उत्तर प्रदेश मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याची शक्यता आहे. परंतु भाजप ३६ जागा गमावून ४०३ पैकी २८९ जागा मिळवू शकतो. सप (४७ वरून ५९) व बसपला (१९ वरून ३८) थोडा फायदा होईल. परंतु कोणताही पक्ष ६० हा आकडा पार करू शकणार नाही. कॉंग्रेस या राज्यातून फार पूर्वीच संपली आहे.
https://news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-up-survey-election-…
वाचने
53276
प्रतिक्रिया
168
मिसळपाव
प्रतिक्रिया
भयानक आहे हे.
In reply to हे धक्कादायक आहे.. by बापूसाहेब
केजरीवाल सरकार चीसुध्दा केंद्र सरकार अडवणूक करत आहे
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह
कोविड चाचणी पॉसिटीव्ह
In reply to माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह by श्रीगुरुजी
योगायोग्याच्या गोष्टी आहेत ....
In reply to कोविड चाचणी पॉसिटीव्ह by बापूसाहेब
कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- Sanjogयोग्य
In reply to कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर ! by मदनबाण
संजय दत्तला माफी दिली ...
In reply to कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर ! by मदनबाण
सचिन वाझे जी mercedes
त्या मुळेच राजकारणी लोक
२००० ची नोट चलनात असतानाही
पकडला गेला तो चोर
राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात
झाली काय तुमची सारवा सारव
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
इंदिरेची
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
राजेश जी
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
“मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”...
सरकारी सेवेत असताना एखाद्याने
बहुदा तेच होइल. त्या बाबतीत
In reply to सरकारी सेवेत असताना एखाद्याने by श्रीगुरुजी
तुम्ही नका काळजी करू
In reply to बहुदा तेच होइल. त्या बाबतीत by सुक्या
हो गुरुदेव . . .
In reply to तुम्ही नका काळजी करू by Rajesh188
IAS ऑफिसर आहे तो. राज्य
In reply to सरकारी सेवेत असताना एखाद्याने by श्रीगुरुजी
आयएएस नाही आयपीएस आहे
In reply to IAS ऑफिसर आहे तो. राज्य by पिनाक
आपले प्रतिसाद छान असतात....
In reply to आयएएस नाही आयपीएस आहे by Rajesh188
आपण
In reply to आपले प्रतिसाद छान असतात.... by मुक्त विहारि
सेम टू यू
In reply to आपण by Rajesh188
हम्म
In reply to आयएएस नाही आयपीएस आहे by Rajesh188
सहमत आहे...
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
“मला प्रश्न पडलाय, आपण कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व......
शिशसेनेची .....
करोनानंतर आता कॅन्सरवर लस......
मनसुख हिरेन हत्याप्रकरणी दोघांना ए.टी.एस कडून अटक
मला काय वाटतं
BJP असे करणार नाही ...
In reply to मला काय वाटतं by Rajesh188
Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा
आता उलट आहे...
In reply to Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा by बापूसाहेब
बापू
In reply to Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा by बापूसाहेब
@मिपा संपादक मंडळ,
सहमत आहे...
In reply to @मिपा संपादक मंडळ, by बापूसाहेब
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना कोविडची लागण
शरद पवार खरं बोलले पण ते अर्धसत्य आहे; …
'आदित्य ठाकरे परमबीर सिंग यांना का भेटले होते?'
सचिन वाझे ना हार्ट अटॅक येऊ
आरोप तर करून झाले पुढे काय
अनिल देशमुखांचा राजीनामा नाही
काका म्हणाले
In reply to अनिल देशमुखांचा राजीनामा नाही by चंद्रसूर्यकुमार
राज ठाकरे
तुमचे प्रतिसाद मस्त असतात...इतिहास परत वाचायला हवा..
In reply to राज ठाकरे by Rajesh188
मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय
जुमला??
जाहिरातीत मॉडेलिंग करणारे
In reply to जुमला?? by गोंधळी
... है तो मुमकीन है
In reply to जाहिरातीत मॉडेलिंग करणारे by रंगीला रतन
लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत
In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी
जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय?या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.लॉजिक गेलं चुलीत???
In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
ज्या स्त्री ला घर मिळाले नाही
In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
ज्या स्त्री ला घर मिळाले नाही
In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
मनाला आणि बुद्धीला हे का नाही
In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी
ती महीला देशद्रोही असावी. ;)
In reply to जुमला?? by गोंधळी
भक्त सांगतील तेव्हा सांगतील,
In reply to जुमला?? by गोंधळी
रुको जरा , सबर करो
In reply to जुमला?? by गोंधळी
प्रश्न वेगळाच आहे
आता मोदी सरकार सत्तेवर आहे
In reply to प्रश्न वेगळाच आहे by Rajesh188
दहा रुपये मजूर झाले की एकच
In reply to प्रश्न वेगळाच आहे by Rajesh188
प्रधानमंत्री किसान योजने
In reply to दहा रुपये मजूर झाले की एकच by सुबोध खरे
सहमत
In reply to प्रधानमंत्री किसान योजने by रात्रीचे चांदणे
केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे -शिवसेना नेते संजय राऊत
कोविड झालेला असताना पत्रकार परिषद?
जिथे जिथे
तुम्ही वेळ असेल तर,
In reply to जिथे जिथे by Rajesh188
कयप्पा वर आलेलि दोन forwords