Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीगुरुजी on Fri, 03/19/2021 - 07:59
उत्तर प्रदेश मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याची शक्यता आहे. परंतु भाजप ३६ जागा गमावून ४०३ पैकी २८९ जागा मिळवू शकतो. सप (४७ वरून ५९) व बसपला (१९ वरून ३८) थोडा फायदा होईल. परंतु कोणताही पक्ष ६० हा आकडा पार करू शकणार नाही. कॉंग्रेस या राज्यातून फार पूर्वीच संपली आहे. https://news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-up-survey-election-seat-projection-uttar-pradesh-seat-projection-bjp-vs-inc-vs-sp-vs-bsp-1449077
  • Log in or register to post comments
  • 53106 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Sun, 03/21/2021 - 11:49

Permalink

करोनानंतर आता कॅन्सरवर लस......

करोनानंतर आता कॅन्सरवर लस; लस विकसित करणाऱ्या 'या' शास्त्रज्ञांची माहिती https://maharashtratimes.com/international/international-news/next-target-is-cancer-said-scientist-behind-coronavirus-shot/articleshow/81613252.cms
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 03/21/2021 - 12:05

Permalink

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी दोघांना ए.टी.एस कडून अटक

महाराष्ट्र ए.टी.एस ने मनसुख हिरेन खूनप्रकरणी दोघांना अटक केली आहे. आता महाराष्ट्र ए.टी.एस वर काडीचाही विश्वास राहिलेला नाही. कोणाला तरी थातूरमातूर अटक करून त्यांच्यावर सगळा दोष टाकून सचिन वाझेंना सोडवायचे हा उद्देश कशावरून नसेल? आणि तसेही हिरेन हत्याप्रकरणाचा तपासही एन.आय.एच करत असेल तर महाराष्ट्र ए.टी.एसला कोणाला अटक करायचे काय कारण आहे समजले नाही. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/mumbai-two-arrested-in-mansukh-hiren-death-case/articleshow/81614065.cms
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sun, 03/21/2021 - 12:24

Permalink

मला काय वाटतं

सेना सरकार मधून बाहेर पडली आणि BJP ल सरकार बनवायला मदत केली तर सर्व पाप धुवून निघतील का. सेनेनी हा पर्याय पण तपासावा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 03/21/2021 - 12:53

In reply to मला काय वाटतं by Rajesh188

Permalink

BJP असे करणार नाही ...

आणि केलेच तर, मी BJP ला कधीच मतदान करणार नाही ...
  • Log in or register to post comments

Submitted by बापूसाहेब on Sun, 03/21/2021 - 13:12

Permalink

Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा

Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा सुंदर सिनेमा पाहतोय.. पोरीला चांगलं स्थळ मिळवून देण्यासाठी तगमग करणाऱ्या बापाची कथा आहे. बस्ता, जेवण, सोनेनाणे, मांडव, घोडा, डेकोरेशन इ इ खर्च करताना बापाची होणारी दमछाक आणि मुलाकडच्या लोकांच्या वाढीव अपेक्षा आणि लूट मस्त चित्रित केलीये. आत्ताच माहिती नाही पण अंदाजे 15 वर्ष्यापुर्वी अशीच काहीशी परिस्थती होती. कदाचित सायंकाळी 6 वाजता पुन्हा एकदा हाच चित्रपट लागेल.. घरी असताल तर पाहायला हरकत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 03/21/2021 - 13:16

In reply to Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा by बापूसाहेब

Permalink

आता उलट आहे...

मुलासाठी, चपला झिजवणारे, बाप खूप दिसतील...
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sun, 03/21/2021 - 13:22

In reply to Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा by बापूसाहेब

Permalink

बापू

दोन दिवसांपूर्वी च मी तो सिनेमा zee 5 वर बघितला.अतिशय सुंदर कथा आहे खिळवून ठेवते. आता पण तीच अवस्था आहे फक्त मुलगा सरकारी नोकर ,शहरात राहणारा , एकलुता एक,आई वडिलांना सोबत न घेता राहणारा असावा. अशा मॉडेल ल खूप किंमत आहे बाजारात. सर्वच मुलींना असाच नवरा हवा असतो. व्यापारी असेल आणि लहान शहरात राहणारा असेल तरी नको. अमेरिकेत राहणारा तर मोस्ट wanted जे सरकारी नोकर नाहीत पण यशस्वी आहेत ह्यांना पण मुली मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by बापूसाहेब on Sun, 03/21/2021 - 13:17

Permalink

@मिपा संपादक मंडळ,

@मिपा संपादक मंडळ, चालु घडामोडी असा धागा काढण्यापेक्षा चालु राजकीय घडामोडी असा धागा काढला तर ते जास्त सोयीचे होईल. कारण संपूर्ण धागा राजकीय विषयावर भाष्य करणारे लोकं धुमाकूळ घालतात ( अर्थातच मी ही त्यामध्ये जमेल तशी भर घालतच असतो ) इतर काही विषयावर कोणी प्रतिसाद दिलाच तर तो या सगळ्या गर्दीत हरवून जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 03/21/2021 - 16:53

In reply to @मिपा संपादक मंडळ, by बापूसाहेब

Permalink

सहमत आहे...

पण, सध्याच्या घडामोडी, राजकीय अंगानेच जातात... त्याला आपण तरी काय करणार? साधू हत्याकांड झाले, ती गोष्ट पण राजकीय अंगानेच गेली...
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 03/21/2021 - 14:43

Permalink

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना कोविडची लागण

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोविडची लागण झाली आहे. ते दिल्लीतील एम्सच्या कोविड सेंटरमध्ये भरती झाले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते यातून लवकरात लवकर बरे व्हावेत ही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 03/21/2021 - 16:51

Permalink

शरद पवार खरं बोलले पण ते अर्धसत्य आहे; …

शरद पवार खरं बोलले पण ते अर्धसत्य आहे; …त्याच्या पुढचं वाक्य ते विसरले – फडणवीस..... https://www.loksatta.com/maharashtra-news/yes-what-sharad-pawar-said-is-half-true-fadnavis-msr-87-2425769/
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 03/21/2021 - 17:04

Permalink

'आदित्य ठाकरे परमबीर सिंग यांना का भेटले होते?'

https://maharashtratimes.com/maharashtra/sindhudurg/nitesh-rane-attacks-on-aaditya-thackeray-over-parambir-singh-letter/articleshow/81616352.cms
  • Log in or register to post comments

Submitted by स्वलिखित on Sun, 03/21/2021 - 17:05

Permalink

सचिन वाझे ना हार्ट अटॅक येऊ

सचिन वाझे ना हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ऍक्सिडेंट होऊ शकतो , काय होतंय ते बघू , अटॅक नाही आला म्हणजे बरे होईल
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sun, 03/21/2021 - 18:52

Permalink

आरोप तर करून झाले पुढे काय

1)सरकार बरखास्त केले जाईल.कारण पत्रातील आरोप खरे असतील असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले तर सरकार बरखास्त करण्याचे स्ट्राँग कारण केंद्र सरकार कडे आहे. २) परमवीर सिंग ह्यांना बडतर्फ करून गृहमंत्र्यांच्या राजीनामा घेतला जाईल. ३) राजकीय तडजोड केली जाईल ( हा प्रकार गुप्त असतो तो जनतेसाठी नाही) हे सर्व झाल्या नंतर ह्या प्रश्नाची तड लागण्याची शक्यता मला तरी झीरो वाटत आहे. म्हणजे कोर्टात केस उभी राहून दोषींना कडक शिक्षा होईल ही शक्यता खूपच कमी आहे. कोर्टात महिन्याला १०० कोटी वसूल केले हे सिद्ध होणे शक्य नाही. ते कोणाला दिले कुठे पोचले हे सिद्ध होणे शक्य नाही. थोडे दिवस वातावरण गरम ,ढगाळ राहील. वीज गर्जना होईल पण पावूस पडण्याची शक्यता कमीच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 03/21/2021 - 21:08

Permalink

अनिल देशमुखांचा राजीनामा नाही

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांविषयी दिल्लीत काकांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही असे म्हटले.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 03/21/2021 - 21:12

In reply to अनिल देशमुखांचा राजीनामा नाही by चंद्रसूर्यकुमार

Permalink

काका म्हणाले

त्यातही काकांनी म्हटले आहे की कोणाही मंत्र्याचा राजीनामा घेणे हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे तरीही त्याविषयी आमच्याशी चर्चा करायला हवी. म्हणजे काकांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sun, 03/21/2021 - 21:29

Permalink

राज ठाकरे

राज ठाकरे जे बोलले ते पटण्यासारखे आहे. १) स्फोटक असलेली गाडी अंबानी च्या घरा समोर लावण्याचा हेतू काय. २) खंडणी वसुली हा हेतू असूच शकत नाही कारण ते खूप मोठे उद्योग पती आहेत.पंतप्रधान पासून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यां पर्यंत त्यांचे चांगले संबंध आहेत. कोणताच पोलिस ऑफिसर ची एवढी हिम्मत नाही. लगेच नोकरी जावू शकते. आणि उद्योगपती खंडणी देत नाहीत फंड देतात त्या बदल्यात त्यांच्या फायद्याचा निर्णय सरकार घेते.मदत व्यवहार च असतो. ३) त्यांना z प्लस सुरक्षा आहे,परत इस्त्रायल ची सुरक्षा व्यवस्था (राज ठाकरे ह्यांच्या वक्तव्य वरून) तिथे जावून गाडी पार्क करणे निव्वळ अशक्य आहे. मग ह्याचा नक्की अर्थ काय लावायचा. आणि सर्वात महत्वाचे .स्फोटक भरलेली गाडी अंबानी च्या घरा समोर आढळून आल्या बरोबर मुंबई मधील सर्व उद्योगपती ची सुरक्षा सरकार नी युद्ध पातळीवर वाढवली असती. पण तसे काही घडलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 03/22/2021 - 08:49

In reply to राज ठाकरे by Rajesh188

Permalink

तुमचे प्रतिसाद मस्त असतात...इतिहास परत वाचायला हवा..

चला, आता परत एकदा, मनसेची स्थापना ते सध्याची मनसे, यांचे अभ्यास करायला हवा..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 03/22/2021 - 10:21

Permalink

मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय

मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय अचूक असतोच असे नाही. त्यांचेही काही निर्णय चुकतात. महाराष्ट्रात तर त्यांचे अनेक निर्णय चुकलेत. असे मी अनेकदा लिहिले आहे. आता इतर राज्यातील निर्णय सुद्धा चुकलेले दिसताहेत. https://m.lokmat.com/national/uttarakhand-cm-tirath-singh-rawat-new-knowledge-america-who-enslaved-us-200-years-a597/
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Mon, 03/22/2021 - 10:25

Permalink

जुमला??

भाजपचा 'जुमला' उघड, जाहिरातीत घर मिळालेली महिला राहतेय भाड्याच्या खोलीत .गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो, आम्हाला या फोटोबाबत काहीही माहिती नाही. मला कसलंही घर मिळालं नसून आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. https://www.lokmat.com/national/west-bengal-election-bjps-jumla-revealed-woman-who-got-house-advertisement-lives-rented-room-a601/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Recommendation-Desktop भक्तांनी सांगाव हि बातमी खोटी आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on Mon, 03/22/2021 - 10:57

In reply to जुमला?? by गोंधळी

Permalink

जाहिरातीत मॉडेलिंग करणारे

जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय?
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Mon, 03/22/2021 - 11:59

In reply to जाहिरातीत मॉडेलिंग करणारे by रंगीला रतन

Permalink

... है तो मुमकीन है

काय लॉजिक आहे भक्तांचं. मोदींचे ( )भक्त शोभतात. (जरा तुमच्या मनाला व बुध्दीला विचारा अशा फेकुगीरीची गरज का वाटत असावी). इथे विकास वगैरे ची कोणाला ही पडलेली नाही. भारतीयांना जुमलेगीरीच आवडते. कारण गुलामगीरी मानसिकता. एकतर कॉंग्रेस चे गुलाम नाहीतर मोदींचे.
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on Mon, 03/22/2021 - 12:19

In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी

Permalink

लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत

लॉजिक गेलं चुलीत. जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय? या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Mon, 03/22/2021 - 13:37

In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन

Permalink

लॉजिक गेलं चुलीत???

जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय? गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो, आम्हाला या फोटोबाबत काहीही माहिती नाही. मला कसलंही घर मिळालं नसून आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. आमच्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य नीट झोपूही शकत नाहीत, एवढं लहान आमचं घर असल्याचं वर्तमानपत्रात जाहिरातीच्या माध्यमातून झळकलेल्या लक्ष्मी देवी यांनी म्हटलंय. मात्र, आज तक या वृत्तवाहिनीने संबंधित महिलेच्या घरी भेट दिली तेव्हा, ती भाड्याने रहात असल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे हा फोटो कोणी आणि कधी घेतला हेही आपल्याला माहिती नसल्याचे या लाभार्थी नसलेल्या महिलेनं सांगितलं. विशेष म्हणजे हा फोटो कोणी आणि कधी घेतला हेही आपल्याला माहिती नसल्याचे या लाभार्थी नसलेल्या महिलेनं सांगितलं. असे तुमची मॉडेल का सांगत आहे? ती खरेच मॉडेल आहे का? खरा लाभार्थी दाखवन्यात काय अडचण असावी? मला या बातमी(आज तक-गोदी मिडीया) विषयी शंका होती म्हणुन ती खरी आहे का?? हा माझा प्रश्न होता. आपल्या भारताकडे महासत्ता होण्याची क्षमता आहे. जुमले बाजीतुन काहीही साध्य होणार नाही . यासाठी मानसिक गुलामगीरीतुन आपाल्या जनतेने बाहेर यायला हवे.(व भक्तांनी डोळस व्हायला हवे.(कठीण आहे. पण असाध्य नाही.))
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 03/22/2021 - 14:08

In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन

Permalink

ज्या स्त्री ला घर मिळाले नाही

तिचाच चेहरा जाहिराती मध्ये दाखवत असतील तर तो घोटाळा आहे. लॉजिक चुलीत कसे जाईल . लाभार्थी नसलेल्या व्यक्ती चा चेहरा वापरणारे तुरुंगात पाहिजे होते. चोर ते चोर वर शिरजोर अशी वृत्ती आहे rangila रतन ह्यांची.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 03/22/2021 - 14:08

In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन

Permalink

ज्या स्त्री ला घर मिळाले नाही

तिचाच चेहरा जाहिराती मध्ये दाखवत असतील तर तो घोटाळा आहे. लॉजिक चुलीत कसे जाईल . लाभार्थी नसलेल्या व्यक्ती चा चेहरा वापरणारे तुरुंगात पाहिजे होते. चोर ते चोर वर शिरजोर अशी वृत्ती आहे rangila रतन ह्यांची.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Mon, 03/22/2021 - 12:23

In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी

Permalink

मनाला आणि बुद्धीला हे का नाही

मनाला आणि बुद्धीला हे का नाही विचारता येत की ही ऍड ची चूक आहे की योजनेची? तेव्हा लॉजिक लेव्हल गुलामगिरीची असते की भक्तगिरीची? ************ काही भारतीयांना स्वतःला जे हवे तेच खरे मानण्यात धन्यता वाटते. २०१९ च्या निवडणुकीआधी एक पत्रकार अशीच एक महिला दाखवत होता जी सांगत होती की तिला काही घर मिळाले नाही वगैरे. जेव्हा गावाच्या सरपंचाने स्वतः येऊन पत्रकाराला तिचे घर दाखवले तेव्हा पत्रकाराचा चेहरा बघण्यासारखा झाला. युट्युबवर बघता येईल तो विडिओ. नाण्याला दुसरी बाजूही असते याचा विचार झाला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 03/22/2021 - 11:09

In reply to जुमला?? by गोंधळी

Permalink

ती महीला देशद्रोही असावी. ;)

ती महीला देशद्रोही असावी. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Mon, 03/22/2021 - 11:44

In reply to जुमला?? by गोंधळी

Permalink

भक्त सांगतील तेव्हा सांगतील,

भक्त सांगतील तेव्हा सांगतील, कोणालाच घर मिळाले नाही काय हे अंधविरोधकांनी (की गुलामांनी? भक्त च्या विरोधात गुलाम आहे काय?) सांगावे. असले बरेच लाव रे तो व्हिडिओ येऊन गेले २०१९ ला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वलिखित on Mon, 03/22/2021 - 18:15

In reply to जुमला?? by गोंधळी

Permalink

रुको जरा , सबर करो

तिने ते घर विकले कि भाड्याने दिले तेही कळेलच कि ,
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 03/22/2021 - 12:38

Permalink

प्रश्न वेगळाच आहे

सरकारी योजना ह्या खऱ्या लाभार्थी पर्यंत पूर्ण क्षमतेने पोचत नाहीत हे वरील उदाहरण वरून सिद्ध होते. आणि अशी स्थिती भारतात पहिल्या पासून च आहे. दहा रुपये मजूर झाले की एकच रुपया खऱ्या लाभार्थी पर्यंत पोचतो. सामान्य लोक ही स्थिती बदलावी ह्या खुळ्या आशेने सरकार badalaltat पण स्थिती काही बदलत नाही. आता मोदी सरकार सत्तेवर आहे तरी स्थिती आहे तशीच आहे. बदल कुठे दिसून येतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by बापूसाहेब on Mon, 03/22/2021 - 18:26

In reply to प्रश्न वेगळाच आहे by Rajesh188

Permalink

आता मोदी सरकार सत्तेवर आहे

आता मोदी सरकार सत्तेवर आहे तरी स्थिती आहे तशीच आहे. बदल कुठे दिसून येतोय.
काळा चष्मा काढला कि दिसेल बदल. पहिल्यांदा पैसे चेक, dd च्या रूपाने मिळायचे किंवा इतर ठिकाणाहून कलेक्ट करावे लागायचे. त्यामुळे भ्रष्टाचार होत होता.. आता बहुतांश सर्व योजनेचे पैसे डिरेक्त अकाउंट मध्ये जमा होतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 03/24/2021 - 10:43

In reply to प्रश्न वेगळाच आहे by Rajesh188

Permalink

दहा रुपये मजूर झाले की एकच

दहा रुपये मजूर झाले की एकच रुपया खऱ्या लाभार्थी पर्यंत पोचतो. मग शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी दलालांचा विरोध कशासाठी आहे ? अर्थात थापाडेराव १८८ याचे उत्तर देणार नाहीतच
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Wed, 03/24/2021 - 11:35

In reply to दहा रुपये मजूर झाले की एकच by सुबोध खरे

Permalink

प्रधानमंत्री किसान योजने

प्रधानमंत्री किसान योजने नुसार एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा होतात. ह्या मध्ये एका पैशांचीही गळती होत नाही. सुरवातीला बनावट शेतकरी दाखवून किंवा जे शेतकरी ह्या योजनेस पात्र नाहीत अश्या लोकांनाही पैसे मिळत होते परंतु सरकार ने अश्या शेरकर्यांना नोटीसा पाठवून मिळालेले पैसे परत करायला सांगितले आहे व बऱ्याच लोकांनी तलाठ्या कडे जमाही केले आहेत. ज्या वेळी मोदींनी जनधन योजना चालू केली होती त्यावेळी बरेच लोक विरोध करत होते. मोदींनी जनधन योजना राबवली नसती तर ह्या 6000 मधील एक दोन हजारांची नक्कीच गळती झाली असती. मोदींनी आशा बऱ्याच गळत्या कमी केलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Wed, 03/24/2021 - 12:19

In reply to प्रधानमंत्री किसान योजने by रात्रीचे चांदणे

Permalink

सहमत

ह्या योजनेत बिलकुल गळती होत नाही आणि 100% पैसे लाभार्थी ना मिळतात. कोणाला मस्का मरायची पण गरज नाही प्रयत्न आणि इच्छा शक्ती असेल तर भ्रष्टचार पूर्ण नष्ट होवू शकतो ह्याचे हे छोटे उदाहरण. सरकारी कर्मचारी असलेल्या प्रतेक व्यक्ती आणि त्याचे कुटुंब ह्यांच्या संपत्ती चे ऑडिट दर पाच वर्षांनी केले पाहिजे. पंतप्रधान कार्यालय मध्ये सामान्य लोकांना सरळ तक्रार करता आली पाहिजे मग ती तक्रार अगदी जिल्हा अधिकारी पासून सचिव पर्यंत कोणाविषयी असेल . त्याची दखल घेतली पाहिजे . त्या साठी वेगळे खाते च निर्माण करावे. आणि तक्रार दार व्यक्ती ला उत्तर पाठवले पाहिजे. खूप प्रमाणात सरकारी नोकर सुधारतील. भ्रष्ट कारभार देशाच्या प्रगती मध्ये खूप मोठा अडसर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 03/22/2021 - 14:06

Permalink

केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे -शिवसेना नेते संजय राऊत

https://www.loksatta.com/maharashtra-news/param-bir-singh-anil-deshmukh-sanjay-raut-demand-central-government-should-be-dissolved-bmh-90-2426094/lite/ चुक केलेली नसेल तर, केंद्रावर ढकलायची गरज नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Mon, 03/22/2021 - 14:17

Permalink

कोविड झालेला असताना पत्रकार परिषद?

कोविड झालेला असताना १५ फेब्रुवारीलापत्रकार परिषद कशी काय घेतली म्हणे न्यायप्रिय गॄहमंत्र्यांनी? आता बारामतीचे तेलकट पैलवान काय उत्तर देऊन कोलांटी मारतील ते पाहायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 03/22/2021 - 14:22

Permalink

जिथे जिथे

Bjp किंवा सहयोगी पक्षांची सरकार आहेत तिथे corona वाढत नाही. रोज त्या राज्यांचे आकडे प्रसिद्ध माध्यम देत नाहीत. पण पंजाब,महाराष्ट्र केरळ ह्यांच्या बातम्या रोज असतात. त्या मध्ये केरळ दक्षिणेतील राज्य असल्या मुळे केंद्रीय राजकारणात त्यांना इंटरेस्ट नाही आणि तिथे राष्ट्रीय पक्ष कमजोर आहेत. म्हणून केरळ विषयी थोड्या कामी बातम्या असतात. गुजरात,उत्तर प्रदेश,बिहार, Uttarkhand, karnatak आणि प्लस. ह्या राज्यात corona संकट नाही. बंगाल मध्ये दीदी निवडून आल्या की त्यांच्या बातम्या दिल्या जातील केंद्रांनी corona टेस्ट साठी ज्या किट दिल्या आहेत त्या मध्येच घोटाळा आह
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 03/22/2021 - 14:41

In reply to जिथे जिथे by Rajesh188

Permalink

तुम्ही वेळ असेल तर,

गोव्याला जाऊन येऊ शकता का? किंवा गोव्याला करोनाचे रूग्ण का नाहीत? ह्याची माहिती घेऊ शकता का? माझा मुलगा, हल्दियाला आहे. तो तिथे गेला की, त्याला कंपल्सरी करोनाची टेस्ट करायला लागते आणि ती टेस्ट निगेटिव आली की मगच काम करायला परवानगी देतात.. ही गोष्ट पश्र्चिम बंगाल, येथील आहे... आपल्या, ठाणे शहरात, बाहेरून आलेल्या प्रवाशांना, बिधाऊट टेस्ट, रिक्षावाले बाहेर काढतात, असे लोकसत्ता नामक पेपर मध्ये वाचले आहे.... आता, चूक केंद्राची की राज्य सरकारची?
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Mon, 03/22/2021 - 14:25

Permalink

कयप्पा वर आलेलि दोन forwords

  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Mon, 03/22/2021 - 14:26

In reply to कयप्पा वर आलेलि दोन forwords by रात्रीचे चांदणे

Permalink

कयप्पा वर आलेलि दोन forwords

  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Mon, 03/22/2021 - 14:27

In reply to कयप्पा वर आलेलि दोन forwords by रात्रीचे चांदणे

Permalink

कयप्पा वर आलेलि दोन forwords

कयप्पा वर आलेलि दोन forwords १)आजच्या MPSC परीक्षेत आलेला प्रश्न महिन्याला 100 कोटी मग " वर्षा " ला किती? २)१०० ला ३ ने पुर्ण भाग जात नाही ... नाही तर प्रकरण बाहेर निघालच नस्त ..
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 03/22/2021 - 14:27

Permalink

केंद्र सरकारने

Covid19 test करणाऱ्या किट्स पुरवू नयेत . फक्त पैसे द्यावेत ... राज्य स्वतः इम्पोर्ट करतील. बघा महाराष्ट्र कोविड मुक्त होतो आहे की नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Mon, 03/22/2021 - 15:06

In reply to केंद्र सरकारने by Rajesh188

Permalink

काका, कधी कधी विचार करत जा हो

काका, कधी कधी विचार करत जा हो. तब्येतीला बरं असतं. भारत गेल्या वर्षीपासून दुसरा मोठा निर्यातदार आहे पी पी ई किट आणि न ९५ मुख पट्ट्यांचा. पन्नास लाख बाहेर पाठवतात वर्षाला आपली मागणी पूर्ण करून.. आता आयात कुठून करताय!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वलिखित on Mon, 03/22/2021 - 18:13

In reply to काका, कधी कधी विचार करत जा हो by खेडूत

Permalink

तुमचं लॉजिक गेलं चुलित / फर्नेस मध्ये

तरिही ते इम्पोर्ट केलेच पाहिजे ,
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 03/23/2021 - 10:35

In reply to केंद्र सरकारने by Rajesh188

Permalink

पैसै

आणि ते कश्याला ? वसुली सुरु आहे की जोरदार. १०० कोटी पर मंथ.
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Tue, 03/23/2021 - 10:47

In reply to पैसै by प्रसाद_१९८२

Permalink

पैसे कशाला?

अहो कशाला म्हणजे काय? भ्रष्टाचार करायला... किमान समान (लुटीचा) कार्यक्रम कसा राबवणार नाहीतर??
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 03/24/2021 - 10:46

In reply to केंद्र सरकारने by Rajesh188

Permalink

राज्य स्वतः इम्पोर्ट करतील.

राज्य स्वतः इम्पोर्ट करतील. जिथून ते इम्पोर्ट करतील ती राष्ट्रे कोव्हीड मुक्त आहेत का? थापाडेराव काहींच्या काही
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Mon, 03/22/2021 - 18:24

Permalink

मला वाटतं राजेश कोविड तपासणी

मला वाटतं राजेश कोविड तपासणी किट बद्दल म्हणत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Mon, 03/22/2021 - 19:39

In reply to मला वाटतं राजेश कोविड तपासणी by आग्या१९९०

Permalink

बरोबर..ते टेस्ट किट बद्दल

बरोबर..ते टेस्ट किट बद्दल म्हणतात. पण तेही आता इथेच खूप स्वस्तात बनतात. मिपाकर शैलेंद्र त्याचं कंपनीत त्या टीममध्ये काम करतात. मागच्या वर्षी आलेला सविस्तर लेख पहा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com