हे चित्र पाहून

गोरगावलेकर
Sun, 06/27/2021 - 22:45 नवीन
हे चित्र पाहून जबलपूरहून कान्हाला जात असताना चालत्या गाडीतून घेतलेला एक फोटो आठवला Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हे गतवर्षी मार्चमध्ये काढलेले

प्रचेतस
Sat, 06/26/2021 - 11:17 नवीन
हे गतवर्षी मार्चमध्ये काढलेले जीवधन किल्ल्याचे छायाचित्र Image removed.
  • Log in or register to post comments

भारी आहे.

Bhakti
Sat, 06/26/2021 - 16:21 नवीन
भारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बाहुबली थाळी

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 06/26/2021 - 15:46 नवीन
Image removed. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हे मावलंच कसं?

तुषार काळभोर
Sat, 06/26/2021 - 12:20 नवीन
म्हणजे एवढं ताट फोटोत मावलंच कसं? अन् पोटात तरी मावलंच कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

दिसतोय आता

प्रचेतस
Sat, 06/26/2021 - 16:27 नवीन
जीवघेणा फोटू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

बरेच दिवस डोक्यात घोळत आहे ही फस्त करायची ते

गॉडजिला
Sat, 06/26/2021 - 17:15 नवीन
लॉकडाऊन सरल्यावर एका रविवारी नक्की डाव साधणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

फक्त थाळी आणि सायकलचे चित्रे

सनईचौघडा
Sat, 06/26/2021 - 12:13 नवीन
फक्त थाळी आणि सायकलचे चित्रे तेव्हढी दिसत आहेत बाकीची ५ चित्रे दिसत नाही आहेत.
  • Log in or register to post comments

आता दिसतेय का किल्ल्याचे

प्रचेतस
Sat, 06/26/2021 - 12:53 नवीन
आता दिसतेय का किल्ल्याचे चित्र? मला थाळी दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

किल्ला दिसला, खुप मस्त फोटो

कॉमी
Sat, 06/26/2021 - 13:07 नवीन
किल्ला दिसला, खुप मस्त फोटो आहे. पण सायकल आणि किल्ला सोडून एकही फोटो दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला

गुल्लू दादा
Sat, 06/26/2021 - 12:48 नवीन
मला फक्त सायकल दिसते आहे....बाकी सगळी चित्रे गैरहजर.
  • Log in or register to post comments

प्रशांत आणि टर्मिनेटर यांची

चौथा कोनाडा
Sat, 06/26/2021 - 13:07 नवीन
प्रशांत आणि टर्मिनेटर यांची प्रचि जबरदस्त आहेत ! प्रचि काढतानाचे त्यांचे अनुभव सविस्तरपणे वाचायला आवडतील ! बाकी, सायकल, जीवधन किल्ला देखील सुंदरच ! बाहुबली थाळीचं प्रचि दिसलं नाही. कदाचित डेल्टा प्लस व्हेरियंट"ची बाधा झालीय का ते तपसावे लागेल !
  • Log in or register to post comments

१. पाऊस आणि फुलं

कॉमी
Sat, 06/26/2021 - 13:46 नवीन
१. पाऊस आणि फुलं Image removed.

Image removed.

Image removed.

२. दृश्य सुर्यास्त- Image removed.

बहे रामलिंग Image removed.

झाड Image removed.

३.ईतर Image removed.

Image removed.

Image removed.

  • Log in or register to post comments

भारी आहेत मॅक्रोज.

प्रचेतस
Sat, 06/26/2021 - 16:28 नवीन
भारी आहेत मॅक्रोज. बहे रामलिंग कुठे आहे? जाम भारी ठिकाण दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

बहे बेट रामलिंग/ बहे बोरगाव

कॉमी
Sat, 06/26/2021 - 18:30 नवीन
बहे बेट रामलिंग/ बहे बोरगाव वाळवा तालुक्यात (सांगली) बोरगाव गावाजवळ आहे. हि जागा कृष्णानदीच्या मधले एक बेट आहे. राममंदिर खूप जुने आहे, पण गर्दी खूप जास्त नसते. हे रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी एक आहे. मंदिरामागे छोटा ओढा आहे. आणि नदीत बोटिंग वैगेरे पण आहे, पण त्यात फार मजा नाही. मस्त जागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भारी, इथं नक्कीच एक भटकंती

प्रचेतस
Sat, 06/26/2021 - 18:37 नवीन
भारी, इथं नक्कीच एक भटकंती होईलच आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

क्रांतिसिंह

सर्वसाक्षी
Mon, 06/28/2021 - 15:41 नवीन
क्रांतिसिंह नाना पाटील यांचं बहे गाव ते हेच का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हो.

कॉमी
गुरुवार, 07/01/2021 - 22:15 नवीन
तेच बहे बोरगाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

वाह वाह! मस्त मस्त!

Bhakti
Sat, 06/26/2021 - 16:40 नवीन
वाह वाह! मस्त मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

चंद्र किरळ

Bhakti
Sat, 06/26/2021 - 16:20 नवीन
चंद्र Image removed. किरळ Image removed.
  • Log in or register to post comments

वाह

गुल्लू दादा
Sat, 06/26/2021 - 17:56 नवीन
काय मेजवानी आहे. वरील सर्व फोटो आवडले. विशेषतः लेखातील शेवटचा, प्रचेतस यांचा भुलेश्वरच्या पठारावरील फार सहज, कॉमी यांचे कमळ आणि बहे रामलिंग तर खूपच सुंदर. सर्वांना धन्यवाद. येऊ द्या अजून. प्रेक्षक तयार आहेत. ;)
  • Log in or register to post comments

एकाहून एक सुंदर फोटो येताहेत.

गोरगावलेकर
Sun, 06/27/2021 - 21:22 नवीन
माझेही काही अगदी नवीनतम फोटो ठिकाण : लोणावळा फोटो दिनांक : २६ व २७ जून २०२१ मोबाईल कॅमेरा : विवो एक्स ६० टाटा धरणाची भिंत व रस्त्याच्या पुलाच्या दगडी कमानी Image removed. Image removed. टेकडीहून दिसणारा देखावा Image removed. टायगर पॉईंटच्या जवळ Image removed. अम्बी व्हॅली येथून दिसणारा कोराईगड Image removed.
  • Log in or register to post comments

व्वा..! एकदम भारी आलेत फोटो.

प्रचेतस
Sun, 06/27/2021 - 21:52 नवीन
व्वा..! एकदम भारी आलेत फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

दुसरा फोटो कमाल सुंदर आहे!

तुषार काळभोर
Sun, 06/27/2021 - 22:25 नवीन
दुसरा फोटो कमाल सुंदर आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

+११

गुल्लू दादा
Sun, 06/27/2021 - 22:54 नवीन
दुसरा फोटो खूप आवडला. बाकीचे पण छान आहेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

+१

कॉमी
Mon, 06/28/2021 - 07:47 नवीन
सर्व फोटो मस्त आहेत, दुसरा फोटो विशेष आवडला. आकाश खूप सुंदर आले आहे त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सर्वच फोटो छानच आहेत.पहिला

Bhakti
Sun, 06/27/2021 - 22:54 नवीन
सर्वच फोटो छानच आहेत.पहिला फोटो तर चित्र रेखाटल्या सारखा वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

@ गोरगावलेकरटाटा धरणाची भिंत

मदनबाण
Wed, 06/30/2021 - 19:14 नवीन
@ गोरगावलेकर टाटा धरणाची भिंत व रस्त्याच्या पुलाच्या दगडी कमानी या एका फोटो मुळे माझ्या मित्रां बरोबर इथे आलो असल्याच्या आठवणींना उजाळा मिळाला, आम्ही सगळ्यांनी अचानक पावसाळ्यात भुशी डॅम ला जायचे ठरवले आणि कोणतेही प्लॅनिंग न करता चक्क हाफ पँटवर आम्ही सगळे ठाण्यातुन निघालो... मला नीटशी वेळ आठवण नाही पण रात्रीच्या साधारण २:०० ते ३:०० च्या सुमारास आम्ही याच रस्त्यावर होतो. डॅमवर पोहचणारे आम्हीच पहिले होतो... तिथल्या पायर्‍यांवर बसलो आणि त्यावरुन वाहणार्‍या पाण्याचा मनमुराद आनंद घेतला. :) जेव्हा लोकांचे येणे सुरु झाले आणि गर्दी वाढु लागली तसा आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. - -- --- रागवणार नसाल तर सांगतो... तुम्ही या फोटोत एचडीआर प्रयोग केलाला असेल तर तो किंचीत प्रमाणात अधिक झाला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

Vivo x 60 5g

कंजूस
Fri, 07/02/2021 - 06:48 नवीन
Zeiss camera भारीच आहे. ४८,१३,१३ एमपी . विडिओ गिंबलसह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

सूर्यास्त

तुषार काळभोर
Mon, 06/28/2021 - 11:53 नवीन
१. मुरुड, दापोली. Image removed. लेनोवो के६ पॉवर २. मुंढवा नदी पुल, पुणे Image removed. लेनोवो के८ नोट ३. कानिफनाथ डोंगर (दक्षिणेकडील रस्त्याच्या सुरुवातीला) Image removed. आसुस मॅक्स एम२ ४. आकाशवाणी, हडपसर, पुणे Image removed. आसुस मॅक्स एम२
  • Log in or register to post comments

मस्तच!

Bhakti
Sun, 06/27/2021 - 22:55 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

तुषार

गुल्लू दादा
Sun, 06/27/2021 - 22:55 नवीन
तुषार तुमचे दोन्ही फोटो जाम आवडलेत. अजून असतील तर येऊद्या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

जबरदस्त आहेत फोटो !

चौथा कोनाडा
Mon, 06/28/2021 - 12:33 नवीन
जबरदस्त आहेत फोटो ! रंगसंगती : वाह क्या बात हैं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

वा!

कॉमी
Mon, 06/28/2021 - 15:07 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मस्त!!!!! सर्व च फोटो छान

नावातकायआहे
Sun, 06/27/2021 - 23:25 नवीन
मस्त!!!!! सर्व च फोटो छान आहेत!!!!
  • Log in or register to post comments

वा!

सर्वसाक्षी
Tue, 06/29/2021 - 11:28 नवीन
अनेक प्रकाशचित्रकारांची अतिशय सुंदर चित्रे! हा धागा म्हणजे पर्वणीच आहे
  • Log in or register to post comments

पहिलाच प्रयत्न आहे फोटो डकवण्याचा.

जयराज
Tue, 06/29/2021 - 12:29 नवीन
Image removed.
२०१५ साली पन्हाळा ते पावनखिंड ला जाताना काढलेला. त्यावेळी moto E वर काढला असल्यामुळे थोडा ब्लर आहे.
  • Log in or register to post comments

वेडा राघू (बी इटर)

सर्वसाक्षी
Wed, 06/30/2021 - 11:01 नवीन
बरेच दिवस गायब असलेला वेडा राघू अचानक डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात आमच्या परिसरात वावरताना दिसो लागला. रुबाबात उच्चसनी बसल्यागत तो केबलवर बसून सतत इकडे तिकडे पहताना दिसायचा. मधेच एकदम वेगाने उडून जायचा आणि काही क्षणात परत यायचा. निरिक्षणा अंती लक्षात आलं की तो नावाला जागून मधमाशा पकडून खातो. दूरवर असलेली लहानशी मधमाशी त्याला लांबून दिसते म्हनजे नजर जबरदस्त असली पाहिजे. या वेडा राघूच्या मी टिपलेल्या काही छबी Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

@ सर्वसाक्षी काका

मदनबाण
Wed, 06/30/2021 - 19:26 नवीन
@ सर्वसाक्षी काका जितक मला स्मरते त्या नुसार ही तीच तार आहे ज्याच्यावर पोपट बसले होते... त्याचे फोटो मी तुमच्याच घरातुन काढले होते,आपला कट्टा झाल्यावर तुमच्या घरी आल्यावर मला पटकन टिपता आले होते. याच बरोबर पन्हाची चव अजुन देखील आठवणीत आहे, कारण माझ्या आईच्या हातच्या पन्हाच्या चवी नंतर त्याच चवीचा आस्वाद मला तुमच्या सौभाग्यवतींच्यामुळे मिळाला होता. आजकी ताजा खबर - ठाण्यात झाली "पोपट" पंची म्हणजेच एक ठाणे कट्टा…अगदी अचानक !! बाकी तोंडात किडा पकडलेला फोटो आणि काही दिवसांपूर्वी पुण्यात चुकुन गवा आला आणि तो बिचारा जीव गमवुन बसला होता. या दोन्ही आठवणींवरुन माझाच धागा देखील परत आठवला. :- काही क्षण टिपलेले... ४ पशु आणि पक्षी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

पक्षी

सर्वसाक्षी
गुरुवार, 07/08/2021 - 17:46 नवीन
एकदा सवड काढ आणि ये. सध्या खंड्या आणि तांबट मुबलक आहेत. तांबटांची पिल्ल इकडुन तिकडे सतत उडत असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खूप सुंदर! आवडले!

राघव
गुरुवार, 07/08/2021 - 17:50 नवीन
खूप सुंदर! आवडले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

तुषार,

गोरगावलेकर
Wed, 06/30/2021 - 13:45 नवीन
आपले सर्व फोटो आवडले
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सर्वसाक्षी
गुरुवार, 07/08/2021 - 17:48 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर

सर्वसाक्षी

गोरगावलेकर
Wed, 06/30/2021 - 13:46 नवीन
सुंदरच टिपला आहे वेडा राघू
  • Log in or register to post comments

हाच धागा चांगला आहे.

कंजूस
गुरुवार, 07/01/2021 - 21:57 नवीन
सर्व फोटो आवडलेत. निसर्गचित्रे भरपूर आहेत. पोर्ट्रेट्स टाका.
  • Log in or register to post comments

उंटिणीचं (सांडणीचं )

गोरगावलेकर
गुरुवार, 07/01/2021 - 23:35 नवीन
उंटिणीचं (सांडणीचं ) दूध काढणे म्हणजे एक कसरतच. ठिकाण: राष्ट्रीय ऊंट अनुसंधान केंद्र , बिकानेर दिनांक : २४ नोव्हेंबर २०१६ कॅमेरा : EOS 700D Image removed. सांडणीच्या दुधाला थोडीशी खारट चव असते. यापासून बनवलेले पदार्थ मात्र चविष्ट लागतात. (चहा,कॉफी, कुल्फीची चव चाखली आहे.)
  • Log in or register to post comments

क्लिक क्लिकाट . . . असाच ...

सुक्या
Fri, 07/02/2021 - 02:51 नवीन
निवांत . . . Image removed. Image removed. फुले . . . Image removed. रोषणाई Image removed.
  • Log in or register to post comments

सुक्या

गुल्लू दादा
Fri, 07/02/2021 - 07:35 नवीन
सुक्या तुमचा पहिला फोटो खूप आवडला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा