उत्तर प्रदेश मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याची शक्यता आहे. परंतु भाजप ३६ जागा गमावून ४०३ पैकी २८९ जागा मिळवू शकतो. सप (४७ वरून ५९) व बसपला (१९ वरून ३८) थोडा फायदा होईल. परंतु कोणताही पक्ष ६० हा आकडा पार करू शकणार नाही. कॉंग्रेस या राज्यातून फार पूर्वीच संपली आहे.
https://news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-up-survey-election-…
वाचने
53457
प्रतिक्रिया
168
मिसळपाव
प्रतिक्रिया
सचिन वाझे चेकमेट, CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार?
बुद्धिमान
In reply to सचिन वाझे चेकमेट, CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार? by मुक्त विहारि
दीड दिवसांत काय झाले?
In reply to बुद्धिमान by माईसाहेब कुरसूंदीकर
पूर्वेतिहास
मी अशा चाचण्यांवर संपूर्ण
In reply to पूर्वेतिहास by चंद्रसूर्यकुमार
उत्तराखंड मधील पुढील विधानसभा
या राज्यात दर ५ वर्षांनी सत्ताबदल होतो.
In reply to उत्तराखंड मधील पुढील विधानसभा by श्रीगुरुजी
पंजाबमधील पुढील विधानसभा
फेल्युअर ऑफ गवर्नमेंट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- Sanjogफडणवीसांनी आता ह्या विषयावर
In reply to फेल्युअर ऑफ गवर्नमेंट by मदनबाण
का नाही?
In reply to फडणवीसांनी आता ह्या विषयावर by साहना
फडणवीसांनी आता ह्या विषयावर
In reply to फडणवीसांनी आता ह्या विषयावर by साहना
फडणवीसांनी आता ह्या विषयावर मुक्ताफळे उधळण्यात काहीही अर्थ नाही. खंडणीखोर शिवसेना जोपर्यंत भाजपाची शय्या सोबत करत होता तो पर्यंत तो पतिव्रता, धार्मिक आणि देशप्रेमी होता. आता शिवसेनाच वाघ काँग्रेसची घंटा घालून बसलाय तर अचानक ह्यांना शिवसेनेचे प्रॉब्लेम दिसायला लागले ?+ ९९९९९९९९ . . . शिवसेना १९८९ पर्यंत मुंबई महापालिकेच्या काही प्रभागांच्या बाहेर क्वचितच गेली असेल. भाजपनेच सेनेला मुंबईबाहेर नेऊन मोठे केले. भाजपनेच बाळ ठाकरेंची larger-than-life प्रतिमा निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलला. सेनेने वाजपेयी, अडवाणी, मोदी, शहा अशांवर अनेकदा शिवराळ टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी उधोजींनी शहांचाही उल्लेख निर्लज्ज असा केला. परंतु भाजपने बाळ ठाकरेंविरूद्ध आजतागायत चकार शब्द काढलेला नाही. बाळ ठाकऱ्यांनी व नंतर उधोजींनी सामना किंवा जाहीर सभेतून केलेल्या अर्वाच्य टीकेचे "ठाकरी भाषा" या शब्दात भाजप कौतुक करायचा. २०१४-२०१९ या काळात तर सेनेची चाटुगिरी करण्याचा कळस झाला होता. उधोजींची प्रत्येक मागणी मान्य केली गेली.उद्या उद्धव ह्यांनी युती करायचा प्रस्ताव दिला तर हेच फडणवीस लाळ घोटत जातील.१०१ टक्के असेच होईल. ४-५ महिन्यांपूर्वीच राऊत व फडणवीसांची यासंदर्भात २ तास भेट झाली होती. अजून डील जमलेले दिसत नाही. सेनेने मविआतून बाहेर पडून आमच्याशी पुन्हा युती करावी, हा प्रस्ताव पाटलांनी पूर्वीच दिला आहे.शिवसेनेची गुंडगिरी आणि खंडणीखोर प्रवृत्ती ह्याला आळा घालण्यासाठी फडणवीसांनी काय केले ?शिवसेना व इतर पक्षांची गुंडगिरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी फडणवीसांनी ५ वर्षे काहीही केले नाही. आपले आसन सुरक्षित ठेवण्यासाठी लाचारी करणे व भ्रष्टांना अभय देणे एवढेच काम त्यांनी ५ वर्षे केले.भाजपने सेनेला मोठे करून
In reply to फडणवीसांनी आता ह्या विषयावर by श्रीगुरुजी
मुळात ....
In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
सेनेच्या नेमक्या कोणत्या चुका
In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे
In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे प्रकरण, पूजा, मुंढे प्रकरण यांत शांत बसून एक प्रकारे सेनेलाच मदत करावी अशी तुमचा मानस आहे का?नक्कीच नाही. ही प्रकरणे बाहेर काढलीच पाहिजेत. परंतु एकीकडे असल्या प्रकरणावरून बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करायचा आणि दुसरीकडे पुन्हा एकदा एकत्र सरकार स्थापण्यासाठी चुंबाचुंबी करायची हे कसं चालणार? २०१४-२०१९ या काळातील सेना आताच्या सेनेपेक्षा वेगळी होती का? मग त्या काळात फडणवीस का शांत होते? सत्तेत नसताना इतर पक्षांची प्रकरणे बाहेर काढून आरडाओरडा करून गुन्हेगारांना चक्की पिसायला तुरूंगात टाकण्याची आश्वासने द्यायची आणि सत्ता मिळाली सर्व आश्वासने बासनात गुंडाळून क्लीन चिट देऊन सेना, राष्ट्रवादी वगैरे पक्षांची खुशामत करत बसायचे या दुटप्पी भूमिकेला विरोध आहे. यामुळेच त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे.सत्तेत नसताना इतर पक्षांची
In reply to परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे by श्रीगुरुजी
अजून कोणा कोणाला अटक करू असे
In reply to सत्तेत नसताना इतर पक्षांची by बापूसाहेब
भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष
In reply to अजून कोणा कोणाला अटक करू असे by बिटाकाका
युतीबाहेरचे सरकार स्थापन
In reply to भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष by कानडाऊ योगेशु
हेच म्हणतो..
In reply to भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष by कानडाऊ योगेशु
मत द्यायच्या आधी आश्वासने
In reply to हेच म्हणतो.. by बापूसाहेब
मत द्यायच्या आधी आश्वासने देणे, पब्लिकली काही कमिटमेंट करणे ( जसे कि NCP शी युती नाही नाही नाही.. ) आणि नंतर विसरून जाणे हा एक प्रकारचा विश्वासघात च आहे...+ १भाजपचे (फडणवीसांचेच का म्हणून
In reply to हेच म्हणतो.. by बापूसाहेब
NCP आणि इतर पक्षांनी मिळुन
In reply to हेच म्हणतो.. by बापूसाहेब
NCP आणि इतर पक्षांनी मिळुन त्यांना त्यांच्या जातीवरून डिवचण्याचा बराच प्रयत्न केला. मराठा आंदोलनाला हवा त्यामूळेच दिली गेली.आपण मराठ्यांच्या बाजूने आहेत, आपली जात मराठ्यांच्या हिताआड येत नाही हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणांवर अन्याय केला.देवेंद्र फडणवीसांची उगाच
In reply to भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष by कानडाऊ योगेशु
देवेंद्र फडणवीसांची उगाच शुचितेचा आव आणुन अशी काही बाही विधाने केली आणि त्यावर त्वरीत घुमजाव केले. मी पुन्हा येईन,तेल लावलेला पैलवान,अजित पवार चक्की पिसिंग, राष्ट्रवादी सोबत युती नाही अशी विधाने केली नसती तर कदाचित त्यांचे अपयश इतके हायलाईट झाले नसते.+ १ह्याबाबतीत काका बिलंदर आहेत. मोजकेच बोलतात आणि त्यातुन अनेक अर्थ निघतात.फडणवीस भाजपतील पवार आहेत.> परंतु अत्ता फडणवीस यांनी
In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
वझे प्रकरण घेऊन उधोजींना
In reply to > परंतु अत्ता फडणवीस यांनी by साहना
वझे प्रकरण घेऊन उधोजींना ब्लॅकमेल करून सत्ता संपादन करणे हि शाह मोदी ह्यांची चाल आहे आणि फर्नाडिस साहेब हिस मॅजेस्टीस व्हॉईस प्रमाणे काम करत आहेत.+ १ सुशांतसिंग राजपूत, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन ही प्रकरणे केवळ उधोजींवर दबाव आणून राजीनामा द्यायला लावण्यासाठी भाजपने उचलली आहेत. उद्या उधोजींनी राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला तर ही सर्व प्रकरणे बासनात गुंडाळून ठेवली जातील.मी पैसे लावून सांगते कि फडणवीसांच्या छाती बडविण्याच्या ह्या नाटकातून काहीही निष्पन्न होणार नाही. इथे सामान्य लोकांनीच हट्ट केला पाहिजे.+ १उद्या उधोजींनी राजीनामा देऊन
In reply to वझे प्रकरण घेऊन उधोजींना by श्रीगुरुजी
असहमत ...
In reply to > परंतु अत्ता फडणवीस यांनी by साहना
मी CD ची वाट बघत आहे
In reply to असहमत ... by सुक्या
आता जी गोष्ट जगजाहीर झाली
In reply to असहमत ... by सुक्या
आता जी गोष्ट जगजाहीर झाली (सरकाची हप्ता वसुली) ती या अगोदर उघड गुपीत होते. मग त्यावर कुणी आवाज उठवु नये का?उठवा की. नाही कोण म्हणतंय? पण हेच लोक आपल्या काळात अगदी हेच करीत असताना आपण त्यावेळी का गप्प होतो हे आधी सांगा. आता जे आवाज उठवित आहेत त्यांचा पूर्वोतिहास जनता जाणते व त्यांच्या आवाजातील सत्यता किती हे सुद्धा जनता जाणते. त्यामुळे त्यांनी उठविलेल्या आवाजाने जनता हुरळून जाणार नाही.सामान्य माणसाने दोन्ही
In reply to असहमत ... by सुक्या
प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे.
In reply to असहमत ... by सुक्या
काही ही झाले तरी
गुजरात मध्ये एवढी गुंडागर्दी
In reply to काही ही झाले तरी by Rajesh188
गुजरात मध्ये एवढी गुंडागर्दी झाली होती की अमेरिकेने अनेक वेळा व्हिसा दिला नाही गुजरात मधील राजकीय पक्षां च्या नेत्यालाआपले ज्ञान खरेच अगाध आहे.. हे सगळं तुम्हाला गूगल आणून देत कि कुठला कोर्स केला आहे ??किती ही उड्या मारल्या तरी
येथून पुढे कधीच bjp
In reply to किती ही उड्या मारल्या तरी by Rajesh188
येथून पुढे कधीच bjp maharashtra मध्ये सत्तेवर येणार नाहीप्रत्येक धाग्यावर तुम्ही हेच पटवून देता.. झोपेत सुद्धा असच बडबडता का?? BTW स्वामीभक्ती/ स्वामिनीभक्ति (राजमाता भक्ती ) जास्त अंगावर आली कि मग आपला आदर्श भारतीय नागरिकाचा वेश परिधान करायचा, ज्याला एकूणच सर्व राजकारणाचा उबग आलेला आहे... आणि मग सांगायचं कि सगळे पक्ष कसे सारखे आहेत.. राजकारणी सगळेच खराब आहेत.. लोकांनी निवडणुकीत चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावे etc etc.. अगदी जास्तच गोची होत असेल तर असे प्रतिसाद दुर्लक्ष करायचे आणि नवीन ठिकाणी जाऊन परत आपलं पालुपद चालू करायचे. BJP ह्याव आहे त्याव आहे.. सत्तेत नको, मोदी ने त्याव केले.. परत सत्त्तेत येणार नाही.. वगैरे वगैरे.. तुम्हाला अश्या प्रकारचे अतार्किक प्रतिसाद देण्यासाठी कोणी पैसे देत का . एका प्रतिसादाला काही ठराविक रक्कम सेट केलीय का? कारण तुमचे प्रतिसाद निव्वळ एकाच अजेंड्यावर बेतलेले असतात जो मी वर स्पष्ट केलाय..BJP नको ....
In reply to येथून पुढे कधीच bjp by बापूसाहेब
लोकांसमोर असलेले चेहरे
भारत सरकारचे अभिनन्दन केले पाहिजे
हिंदू जनसंख्या ह्यामुळे कमी झालेली नाही ....
In reply to भारत सरकारचे अभिनन्दन केले पाहिजे by सुखीमाणूस
भाजपला मात देत गोध्रा नगरपालिकेवर 'एआयएमआयएम'.....
आणि तरीही, भारतात लोकशाही
In reply to भाजपला मात देत गोध्रा नगरपालिकेवर 'एआयएमआयएम'..... by मुक्त विहारि
बरोबर.. जिथे BJP आहे तिथे
In reply to आणि तरीही, भारतात लोकशाही by बिटाकाका
त्याला पर्याय नाही
In reply to बरोबर.. जिथे BJP आहे तिथे by बापूसाहेब
हे एकदा कुणीतरी एका युवा
In reply to त्याला पर्याय नाही by Rajesh188
अमृता फडणवीस ह्या
कारण आमच्या देशात लोकशाही
In reply to अमृता फडणवीस ह्या by Rajesh188
कारण आमच्या देशात लोकशाही
In reply to कारण आमच्या देशात लोकशाही by पिनाक
राजकारणातील अ ब क ड न कळणारा
In reply to अमृता फडणवीस ह्या by Rajesh188
सहमत आहे ...
In reply to राजकारणातील अ ब क ड न कळणारा by बिटाकाका
राजेहो
In reply to अमृता फडणवीस ह्या by Rajesh188
https://m.lokmat.com
करोना समोरून हल्ला करतो....
In reply to https://m.lokmat.com by श्रीगुरुजी
https://www
कोकणातील शेतकरी....
In reply to https://www by बापूसाहेब
केंद्राने सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे
आलं अंगावर तर ढकल केंद्रावर .....
In reply to केंद्राने सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे by Rajesh188
केंद्र सरकार फक्त corona चे राजकरण करत आहे
आलं अंगावर तर ढकल केंद्रावर ....
In reply to केंद्र सरकार फक्त corona चे राजकरण करत आहे by Rajesh188
लसीकरण केंद्रांना
In reply to आलं अंगावर तर ढकल केंद्रावर .... by मुक्त विहारि
तुमचे प्रतिसाद मस्त असतात
In reply to लसीकरण केंद्रांना by Rajesh188
मूवी
In reply to तुमचे प्रतिसाद मस्त असतात by मुक्त विहारि
सेम टू यू
In reply to मूवी by Rajesh188
हे धक्कादायक आहे..
मी आधीही म्हटत होतो की .....
In reply to हे धक्कादायक आहे.. by बापूसाहेब
अनिल देशमुखांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री......
In reply to मी आधीही म्हटत होतो की ..... by मुक्त विहारि
अनिल देशमुखांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री......
In reply to मी आधीही म्हटत होतो की ..... by मुक्त विहारि
हे खरेच आहे असे समजून
In reply to हे धक्कादायक आहे.. by बापूसाहेब
नाही बाकी सगळं तत्वज्ञान ठीक
In reply to हे खरेच आहे असे समजून by Rajesh188
भले सरकार संकटात सापडले तरी चालेल.. असं झाल्यास भाजप ला त्याचा फायदा होईल त्याच काय??? आणि ते तुम्हाला चालेल काय??भयानक आहे हे.
In reply to हे धक्कादायक आहे.. by बापूसाहेब
केजरीवाल सरकार चीसुध्दा केंद्र सरकार अडवणूक करत आहे
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह
कोविड चाचणी पॉसिटीव्ह
In reply to माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह by श्रीगुरुजी
योगायोग्याच्या गोष्टी आहेत ....
In reply to कोविड चाचणी पॉसिटीव्ह by बापूसाहेब
कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- Sanjogयोग्य
In reply to कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर ! by मदनबाण
संजय दत्तला माफी दिली ...
In reply to कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर ! by मदनबाण
सचिन वाझे जी mercedes
त्या मुळेच राजकारणी लोक
२००० ची नोट चलनात असतानाही
पकडला गेला तो चोर
राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात
झाली काय तुमची सारवा सारव
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
इंदिरेची
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
राजेश जी
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
“मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”...
सरकारी सेवेत असताना एखाद्याने
बहुदा तेच होइल. त्या बाबतीत
In reply to सरकारी सेवेत असताना एखाद्याने by श्रीगुरुजी
तुम्ही नका काळजी करू
In reply to बहुदा तेच होइल. त्या बाबतीत by सुक्या
हो गुरुदेव . . .
In reply to तुम्ही नका काळजी करू by Rajesh188
IAS ऑफिसर आहे तो. राज्य
In reply to सरकारी सेवेत असताना एखाद्याने by श्रीगुरुजी
आयएएस नाही आयपीएस आहे
In reply to IAS ऑफिसर आहे तो. राज्य by पिनाक
आपले प्रतिसाद छान असतात....
In reply to आयएएस नाही आयपीएस आहे by Rajesh188
आपण
In reply to आपले प्रतिसाद छान असतात.... by मुक्त विहारि
सेम टू यू
In reply to आपण by Rajesh188
हम्म
In reply to आयएएस नाही आयपीएस आहे by Rajesh188
सहमत आहे...
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
“मला प्रश्न पडलाय, आपण कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व......
शिशसेनेची .....
करोनानंतर आता कॅन्सरवर लस......
मनसुख हिरेन हत्याप्रकरणी दोघांना ए.टी.एस कडून अटक
मला काय वाटतं
BJP असे करणार नाही ...
In reply to मला काय वाटतं by Rajesh188
Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा
आता उलट आहे...
In reply to Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा by बापूसाहेब
बापू
In reply to Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा by बापूसाहेब
@मिपा संपादक मंडळ,
सहमत आहे...
In reply to @मिपा संपादक मंडळ, by बापूसाहेब
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना कोविडची लागण
शरद पवार खरं बोलले पण ते अर्धसत्य आहे; …
'आदित्य ठाकरे परमबीर सिंग यांना का भेटले होते?'
सचिन वाझे ना हार्ट अटॅक येऊ
आरोप तर करून झाले पुढे काय
अनिल देशमुखांचा राजीनामा नाही
काका म्हणाले
In reply to अनिल देशमुखांचा राजीनामा नाही by चंद्रसूर्यकुमार
राज ठाकरे
तुमचे प्रतिसाद मस्त असतात...इतिहास परत वाचायला हवा..
In reply to राज ठाकरे by Rajesh188
मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय
जुमला??
जाहिरातीत मॉडेलिंग करणारे
In reply to जुमला?? by गोंधळी
... है तो मुमकीन है
In reply to जाहिरातीत मॉडेलिंग करणारे by रंगीला रतन
लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत
In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी
जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय?या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.लॉजिक गेलं चुलीत???
In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
ज्या स्त्री ला घर मिळाले नाही
In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
ज्या स्त्री ला घर मिळाले नाही
In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
मनाला आणि बुद्धीला हे का नाही
In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी
ती महीला देशद्रोही असावी. ;)
In reply to जुमला?? by गोंधळी
भक्त सांगतील तेव्हा सांगतील,
In reply to जुमला?? by गोंधळी
रुको जरा , सबर करो
In reply to जुमला?? by गोंधळी
प्रश्न वेगळाच आहे
आता मोदी सरकार सत्तेवर आहे
In reply to प्रश्न वेगळाच आहे by Rajesh188
दहा रुपये मजूर झाले की एकच
In reply to प्रश्न वेगळाच आहे by Rajesh188
प्रधानमंत्री किसान योजने
In reply to दहा रुपये मजूर झाले की एकच by सुबोध खरे
सहमत
In reply to प्रधानमंत्री किसान योजने by रात्रीचे चांदणे
केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे -शिवसेना नेते संजय राऊत
कोविड झालेला असताना पत्रकार परिषद?
जिथे जिथे
तुम्ही वेळ असेल तर,
In reply to जिथे जिथे by Rajesh188
कयप्पा वर आलेलि दोन forwords
कयप्पा वर आलेलि दोन forwords
In reply to कयप्पा वर आलेलि दोन forwords by रात्रीचे चांदणे
कयप्पा वर आलेलि दोन forwords
In reply to कयप्पा वर आलेलि दोन forwords by रात्रीचे चांदणे
केंद्र सरकारने
काका, कधी कधी विचार करत जा हो
In reply to केंद्र सरकारने by Rajesh188
तुमचं लॉजिक गेलं चुलित / फर्नेस मध्ये
In reply to काका, कधी कधी विचार करत जा हो by खेडूत
पैसै
In reply to केंद्र सरकारने by Rajesh188
पैसे कशाला?
In reply to पैसै by प्रसाद_१९८२
राज्य स्वतः इम्पोर्ट करतील.
In reply to केंद्र सरकारने by Rajesh188
मला वाटतं राजेश कोविड तपासणी
बरोबर..ते टेस्ट किट बद्दल
In reply to मला वाटतं राजेश कोविड तपासणी by आग्या१९९०