चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे.
यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल.
युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली.
हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे.
पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे.
या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी.
अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या.
...
ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.
वर्गीकरण
वाचने
70447
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
संजय उवाच
In reply to संजय राऊत यांचा घणाघात by चंद्रसूर्यकुमार
मोठी बातमी! Remdesivir बाबत
कंपन्यांची चूक नाही
In reply to मोठी बातमी! Remdesivir बाबत by पिनाक
इम्रान कडे किंवा चीन कडे
In reply to मोठी बातमी! Remdesivir बाबत by पिनाक
आपले चरण कुठे आहेत स्वामीजी?
In reply to इम्रान कडे किंवा चीन कडे by Rajesh188
स्वामीजी
In reply to आपले चरण कुठे आहेत स्वामीजी? by पिनाक
पण आयातीला केंद्राची परवानगी
In reply to इम्रान कडे किंवा चीन कडे by Rajesh188
व्हाइट कॉलर
In reply to पण आयातीला केंद्राची परवानगी by श्रीगुरुजी
+१
In reply to व्हाइट कॉलर by Rajesh188
राज्यात भाजपा सत्तेत नाही
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to राज्यात भाजपा सत्तेत नाही by रात्रीचे चांदणे
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
या कंपन्यांच्या वरीष्ठ
In reply to मोठी बातमी! Remdesivir बाबत by पिनाक
माझ्या पोस्ट च मतितार्थ इतकाच आहे.
+१
In reply to माझ्या पोस्ट च मतितार्थ इतकाच आहे. by Rajesh188
तन्मय फडणवीस
४५ वर्षांहून कमी वय असूनही
In reply to तन्मय फडणवीस by कपिलमुनी
खर तर ह्यात जे दोषी कोणी दोषी
In reply to ४५ वर्षांहून कमी वय असूनही by अमरेंद्र बाहुबली
कारवाई केली
In reply to खर तर ह्यात जे दोषी कोणी दोषी by रात्रीचे चांदणे
वयोमर्यादा पाहून लसिकरण
In reply to ४५ वर्षांहून कमी वय असूनही by अमरेंद्र बाहुबली
हम्म
In reply to तन्मय फडणवीस by कपिलमुनी
????
म्हणजेच रेमेडीसीविर
In reply to ???? by नावातकायआहे
पहिली लस कोठे घेतली ?
त्या फडणवीस च्या
तो दूरचा कुणीतरी नातेवाईक आहे
In reply to त्या फडणवीस च्या by Rajesh188
BJP वाल्यांना खोटे बोलता आलेच पाहिजे
In reply to तो दूरचा कुणीतरी नातेवाईक आहे by पिनाक
किती म्हणजे किती लांब चे नाते
!!!
In reply to किती म्हणजे किती लांब चे नाते by Rajesh188
दोन तीन घडामोडी.
उठबस
In reply to दोन तीन घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय....
In reply to उठबस by चौकस२१२
उद्देश
In reply to उठबस by चौकस२१२
>>> आणि दूरचा नातेवाईक म्हणजे
In reply to दोन तीन घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा....
In reply to >>> आणि दूरचा नातेवाईक म्हणजे by श्रीगुरुजी
अरे भावा, आपलं लशी
In reply to दोन तीन घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण तो पात्र नसतांना लस दिल्या गेली.आणि दूरचा नातेवाईक म्हणजे किती दूर, अंतर, खुलासा प्लीज. आंतरजालावर त्या दुरच्या पाहुण्यांचे आपल्या सोबतचे सर्व फोटो व्हायरल झालेले आहेत. -- लस देताना तो पात्र आहे की नाही हे तपासायची जबाबदारी कोणाची होती, फडणवीसांची की लस देणार्या कर्मचार्यांची ? की मोदींची ?याला मोदी(च) जबाबदार आहेत.
In reply to अरे भावा, आपलं लशी by प्रसाद_१९८२
सहमत आहे
In reply to याला मोदी(च) जबाबदार आहेत. by सुक्या
नेमकं काय वावगं आहे?
In reply to दोन तीन घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुसरीकडे एका वाहिनीला
In reply to दोन तीन घडामोडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुसरीकडे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला की 'तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का ? यावर उत्तर देतांना ''महाराष्ट्रातील करोना संसर्गाचची चिंता जरुर आहे... पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे'' असे शहांनी म्हट्ले आहे. (बातमी )ही मुलाखत टाईम्स नाऊ यांनी घेतली होती व त्यांनीच या मुलाखतीतील माहिती खालील पानावर दिली आहे. अमित शहा असे म्हटल्याचे यात कोठेही लिहिलेले नाही. अमित शहांची खालील वाक्ये पहा. On some states' allegation of step-brotherly treatment amid COVID On this question, the HM said that this charge is nothing but 'plain politics'. "Remdisivir is being manufactured in both Maharashtra and Gujarat. We have given more Remdisivir injections to Maharashtra than Uttar Pradesh. I can understand their (Maharashtra) concern due to high cases but this kind of politics is not right," the BJP leader said. https://www.google.com/amp/s/www.timesnownews.com/amp/india/article/ami… प्राध्यापक डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेल्या बातमीचा दुवा सामनाचे मांंडलिक असलेल्या मटाचा आहे. भाजपविरूद्ध धडधडीत खोटे लिहिणे, भाजपविरोधात असलेल्या शिवसेना व इतर पक्षांची चाटुगिरी हेच मटामधून होत असते. मटा हे वृत्तपत्र नसून विकाऊ प्रकाशन आहे. या बातमीने ते पुन्हा एकदा सिद्ध झालं इतकंच.वृत्तपत्र आणि माध्यम
In reply to दुसरीकडे एका वाहिनीला by श्रीगुरुजी
>>> मटाच्या बातमीत आपण उल्लेख
In reply to वृत्तपत्र आणि माध्यम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मटाने स्वत:च अमित शाहंच्या
In reply to >>> मटाच्या बातमीत आपण उल्लेख by श्रीगुरुजी
काही आयडींचे
सोशल मीडिया वर
सहमत आहे
In reply to सोशल मीडिया वर by Rajesh188
पर मेसेजचा २ रु. दर म्हणजे
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
आधार
In reply to पर मेसेजचा २ रु. दर म्हणजे by प्रसाद_१९८२
भारी आयडिया आहे
In reply to आधार by चंद्रसूर्यकुमार
त्यांच्या प्रतिसादांचा आधार घेऊन
In reply to आधार by चंद्रसूर्यकुमार
:)
In reply to त्यांच्या प्रतिसादांचा आधार घेऊन by सॅगी
हसून हसून गडबडा लोळलो.
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
करोडो लोक नेमली असतील त्यांना
In reply to सोशल मीडिया वर by Rajesh188
२,५५,५०० कोटी
In reply to करोडो लोक नेमली असतील त्यांना by सुबोध खरे
आय माय स्वारी
In reply to २,५५,५०० कोटी by शाम भागवत
जगातील सर्वात मोठी रोजगारनिर्मिती करणारी कंपनी--भाजप
In reply to सोशल मीडिया वर by Rajesh188