आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी चौथा भाग काढत आहे. पहिल्या तीन भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.
ग्रेटा थनबर्गच्या तथाकथित टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेली बंगलोरची २१ वर्षीय तरूणी दिशा रवीने ग्रेटाशी टेलिग्रामसारख्या माध्यमातून चर्चा केली होती आणि त्यात असे केल्याने आपल्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकेल असा उल्लेख त्यात होता अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तरी त्याउपरही हे टूलकिट प्रकरणाचे धाडस केलेल्या कर्माची फळे तिला भोगावीच लागायला हवीत. दिशा व्यतिरिक्त निकिता जेकब आणि शंतनू मुळुक यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे आणि ते फरार आहेत अशाही बातम्या आहेत. तसेच ग्रेटाने चुकून ते टूलकिट जगजाहीर केल्यानंतर दिशाच्या पाचावर धारण बसली होती अशाही बातम्या आहेत. काहीही झाले तरी कायद्याचा धाक असायलाच हवा. या मंडळींनी कायदा मोडला असेल तर त्याची फळे त्यांना भोगायला लावलीच पाहिजेत.
नेहमीप्रमाणे मग सरकार २१ वर्षाच्या तरूणीला घाबरले का, ती लहान आहे वगैरे म्हणणे सुरू झाले आहे. तसेच ती प्राणीप्रेमी कशी आहे, ती व्हेगन कशी आहे याचेही कौतुक सुरू झाले आहे. मागे काश्मीरात दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षादलांनी ठार मारल्यावर तो शाळाशिक्षकाचा मुलगा कसा होता याचे कौतुक सुरू होते. म्हणजे तिशीपर्यंतच्या कोणी असे अडकल्यास ते वयाने लहान, त्यांचे आईवडिल काबाडकष्ट करून त्यांना वाढवत आहेत हे कौतुक, त्यानंतर ३० ते ६० या वयातील कोणी अडकल्यास ते कसे कुटुंबवत्सल, ते कसे विचारवंत, ते कसे नाकासमोर चालणारे सामान्य लोक याचे कौतुक होते आणि साठीच्या पुढचा कोणी अडकल्यास इतक्या वयाच्या माणसाला कसे पकडले, त्याच्या प्रकृतीचे काय वगैरे कौतुक सुरू केले जाते. एकूणच काय की यांच्या कळपातील कोणावरही कितीही गंभीर आरोप असले आणि वरकरणी त्यांना तुरूंगात टाकण्याइतका पुरावा असला तरी त्यांच्याविरूध्द बोलायचे नसते अशी या विचारवंतांची अपेक्षा असते.
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
62388
प्रतिक्रिया
267
मिसळपाव
प्रतिक्रिया
असं नाही
In reply to ते ८८ वर्षांचे आहेत. त्यामुळे by श्रीगुरुजी
पूजा चव्हाण आत्महत्या
हेच लोकं मोदींनी बायकोला
In reply to पूजा चव्हाण आत्महत्या by चौथा कोनाडा
गणेशा याना दिलेला प्रतिसाद
प्रतिसाद आवडला
In reply to गणेशा याना दिलेला प्रतिसाद by आनन्दा
>>>>परंतु अलीकडच्या काळात मला
In reply to गणेशा याना दिलेला प्रतिसाद by आनन्दा
मी मुळात राजकारण हे मोदी
In reply to >>>>परंतु अलीकडच्या काळात मला by गणेशा
हिंदुत्व जपने वाईट नाही
In reply to मी मुळात राजकारण हे मोदी by आनन्दा
परंतु मोदींचें अब कि बार
In reply to >>>>परंतु अलीकडच्या काळात मला by गणेशा
परंतु मोदींचें अब कि बार ट्रंम्प सरकार चूकच.. आणि अहमदाबाद ला बांधलेली भिंत हि तितकीच कीव करावी इतकी..अब की बार ट्रंप सरकार यावर काही दिवसांपूर्वीच लिंक देऊन, माध्यमांनी कसा खोटे पसरवले (जे अजूनही सुरू आहे) यावर लिहिले आहे. त्यामुळे परत लिहित नाही. अहमदाबादच्या भिंतीविषयी असाच अपप्रचार केला गेला. ट्रंप जाणार होते त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४ फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम ट्रंप येण्याच्या खूप आधीपासूनच सुरू होते. परंतु माध्यमांनी असे पसरवले की झोपडपट्टी दिसू नये यासाठी आयत्यावेळी १५ फूट उंचीची भिंत बांधली.सहमत. मीडिया आगाऊ आहे. साले
In reply to परंतु मोदींचें अब कि बार by श्रीगुरुजी
सत्य वेगळेच आहे साहेब
In reply to >>>>परंतु अलीकडच्या काळात मला by गणेशा
परराष्ट्र नीती
आणखी एक
In reply to परराष्ट्र नीती by चौकस२१२
https://www.loksatta.com
सहमत. नाना पटोले यांची मागणी
In reply to https://www.loksatta.com by रात्रीचे चांदणे
नानाला विचारतंय कोण? याने
In reply to https://www.loksatta.com by रात्रीचे चांदणे
त्यांना कोणी विचारले.. नाही
In reply to नानाला विचारतंय कोण? याने by श्रीगुरुजी
पेट्रोल च्या किमती जास्त आहेत
In reply to त्यांना कोणी विचारले.. नाही by बाप्पू
ज्या लोकांनां धमकी दिलीये
In reply to पेट्रोल च्या किमती जास्त आहेत by रात्रीचे चांदणे
अक्षय कुमार, अमिताभ बच्चन हे
In reply to ज्या लोकांनां धमकी दिलीये by बाप्पू
कोणी कोणत्या मुद्द्यावर
In reply to ज्या लोकांनां धमकी दिलीये by बाप्पू
गुंडगिरी चे समर्थन मी करत
In reply to कोणी कोणत्या मुद्द्यावर by श्रीगुरुजी
असतील. त्यांच्याविषयी मत
In reply to गुंडगिरी चे समर्थन मी करत by बाप्पू
मोदी ची परराष्ट्र निती
पूर्वी मिपावर फक्त एक गोडसे
In reply to मोदी ची परराष्ट्र निती by Rajesh188
अमेरिका
वाईट काळात तंत्र देण्यापासून
In reply to अमेरिका by Rajesh188
तंत्र
दिलंय हो? जरा खात्रीलायक रित्या सांगाल का?पाकिस्तान मधली घटना आहे ....
याचसाठी मी CAA ला सपोर्ट करतो
In reply to पाकिस्तान मधली घटना आहे .... by मुक्त विहारि
परमपूज्य राहुल गांधी यांना मात्र, CAA नको आहे....
In reply to याचसाठी मी CAA ला सपोर्ट करतो by बाप्पू
आणि विशेष म्हणजे ते स्वतःला
In reply to परमपूज्य राहुल गांधी यांना मात्र, CAA नको आहे.... by मुक्त विहारि
हे अडाणी माणसांना समजते ....
In reply to आणि विशेष म्हणजे ते स्वतःला by बाप्पू
महाविकास आघाडी सरकारने अख्खे
असेलही....
In reply to महाविकास आघाडी सरकारने अख्खे by प्रसाद_१९८२
मग अत्ता मोदींनी देश विकला
In reply to महाविकास आघाडी सरकारने अख्खे by प्रसाद_१९८२
काय जोक करताय
In reply to महाविकास आघाडी सरकारने अख्खे by प्रसाद_१९८२
कै च्या कै
In reply to काय जोक करताय by Rajesh188
सविस्तर प्रतिसादाबद्दल
In reply to कै च्या कै by चंद्रसूर्यकुमार
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to कै च्या कै by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद चंद्रसूर्यकुमार, नवीन
In reply to कै च्या कै by चंद्रसूर्यकुमार
उत्कृष्ट प्रतिसाद.
In reply to कै च्या कै by चंद्रसूर्यकुमार
राजेश १८८
In reply to कै च्या कै by चंद्रसूर्यकुमार
खरे साहेब
In reply to राजेश १८८ by सुबोध खरे
प्लिज्
In reply to खरे साहेब by Rajesh188
गूगल सर्वज्ञानी नाही.. काही
In reply to खरे साहेब by Rajesh188
ईथे जिथे राजकीय चर्चा चालू
In reply to खरे साहेब by Rajesh188
हेच का अच्छे दिन ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Deewana Hota Hai... :- Kati Patangमदनबाण यांच्याशी सहमत.
In reply to हेच का अच्छे दिन ? by मदनबाण
Direct tax चे प्रमाण भारतात
In reply to मदनबाण यांच्याशी सहमत. by बाप्पू
Direct tax चे प्रमाण भारतात
In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by आनन्दा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Deewana Hota Hai... :- Kati PatangIndirect tax
In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by आनन्दा
मध्यमवर्गीय तर इनडायरेक्टच्या
In reply to Indirect tax by शा वि कु
Direct tax चे प्रमाण भारतात
In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by आनन्दा
नोकरदार आणि उद्योगपती हे १००
In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by सुबोध खरे
मुद्दा लक्षात घ्या
In reply to नोकरदार आणि उद्योगपती हे १०० by आग्या१९९०
मुद्दा लक्षात घ्या
In reply to मुद्दा लक्षात घ्या by सुबोध खरे
हो
In reply to मुद्दा लक्षात घ्या by आग्या१९९०
+ १
In reply to हो by सुबोध खरे
सर्वावर कडी म्हणजे स्वतःला अन्न उत्पादक म्हणण्याऐवजी अन्न दाता म्हणून बाकी सर्वांवर उपकार केल्याची भावना असते.आपण जगाचे लज्जारक्षणकर्ते आहोत या भ्रमात वस्त्रउत्पादक नाहीत, आपण जगाचे पादरक्षणकर्ते आहोत या भ्रमात पादत्राण उत्पादक नाहीत . . . परंतु शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, अन्नदाता असा भ्रम अनेकांनी पसरविला आहे व बहुसंख्य शेतकरी त्याच भ्रमात आहेत.जो व्यक्ती नैसर्गिक साधन संपत्ती जास्त वापरेल त्याला जास्त tax.
In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by सुबोध खरे
नोकरदार.
In reply to जो व्यक्ती नैसर्गिक साधन संपत्ती जास्त वापरेल त्याला जास्त tax. by Rajesh188
हे असे काही लिहू नका ....
In reply to नोकरदार. by बाप्पू
खरे साहेब,
In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by सुबोध खरे
इन्कम जास्त असणारे लोकं इन्कम
In reply to खरे साहेब, by शा वि कु
खरं तर,
In reply to इन्कम जास्त असणारे लोकं इन्कम by सुबोध खरे
जसा घरावर, रिकाम्या अकृषी
In reply to खरं तर, by मुक्त विहारि
थोडा कर असतो
In reply to जसा घरावर, रिकाम्या अकृषी by श्रीगुरुजी
थोडा कर असतो
In reply to जसा घरावर, रिकाम्या अकृषी by श्रीगुरुजी
हो
In reply to जसा घरावर, रिकाम्या अकृषी by श्रीगुरुजी
ज्याचा जास्त इन्कम
In reply to इन्कम जास्त असणारे लोकं इन्कम by सुबोध खरे
बरोबर.
In reply to ज्याचा जास्त इन्कम by Rajesh188
मान्यच आहे.
In reply to इन्कम जास्त असणारे लोकं इन्कम by सुबोध खरे
ज्याचा इन्कम जास्त त्याला
In reply to मान्यच आहे. by शा वि कु
नाही
In reply to ज्याचा इन्कम जास्त त्याला by बाप्पू
इतक्या भानगडी करण्यापेक्षा
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
बापू
In reply to ज्याचा इन्कम जास्त त्याला by बाप्पू
तुम्हाला देशाची जी system आहे
In reply to बापू by Rajesh188
मग इन्कम टॅक्स संकल्पनाच
In reply to ज्याचा इन्कम जास्त त्याला by बाप्पू
सगळ्यांकडून समान टक्के
In reply to मग इन्कम टॅक्स संकल्पनाच by शा वि कु
बाकी, मला हे अजिबात पटत नाही.
In reply to सगळ्यांकडून समान टक्के by आग्या१९९०
माझा प्रतिसाद नीट वाचलेला
In reply to बाकी, मला हे अजिबात पटत नाही. by बाप्पू
तितकेच करसंकलन सगळ्यांकडून
In reply to सगळ्यांकडून समान टक्के by आग्या१९९०
आणि, तिथेही, लक्सरी वस्तूंवर
In reply to तितकेच करसंकलन सगळ्यांकडून by शा वि कु
आणि समान टक्केवारी ठेवल्यास
In reply to आणि, तिथेही, लक्सरी वस्तूंवर by बाप्पू
मोदी जी आप ही की बात आप ही सुनिये !
In reply to मदनबाण यांच्याशी सहमत. by बाप्पू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Deewana Hota Hai... :- Kati Patangजगातील जवळ जवळ सर्व देशात
In reply to मदनबाण यांच्याशी सहमत. by बाप्पू
प्रॉब्लेम इन्कम टॅक्स
In reply to जगातील जवळ जवळ सर्व देशात by Rajesh188
अमेरिकेत tax भरल्यावर त्यांना
In reply to प्रॉब्लेम इन्कम टॅक्स by बाप्पू
नाही
In reply to अमेरिकेत tax भरल्यावर त्यांना by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पृथ्वी वरील
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
(No subject)
In reply to पृथ्वी वरील by Rajesh188
बैलगाडी च परवडेल.
In reply to पृथ्वी वरील by Rajesh188
बैलगाडीच का??
In reply to पृथ्वी वरील by Rajesh188
दोन पायाचा उपयोग करतो च आहोत
In reply to बैलगाडीच का?? by सॅगी
उत्तम
In reply to दोन पायाचा उपयोग करतो च आहोत by Rajesh188
खासगी कंपन्या तोट्यात गेल्यावर
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
नावडत्या चीन मध्ये इन्कम tax
In reply to जगातील जवळ जवळ सर्व देशात by Rajesh188
आपलंच खरं करण्यासाठी खुशाल थापा मारताय का?
चीन मध्ये सर्वात जास्त कराचा दर ४५ % आहे. (९,६०,००० rmb च्या वर उत्पन्न असणाऱ्यांना) https://home.kpmg/xx/en/home/insights/2011/12/china-income-tax.htmlम्हणजे
In reply to नावडत्या चीन मध्ये इन्कम tax by सुबोध खरे
ऊर्जा आयात कि निर्भरता पर
In reply to मदनबाण यांच्याशी सहमत. by बाप्पू
इराण ते भारत
In reply to ऊर्जा आयात कि निर्भरता पर by गणेशा
त्या वर भक्ता नी प्रकाश
In reply to इराण ते भारत by Rajesh188
त्या वर भक्ता नी प्रकाश टाकावा.प्रकाश आजवर अनेकांनी अनेकदा टाकला. पण तो अंधांंच्या चक्षूंना दिसत नाही आणि सहनही होत नाही.1. सध्या सरकारची परिस्थिती
In reply to हेच का अच्छे दिन ? by मदनबाण
एवढी महान विचारांची माणसं
पण तुमची सर कुणालाच नाही. :D
In reply to एवढी महान विचारांची माणसं by Rajesh188
मिलिंद देवरा भाजपत चालले
करण्यासारखे खूप होते
पुजा चव्हाणची ऑडीअो क्लिप
आधी आश्र्वासन दिले आणि मग ढकलले ....
कॅप्टन सतीश शर्मांचे निधन
चीनने कबुली दिली ......
आता काय बोलणार?
अमित शहांचे चुकले
कायद्या बाबतीत एक जुनी म्हण आठवली ....
In reply to अमित शहांचे चुकले by चंद्रसूर्यकुमार
सहमत
In reply to कायद्या बाबतीत एक जुनी म्हण आठवली .... by मुक्त विहारि
सूर्यचंद्र दादा , पाचवा भाग
अडीचशे झाल्यावर
In reply to सूर्यचंद्र दादा , पाचवा भाग by खेडूत
250
In reply to अडीचशे झाल्यावर by चंद्रसूर्यकुमार
चुकीची गोष्ट आहे ....