चालू घडामोडी - मार्च २०२१ ( भाग ९)
- इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष श्री जयालाल हे प्रेतपूजक असून, इस्पितळे वापरून अधिकाधिक लोकांना प्रेतपूजक बनवण्याचे त्यांचे विचार उघडकीस आले आहेत. आपल्या पदाचा गैरफायदा घेत ह्या व्यक्तीने IMA द्वारे आयुर्वेद, योग आणि विशेष करून पतंजलीवर मोठा हल्ला माध्यमांतून केला होता. त्याला सडेतोड उत्तर सुद्दा पतंजली ने दिले होते. आता IMA सारख्या निव्वळ व्यावसायिक संघटना सुद्धा राजकीय आणि धार्मिक गुंत्यांत अडकल्या आहेत हे पाहून वाईट वाटते. भूतकाळांत IMA ने पैसे घेऊन "जंतूंना मारणारा पेंट(रंग)" असल्या गोष्टींचे मार्केटिंग केले होते.
- सुएझ मधील बोट सुटली. मिम वाल्यानी ह्या घटनेचा भयंकर फायदा घेत भरपूर किस पाडला.
- होळी सर्वत्र उत्साहांत (म्हणजे कोरोनाच्या नादांत जितका उत्साह असेल तितकी) साजरी. नेहमीची पाणी बचाव मंडळी ह्या वेळेस गायब होती. कदाचित बंगाल निवडणुकांत गुंतली असावी. उर्दूवूडने होळी च्या संदर्भांत विनयभंगाचा पुरस्कार करणारी गाणी किंवा इतर अश्लील विनोद ह्या वर्षी आणली नाहीत ह्याबद्दल कोविडचे आभार. उदाहरण पहा : https://www.youtube.com/watch?v=6c1OuWRr3lk . आमचं इथे स्टॅनफर्ड ने ह्या वर्षी होळी ठेवली नाही.
- भारतांत कोविड ची लाट पुन्हा आली आहे,. चालू घडामोडींच्या धाग्याप्रमाणे इतक्या लाटा आल्या आहेत कि आकडा आता आठवत सुद्धा नाही.
- गोव्यांतील दुसरा आंतरराष्ट्रीय (आणि मोठा ) विमानतळ २२ मध्ये सेवेंत येण्याची चिन्हे आहेत. एकूण तीन फेज मध्ये हा विमानतळ सुरु होणार आहे. गोवा, कोंकण आणि पश्चिम कर्नाटक ह्यांच्यासाठी हा विमानतळ महत्वाचा ठरणार आहे.
- काही मेल एक्सप्रेस रेल्वेन्ट शॉर्ट सर्किट मुळे आग लागली म्हणून रेल्वे मंत्रालयाने ह्यापुढे रेल्वेत रात्रीचं वेळी सर्व सॉकेट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी बरे इंजिन बिघडले नाही, नाहीतर रेलवे मंत्रालयाने रेल्वेच बंद ठेवली असती.
- सोन्याचे दर पडत आहेत.
- रंगून मध्ये बऱ्याच भानगडी घडत आहेत. सैन्याने शेकडो लोकांना आणि लहान मुलांना सुद्धा ठार मारले आहे. अनेक पोलीस भारतांत पळून आले. निशस्त्र नि निरपराध लोकांना ठार मारण्याचे आदेश होते आणि तसे करायचे नसल्याने त्यांनी भारतांत आश्रय मागितला.
- परमबीर सिंग हे उधोजी सरकार विरोधांत कोर्टांत गेले असल्याने आता ३०-४० वर्षांत सर्व सत्य जनते समोर येईल ह्यांत शंका नाही.
- बिटकॉईन ची मान्यता वाढत असून आता विजा सुद्धा ह्यांत उतरत आहे. असली थेरं भारतांत आपण सहन करणार नाही अशी RBI ची भूमिका असल्याने ह्या बाबतीत सुद्धा भारत कदाचित अशमयुगान्त राहील असे वाटते.
म्यानमार मध्ये
In reply to म्यानमार मध्ये by Rajesh188
तुमच्या फारच अपेक्षा बा.
बिटकॉईन ला कुठलाही देश
In reply to बिटकॉईन ला कुठलाही देश by पिनाक
बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
??
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
> लोकांकडून एका कारणाने पैसे
In reply to > लोकांकडून एका कारणाने पैसे by साहना
यच्चयावत सर्वच पैश्यांच्या
In reply to > लोकांकडून एका कारणाने पैसे by साहना
उदाहरण
In reply to उदाहरण by चंद्रसूर्यकुमार
- मला भारतातील माझे रुपये
In reply to - मला भारतातील माझे रुपये by साहना
हे money transfer / currency
In reply to हे money transfer / currency by पिनाक
> Money laundering is the
In reply to - मला भारतातील माझे रुपये by साहना
आर बी आय ची परवानगी आहे .
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
भारताबाहेर...
In reply to भारताबाहेर... by प्रदीप
बहुतेक नियम चुकीचे आहेत. ९/११
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
...रिसर्व बँक कींवा भारत सरकार ह्यांचा पासून जास्त धोका आहे.
In reply to ...रिसर्व बँक कींवा भारत सरकार ह्यांचा पासून जास्त धोका आहे. by अर्धवटराव
माझे तेच प्रयत्न सुरु आहेत.
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
प्रश्न बॅन करण्याचा नाही.
In reply to प्रश्न बॅन करण्याचा नाही. by पिनाक
> पण रिझर्व्ह बँकेने ठरवलं तर
In reply to > पण रिझर्व्ह बँकेने ठरवलं तर by साहना
जे भारतात राहतात
In reply to जे भारतात राहतात by Rajesh188
राजेशजी, तुम्ही जरा
In reply to > पण रिझर्व्ह बँकेने ठरवलं तर by साहना
भारतीय रुपये माझे कष्टाचे
In reply to भारतीय रुपये माझे कष्टाचे by पिनाक
सहमत
In reply to > पण रिझर्व्ह बँकेने ठरवलं तर by साहना
बरोबर आहे. पण मी माझे किती
In reply to बरोबर आहे. पण मी माझे किती by पिनाक
> अशीच बंधने सर्व देशात असतात
In reply to > अशीच बंधने सर्व देशात असतात by साहना
नजर असते
In reply to नजर असते by चौकस२१२
> कर नाही त्याला डर कशाला
In reply to > कर नाही त्याला डर कशाला by साहना
भिकार काय?
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
मला तुमचा अँटी मनी लौंडरिंग
In reply to मला तुमचा अँटी मनी लौंडरिंग by पिनाक
भारत सरकारने ह्यावरील काही
In reply to भारत सरकारने ह्यावरील काही by साहना
गूगल म्हणते: In India as of
In reply to गूगल म्हणते: In India as of by पिनाक
> बहुतांशी राजकीय अंगाने आहे
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
व्हेनेझुएला पासून केनिया
In reply to व्हेनेझुएला पासून केनिया by पिनाक
> दोन्ही देश माझे ideals
In reply to > दोन्ही देश माझे ideals by साहना
ह्या सर्वांच्या भीतीने बिटकॉईन
In reply to ह्या सर्वांच्या भीतीने बिटकॉईन by चौकस२१२
> "हि एक्स्चेंज हि
In reply to > "हि एक्स्चेंज हि by साहना
https://www.reuters.com
In reply to बिटकॉईन ला कुठलाही देश by पिनाक
सहमत आहे ....
In reply to सहमत आहे .... by मुक्त विहारि
ह्याला काहीही अर्थ आणि तर्क
In reply to ह्याला काहीही अर्थ आणि तर्क by साहना
मग,
In reply to बिटकॉईन ला कुठलाही देश by पिनाक
क्रिप्टो करन्सी
In reply to क्रिप्टो करन्सी by चौकस२१२
ह्यातील बहुतेक गोष्टीशी सहमत.
In reply to ह्यातील बहुतेक गोष्टीशी सहमत. by साहना
एक्सचेंज रिस्क !
In reply to बिटकॉईन ला कुठलाही देश by पिनाक
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by ॲबसेंट माइंडेड…
१००%
In reply to सहमत आहे. by ॲबसेंट माइंडेड…
तत्व
In reply to तत्व by चंद्रसूर्यकुमार
चांगली माहिती दिलीत.
In reply to चांगली माहिती दिलीत. by ॲबसेंट माइंडेड…
बिटकॉईन वर जागतिक बंदी शक्य
In reply to सहमत आहे. by ॲबसेंट माइंडेड…
> आपल्या नोटांवर मै धारक को
In reply to > आपल्या नोटांवर मै धारक को by साहना
> आपल्या नोटांवर मै धारक को
In reply to > आपल्या नोटांवर मै धारक को by साहना
फेराने केलेली नुस्कानी?
In reply to फेराने केलेली नुस्कानी? by बेकार तरुण
> तसेच जर इन्फ्लेशन वाढले तर
In reply to > तसेच जर इन्फ्लेशन वाढले तर by साहना
ओके
In reply to सहमत आहे. by ॲबसेंट माइंडेड…
> त्रज्ञान कीतीही प्रगत झाले
In reply to > त्रज्ञान कीतीही प्रगत झाले by साहना
ह्यांत लुडबुड आणि ती सुद्धा रिसर्व बँकेची का बरे ?
In reply to ह्यांत लुडबुड आणि ती सुद्धा रिसर्व बँकेची का बरे ? by अर्धवटराव
> गेली सात दशकं देश नावाची
In reply to > गेली सात दशकं देश नावाची by साहना
देश..
In reply to > त्रज्ञान कीतीही प्रगत झाले by साहना
२ लाख पन्नास हजार
पुण्यात इंजिनिअर तरुणाची नोकरी गेल्याने गळफास घेऊन आत्महत्या
म्यानमार
In reply to म्यानमार by प्रदीप
इतिहासातून एकच धडा परत परत शिकायला मिळतो ....
मलंगगडावर धर्मांधांचा धिंगाणा
In reply to मलंगगडावर धर्मांधांचा धिंगाणा by मुक्त विहारि
आधी बारामतीला
In reply to आधी बारामतीला by चौकस२१२
जे झाले त्यावर कारवाई करायची
गोव्यातील विमानतळ
In reply to गोव्यातील विमानतळ by चंद्रसूर्यकुमार
दक्षिण गोव्यांत विमानतळ
सध्या खाजगीकरणाच्या नावाने
In reply to सध्या खाजगीकरणाच्या नावाने by प्रसाद_१९८२
प्रसाद १९८२
India news channel
In reply to India news channel by गणेशा
जवळपास सर्व करसवलती रद्द होऊन
In reply to जवळपास सर्व करसवलती रद्द होऊन by श्रीगुरुजी
यात sukanya चे पण % rate कमी
In reply to यात sukanya चे पण % rate कमी by गणेशा
Fixed deposit schemes चे
In reply to Fixed deposit schemes चे by पिनाक
व्यक्ती सापेक्ष उत्तर आहे
In reply to Fixed deposit schemes चे by पिनाक
Gold mutual fund
In reply to जवळपास सर्व करसवलती रद्द होऊन by श्रीगुरुजी
अर्थव्यवस्थेला चालना
In reply to अर्थव्यवस्थेला चालना by पिनाक
>>> सर्वसामान्यांना शेअर
In reply to >>> सर्वसामान्यांना शेअर by श्रीगुरुजी
ह्या सर्व समस्या कधीच येवू नयेत
In reply to ह्या सर्व समस्या कधीच येवू नयेत by Rajesh188
हि घाण इथे पसरवू नका
In reply to >>> सर्वसामान्यांना शेअर by श्रीगुरुजी
सरकारने पुन्हा सगळ्या
In reply to सरकारने पुन्हा सगळ्या by पिनाक
अनुदान सुरू होते तेव्हा एकही
In reply to सरकारने पुन्हा सगळ्या by पिनाक
लष्करावर होणारा खर्च
In reply to सरकारने पुन्हा सगळ्या by पिनाक
लष्करावर होणारा खर्च
In reply to लष्करावर होणारा खर्च by Rajesh188
माझा या सर्व प्रयत्नांना
मार्च मधे एक बीजेपी एमपी
In reply to मार्च मधे एक बीजेपी एमपी by सुक्या
अजून 10 मिनिटे बाकी आहेत.
In reply to मार्च मधे एक बीजेपी एमपी by सुक्या
टिकैत काहीही बरळतो. हे आंदोलन
In reply to टिकैत काहीही बरळतो. हे आंदोलन by श्रीगुरुजी
खरयं. गम्मत म्हणुन गूगल वर
कमी करण्याचा मास्टर स्ट्रोक
In reply to कमी करण्याचा मास्टर स्ट्रोक by कपिलमुनी
सेविंगदर ठरवण्याची पावर
In reply to कमी करण्याचा मास्टर स्ट्रोक by कपिलमुनी
अमेरिका प्रगत राष्ट्र आहे?
In reply to अमेरिका प्रगत राष्ट्र आहे? by Rajesh188
??
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
Laughing Stock होणे काय असते
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
तुम्ही ब्राम्हण, बनिया पैकी
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
व्हाट्सअँप विद्यापीठात शिकतात
ग्राहकांचे पैसे बुडतील म्हणून
ह्या भागाचे नाव खरे तर
In reply to ह्या भागाचे नाव खरे तर by शाम भागवत
तसेच चालु घडामोडी ऐवजी
एक गोष्ट मी क्लिअर करू
वांझोट्या विषयावर चर्चा चालू आहे.