चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे.
यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल.
युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली.
हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे.
पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे.
या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी.
अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या.
...
ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.
वर्गीकरण
वाचने
70447
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
As it turns out, the truth of
In reply to समजायचं कशाला ? खरं काय ते by अमर विश्वास
महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५०
In reply to पूर्वीच सांगितलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्र प्रदेश भाजपाला ५० हजार रेमेडेसीवर इंजेक्शंस देण्याचे कबूल करणा-या मालकाला पोलिसांनी चौकशीला बोलावले आणि नंतर सोडूनही दिले.साध्या चौकशीसाठी बोलवायला १० पोलिस पाठविले. इतके पोलिस कशाला? बहुतेक एप्रिलचं १०० कोटींचे लक्ष्य पूर्ण झाले नसावे.शिवसेनेने अंग काढून घेतले:
In reply to चांगला होता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्थव्यवस्थेचं चक्र
In reply to अपेक्षित by तुषार काळभोर
तात्पुरता पंत प्रधान पदाचा भार हुशार व्यक्ती कडे सोपवावा
+१
In reply to तात्पुरता पंत प्रधान पदाचा भार हुशार व्यक्ती कडे सोपवावा by Rajesh188
नाव सुचवा....
In reply to तात्पुरता पंत प्रधान पदाचा भार हुशार व्यक्ती कडे सोपवावा by Rajesh188
माझे मत विचारलं तर
In reply to नाव सुचवा.... by नावातकायआहे
साहेब!
In reply to माझे मत विचारलं तर by Rajesh188
काय अवघड आहे ?
In reply to नाव सुचवा.... by नावातकायआहे
निवडणूक आयोग नी जबाबदारी नी काम केले नाहीं
दिल्ली
दिल्ली
In reply to दिल्ली by चंद्रसूर्यकुमार
कैच्याकै
In reply to दिल्ली by Rajesh188
थोडे नीट समजावून घेतलेत तर...
In reply to दिल्ली by Rajesh188
Corona काळात
भारी लॉजिक ..
In reply to Corona काळात by Rajesh188
'त्या' १६ निर्यातदारांची यादी द्या,
प्राणवायूअभावी प्राण कंठाशी!
बेड न मिळाल्यानं करोनाबाधित महिलेनं घेतला गळफास
कर्म कुणाचे आणि फळ कोणाला
वडीलांना दिलेल्या
In reply to कर्म कुणाचे आणि फळ कोणाला by Rajesh188
जनतेने नाकारलेल्या अत्यंत
In reply to वडीलांना दिलेल्या by श्रीगुरुजी
दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन
महाराष्ट्राला औषधे पुरवू नका
In reply to दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन by मुक्त विहारि
प्रातः तिरस्करणीय
Serum institute भारतात असून
In reply to प्रातः तिरस्करणीय by तुषार काळभोर
आजकाल मी सगळेच पेपर, चहा आणि बिस्किट खातांना वाचतो...
In reply to Serum institute भारतात असून by रात्रीचे चांदणे
अपेक्षेनुसार ...
In reply to प्रातः तिरस्करणीय by तुषार काळभोर
माहिती
In reply to अपेक्षेनुसार ... by प्रदीप
जर सरकारने थोडा ठामपणा दाखवून
In reply to अपेक्षेनुसार ... by प्रदीप
समजले
In reply to जर सरकारने थोडा ठामपणा दाखवून by तुषार काळभोर
सहमत, आत्ता पण दुसरी लाट
In reply to समजले by प्रदीप
+१
In reply to समजले by प्रदीप
नागरिकजनता असणार आहे.+१
In reply to प्रातः तिरस्करणीय by तुषार काळभोर
दर्जेदार, अभ्यासू, माननीय,
In reply to प्रातः तिरस्करणीय by तुषार काळभोर
दर्जेदार, अभ्यासू, माननीय, आदरणीय मिपाकरांना प्रातः तिरस्करणीय असलेल्या लोकसत्ता मधील गिरीश कुबेर यांचा लसीकरणाच्या अपयशी strategy विषयीचा लेख.कुबेरांचा लेख खालील लेखावर आधारीत वाटतोय. खालील लेखाला त्यांनी श्रेय दिलंय का? https://the-ken.com/the-nutgraf/how-india-lost-the-vaccine-war/ हा लेख वाचता नाही आला तर येथे टाकीन.मूळ
In reply to दर्जेदार, अभ्यासू, माननीय, by श्रीगुरुजी
हरकत नाही. पण मूळ लेखाला
In reply to मूळ by प्रदीप
आम्ही तो फोन रेकॉर्ड केलाय', देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा
फडणवीस चे कोणतेच कौतुक सांगा
In reply to आम्ही तो फोन रेकॉर्ड केलाय', देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा by मुक्त विहारि
काल आमच्याईथे कोविड ने मृत्यू
In reply to फडणवीस चे कोणतेच कौतुक सांगा by Rajesh188
तुम्ही म्हणजे
In reply to फडणवीस चे कोणतेच कौतुक सांगा by Rajesh188
चांगला विनोद आहे.
In reply to फडणवीस चे कोणतेच कौतुक सांगा by Rajesh188
हा १८८ साठी प्रतिसाद आहे
In reply to चांगला विनोद आहे. by सुबोध खरे
प्राणवायूअभावी प्राण कंठाशी!
घरीच बसून फेसबुक लाईव्ह
In reply to प्राणवायूअभावी प्राण कंठाशी! by मुक्त विहारि
परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी
+१
In reply to परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी by Rajesh188
हे सगळं बरोबर हो.. फक्त सरकार
In reply to परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी by Rajesh188
राजकीय पक्षांनी राजकारण न
In reply to परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी by Rajesh188
मला वाटते महा विकास आघाडीचा
In reply to राजकीय पक्षांनी राजकारण न by आनन्दा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चौघांना बारामतीमध्ये अटक.....
विद्यार्थ्यांच्या बुटांसाठी १२ कोटींच्या निविदा
स्वामी भक्त
वा...
हा रेल्वे मंत्री आहे ना?
In reply to वा... by शा वि कु
"महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा
"महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा
In reply to "महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा by अमरेंद्र बाहुबली
घटना परिवर्तनीय आहे
In reply to "महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा by प्रसाद_१९८२
गिरीश कुबेर हे श्री राऊतांचे
In reply to "महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा by अमरेंद्र बाहुबली
आपला तो बाब्या, दुसर्याचे ते कार्टे
मनमोहनसिंग कोव्हिड पॉझिटिव्ह
एकदाचे सरकार जागे झाले
झोपेतून सरकार जागे झाले
मुंबई बॉम्बस्फोटाबद्दल फाशीची शिक्षा दिलेला कोरोनाने आटोपला
राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द
कितीही प्रचार केला तरी
In reply to राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द by मुक्त विहारि
वाईट बातमी
In reply to राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द by मुक्त विहारि
हो ना ....
In reply to वाईट बातमी by सुबोध खरे
संजय राऊत यांचा घणाघात