चालू घडामोडी - मार्च २०२१ ( भाग ९)
In reply to म्यानमार मध्ये by Rajesh188
In reply to बिटकॉईन ला कुठलाही देश by पिनाक
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
ह्याचा देशाला किंवा समाजाला फायदा काय ? पैसे फिरवणे हि गोष्ट बेकायदेशीर असूच नये, त्यांत उगाच सरकारे आणि बँका लुडबुड करतात.लोकांकडून एका कारणाने पैसे उभे करणे आणि ते वेगळ्या कारणासाठी वापरणे ही गोष्ट बेकायदेशीर असू नये? दिवाण हाऊसिंग फायनान्सच्या वाधवानांनी बाँड विकून होमलोन द्यायला म्हणून लोकांकडून पैसे उभे केले आणि ते स्वतःच्या वैयक्तिक मौजमजेसाठी वापरले. एच.डी.आय.एल च्या वाधवानांनी कंपनीच्या बॅलन्स शीटवर पी.एम.सी बँकेकडून पैसे कर्जाऊ घेतले आणि ते पैसे तिथून काढून स्वत:साठी लॅम्बॉघिनी वगैरे कोट्यावधी रूपयांच्या उंची गाड्या घ्यायला वापरले. १९९८ मध्ये काही घटना घडल्या होत्या- काही लहान कंपन्यांच्या प्रोमोटर्सनी शेअरमार्केटमध्ये आय.पी.ओ द्वारे कंपनीसाठी इक्विटी म्हणून पैसे उभे केले पण नंतर ते पैसे घेऊन गायब झाले आणि गेले ते गेलेच. असले प्रकार बेकायदेशीर असू नयेत?
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to > लोकांकडून एका कारणाने पैसे by साहना
In reply to > लोकांकडून एका कारणाने पैसे by साहना
हे ब्रीच ऑफ काँट्रॅकट आहे आणि फ्रॉड आहे त्यामुळे तो गुन्हा असावाच.ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट नसलेले मनी लाँडरींगचे एखादे उदाहरण सांगता येईल का?
In reply to उदाहरण by चंद्रसूर्यकुमार
In reply to - मला भारतातील माझे रुपये by साहना
In reply to हे money transfer / currency by पिनाक
In reply to - मला भारतातील माझे रुपये by साहना
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
In reply to भारताबाहेर... by प्रदीप
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
In reply to ...रिसर्व बँक कींवा भारत सरकार ह्यांचा पासून जास्त धोका आहे. by अर्धवटराव
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
In reply to प्रश्न बॅन करण्याचा नाही. by पिनाक
In reply to > पण रिझर्व्ह बँकेने ठरवलं तर by साहना
In reply to जे भारतात राहतात by Rajesh188
In reply to > पण रिझर्व्ह बँकेने ठरवलं तर by साहना
भारतीय रुपये माझे कष्टाचे आहेत तर त्यांचे काय करावे आणि त्यातून काय विकत घ्यावे हा माझा प्रश्न आहे ह्यांत रिसर्व बँकेचा काय संबंध ?साहनाजी, हे पोरकट आर्ग्युमेंट आहे. माझ्या कष्टाच्या पैशातून मी एके47 विकत घेऊ शकतो. म्हणजे मला ती घेऊ दिली जाईल का? जगात कुठे ही असं आर्ग्युमेंट चालत नाही. प्रत्येक देशाचे रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात जे देशाच्या घटनेप्रमाणे बनलेल्या कायद्याने बांधील असतात. जर ते रेग्युलेशन्स म्हणत असतील की bitcoins are forbidden, तर एक नागरिक या नात्याने ते तुम्हाला बांधील होतात. तुम्ही कायद्यात बदल करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे मागणी करायला हवी. किंवा मग कोर्टाकडे. पण फक्त तुम्हाला वाटतं म्हणून ते तसं करणार नाहीत. तेव्हा त्या प्रदेशाचे कायदे मानणे हेच योग्य.
In reply to भारतीय रुपये माझे कष्टाचे by पिनाक
In reply to > पण रिझर्व्ह बँकेने ठरवलं तर by साहना
बरोबर आहे. पण मी माझे किती रुपये डॉलर मध्ये बदलू शकते ह्यावर सुद्धा रिसर्व बँक चे नियंत्रण आहे.अर्थात असणार. अशीच बंधने सर्व देशात असतात. अर्थात ते तुम्हाला थांबवणार नाहीत, पण प्रश्न नक्कीच विचारणार. त्यांना तुमचा उद्देश माहिती नाही तेव्हा त्यांना शंका येणारच. निरव मोदी ने त्याचे सगळे पैसे पौंडमध्ये बदलून घेतले आणि तो गायब झाला, असलं काही तरी होऊ नये हे त्यांनी पहायला हवं. आणि AML चा उद्देश असलं काही तरी होण्यापासून थांबवण्याचा आहे.
In reply to बरोबर आहे. पण मी माझे किती by पिनाक
In reply to > अशीच बंधने सर्व देशात असतात by साहना
In reply to नजर असते by चौकस२१२
In reply to > कर नाही त्याला डर कशाला by साहना
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
In reply to मला तुमचा अँटी मनी लौंडरिंग by पिनाक
In reply to भारत सरकारने ह्यावरील काही by साहना
In reply to गूगल म्हणते: In India as of by पिनाक
In reply to बिटकॉईन ला कुठल्याही देशाचं by साहना
व्हेनेझुएला पासून केनिया पर्यंत बिटकॉइन मुले खराब आर्थिक व्यवस्थेला झुगारून देणे काही नागरिकांना तरी शक्य होत आहे. त्यामुळे बिटकॉईन पासून समाजाला किंवा अर्थव्यवस्थेला धोका नसून रिसर्व बँक कींवा भारत सरकार ह्यांचा पासून जास्त धोका आहे.दोन्ही देश माझे ideals नाहीत. भारत सरकार ने कायदेशीर दृष्ट्या स्थापित केलेली आणि रिझर्व्ह बँक द्वारा supervising केली जाणारी अर्थव्यवस्था अगदी परिपूर्ण नसेल, पण अगदी टाकाऊ ही नाही. त्यात सुधारणेची गरज आहे हे मान्य पण त्याला झुगारून देऊन काही तरी संपूर्ण नवीन स्वीकारणे हे कल्पनेत शक्य आहे, खऱ्या जगात नाही. अर्थव्यवस्था डळमळीत होण्याचे तोटे झिम्बाब्वे सारख्या देशांना माहीत आहेत. रिझर्व्ह बँकेत (आणि अगदी सरकारी बँकांमध्ये सुद्धा) हुशार लोक आहेत असे माझे मत आहे. निदान भारतासारख्या प्रचंड अर्थव्यवस्थेला सांभाळणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. त्या मुळे मला तुमचे मत पटत नाही, आणि खरं सांगायचं तर अतिशय धोकादायक वाटतं.
In reply to व्हेनेझुएला पासून केनिया by पिनाक
In reply to > दोन्ही देश माझे ideals by साहना
In reply to ह्या सर्वांच्या भीतीने बिटकॉईन by चौकस२१२
In reply to > "हि एक्स्चेंज हि by साहना
In reply to बिटकॉईन ला कुठलाही देश by पिनाक
In reply to सहमत आहे .... by मुक्त विहारि
In reply to ह्याला काहीही अर्थ आणि तर्क by साहना
In reply to बिटकॉईन ला कुठलाही देश by पिनाक
In reply to क्रिप्टो करन्सी by चौकस२१२
In reply to ह्यातील बहुतेक गोष्टीशी सहमत. by साहना
In reply to बिटकॉईन ला कुठलाही देश by पिनाक
In reply to सहमत आहे. by ॲबसेंट माइंडेड…
In reply to सहमत आहे. by ॲबसेंट माइंडेड…
अशी गॅरंटी क्रीप्टो करन्सी साठी कोण देते कींवा देणार?अशी गॅरंटी नसणे हेच क्रिप्टोकरन्सीचे तत्व आहे. एखादी गोष्ट (अगदी दगड किंवा सोने किंवा कसलीही गोष्ट) चलन म्हणून कधी वापरता येईल? त्यासाठी दोन अटी आहेत. पहिली अट म्हणजे आपल्याकडे ती गोष्ट असेल तर इतर लोक तीच गोष्ट चलन म्हणून मान्य करतील आणि आपल्याला पाहिजे त्या वस्तू/सेवा विकत घेता येतील ही खात्री असेल. आणि दुसरी अट म्हणजे ती गोष्ट नक्कल करायला कठीण असेल. क्रिप्टोकरन्सी मायनिंग ची पध्दत (बिटकॉईनसाठी हॅशकोडचे रिव्हर्स अल्गओरिदम) नक्कल करायला खूप कठीण आहे आणि बिटकॉईनच्या प्रत्येक व्यवहाराची ब्लॉकचेन या लेजरमध्ये नोंद होते आणि हे लेजर https://www.blockchain.com/explorer वर बघता येईल. माझ्याकडे बिटकॉईन नाही तरीही मला ते लेजर बघता आले. फक्त कोण कोणाला पैसे देत आहे हे समजत नाही पण किती पैसे आणि कोणत्या हॅशकोडसाठी दिले जात आहेत हे समजते. या दोन गोष्टींमुळे दुसरी अट आरामात पूर्ण होते. पहिली अट मान्य करायची सक्ती कोणी सरकार किंवा अन्य कोणती ऑथोरिटी करू शकत नाही. जर मला दुकानातून साखर विकत घ्यायची असेल आणि त्यासाठी दुकानदार दगड हे पेमेंट मान्य करायला तयार असेल तर त्यावर सरकार काय करू शकणार? बिटकॉईन्सचे हेच तत्व आहे. सुरवातीला या बिटकॉईन्सची ग्राह्यता कमी होती. बिटकॉईन्स वापरून अगदी पहिला व्यवहार २०१० मध्ये झाला होता. लॅझलो या टोपणनाव वापरणार्या एकाने मे २०१० मध्ये दोन पिझ्झे विकत घ्यायला तब्बल १०,००० बिटकॉईन्स दिले होते.
In reply to तत्व by चंद्रसूर्यकुमार
In reply to चांगली माहिती दिलीत. by ॲबसेंट माइंडेड…
In reply to सहमत आहे. by ॲबसेंट माइंडेड…
In reply to > आपल्या नोटांवर मै धारक को by साहना
In reply to > आपल्या नोटांवर मै धारक को by साहना
In reply to फेराने केलेली नुस्कानी? by बेकार तरुण
In reply to > तसेच जर इन्फ्लेशन वाढले तर by साहना
In reply to सहमत आहे. by ॲबसेंट माइंडेड…
In reply to > त्रज्ञान कीतीही प्रगत झाले by साहना
In reply to ह्यांत लुडबुड आणि ती सुद्धा रिसर्व बँकेची का बरे ? by अर्धवटराव
In reply to > गेली सात दशकं देश नावाची by साहना
७ दशकं देश चांगला चालत आहे ?वारकर्यांप्रमाणे दोन पाउलं पुढे, एक मागे करत करत चांगलाच चालला आहे म्हणावं लागेल. अर्थात, देशातल्या प्रत्येक व्यवस्थेचे आणि त्या व्यवस्थांच्या उप-व्यवस्थांचे सेपरेट मुल्यांकन करता येईल. पण नेट रिझल्ट सकारात्मकच आहे. १९४७ ला जमीन आणि मनं दुभंगलेला देश, यादवी माजुन अराजकतेला जाण्याच्या शक्यतेवर पाश्चात्यांनी पैजा लावलेला देश इथपासुन सुरुवात करत आज आमच्या सारख्यांना सन्मानाने जगण्यालायक वातावरण आणि संधी उपलब्ध करुन दिलेला देश... हे ट्रान्झीशन छानच आहे.
म्हणजे काय ? सरकार उत्तर देण्यासाठी जनतेला बांधील नाही ?बांधील आहे ना. पण असं अण्णा हजारे, केजरीवाल टाईप मार्गाने उत्तरं मिळणं कठीण असतं ना. कधि कधि ते ही करावं लागतं म्हणा.
उलट आहे. जितका विविध क्षेत्रांतील सरकारी हस्तक्षेप कमी होत गेलाय तितक्या देशांत सुधारणा जास्त होत गेल्या आहेत.सापेक्षता आहे तिथेही. सुरुवातीला संपूर्ण सरकारी नियंत्रण, आणि मग कायदे-नियमांची चौकट पक्की करुन क्रमाने नियंत्रण कमि करत नेणे हा मार्ग सर्वोत्तम आहे. सरकारी हस्तक्षेप कमी करणे म्हणजे तिथे काय आणि कसं चाललय याची सरकारला अजीबात कल्पना नसणे नव्हे. तशी व्यवस्थीत कल्पना असल्याशिवाय सरकार आवष्यक ते कायदे बनवुच शकणार नाहि, कायद्यात बदल देखील करु शकणार नाहि.
वेश्या व्यवसाय हा जगांतील सर्वांत आदिम व्यवसाय आहे. राजकारण हा दुसऱ्या नंबर वर आहे.इथे चर्चा सरकार नामक व्यवस्थेवर चालली आहे, राजकारण नामक व्यवसायावर नाहि. वेश्या व्यवसाय चालवणार्या पहिल्या कुंटनखान्यात देखील पहिले नियंत्रण व्यवस्था निर्माण झाली असेल, त्यानंतर मग देवाण-घेवाणीची प्रतवारी आकाराला आलि असेल.
एकच फरक आहे तो म्हणजे वेश्या बहुतेक करून प्रामाणिक असतात.काव्यशास्त्र दृष्टीने म्हणुन ठीक आहे, अन्यथा या दाव्याला काहिही अर्थ नाहि. वेश्या लाचार असेल तर तिच्या प्रामाणिकपणाला कोणि विचारत नाहि. ग्राहक लाचार असेल तर ति प्रामाणिकपणाला खुंटीला टांगुन ठेवते.
...(भारता प्रमाणे).स्वातंत्रोत्तर भारत ज्याप्रमाणे आकाराला आला त्यामधे छोटे सरकारी व्यवस्थापन अशक्य होते. चांगले आणि कार्यक्षम हि परिमाणं अजुनही डेव्हलप होत आहेत. साम्यवादी, समाजवादी, कंट्रोल्ड राज्यव्यवस्थेमुळे भारताची अधोगती झाली या आर्ग्युमेण्टमधे तथ्य असेलच. पण अगदी सुरुवातीपासुन मुक्त अर्थव्यवस्था अंगीकारणे शक्य होते काय, असल्यास त्याचे खरच फक्त फायदेच झाले असते काय, त्या परिस्थितीत सामाजीक सुधारणांचे काय झाले असते, एक वेगळ्या पद्धतीची जमीनदारी केंद्रीत (अमेरीकेप्रमाणे) यादवी सदृश परिस्थिती निर्माण झाली नसती काय... प्रश्न आणि शक्यता असंख्य आहेत.
In reply to > त्रज्ञान कीतीही प्रगत झाले by साहना
In reply to म्यानमार by प्रदीप
In reply to मलंगगडावर धर्मांधांचा धिंगाणा by मुक्त विहारि
In reply to आधी बारामतीला by चौकस२१२
- गोव्यांतील दुसरा आंतरराष्ट्रीय (आणि मोठा ) विमानतळ २२ मध्ये सेवेंत येण्याची चिन्हे आहेत. एकूण तीन फेज मध्ये हा विमानतळ सुरु होणार आहे. गोवा, कोंकण आणि पश्चिम कर्नाटक ह्यांच्यासाठी हा विमानतळ महत्वाचा ठरणार आहे.गोव्यातील नवीन विमानतळ उत्तर गोव्यातील मोपा या ठिकाणी होणार आहे. हे ठिकाण महाराष्ट्राच्या सीमेजवळ आहे. महाराष्ट्रात तारकर्लीच्या समुद्रकिनार्याजवळ चिपी या ठिकाणी नवीन विमानतळ सुरू झाला आहे. गोव्याला पर्याय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा विकास करण्याच्या उद्देशाने म्हणून चिपी विमानतळ आणण्याचा विचार झाला आणि एम.आय.डी.सी ने आय.आर.बी कंपनीला या विमानतळाचे कंत्राट दिले (अर्थातच केंद्र सरकारच्या परवानगीने). पण आता यातून होणार काय तर फक्त मालवणला हा चिपी विमानतळ जवळ पडणार आहे. वेंगुर्ला मोपा आणि चिपी या दोन्हींपासून सारख्या अंतरावर आहे तर सावंतवाडीला तर गोव्यातील मोपा विमानतळच जवळ पडेल. आणि गोव्याचा विमानतळ मोठा असल्याने तिथे अधिक प्रमाणावर आणि म्हणून स्वस्त विमाने उपलब्ध असतील त्यामुळे कोकणात जाण्यासाठी चिपीपेक्षा मोपा विमानतळ अधिक सोयीचा पडेल. तसेच विकीपीडीयावर वाचले की चिपी विमानतळ एकाच वेळी जास्तीत जास्त २०० येणारे आणि २०० जाणारे प्रवासी हाताळू शकेल म्हणजे अगदी खेळण्यातला शोभावा असा लहान विमानतळ असणार आहे. असे असेल तर मुळात चिपी विमानतळ बांधलाच का हे समजत नाही. किंवा मोपाऐवजी चिपी किंवा गोवा सीमेजवळ महाराष्ट्रात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधला असता तर उत्तर गोव्यातील कलंगुट, बागा वगैरे ठिकाणांकडे जाणार्या हजारो पर्यटकांना तो विमानतळ सोयीचा झाला असता. गोवा भारतात सामील झाल्यापासून गोव्यातील दाबोळी विमानतळ वापरात असल्याने आणि गेल्या काही वर्षात परदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तो विमानतळ अपुरा पडत आहे त्यामुळे दुसरा विमानतळ बांधायला लागणार हे स्पष्टच होते. तेव्हा तळकोकण-उत्तर गोव्यासाठी चिपी किंवा अन्य कुठे मोठा विमानतळ आणि गोव्याच्या इतर भागांसाठी दक्षिण गोव्यात आणखी एक विमानतळ असे का केले नसावे हे समजले नाही. आता होणार असे आहे की मोपापासून दक्षिण गोव्यात जायचे तर अंतर आणि वेळ बरेच वाढणार आहे आणि चिपी विमानतळ कितपत किफायतशीर ठरेल याविषयी शंकाच आहे. किमान दक्षिण गोव्यासाठी मग कारवारला तरी एक आंतरराष्ट्रीय नाही तरी एक बर्यापैकी विमानतळ बनावा असे फार वाटते.
In reply to गोव्यातील विमानतळ by चंद्रसूर्यकुमार
In reply to सध्या खाजगीकरणाच्या नावाने by प्रसाद_१९८२
In reply to India news channel by गणेशा
In reply to जवळपास सर्व करसवलती रद्द होऊन by श्रीगुरुजी
In reply to यात sukanya चे पण % rate कमी by गणेशा
In reply to Fixed deposit schemes चे by पिनाक
In reply to Fixed deposit schemes चे by पिनाक
In reply to जवळपास सर्व करसवलती रद्द होऊन by श्रीगुरुजी
In reply to अर्थव्यवस्थेला चालना by पिनाक
In reply to >>> सर्वसामान्यांना शेअर by श्रीगुरुजी
In reply to ह्या सर्व समस्या कधीच येवू नयेत by Rajesh188
In reply to >>> सर्वसामान्यांना शेअर by श्रीगुरुजी
In reply to सरकारने पुन्हा सगळ्या by पिनाक
In reply to सरकारने पुन्हा सगळ्या by पिनाक
In reply to सरकारने पुन्हा सगळ्या by पिनाक
In reply to लष्करावर होणारा खर्च by Rajesh188
जागतिक सर्व देशांच मिळून एक आधुनिक लष्कर असावे पण ते फक्त कधी पृथ्वी वर प्रगत अशा दुसऱ्या ग्रहावरील लोकांनी हल्ला केला तर पृथ्वी चे रक्षण करण्यासाठी.ता.क. : ज्यावेळी दुसऱ्या ग्रहावरच्या लोकांनी पृथ्वीवर हल्ला केलेला असेल त्याच वेळी आपण ही लढाई हरलेलो असू. मी जास्त explain करत बसत नाही पण आपण अशा युद्धातून वाचणे म्हणजे प्रथमतः आपण कुणाही परग्रहवासी ला न सापडणे हे होय.
In reply to मार्च मधे एक बीजेपी एमपी by सुक्या
In reply to मार्च मधे एक बीजेपी एमपी by सुक्या
In reply to टिकैत काहीही बरळतो. हे आंदोलन by श्रीगुरुजी
In reply to कमी करण्याचा मास्टर स्ट्रोक by कपिलमुनी
In reply to कमी करण्याचा मास्टर स्ट्रोक by कपिलमुनी
In reply to अमेरिका प्रगत राष्ट्र आहे? by Rajesh188
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to ह्या भागाचे नाव खरे तर by शाम भागवत
म्यानमार मध्ये