- इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष श्री जयालाल हे प्रेतपूजक असून, इस्पितळे वापरून अधिकाधिक लोकांना प्रेतपूजक बनवण्याचे त्यांचे विचार उघडकीस आले आहेत. आपल्या पदाचा गैरफायदा घेत ह्या व्यक्तीने IMA द्वारे आयुर्वेद, योग आणि विशेष करून पतंजलीवर मोठा हल्ला माध्यमांतून केला होता. त्याला सडेतोड उत्तर सुद्दा पतंजली ने दिले होते. आता IMA सारख्या निव्वळ व्यावसायिक संघटना सुद्धा राजकीय आणि धार्मिक गुंत्यांत अडकल्या आहेत हे पाहून वाईट वाटते. भूतकाळांत IMA ने पैसे घेऊन "जंतूंना मारणारा पेंट(रंग)" असल्या गोष्टींचे मार्केटिंग केले होते.
- सुएझ मधील बोट सुटली. मिम वाल्यानी ह्या घटनेचा भयंकर फायदा घेत भरपूर किस पाडला.
- होळी सर्वत्र उत्साहांत (म्हणजे कोरोनाच्या नादांत जितका उत्साह असेल तितकी) साजरी. नेहमीची पाणी बचाव मंडळी ह्या वेळेस गायब होती. कदाचित बंगाल निवडणुकांत गुंतली असावी. उर्दूवूडने होळी च्या संदर्भांत विनयभंगाचा पुरस्कार करणारी गाणी किंवा इतर अश्लील विनोद ह्या वर्षी आणली नाहीत ह्याबद्दल कोविडचे आभार. उदाहरण पहा : https://www.youtube.com/watch?v=6c1OuWRr3lk . आमचं इथे स्टॅनफर्ड ने ह्या वर्षी होळी ठेवली नाही.
- भारतांत कोविड ची लाट पुन्हा आली आहे,. चालू घडामोडींच्या धाग्याप्रमाणे इतक्या लाटा आल्या आहेत कि आकडा आता आठवत सुद्धा नाही.
- गोव्यांतील दुसरा आंतरराष्ट्रीय (आणि मोठा ) विमानतळ २२ मध्ये सेवेंत येण्याची चिन्हे आहेत. एकूण तीन फेज मध्ये हा विमानतळ सुरु होणार आहे. गोवा, कोंकण आणि पश्चिम कर्नाटक ह्यांच्यासाठी हा विमानतळ महत्वाचा ठरणार आहे.
- काही मेल एक्सप्रेस रेल्वेन्ट शॉर्ट सर्किट मुळे आग लागली म्हणून रेल्वे मंत्रालयाने ह्यापुढे रेल्वेत रात्रीचं वेळी सर्व सॉकेट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी बरे इंजिन बिघडले नाही, नाहीतर रेलवे मंत्रालयाने रेल्वेच बंद ठेवली असती.
- सोन्याचे दर पडत आहेत.
- रंगून मध्ये बऱ्याच भानगडी घडत आहेत. सैन्याने शेकडो लोकांना आणि लहान मुलांना सुद्धा ठार मारले आहे. अनेक पोलीस भारतांत पळून आले. निशस्त्र नि निरपराध लोकांना ठार मारण्याचे आदेश होते आणि तसे करायचे नसल्याने त्यांनी भारतांत आश्रय मागितला.
- परमबीर सिंग हे उधोजी सरकार विरोधांत कोर्टांत गेले असल्याने आता ३०-४० वर्षांत सर्व सत्य जनते समोर येईल ह्यांत शंका नाही.
- बिटकॉईन ची मान्यता वाढत असून आता विजा सुद्धा ह्यांत उतरत आहे. असली थेरं भारतांत आपण सहन करणार नाही अशी RBI ची भूमिका असल्याने ह्या बाबतीत सुद्धा भारत कदाचित अशमयुगान्त राहील असे वाटते.
वाचने
33405
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
Fixed deposit schemes चे
In reply to यात sukanya चे पण % rate कमी by गणेशा
व्यक्ती सापेक्ष उत्तर आहे
In reply to Fixed deposit schemes चे by पिनाक
Gold mutual fund
In reply to Fixed deposit schemes चे by पिनाक
अर्थव्यवस्थेला चालना
In reply to जवळपास सर्व करसवलती रद्द होऊन by श्रीगुरुजी
>>> सर्वसामान्यांना शेअर
In reply to अर्थव्यवस्थेला चालना by पिनाक
ह्या सर्व समस्या कधीच येवू नयेत
In reply to >>> सर्वसामान्यांना शेअर by श्रीगुरुजी
हि घाण इथे पसरवू नका
In reply to ह्या सर्व समस्या कधीच येवू नयेत by Rajesh188
सरकारने पुन्हा सगळ्या
In reply to >>> सर्वसामान्यांना शेअर by श्रीगुरुजी
अनुदान सुरू होते तेव्हा एकही
In reply to सरकारने पुन्हा सगळ्या by पिनाक
लष्करावर होणारा खर्च
In reply to सरकारने पुन्हा सगळ्या by पिनाक
लष्करावर होणारा खर्च
In reply to सरकारने पुन्हा सगळ्या by पिनाक
माझा या सर्व प्रयत्नांना
In reply to लष्करावर होणारा खर्च by Rajesh188
मार्च मधे एक बीजेपी एमपी
अजून 10 मिनिटे बाकी आहेत.
In reply to मार्च मधे एक बीजेपी एमपी by सुक्या
टिकैत काहीही बरळतो. हे आंदोलन
In reply to मार्च मधे एक बीजेपी एमपी by सुक्या
खरयं. गम्मत म्हणुन गूगल वर
In reply to टिकैत काहीही बरळतो. हे आंदोलन by श्रीगुरुजी
कमी करण्याचा मास्टर स्ट्रोक
सेविंगदर ठरवण्याची पावर
In reply to कमी करण्याचा मास्टर स्ट्रोक by कपिलमुनी
अमेरिका प्रगत राष्ट्र आहे?
In reply to कमी करण्याचा मास्टर स्ट्रोक by कपिलमुनी
??
In reply to अमेरिका प्रगत राष्ट्र आहे? by Rajesh188
Laughing Stock होणे काय असते
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
तुम्ही ब्राम्हण, बनिया पैकी
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
व्हाट्सअँप विद्यापीठात शिकतात
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
ग्राहकांचे पैसे बुडतील म्हणून
ह्या भागाचे नाव खरे तर
तसेच चालु घडामोडी ऐवजी
In reply to ह्या भागाचे नाव खरे तर by शाम भागवत
एक गोष्ट मी क्लिअर करू
वांझोट्या विषयावर चर्चा चालू आहे.